Рет қаралды 705
सध्या पंढरपूरची वारी विठुरायाच्या नामस्मरणात दंग असून वारकरी पायी पंढरपूरच्या दिशेने जात आहेत. पंढरपूरच्या वारीत लाखो वारकरी सहभागी होतात. वारीमध्ये जात, धर्म, वर्ण भेद असा कुठलाच दुजाभाव केला जात नाही. वारकरी संप्रदाय म्हणजे संस्कार देणारे केंद्रच आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव, संत एकनाथ महाराज, संत मुक्ताबाई यांच्या संस्कारामुळे आज महाराष्ट्र एक सुजलाम सुफलाम आणि संस्काराला मानणारे राज्य बनले आहे. वारकरी संप्रदाय आज समाजात स्थिरता ठेवण्याचे, चांगले संस्कार रुजविण्याचे काम करत आहे.
Pandharpur Wari Maharashtra
At present, Wari of Pandharpur is in a state of panic in memory of Vithuraya and Warkaris are going towards Pandharpur on foot. Lakhs of Warkaris participate in Pandharpur Wari. Wari does not discriminate against caste, religion, caste. Warkari Sampradaya is a rite center. Due to Sant Dnyaneshwar, Sant Tukaram Maharaj, Sant Sopandev, Sant Eknath Maharaj, Sant Muktabai, Varkari sect is working to maintain stability in the society and inculcate good morals.
#pandharpur
#पंढरपूर
#वारकरी
#pandharpurwari