No video

पँथर आर्मी स्वराज्य क्रांती कामगार सेनेचे इचलकरंजी प्रांत कार्यालया समोर निदर्शने धरणे आंदोलन

  Рет қаралды 61

SANGHARSHNAYAK  MEDIA

SANGHARSHNAYAK MEDIA

Күн бұрын

स्वराज्य क्रांती कामगार सेनेचे प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन
इचलकरंजी दि.२७- पँथर आर्मी स्वराज्य क्रांती कामगार सेने च्या वतीने प्रांतकार्यालय येथे यंत्रमाग कामगारांच्या विविध मागण्या करिता निदर्शने धरणे आंदोलन करण्यात आले यंत्रमाग कामगार दिवाळी ८.३३टक्के बोनस, २१दिवसाची पगारी रजा, ६ शासकीय सुट्ट्यांच्या पगाराची रक्कम,स्पेशल आलाऊन्सची रक्कम हे सर्व दिवाळीपूर्वी मिळावे या मागण्यासाठी आंदोलन केले सदर आदोलनस्थळी प्रांताधिकारी मा.सौ.मौसमीताई बर्डे चौगुले यांना निवेदन देवुन यंत्रमाग कामगारांच्या मागण्यांसर्दभात चर्चा केली यावेळी स्वराज्य क्रांती कामगार सेना पँथर आर्मीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष . संतोषजी आठवले, इचलकरंजी महानगर जिल्हा अध्यक्ष त्रिंबक दातार कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष मा.श्री.जयसिगराव कांबळे,मा कोल्हापूर जिल्हा संर्पक प्रमुख मा.श्री.समिर विजापुरे, हातकणंगले तालुका अध्यक्ष मा.श्री.मुकेश घाटगे, मा.श्री.अजय इंगळे, मा.श्री.हुसेन मुजावर, स्वराज्य क्रांती कामगार सेना पँथर आर्मी या संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दगडु कांबळे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष तानाजी शिंदे दिनकर थोरात,सिध्दार्थ गायकवाड,गुलाब आत्तार,म्हेत्रे जाँबर,चंदु मोरे, सौ.लता सुतार सौ.निता नेजे,सौ.भाग्यश्री शिंदे,परविन इनामदार,बानु पठाण तसेच इतर पुरूष महिला कामगार उपस्थित होते. जर दिवाळीपूर्वी या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या काही दिवसात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला

Пікірлер
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 40 МЛН
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 3,7 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 51 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 40 МЛН