पद्मनाभ मंदिराच्या तळघरात नेमके काय दडलंय?Secrets of Padmanabhatemple? World richest temple in india

  Рет қаралды 755,492

Marathi motivation and history.

Marathi motivation and history.

Жыл бұрын

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
या व्हिडिओमध्ये आपण पद्मनाभ मंदिराच्या तळघरात नेमके काय दडलंय?
रहस्ये कथा पाहणार आहोत.
जगातील श्रीमंत मंदिरांपैकी वरचा क्रमांक लागणाऱ्या तिरुवनंतपूरम येथील पद्मनाभ मंदिरातही अनेक गूढ रहस्ये दडली असल्याचे सांगितले जाते. श्रीविष्णूंना समर्पित असलेले श्रीपद्मनाभस्वामी मंदिर त्रावणकोरच्या राजांनी ६ व्या शतकार उभारले होते.
या मंदिराच्या तळघरात आपल्या भारत देशात अनेक अद्भूत, चमत्कारिक, रहस्यमय, थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. काही वर्षांपूर्वी पद्मनाभ मंदिराच्या तळघरातील दरवाजे खुले करण्यात आले होते. यामागे अनेक गूढ, रहस्ये आणि जोखीम असल्याचे सांगितले जाते.
पद्मनाभ मंदिराच्या तळघरातील दरवाज्यामागे नेमके काय दडलंय? जाणून घ्या...
#padmanabham
#padmanbhamandir
#पद्मनाभ_स्वामी_मंदिर
#mystry
#marathimotivationandhistory
biggest unsolved mystery
रहस्यमय मंदिरचा द्वार
पद्मनाभस्वामी मंदिर माहिती मराठी
Mysterious Temple Doors Analysis
पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ
पद्मनाभस्वामी मंदिर दर्शन
पद्मनाभ मंदिर रहस्य
पद्मनाभ मंदिर
पद्मनाभस्वामी मंदिर
padmanabhaswamy temple
padmanabhaswamy temple history
padmanabhaswamy temple treasure
padmanabha temple documentary
mystery of padmanabha temple
padmanabhaswamy temple door
padmanabh swami mandir rahasya
PADMANABHASWAMY TEMPLE GOLD
PADMANABHASWAMY TEMPLE SECRET
padmanabhaswamy temple vault
----------------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.
नव-नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या Marathi motivation and history KZfaq चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.

Пікірлер: 343
@ganeshkalwaghe9533
@ganeshkalwaghe9533 Жыл бұрын
हिंदू मंदिराचे धन सरकार ने घ्यायचे मग मुघल सरकार आणि भारत सरकार यात फारक काय.
@vilasmore8909
@vilasmore8909 Жыл бұрын
जे दोन लाख करोडचे धन मिळाले ते नेमकं कोणत्या कामासाठी वापरले गेले ? सहावे तळघर उघडले गेले तरी आपल्या देशातील गरीब गरीबच राहतील कारण कितीही मोठा खजिना मिळाला तरी त्यातील सर्व धन राजकारणी स्वतःच्याच उरावर ओतून घेतील.
@kamalshahapuri7826
@kamalshahapuri7826
दरवाजा उघडू नये हे राजकारणी ते कुणाला ही काही देणार नाहीत सत्य युगात जमवलेली संपत्ती आहे कलियुगात काही फायदा नाही होणार या संपत्तीचा
@devyanibhujbal2498
@devyanibhujbal2498
धन असो वा शस्त्रास्त्र असो पण कोणीही फुकटचे धन घेण्या चा प्रयत्न करू नये . कारण ते धन स्वतः भगवान विष्णू आहेत जय श्री भगवान विष्णू जय धन लक्ष्मी . कोटी कोटी प्रणाम माते
@PRANAV_5211
@PRANAV_5211 Жыл бұрын
एवढी संपत्ती मीळाली आहे तर आपल्या देशात एवढी गरीबी का आहे शेतकरी आत्महत्या का करतो आहे? या संपत्ती मुळे राजकीय नेत्यांचि पिढ्यान् पिढ्यांचि गरीबी दूर झाली आहे
@rajendrajogdande5682
@rajendrajogdande5682 Жыл бұрын
माझा असा अंदाज आहे कि, सम्राट अशोकाच्या काळातील हे मंदिर असायला पाहिजे
@ganeshambekar6679
@ganeshambekar6679 Жыл бұрын
इंग्रज गेले धण लुटून आणि आपल्याला इंग्रजी भाषा सोडुन मराठी भाषेतून तुम्ही फार छान माहिती दिलीत महाराज राम कृष्ण हरी🙏
@kamleshsawant1842
@kamleshsawant1842
मिळालेलं धन केल काय
@SamunderHarbs-hv8do
@SamunderHarbs-hv8do
देवांचा अपमान करनारे व मंदिरची संपत्ति लुटनारे कधीच सुखी राहु शकत नाही
@pralhadsonar87
@pralhadsonar87
मंदिराचे धन हे सरकारचेच असते जेव्हा दुष्काळ युद्ध परिस्थिती येते त्यावेळी ही मंदिरे देशाचे हितजोपासणारे ठरत असते व त्याची संपती वापरली जाते धर्माचं रक्षण सरकारने करावे व सरकारच रक्षण धर्म करीत असतो
@ajinkyakuchekar009
@ajinkyakuchekar009 Жыл бұрын
मराठीत सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र
@rajeshjadhav5787
@rajeshjadhav5787 Жыл бұрын
🕉 नमो नारायण जय श्रीकृष्ण जय राधाकृष्ण 🕉 नमो भगवते वासुदेवाय नमः 🌺🌺🌺🙏🙏🙏
@sulochanakushekar2346
@sulochanakushekar2346 Жыл бұрын
हि परमेश्वरी शक्ति आहे त्यामुळे हे काम या शक्तिचा करूशकते अन्यथा नाहि जे मागचे धन सापडले पाच तिजोरीत ले ते धन देशाच्या कामि आले पाहाते जय विष्णवेनमः
@mauli7142
@mauli7142 Жыл бұрын
जय जय रामकृष्णहरी ॥माऊली धन्यवाद पद्नाभ मंदिराची माहिती दिल्याबद्दल ........जय हो प्रभो॥
@gangadhardandge9303
@gangadhardandge9303 Жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली धन्यवाद
@AjGamer5911_
@AjGamer5911_
ही घटना एकुन मला खूप आवडली व माझा दिवस चागला गेला जय रामकृष्ण हरी 🙏🙏
@aashadamse5224
@aashadamse5224
खुप खुप धन्यवाद माहिती सांगितल्यामुळे
@mahadevdhaytonde5995
@mahadevdhaytonde5995
धन्यवाद मराठीत माहिती दिली.जय पद्मनाभस्वामी की जय.
@tukaramrathod7109
@tukaramrathod7109 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे
@prasadjayshriswamisamrthak7667
@prasadjayshriswamisamrthak7667
विष्णू भगवान कि जय ❤️
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 18 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 67 МЛН
Middle Class FOOLED Once Again? | Budget 2024 | Dhruv Rathee
20:09
Dhruv Rathee
Рет қаралды 12 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 18 МЛН