पहा सेंद्रिय गुळ कसा बनवला जातो.Method of making organic jaggery.

  Рет қаралды 23,975

Prathamesh Gaingade vlogs

Prathamesh Gaingade vlogs

2 жыл бұрын

पहा सेंद्रिय गुळ कसा बनवला जातो. Method of making organic jaggery. #गुळ #PrathameshGaingadevlogs
मित्रांनो मी स्वतः या ठिकाणी भेट दिली असल्याकारणाने मी तुम्हाला पूर्णतः खात्रीशीर सांगु शकतो की या ठिकाणी पूर्णपणे रसायने विरहित सेंद्रिय गूळ मिळतो.
आपण समर्थ गुळ उद्योग या ठिकाणी अवश्य भेट द्या
पत्ता
समर्थ गुळ उद्योग
पत्ता: आजरा सुतगिरणी समोर मु.पो.सुलगाव, सोहाळे/बाची रोड, ता.आजरा जि. कोल्हापूर
+919930522759
+919423294493
+919004801138
Samarthgul11@gmail.com
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तुमच्या भावाला फॉलो करा
Instagram / prathameshgaingade
Facebook / prathameshgaingadevlogs
Twitter / gaingadevlogs
Camera :- amzn.to/3AvaOfu
Mic:- Flipkart bit.ly/3ArCZMD
Gimbal :- bit.ly/2Z4HMFJ
Tripod :-bit.ly/3lASdIQ
For Business Enquiry Email : prathameshgaingade4@gmail.com
लाईक,शेअर,कमेंट,सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
माझा दुसरा यूट्यूब चैनल: / @user-vt9lz5gj5f
Your Queries:-
Vintage car museum Ahmedabad
Old car museum
#PrsthameshGaingadeVlog's
#marathivlog
music credit
NCS
Pixabay
[हा व्हिडिओ पाहिल्या बद्दल मनापासून धन्यवाद.]
Prathamesh Anil Gaingade
From: kolindre-ajara-Kolhapur-Maharashtra

Пікірлер: 106
@user-lp1ux8vo6t
@user-lp1ux8vo6t 2 жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ ... प्रथमेश तू केलेला व्हिडिओ म युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल . आज शेती करण्यासाठी दिवशेदिवस कमी होणारा वर्ग यासाठी सुद्धा तुझा व्हिडिओ प्रोत्साहन देण्यासाठी उपयोगी व प्रेरणादायी ठरेल. .. असेच नवीन व्हिडिओ येण्यासाठी तुला आणि तुझ्या चॅनल ला भावी वाटचालीस शुभेच्छा.. 🎉💐
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@sujitronge7445
@sujitronge7445 Жыл бұрын
औऔ००००००००००० सोशल ओस ट
@UnstoppableAbhi12
@UnstoppableAbhi12 2 жыл бұрын
गुळ कसा तयार होतो हे पाहायचं होतं. आपल्या आजरा तालुक्यामध्ये गुळ उद्योग असून कधी जाता आलं नाही पण तुझ्या व्हिडीओमधून🎞 बघून ते पूर्ण झालं. 👌मस्तच प्रथमेश भावा माहिती दिलीस. धन्यवाद🙏 अशीच माहिती देत जा.
@aadityashiudkar1413
@aadityashiudkar1413 4 күн бұрын
दादा जबरदस्त व्हिडिओ बनवला आहे पूर्ण माहिती एकाच ठिकाणी मिळाली मी तुमच्या शेजारच्या गावचा हंदेवाडीचा आहे
@ghatibheti
@ghatibheti 2 жыл бұрын
chaan..mast zala ahe vedio ..best luck...
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
धन्यवाद
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@sangeetakamble4266
@sangeetakamble4266 2 жыл бұрын
आजरा तालुक्यातील रहिवासी असून सुद्धा या गोष्टीची माहिती नाही. आता अवश्य भेट देता येईल. खूप सुंदर व्हिडिओ.
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@vilassawant2340
@vilassawant2340 2 жыл бұрын
प्रथमेश भाऊ तुम्ही असे नवनविन व्हिडिओ घेऊन येवुन आम्हाला खूप काही माहिती देताय .. तुमच्या माध्यमातून आम्हाला गडकिल्ले असतील आणखीन खूप काही चांगल्या पद्धतीने समजावले आहे .. असेच व्हिडिओ घेऊन येत जा..
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@sainathsarolkar8613
@sainathsarolkar8613 2 жыл бұрын
समर्थ गूळ उद्योग आणि प्रथमेश तुम्हा दोघांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🚩
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
धन्यवाद
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 2 жыл бұрын
गुळावाणी गूळमाट म्हणजे आपलं कोल्हापूर आणि तितकंच आपली कोल्हापुरी माणसं बी गुळमाट असत्यात... खऱ्या अर्थाने गूळ उद्योगाला चालना मिळाली तर शेतकरी नक्कीच सुखी होऊ शकतो. खूप छान व्हिडिओ बनवला आहे भावा. 😊👍 गूळ तयार होण्याची पूर्ण प्रोसेस बघायला मिळाली. एकदम भारी व्हिडिओ!👌👌👌 ह्या निमित्ताने दादांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 🎉🎉🎉
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@avadhutkulkarni1105
@avadhutkulkarni1105 2 жыл бұрын
प्रथमेश खूपच भारी छान माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून सर्व लोकांच्या पर्यंत पोहोचवली.
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@sourabhjtpatil4995
@sourabhjtpatil4995 2 жыл бұрын
प्रथमेश तुझ्यासोबतचा हा माझा एक लई भारी अनुभव होता. आपण परत कोलेकर दादांच्या गुराळ घराला भेट देऊया.
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
हो सौरभ पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी नक्की जाऊ तिथल्या गुळाची चवच न्यारी
@chhayajadhav4335
@chhayajadhav4335 Жыл бұрын
गुळगृहाबद्दल अतिशय सुंदर माहिती दिली आहे. माझ्या बालपण आणि गुळगृहाबद्दल आठवणी जागृत झाल्या. तुम्हा मुलांना लाख लाख शुभेच्छा. माझे ज्येष्ठ बंधू श्री एस्. एस्. मटकर. एस् एस् हायस्कूल नेसरी. (माजी प्राचार्य) यांच्या कडून आमच्या गुळगृहाबद्दल अधिक माहिती व मार्गदर्शन मिळेल. मिळेल.
@marathimaltimidia6473
@marathimaltimidia6473 2 жыл бұрын
माहिती खुप छान भेटली... आणि सेंद्रिय दृष्टीकोनातून भविष्यात खूप प्रगती करणार आहे उधोग... दोघांनाही खुप खुप शुभेच्छा 💯👌
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
धन्यवाद मित्रा
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@rajeshpatil3581
@rajeshpatil3581 2 жыл бұрын
तिळाएवढं कोल्हापूर माझं गुळा एवढं गुळमाठ हाय असं म्हणतात ते खरंच आहे....अतिशय खूप सुंधर प्रथमेश ... गूळ बनवण्याची प्रोसेस कधी बगितली न्हवती फक्त ऐकली होती. ती प्रोसेस आज तुझ्या व्हिडिओ मधून बगायला मिळाली. आणि गरम गरम गूळ खाताना लई मस्त वाटत हे पण ऐकलं आहे. तो गरम गरम गूळ खाण्याची इच्छा माझी लवकरच पूर्ण होऊदे😅 आम्ही समर्थ गूळ उद्योगाला लवकरच भेट देण्याच्या प्रयत्नात आहोत. आणि काही गोष्टी काही ठिकाणे फार कमी लोकांना माहीत असतात. पण तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मधून नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन ठिकाणे पाहायला मिळतात. आणि खूप छान वाटलं. #Thanks_आपुलकीचा समर्थ गूळ ❤️ #Thanks_ प्रथमेश ❤️
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@kalojisawant8011
@kalojisawant8011 9 ай бұрын
खूप छान
@umeshnarvekar7732
@umeshnarvekar7732 2 жыл бұрын
खुपच छान समर्थ गुळ 👌
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@ravindrasawant1386
@ravindrasawant1386 2 жыл бұрын
Informative video will do visit.
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हो आपण समर्थ गुळ उद्योग गाला नक्की भेट द्या अणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@ganeshsankpal8346
@ganeshsankpal8346 2 жыл бұрын
मस्त 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
@RupeshDesai2010
@RupeshDesai2010 2 жыл бұрын
खूप छान माहिती भेटली... Keep it up Bhava 🤘❤️
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@tusharsutar5978
@tusharsutar5978 2 жыл бұрын
Ek number bhawa👍👌👌khup chan.
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
धन्यवाद
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@yashyp1391
@yashyp1391 2 жыл бұрын
mast love this vlog
@swapnilrock559
@swapnilrock559 2 жыл бұрын
खूप छान प्रथमेश....
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@user-fi5xm9cr5b
@user-fi5xm9cr5b 4 ай бұрын
🎉
@kajalworlikar2131
@kajalworlikar2131 2 жыл бұрын
Khup Sundar mahiti gul kase banta aaj pahilenda bagitle Chaan Prathamesh ashich sundar Sundar mahiti dnyasathi manapasun dnyawad 🙏
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@saurabhkaingade5555
@saurabhkaingade5555 Жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिली.
@saurabhkaingade5555
@saurabhkaingade5555 Жыл бұрын
फक्त ऐक गोष्ट राहीली ती म्हंजे गुळ बनवत असता त्या मध्ये केमिकल ऐवजी काय वापरतात
@sonalipatil7641
@sonalipatil7641 2 жыл бұрын
Informative video 👌🏻
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@rupeshsankpal3062
@rupeshsankpal3062 2 жыл бұрын
parthmesh khup sunadr mahiti . good job work
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
धन्यवाद
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@jotibapatil9846
@jotibapatil9846 2 жыл бұрын
Prathamesh Very Good Work 👍 Shivaji Dosta Keep it up
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@rekhabhingude5254
@rekhabhingude5254 Жыл бұрын
खुप छान दादा
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs Жыл бұрын
धन्यवाद
@umeshjagtap5200
@umeshjagtap5200 2 жыл бұрын
Mast aahe dada
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
धन्यवाद
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@manishbhosale5871
@manishbhosale5871 2 жыл бұрын
Nice
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
Thanks
@siddhikhole5653
@siddhikhole5653 2 жыл бұрын
nice vlog😍
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@coloursandart
@coloursandart 2 жыл бұрын
Chan mahiti bhetli Prathmesh 👌
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@ajay4013
@ajay4013 Жыл бұрын
चांगली माहिती दिली आहे ...
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs Жыл бұрын
धन्यवाद
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs Жыл бұрын
Plz आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा
@sonalipatil7641
@sonalipatil7641 2 жыл бұрын
Editing che yevdhe changle skills kuthun ale?
@ajarekar_instaofficial5386
@ajarekar_instaofficial5386 2 жыл бұрын
🔥mast
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
धन्यवाद
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@harshalpatil2045
@harshalpatil2045 2 жыл бұрын
Nice vlog❤
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@renukagodlkar7371
@renukagodlkar7371 2 жыл бұрын
काळूबाईचे दर्शन दाखवा आणि तुम्ही पण दर्शन घ्या
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
पत्ता पाठवा ना
@vishalbugade7772
@vishalbugade7772 2 жыл бұрын
All the best👍💯
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
Yes, Coming soon please stay tuned
@santoshpatil44342
@santoshpatil44342 Жыл бұрын
बाजारात ९९टके गुळाच्या भेसळयुक्त गुळ विकतात, सेंद्रिय गूळ ची चव जसा ऊसाचा रस ची चव असते तीच पाहिजे,,,,,,तेच असलं गुळ व काकवी
@pramodbugade9788
@pramodbugade9788 2 жыл бұрын
sup.....
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@minachandgadkar5358
@minachandgadkar5358 2 жыл бұрын
marathi english, kantalwana vatali mahite..ajun bole shikanyachi garaj ahe..tu shivar film ahe na tyanchya kadun shik tyanche chan ahe ani tase vedio banav...
@rohankadamkodolikolhapurma7390
@rohankadamkodolikolhapurma7390 2 жыл бұрын
गूळ 900 gm to 950 gm asto assa 1 kg नसतो
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
समर्थ गूळ उद्योगामध्ये असे नाही. एक किलो किंबहुना त्याच्या पेक्षा जास्त असतो आम्ही वजन करून पाहिलं
@umeshjagtap5200
@umeshjagtap5200 2 жыл бұрын
Mi nakki bhet dein
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण समर्थ गुळ उद्योगगाला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पावण्यारावळ्यांना शेअर करा
@xyzxyz23513
@xyzxyz23513 Жыл бұрын
Chuna ka takta
@atulbhagwat9573
@atulbhagwat9573 11 ай бұрын
दादा 23.55 ते 24.10 मिनिट.... बघा.. 1800 टन उसाच्या गाळपातून 2500 टन गुळाची निर्मिती झाली आहे असे आपण म्हणता ते कसे शक्य आहे?.. कदाचित 1800 टनाला 250टन गुळाची निर्मिती झाली असावी. अजून स्वच्छता ठेवण्यास वाव आहे असे मला वाटते. बाकी माहिती चांगली वाटली. व्यावहारिक विश्लेषण केले असते तर बरे झाले असते. परंतू तो व्हिडिओचा विषय नसल्याने आग्रह नाही.
@Vijay-kv3tv
@Vijay-kv3tv 2 жыл бұрын
Yield figure for second year wrong in percentage Yield of juice per ton of sugarcane should be given Rate at which paid as compared to sugar mills Overall profit margin
@AbasoChavanFarmerHypnotist
@AbasoChavanFarmerHypnotist 2 жыл бұрын
गुळ भरायची जागा गरम असते म्हणून काय चपला घालून गुळ भरताय हे कसली दक्षता आणि आम्ही तो चांगला शूद्ध म्हणून खाणार खाद्य पदार्थ बनवताना किती काळजी घ्यायला हवी
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
त्या चपलांचा वापर फक्त आणि फक्त गुळ भरण्यासाठीच केला जाते त्याव्यतिरिक्त त्या चपला चा वापर कुठेही केला जात नाही
@AbasoChavanFarmerHypnotist
@AbasoChavanFarmerHypnotist 2 жыл бұрын
@@PrathameshGaingadevlogs व्हीडीआओ मधे तर कढइ चे टोपन काढणारा तर तसाच वाफ्याच्या बाहेर गेला
@spacedevelopmentind.8713
@spacedevelopmentind.8713 Жыл бұрын
आँनलाइन मिळेल काय पुणे डीलिव्हरी
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs Жыл бұрын
हो WhatsApp करा +91 8806408271
@manishadesai1773
@manishadesai1773 Жыл бұрын
WhatsApp no nahiy hq
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs Жыл бұрын
8380807998
@xyzxyz23513
@xyzxyz23513 Жыл бұрын
Ek kg gud kitila. Home delivery karta
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs Жыл бұрын
Ek kg madhe nahi kru shakat
@xyzxyz23513
@xyzxyz23513 Жыл бұрын
@@PrathameshGaingadevlogs kimmat tar sanga per kg jar jast magwala tar
@xyzxyz23513
@xyzxyz23513 Жыл бұрын
@@PrathameshGaingadevlogs mala jyadt quantity pahije. Pan chuna naka wapru. Original gud disayala changla
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs Жыл бұрын
समर्थ गुळ उद्योग +91 90048 01138
@anilkondekar4838
@anilkondekar4838 7 ай бұрын
Mob no?
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 7 ай бұрын
समर्थ गुळ उद्योग +91 90048 01138 +91 9420481138
@rameshsethi510
@rameshsethi510 7 ай бұрын
These workers are putting their feet in packing pan where is hygiene ,very dirty
@sunilbelkar8864
@sunilbelkar8864 Жыл бұрын
खुप छान
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 60 МЛН
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,2 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42