No video

आपलं आयुष्य म्हणजे सगळा नशिबाचा खेळ आहे का? Ayushya Ek Nashibacha Khel : Sadhguru Marathi Suvichaar

  Рет қаралды 98,005

Sadhguru Marathi

Sadhguru Marathi

Күн бұрын

प्रश्न: सदगुरु, मी सामान्य प्रवेश परिक्षेत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी आणि इथे प्रवेश मिळवण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतली आहे. पण माझा भाऊ म्हणतो की मला इथवर मला माझ्य़ा नशीबानं पोहचवलं आहे. खरंच माझ्या नशीबानं की माझ्य़ा मेहनतीनं मला हा प्रवेश मिळवुन दिलाय?
सदगुरू: ह्या संस्कृतीचा मुलभुत स्वभाव नाहिये. ह्या संस्कृतीत आम्ही तुम्हाला प्राचीन काळापासून शीकवतोय की तुमचं आयुष्य तुमचं कर्म आहे. आम्ही तुम्हाला सांगितल की नाही? कुणी तुम्हाला हे सांगितलं नाहिये की वर एक देव बसलाय जो तुमच्यासाठी सगळं काही करेल. आम्ही तुम्हाला नेहमी सांगितलं की तुमचं आयुष्य तुमचं कर्म आहे. याचा अर्थ, तुमचं आयुष्य तुम्ही घडवता. तुमच्यावर कुठलाही ताऱ्यांच्या प्रभाव नाही, फक्त तुम्हीच ! काहीही असो, आपल्यावर लाखॊ ठसे प्रभाव
होत असतील पण आपण त्याचं काय करतो, ते आपल्यावर असतं, हो की नाही? आपल्याला जे मिळतं ते आपल्या हाती नसतं, आपल्या मार्गी काय येतं, ते आपल्या हाती नसतं. पण आपण त्याचं काय करतो, ते शंभर टक्के आपल्या हातात असतं.......................................तुमच्याकडे पदरी काय येतं, हे तुम्ही ठरवू शकत नाही, पण तुम्ही त्याचं काय करता, हे तुमच्या हातात आहे, हो ना? तुमची ताकत त्यातच आहे. तिथेच तुम्ही सिद्ध करू शकता, तुम्ही कोण आहात, कारण तुमच्याकडे काय येणार हे तुम्ही ठरवू शकत नाही, पण त्याचं तुम्ही काय करता हे पुर्णपणे तुम्ही ठरवू शकता!
Sadhguru speeches in Marathi
Sadhguru Marathi
Sadhguru speeches in hindi

Пікірлер: 37
@gauravgosavi6971
@gauravgosavi6971 3 жыл бұрын
खुप छान 🙏प्रणाम सद्गुरू
@deepakpawar1504
@deepakpawar1504 5 жыл бұрын
सद्गुरूंचे कार्य मराठी माध्यमातून खूपच छान, सुंदर पद्धतिने केले जात आहे. हे कार्य असेच निरंतर चालू राहू ध्या. 👌😌🙏👍
@SadhguruMarathi
@SadhguruMarathi 5 жыл бұрын
नमस्ते! धन्यवाद! Pl do share this content with your family and friends. Appreciate your feedback very much. प्रणाम!
@haripalpandit3738
@haripalpandit3738 3 жыл бұрын
थाँकिव। सर
@snehasawant5961
@snehasawant5961 3 жыл бұрын
Khup chan Pranam sadhguru.
@bharatabdal7780
@bharatabdal7780 5 жыл бұрын
धन्यवाद सदगुरुजी
@aniketshirke363
@aniketshirke363 5 жыл бұрын
धन्यवाद
@suhaasba
@suhaasba 3 жыл бұрын
सद्गुरूंचे कार्य मराठी माध्यमातून खूपच छान, सुंदर पद्धतिने केले जात आहे. हे कार्य असेच निरंतर चालू राहू ध्या
@rajvardhanpatil6256
@rajvardhanpatil6256 4 жыл бұрын
Marathi madhun khup Chan samajtay
@shubhangigavankar8258
@shubhangigavankar8258 5 жыл бұрын
धन्यवाद मराठि साठि
@kishormutkule
@kishormutkule 5 жыл бұрын
Very nice translated
@bapukurade3385
@bapukurade3385 5 жыл бұрын
Masch
@shitalmali3176
@shitalmali3176 4 жыл бұрын
Very nice sadhgur
@arunapujari879
@arunapujari879 5 жыл бұрын
Khup sunder
@dr.prashantjagtap2214
@dr.prashantjagtap2214 5 жыл бұрын
Thank you for Marathi videos.
@pradeepballal6306
@pradeepballal6306 5 жыл бұрын
आवाज खूपच छान व प्रभावी आहे.👌👌
@SadhguruMarathi
@SadhguruMarathi 5 жыл бұрын
Thank You! Pl do share with family and friends. प्रणाम!
@ajaypawar2045
@ajaypawar2045 5 жыл бұрын
Nicely edited beginning music
@yshevkari267
@yshevkari267 4 жыл бұрын
कृपया alai alai हे गाणे मराठी भाषेतून उपलब्ध करून घ्यावे।
@suhaasba
@suhaasba 3 жыл бұрын
प्रश्न: सदगुरु, मी सामान्य प्रवेश परिक्षेत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी आणि इथे प्रवेश मिळवण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतली आहे. पण माझा भाऊ म्हणतो की मला इथवर मला माझ्य़ा नशीबानं पोहचवलं आहे. खरंच माझ्या नशीबानं की माझ्य़ा मेहनतीनं मला हा प्रवेश मिळवुन दिलाय? सदगुरू: ह्या संस्कृतीचा मुलभुत स्वभाव नाहिये. ह्या संस्कृतीत आम्ही तुम्हाला प्राचीन काळापासून शीकवतोय की तुमचं आयुष्य तुमचं कर्म आहे. आम्ही तुम्हाला सांगितल की नाही? कुणी तुम्हाला हे सांगितलं नाहिये की वर एक देव बसलाय जो तुमच्यासाठी सगळं काही करेल. आम्ही तुम्हाला नेहमी सांगितलं की तुमचं आयुष्य तुमचं कर्म आहे. याचा अर्थ, तुमचं आयुष्य तुम्ही घडवता. तुमच्यावर कुठलाही ताऱ्यांच्या प्रभाव नाही, फक्त तुम्हीच ! काहीही असो, आपल्यावर लाखॊ ठसे प्रभाव होत असतील पण आपण त्याचं काय करतो, ते आपल्यावर असतं, हो की नाही? आपल्याला जे मिळतं ते आपल्या हाती नसतं, आपल्या मार्गी काय येतं, ते आपल्या हाती नसतं. पण आपण त्याचं काय करतो, ते शंभर टक्के आपल्या हातात असतं.......................................तुमच्याकडे पदरी काय येतं, हे तुम्ही ठरवू शकत नाही, पण तुम्ही त्याचं काय करता, हे तुमच्या हातात आहे, हो ना? तुमची ताकत त्यातच आहे. तिथेच तुम्ही सिद्ध करू शकता, तुम्ही कोण आहात, कारण तुमच्याकडे काय येणार हे तुम्ही ठरवू शकत नाही, पण त्याचं तुम्ही काय करता हे पुर्णपणे तुम्ही ठरवू शकता!
@suchitasawant6371
@suchitasawant6371 5 жыл бұрын
नमस्कार सद्गुरू खूपच छान संदेश सांगितला ॐ श्नीगुरूदेव दत्त
@SachinPatil-yp1tv
@SachinPatil-yp1tv 5 жыл бұрын
खूप छान
@kirankamble3825
@kirankamble3825 4 жыл бұрын
hi vahini
@pravinvibhute7849
@pravinvibhute7849 5 жыл бұрын
मराठी साठी खूप खूप धन्यवाद
@SadhguruMarathi
@SadhguruMarathi 5 жыл бұрын
Thank you. Pl do share with Family and Friends. Pranams!
@yshevkari267
@yshevkari267 4 жыл бұрын
Great message in this video.
@kusumbhosale5763
@kusumbhosale5763 2 жыл бұрын
Hlm jjk. In bhi of so CK
@dipakbatule9361
@dipakbatule9361 5 жыл бұрын
सदगुरू msg reply तुम्ही स्वतः करता आहात काय?
@yshevkari267
@yshevkari267 4 жыл бұрын
सद्गुरूंना हे मेसेज वाचायला तरी वेळ आहे का.
@yogeshkagliwal834
@yogeshkagliwal834 5 жыл бұрын
When you can not decied 99;/; things in your life so how can one percent Can decide the all things in your life and thats called Nashib
@user-xo9lp7vw4g
@user-xo9lp7vw4g 5 жыл бұрын
सदगुरू नशीबाने बरेच काम आपोआप होतात. हे मला खरं वाटतो् धडपड सर्व लोक करतात. मग प्रयत्न करणारे सर्व माणसे जीवनात यशस्वी का होत नाही?
@SadhguruMarathi
@SadhguruMarathi 5 жыл бұрын
Namaskar! You may find answers to your questions in this video: kzfaq.info/get/bejne/edZjoayAlsjGZ2g.html कष्ट करूनसुद्धा का यश मिळत नाही?
@shubhamgawali6499
@shubhamgawali6499 5 жыл бұрын
Ho mala pn tumhi je manata tech barobar vatat..pn sadguruji ni ts kahi nst mnl..
@kirankamble3825
@kirankamble3825 4 жыл бұрын
tu chutiya hai kaa
@suchitasawant6371
@suchitasawant6371 5 жыл бұрын
नमस्कार सद्गुरू खूपच छान माहिती जास्तीत जास्त मराठी विडीओ डब करावेत ही विनंती
@prashantnikam1729
@prashantnikam1729 5 жыл бұрын
बर झालं मराठीत काढला विडिओ
@bharatiadasule1726
@bharatiadasule1726 5 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ..मराठी व्हिडिओ साठी🙏🙏
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 27 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 16 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 46 МЛН
What Is KARMA? How To Clear Past Karmas? Why Is Life Unfair? | Ask Gurudev Anything
29:39
Gurudev Sri Sri Ravi Shankar
Рет қаралды 778 М.