आपलं कर्तव्य उत्तमपणे बजावणे हीच देशसेवा | Avinash Dharmadhikari Sir (IAS) | Thane | Chanakya Mandal

  Рет қаралды 5,951

Chanakya Mandal Pariwar

Chanakya Mandal Pariwar

11 ай бұрын

UPSC 2022 परीक्षांचे निकाल जाहीर झाले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा चाणक्य मंडल परिवारच्या विद्यार्थ्यांना उत्तुंग यश मिळाले आहे. चाणक्य मंडल परिवारची विद्यार्थिनी कश्मिरा संखे (AIR 25) हिने महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला. त्याबद्दल तिच्या अभिनंदनाचा आणि अनुभव कथनाचा कार्यक्रम ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन सभागृहात दिनांक ६ जुलै २०२३ रोजी पार पडला.
या कार्यक्रमातील श्री. अविनाश धर्माधिकारी सरांचे व्याख्यान आपल्यासाठी उपलब्ध करीत आहोत..
For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyamandalpariwaroff...
आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
chanakyamandalpariwar
आमचे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
play.google.com/store/apps/de...
आमच्या KZfaq चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
/ @chanakyamandalpariwar
आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
t.me/chanakyamandalpariwaroff...
फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
/ chanakyamandalpariwar
For further details contact us on chanakyamandal.org/
For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram channel :
t.me/chanakyamandalpariwaroff...
Subscribe and follow us on KZfaq: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

Пікірлер: 8
@appasomohite4503
@appasomohite4503 11 ай бұрын
एकमेव परिवार आहे तो म्हणजे चाणक्य परिवार सर आपले विचार ऐकून फार फार भाग्यवान समजतो कारण पहिले प्राधान्य देव देश धर्म याच मिलन होय
@shrikanttapas8296
@shrikanttapas8296 10 ай бұрын
खुपच सुंदर व्याखयान खूप धन्यवाद 🙏🙏
@santoshmule2654
@santoshmule2654 11 ай бұрын
सर मी आपले स्पीच नेहमीच ऐकतो तुमची स्पीच नेहमी ऐकतच राहावे असे वाटते तुम्ही माझे आयकॉन आहेत मला आपली भाषण नेहमी खूपच आवडतात
@DattatryShinde-rg6or
@DattatryShinde-rg6or 11 ай бұрын
🙏
@roshanbodke5493
@roshanbodke5493 11 ай бұрын
ऐकतच राहावं अस व्याक्तिमत्व सर
@advaitbhide7810
@advaitbhide7810 11 ай бұрын
Sir can you start some type of guidance for officicials working in private organisations, because corruption has captured private sector a lot.
@milindraut
@milindraut 11 ай бұрын
😌 🙏
@Amit.Pustake
@Amit.Pustake 10 ай бұрын
** राजकारणी जे बोलतात त्याप्रमाणे खरंच वागतात का ?..** १. संसद म्हणजे लोकशाहीचे मंदिर.. २. मतदार म्हणजे.. बंधू,भगिनी, माता, पिता.. ३. भारत माता की जय.. ४. संविधानाची घेतली जाणारी शपथ.. ५. लोकशाही म्हणजे लोकांसाठी चालवलेले राज्य.. ६. शिवाजी,शाहू, फुले, आंबेडकर यांचे पुरोगामी विचार.. व पुतळ्यांचे राजकारण.. ७. भारत माता की जय, जय शिवराय, जय श्रीराम, जय महाराष्ट्र.. अशा घोषणा देऊन लोकांना मूर्ख बनवणे.. बराच वेळा आपले राजकारणी वरील वाक्याचा भाषणामध्ये वारंवार उल्लेख करतात.. पण ते जे बोलतात त्याप्रमाणे वागतात का..? जर ते त्याप्रमाणे वागत नसतील तर हे मतदारांची फसवणूक व विश्वासघात होत नाही का..? राजकारणातील गुन्हेगारी - १. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही.. २. वरील सर्व गोष्टी ह्या गुन्हेगारी स्वरूपाच्या व मतदारांचा विश्वासघात , फसवणूक करणारे आहेत ... अशा लबाड राजकारण्यांना आळा घालण्यासाठी सरकारने ताबडतोब कायद्यामध्ये तरतूद करावी.. जेणेकरून जो कोणी खोटं बोलून लोकांची फसवणूक करेल त्यांना कडक शासन करण्यात यावे.. *** आता लोकशाही व राजकारण त्वरित बंद करा.. त्याऐवजी समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा...*** Indian constitution says सत्यमेव जयते.. So am I telling the truth..? ***आपल्याला जर पटत असेल तर सर्वत्र शेअर करा.. जनजागृती करा.. देश वाचवा..*** Sincere thoughts by Amit Pustake Who am I?(father of the nation) Battle for Prosperous India begins...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 28 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22