Pankaja munde यांना BJP कडून विधानपरिषदेवर संधी,Devendra Fadnavis आणि Amit Shah यांचा प्लॅन

  Рет қаралды 115,171

BolBhidu

BolBhidu

6 күн бұрын

#BolBhidu #PankajaMunde #VidhanparishadElection
भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. या यादीत एकूण पाच जणांची नावे जाहीर करण्यात आली, यातलं महत्वाचं नाव होतं ते म्हणजे पंकजा मुंडेंच. 2019 साली पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडेंना संधी देण्यात आली नव्हती, मात्र त्याचवेळी राम शिंदे असोत वा गोपीचंद पडळकर अशा नेत्यांना संधी देण्यात आली. मध्यंतरीच्या काळात पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या झाल्या, पंकजा मुंडेंनी शिवशक्ती यात्रा काढून आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पंकजा मुंडेना संधी देण्यात आली ती बीड लोकसभेची. बीड लोकसभेत पराभव झाल्यानंतर मात्र आत्ता पंकजा मुंडेंच राजकारण संपल का असा प्रश्न विचारण्यात येत होता.
आत्ता मात्र पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची संधी देण्यात आलेय. या निमित्ताने पंकजा मुंडेच्या राजकारणाचा दूसरा भाग सुरू झाला आहे अस बोललं जातय. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांच्या जोडींने पंकजा मुंडेंना विधानपरिषद ते मंत्रीपद देवून बळ देण्याचा गेमप्लॅन नेमका का आखला जातोय, समजून घेवूया या व्हिडीओतून...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 669
@tusharbagul5498
@tusharbagul5498 4 күн бұрын
धनंजय मुंडे साठी मतदारसंघ मोकळा केला 😁
@umeshwagh8791
@umeshwagh8791 4 күн бұрын
हो रे
@Sir.....330
@Sir.....330 4 күн бұрын
म्हणजे तुला पण माहिती ते दोघं च एकमेकांना टक्कर देऊ शकतात
@ganeshgite9445
@ganeshgite9445 3 күн бұрын
परळी धनंजय मुंडे साहेब लीड १,००,०००+
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 3 күн бұрын
माहिती घेऊन बोल ४ महिने आहे फक्त.नंतर पुन्हा निवडणूक
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr 3 күн бұрын
ओबीसी एकता मुळे निवडून न येतं पण आमदार झाल्या...फक्त 10 दिवस ओबीसी ने एकता दाखवली हाके साहेब उपोषण वेलेस तर... आमदार अजून एकता दाखवा ओबीसी मुख्यमंत्री असेल❤❤❤❤
@Surajxhkl
@Surajxhkl 4 күн бұрын
अभिनंदन पंकजा ताई...जय भीम 💙
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 4 күн бұрын
जय भीक 😂
@Surajxhkl
@Surajxhkl 4 күн бұрын
@@user-uf6hx4vj9b मानसिकता...
@jugad6924
@jugad6924 4 күн бұрын
जय भीम जय भगवान भावा 💙🚩
@sanjayandhale7692
@sanjayandhale7692 4 күн бұрын
​@jugad6barobar aahe 924
@sumiteditz022
@sumiteditz022 2 күн бұрын
जय भीम जय भगवान भावा
@krushnavani9834
@krushnavani9834 4 күн бұрын
अभिनंदन ताईसाहेब✌️ओबीसी🔝
@user-cj4wn6uv8o
@user-cj4wn6uv8o 4 күн бұрын
🍌🍌🍌
@Yourfather781
@Yourfather781 3 күн бұрын
Zat obc😂
@kunalborkarksb9554
@kunalborkarksb9554 4 күн бұрын
हे तर 50 ओवर वर्ल्ड कप हरुन T20 वर्ल्ड कप जिंकल्या सारख झाल. मला तरी आनंद झाला मनापासून ❤
@sun_2327
@sun_2327 4 күн бұрын
एक सुसंस्कृत नेतृत्व, आदर्श नेतृत्व ❤Mass Leader, ताई शिवाय BJP ला पर्याय नाही
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 4 күн бұрын
@@sun_2327 जातीवाद करणारी महिला
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 4 күн бұрын
​@@Kattar_hindu_bramhanजातीवाद कोणी केला ते पूर्ण महाराष्ट्र पहात आहे मित्रा
@HK-tech007
@HK-tech007 4 күн бұрын
​@@Kattar_hindu_bramhanमिथुन😅
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 4 күн бұрын
@@dattatraydahale4663 बघितला मित्रा कशे आरक्षण बचाव मोहीम चालू केली या दूषित बाई ने😂
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 4 күн бұрын
@@dattatraydahale4663 आरक्षण बचाव ने 🤡
@user-iu4eu7hu4j
@user-iu4eu7hu4j 4 күн бұрын
पंकजाताई साहेबांचं अभिनंदन 🎉🎉
@AshokHaridasJadhavJadhav
@AshokHaridasJadhavJadhav 4 күн бұрын
आत्ताशी फडणवीस शहाणा झाला म्हणावं लागेल 😂😂
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr 3 күн бұрын
ओबीसी एकता मुळे निवडून न येतं पण आमदार झाल्या...फक्त 10 दिवस ओबीसी ने एकता दाखवली हाके साहेब उपोषण वेलेस तर... आमदार अजून एकता दाखवा ओबीसी मुख्यमंत्री असेल❤❤❤❤
@shadevmunde4830
@shadevmunde4830 3 күн бұрын
ओबीसी नओअशइच एकता दाखवून जानकर यांना सूदधा भाजपला जवळ घ्यावे लागेल अशी च एकी कायम ठेवली तर ...विजय आपलाच आहे
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 2 күн бұрын
Power' game fadanvis Karan ata mva yenar maharastra mdhe
@user-jq5hs9yb5v
@user-jq5hs9yb5v 4 күн бұрын
लोकनेत्या 👑
@user-jq5hs9yb5v
@user-jq5hs9yb5v 4 күн бұрын
👍
@ComedyMandal
@ComedyMandal 3 күн бұрын
कारखाने विकणारी लोकनेता 😂😂😂
@user-wy5jn7zc5t
@user-wy5jn7zc5t 3 күн бұрын
😂😂😂
@shrikrushna9273
@shrikrushna9273 3 күн бұрын
लोकनेत्या ❌ बॅकडोर नेत्या ✅
@user-jq5hs9yb5v
@user-jq5hs9yb5v 3 күн бұрын
तुझ्या बहिणीला बॅक डोअर नी झवला जराग्या 😅j​@@shrikrushna9273
@jagandarade2156
@jagandarade2156 4 күн бұрын
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येवला निफाड सिन्नर नाशिक पंकजाताईचा प्रभाव आहे
@surajgitte6692
@surajgitte6692 4 күн бұрын
परळी अंबाजोगाई गंगाखेड अहमदपुर आष्टी पाथर्डी शेवगाव जिंतुर अशा अनेक तालुक्यांत ताईची चांगली ताकद आहे
@akashmundhe9535
@akashmundhe9535 4 күн бұрын
दिंडोरी
@akashmundhe9535
@akashmundhe9535 4 күн бұрын
Nashik शहर
@prayagsanap7159
@prayagsanap7159 4 күн бұрын
नांदगाव 🎉
@nitinkadam4444
@nitinkadam4444 4 күн бұрын
एक दोन टक्के असतील झाला लगेच प्रभाव😂😂😂
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 4 күн бұрын
स्सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार ह्या तालुक्यात सुद्धा वंजारी मते निर्णायक आहे 😊.... सिंदखेड राजा आणि मेहकर विधानसभा मतदार संघ
@rahulrk4477
@rahulrk4477 4 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂 tumhi kiti amdar ahet
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 3 күн бұрын
@@rahulrk4477 पण आमदार तर ठरू शकतो किमान 25 तरी.... महाराष्ट्र विधानसभेचे 10%
@vijaynagre8549
@vijaynagre8549 3 күн бұрын
@@rahulrk4477 ghari vichar sangtil aamdar kiti te 🤣
@ganeshgite9445
@ganeshgite9445 3 күн бұрын
​@@rahulrk4477घरातलं बघ आधी ग्रामपंचायत सदस्य आहे का तुझ्या ..
@rahulrk4477
@rahulrk4477 3 күн бұрын
@@ganeshgite9445 ahech purn grampchayat amchi
@ManyaSurveSonhivra
@ManyaSurveSonhivra 4 күн бұрын
Pankja munde Maharashtra of mass लीडर ❤❤
@shengdane
@shengdane 4 күн бұрын
mass nahi vaas leader😂😂
@Shivsena554
@Shivsena554 4 күн бұрын
कुछ भी 🤣🤣
@AdityaSuple-fb9rv
@AdityaSuple-fb9rv 4 күн бұрын
Kahipn .beed chya baher koni nahi olkhat tila. Beed madhe tichya bapamule olkhate lok. Ti zero ahe.pratek election Harte ti
@pramodlad8990
@pramodlad8990 4 күн бұрын
तुझ्या एका बापाचा असाशील​ तर तुझा नंबर दे.तुला जर नाही घरात घुसून मारलं तर बोल.तुझ्या आईला पण शिव्या दिल्या असत्या पण ती आमची संस्कृती नाही..तू दे नंबर फक्त@@shengdane
@anantbargaje2011
@anantbargaje2011 4 күн бұрын
2019 ताई la आमदार केले असते तर bjp la आज येवढे वाईट दिवस आले नसते अभिनंदन ताई साहेब
@user-wg5dn5qp5p
@user-wg5dn5qp5p 4 күн бұрын
महाराष्ट्राची ओबीसी आणि महिलांची मुलुख मैदानी तोघ संघर्ष कन्या पंकजाताई 🎉
@arvinddongre6974
@arvinddongre6974 4 күн бұрын
पंकजा मुंडे ह्या महाराष्ट्रातील एकमेव प्रभावशाली नेत्या आहेत.महिला मतदार मोठ्या प्रमाणात त्यांचेकडे आकर्षित होतील यात शंका नाही.त्यांना मुख्यंत्री पदाचे उमेदवार जाहीर केल्यास बी जे पी महाराष्ट्रात सत्तेवर येऊ शकते.
@vishwastripure6010
@vishwastripure6010 4 күн бұрын
हाड ये हाड.दोन वेळा बदाबदा पडली आहे ति 😀😀😀😁😁😁😁😁😁😁😁
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 4 күн бұрын
​@@vishwastripure6010 हेच झोंबल पाहिजे 😂 😂😂
@jaihind8335
@jaihind8335 4 күн бұрын
​@@vishwastripure6010जातिवाद्यामुळे 😂महाराष्ट्र अंगठा बहाद्दराला निवडून देईल जात बघून पण सुशिक्षित नेतृत्व जमत नाही दुसर्या जातीच, म्हणे पुरोगामी महाराष्ट्र what a joke. 😂
@Vijay23288
@Vijay23288 4 күн бұрын
​@@jaihind8335mag 2019 ka padli
@akshay_patil_45
@akshay_patil_45 3 күн бұрын
​@@vishwastripure6010tuzya aai la maza namaskar😂
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 күн бұрын
High command ची जिरली आहे म्हणून मंत्री करवाच लागणार होत ✅
@shrinivaslahoti2783
@shrinivaslahoti2783 2 күн бұрын
पंकजा मुंडे ताई मुळे महाराष्ट्रात विधानसभेत भरपूर फायदा होईल
@sumanpakhare3207
@sumanpakhare3207 3 күн бұрын
पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर केले तर भाजप ची सत्ता येणार 100%
@sun_2327
@sun_2327 4 күн бұрын
जे म्हणतात ना मागच्या दाराने तर त्यांना माहीत नसेल राज्यसभा आणि विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह आहेत इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, H D देवेगौडा , इंद्र कुमार गुजराल हे पंतप्रधान पण राज्यसभा सदस्य होते , बारामतीचे काका , राऊत हे पण सदस्य आहेत , उध्दव ठाकरे पण विधान परिषदेवरच आहेत
@ArtBy_Anil
@ArtBy_Anil 4 күн бұрын
ही लोक एक तर निवडणूक लढवलेली नाहीत किंवा निवडून आलेली पण नंतर काही काळानं त्यांनी विधान सभा राज्य सभा वर गेले आहेत... पण पंकजा मुंडे तर एक नाही तर दोन दोन वेळेस पराभूत झालेली आणि जनतेने नाकारलेली उमेदवार आहे... मग त्यांना जनतेने नाकारलं त्याला विधान परिषदेत कस काय घ्यायचं..? आणि हे जे काही नाव घेतलेलं आहे ना त्यांचं कर्तुत्व पाहा पहिले... पंकजा मुंडे फक्त वडिलांच्या नावाने रडत असते... कर्तुत शून्य बाई आहे... गोपीनाथ मुंडे साहेब पाहा सर्व समजला धरून चालणारे आणि स्वतच्या जीवावर कर्तुत्व निर्माण करणारे नेते असे होणे नाही..
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 4 күн бұрын
मग हि मुंडी ला pm करतो काय😂
@yogeshverna4706
@yogeshverna4706 4 күн бұрын
Barobar ahe, pn he sagle 2-2 veles harlele nahit.
@sanjayandhale7692
@sanjayandhale7692 4 күн бұрын
Correct
@sun_2327
@sun_2327 4 күн бұрын
@@yogeshverna4706 उभे राहिले तर हरतील ना , जतीवादामध्ये ज्यांची संख्या जास्त तेच निवडून , छत्रपती सर्वांना सोबत घेऊन चालणारे राजे होते
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia 4 күн бұрын
अभिनंदन पंकजाताई साहेब.. जय भगवान जय गोपीनाथ
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 4 күн бұрын
सगळयात खुश धनजंय मुंडे असेल कारण विरोधक राहिला नाही अत्ता😂
@sureshnagargoje4476
@sureshnagargoje4476 4 күн бұрын
Tula adachan Kay kharatya
@Adkmcl_ftk-4k
@Adkmcl_ftk-4k 3 күн бұрын
आणि सगळ्यात दुख्खी तू दिसतोय 😂😂😂
@Adkmcl_ftk-4k
@Adkmcl_ftk-4k 3 күн бұрын
आणि सगळ्यात दुख्खी तू दिसतोय 😂😂😂
@VitthalJadhav-gq2ye
@VitthalJadhav-gq2ye 3 күн бұрын
खासदार किला पन आसच वाटत होत ऊमेद वार नाही पन आसमान दाखवलना पटयान आता आमदार किला पन चिट पट करु १००./.
@dattasatpute4411
@dattasatpute4411 3 күн бұрын
Lead kiti dilay....matadarsanghatun .... 74000 +
@sanjaykamble7655
@sanjaykamble7655 4 күн бұрын
खरं म्हणजे एखाद्या सच्चा कार्यकर्त्याला उमेदवारी दिली पाहिजे जे वर्षानुवर्षे पक्षासाठी योगदान देत असतात
@MA-kx8uv
@MA-kx8uv 4 күн бұрын
Vanjari vote bank 🏦 politics
@Sachinkangane421
@Sachinkangane421 3 күн бұрын
Kamble vanchit kde laksh dya 😂😂
@g.b.mashalkar527
@g.b.mashalkar527 4 күн бұрын
पंकजा मुंडे वर फडणवीस यांनी बराच अन्याय केला आहे, आता संधी देणे भाजपचे फायदा होईल.
@user-uj2pj9vd3h
@user-uj2pj9vd3h 3 күн бұрын
अन्याय धुवून पुसून स्वच्छ केला दिल्ली मध्ये पाच दिवस फडणवीस साहेबांनी
@pramodchougule9788
@pramodchougule9788 3 күн бұрын
Asun kiti sandhe diyache
@Dream1UPSC_
@Dream1UPSC_ 4 күн бұрын
Mass leader pankaja munde 💯✌️
@sambajisanap154
@sambajisanap154 4 күн бұрын
60 टक्के लोकांचे नेतृत्व
@akshayjadhav152
@akshayjadhav152 4 күн бұрын
असं फक्त 6 टक्के लोकांना वाटतं
@sambajisanap154
@sambajisanap154 4 күн бұрын
@@akshayjadhav152 लागली मिर्ची🤣🤣
@Shivsena554
@Shivsena554 4 күн бұрын
झाट भर 🤣🤣
@masterbodhi9737
@masterbodhi9737 4 күн бұрын
Arre kadhi mojle ?
@Vijay23288
@Vijay23288 4 күн бұрын
​@@sambajisanap154baala ekda jaatinusaar population %saang bara
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 4 күн бұрын
छान विश्लेषण आरतीताई मोरे
@babasahebbadne8981
@babasahebbadne8981 4 күн бұрын
Pankaja Gopinath Munde Mass leader🎉
@obc_parv_maharashtra
@obc_parv_maharashtra 4 күн бұрын
कमेंट करायला आलेल्या मिथुन च्या कार्यकत्याने मुतुन झोपी जावे 😂😂😂
@moralehanumantvasant8927
@moralehanumantvasant8927 4 күн бұрын
😂
@jaihind8335
@jaihind8335 4 күн бұрын
😂😀
@Vijay23288
@Vijay23288 4 күн бұрын
Election la panki la kase mutavle chaddit
@dinkarphad8529
@dinkarphad8529 2 күн бұрын
Tujhya aai chi pucchi chhkya ​@@Vijay23288
@mmass358
@mmass358 Күн бұрын
तुझ्या तोडात मुतला मिथुन बिड मध्ये 😂😂😂 विसरलास का
@AvinashKathkhade
@AvinashKathkhade 4 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये लोकांचा जनाधार असलेले खूप कमी नेते आहेत पंकजा त्या पैकी एक आहेत.. गोपीनाथ जी लोकनेते होते.. पंकजा कडे सुद्धा प्रचंड मोठा जनाधार आहे
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 4 күн бұрын
प्रचंड जनाधार असलेले नेते वारंवार पराभुत होत नसतात हे लक्षात घ्या.
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 4 күн бұрын
​@@vishaltharewal9609 हार जीत होत असते बालीश बुद्धी 😂
@MrPratik96
@MrPratik96 3 күн бұрын
​@@dipakmundhe90842-2 Vela ?? 😂
@gautamghodke2010
@gautamghodke2010 4 күн бұрын
अभिनंदन पंकजा ताई जयभीम
@sumiteditz022
@sumiteditz022 2 күн бұрын
जय भीम जय भगवान भावा
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 23 сағат бұрын
जय भीम🙏🙏
@sunilkekan3409
@sunilkekan3409 4 күн бұрын
अभिनंदन ताई साहेब.ओबीसीच संकटवेळी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.उघडपणे ओबीसीसाठी काम कराल हि अपेक्षा.
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 4 күн бұрын
लोकनेते परमश्रध्देय श्री गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या संघर्ष कन्या रणरागिणी धगधगती बुलंद तोफ लोकनेत्या आदरणीय पंकजाताईसाहेब यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मी मुंडे परिवाराचा कट्टर समर्थक 🚩✍️ डॉ धनंजय देशमुख मनःपूर्वक अभिनंदन करतो 🌹🌹🚩🚩
@Santoshkharat-co8jl
@Santoshkharat-co8jl 3 күн бұрын
तुमको
@user-td2md9sm1o
@user-td2md9sm1o 3 күн бұрын
रणरागिणी मूलूख मैदानी तोफ पंकजाताई यांचे अभिनंदन
@dipakdhakane4870
@dipakdhakane4870 4 күн бұрын
भावी मुख्यमंत्री ताई साहेब ❤
@Pd15069
@Pd15069 3 күн бұрын
अरे मित्र, सलग 2 टर्म जिंकता येत नाही. आणि मुख्यमंत्री पदाची स्वप्नने बघू नये 😂😂 नुसता जातीवाद करते पंकजा...mc
@ComedyMandal
@ComedyMandal 3 күн бұрын
आमदार होते का ते बघ 😂😂😂
@MrPratik96
@MrPratik96 3 күн бұрын
😂😂😂
@sanjayanuse1967
@sanjayanuse1967 3 күн бұрын
जबरदस्त निर्णय खरा न्याय दिला
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 4 күн бұрын
देवेंद्र मुंडे साहेबाना मानणारा खूप वर्ग आहे हे विसरता येत नाही हाच फरक तुम्ही आणि गडकरी आणि महाजन यांच्यात होता
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 2 күн бұрын
Kon ha Devendra Munde ? Devendra kadhi Munde cha mulga zala ?
@ShivajiVeer
@ShivajiVeer 4 күн бұрын
3 महिन्यावर विधानसभा असताना विधानपरिषदेवर का 😂 जनतेमधून निवडून येऊ द्या कि
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w 4 күн бұрын
निवडुन यनार नाही हे
@VivekDeshmukh-bz9vj
@VivekDeshmukh-bz9vj 3 күн бұрын
​@@user-fq8xh6wb7wनिवडून यायची लायकी नव्हती म्हणून तर ही भीक दिली आहे
@user-tx7tm3pm1p
@user-tx7tm3pm1p 4 күн бұрын
धनगर समाजाचे मतदान घेऊन फायदा वंजारी आनी माळी समाजाचा होणार
@lallatibhandar
@lallatibhandar 3 күн бұрын
एकत्र आले ओबीसी की दुखत वेगळे असले तर त्यांचे आरक्षण ओढून खाता येत.
@krishnamurtadak4406
@krishnamurtadak4406 2 күн бұрын
धनगर समाजाचे महादेव जानकर राम शिंदे हे नेतृत्व मुंडे साहेबांनी तयार केले आहे हे विसरला का काय
@lallatibhandar
@lallatibhandar 2 күн бұрын
@@user-tx7tm3pm1p चल भुरट्या तू धनगर नाहीस फेक आयडी 90 मिथुन.
@vishalnavale1909
@vishalnavale1909 4 күн бұрын
पंकजा ताईसाहेब 💪💪
@jaihind8335
@jaihind8335 4 күн бұрын
काही जणांची नुसती आग आग व्हायला लागली आहे कमेंट बॉक्स मध्ये 😂😁💪
@prashantunawane
@prashantunawane 4 күн бұрын
अभिनंदन पंकजाताई..✌️
@HarshadaBangar-er8rq
@HarshadaBangar-er8rq 4 күн бұрын
Comment section मध्ये काही जण परिवारवाद वर बोलतेत त्यांना पवार घराणेशाही चालते पण मुंडे नको का तर फक्त obc आहे म्हणून नुसत जातीवर राजकारण चाललय
@jaihind8335
@jaihind8335 4 күн бұрын
महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतातच कसे हा प्रश्न आहे मला? Top 5 मध्ये येईल जातीवादत राज्य फक्त छुपा जातीवाद चालतो दिसून येत नाही.
@ramm.9308
@ramm.9308 3 күн бұрын
महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री #पंकजा_ताई_मुंडे 🎉
@balajisangle3432
@balajisangle3432 4 күн бұрын
खुप खुप अभिनंदन ताई.💐💐💐 पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा. 💐💐💐
@Free__Bird__
@Free__Bird__ 4 күн бұрын
Mass Leader…..PM Boss💥⚡️💯 Jay OBC
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 4 күн бұрын
विधान सभेला उभ राहायला हवं होतं 😂
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 4 күн бұрын
​@ShaunakDeo-gs2pr आपल ज्ञान पाजाळ ता 😂😊
@hncreations8176
@hncreations8176 4 күн бұрын
2 वेळेस पराभूत उमेदवार ....जनतेच्या निकाल दुर्लक्ष करायला नको
@HarshadaBangar-er8rq
@HarshadaBangar-er8rq 4 күн бұрын
जातीवर राजकारण बाकी काही नाही
@hncreations8176
@hncreations8176 4 күн бұрын
@@HarshadaBangar-er8rq भाजपा कडून हे अपेक्षित नव्हतं
@jaihind8335
@jaihind8335 4 күн бұрын
जनतेचा निकाल 6लाख 77 हजार मत💪🔥
@hncreations8176
@hncreations8176 4 күн бұрын
@@jaihind8335 दादा ते लोकसभेचा मतदारसंघ मध्ये 6 विधानसभा येतात.....आणि जेवढे मत ताईना आहेत तेच्यापेक्षा जास्त विजयी उमेदवाराला आहेत..... शेवटी पराभूत ते पराभूत च ये पण दोनदा....बाकी तुम्ही मनाची समजूत घ्या काढून
@rahulrk4477
@rahulrk4477 4 күн бұрын
Tumhi tech kelay​@@HarshadaBangar-er8rq
@MA-kx8uv
@MA-kx8uv 4 күн бұрын
Maharashtra CM 2024- Pankaja Munde Tai 😊 Fadvanis ni sampavala hoto OBC leaders la! 🤨
@panchalhanuman4674
@panchalhanuman4674 4 күн бұрын
Only pankaj tai
@57winner
@57winner 4 күн бұрын
only pankajatai munde brand
@santoshkatekar5139
@santoshkatekar5139 3 күн бұрын
पंकजा मुंडे:- वंजारी योगेश टिळेकर:- माली गोरखे:- धनगर
@vinodbhendekar6235
@vinodbhendekar6235 4 күн бұрын
ताई या obc नेत्यां आहेत त्याचा फायदा bjp ला होईल.
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 2 күн бұрын
लवकरच उपमुख्यमंत्री होऊ शकतात,
@mmme6644
@mmme6644 4 күн бұрын
Mass leader of Maharashtra पंकजाताई मुंडे ❤
@ksagar7481
@ksagar7481 4 күн бұрын
1/2% samajachi mass leader.....🍌
@AK-dk7dq
@AK-dk7dq 4 күн бұрын
जिथे तिथे आपटून आपटून पाडत आहेत .. बिचारीला😂😂
@deepakware8031
@deepakware8031 4 күн бұрын
Ata beed cha vikas honar 😅
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 4 күн бұрын
दूषित लीडर.
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 4 күн бұрын
जातीवादी लीडर 😊
@krushnavani9834
@krushnavani9834 2 күн бұрын
महायुती प्रचंड बहुमताने विधानसभा तसेच विधानपरिषद निवडून येणार...
@rahulborse735
@rahulborse735 4 күн бұрын
नकीच पंकजा ताई डॅशिंग नेतृत्व आहे.. पण त्यांनी निवडलेला पक्ष चुकीचा आहे... 🙏🏻
@DANAPURNEWS
@DANAPURNEWS 3 күн бұрын
पंकजाताई पक्ष बदला केव्हा पर्यंत अन्याय सहन करनार
@Chandrakantasonune
@Chandrakantasonune 3 күн бұрын
सुनेत्रा पवार खिडकीतून राज्यसभेवर गेले तिला कोणी अशा कमेंट करत नाही कारण ती मराठा आहे म्हणून मराठा आहे म्हणून आणि पंकजा मुंडे ला फार मागचं दार मागचं दार बोलतात
@somnathvaidya1771
@somnathvaidya1771 4 күн бұрын
Only Taisaheb🎉🔥
@rahulwable6924
@rahulwable6924 3 күн бұрын
अहो भाजप हुशार आहे obc समाजाला दूर जाऊन देयच नाही 🤝
@ganeshsangale7176
@ganeshsangale7176 4 күн бұрын
Comment बगून एकच समजत की २%वंजारी समाजवर लोकांच्या किती डोळ्यात येतंय......
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 4 күн бұрын
आमच्या जिल्ह्यात वंजारी जात माहीत नाही पन गोपीनाथ मुंडे यांना लोक खूप मानतात
@cricketlovers9589
@cricketlovers9589 4 күн бұрын
Right
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 4 күн бұрын
År̊e̊ t̊o̊ b̊åp̊p̊å k̊h̊ås̊d̊år̊ z̊ål̊ẙåv̊år̊ z̊o̊p̊l̊e̊ n̊åh̊i̊t̊ t̊ům̊h̊i̊.̊.̊
@jaihind8335
@jaihind8335 4 күн бұрын
​@@surajsangolkar8793konta jillha?
@santoshghorpade5795
@santoshghorpade5795 4 күн бұрын
0.5
@rahulkhade254
@rahulkhade254 4 күн бұрын
Congratulations pankaja tai🎉❤
@nikhildongare2347
@nikhildongare2347 4 күн бұрын
पंकजा ताईला सदाभाऊ खोत च्या बरोबरीला का घेऊन जात आहेत..., पंकजा ताई ला राज्यसभेवर घ्यावे..... संसदेत त्यांच्या सारख्या नेत्याची खूप गरज आहे......,
@S.R.MUNDE1212
@S.R.MUNDE1212 4 күн бұрын
ताई च्या इच्छेनी त्यांना राज्यात ठेवलं आहे मित्रा
@omgaikwad3000
@omgaikwad3000 4 күн бұрын
​@@S.R.MUNDE1212😂😂
@Swatijadhav767
@Swatijadhav767 4 күн бұрын
​@@S.R.MUNDE1212हो ताई म्हणतील तस होते सर्व. ताई म्हंटल्या ना मला मुख्यमंत्री होयच आहे लगेच करणार सर्व त्यांना ...ही आहे ताकद.
@rebelgamingzone2884
@rebelgamingzone2884 3 күн бұрын
​@@Swatijadhav767 tuzi ka gand jaltey😂😅
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q 4 күн бұрын
ताईसाहेब 🚨🔥💯👑
@zakas77
@zakas77 4 күн бұрын
युती झाली तर धनंजय मुंढे नाही तर प्रीतम मुंढे उम्मेदवार. धनंजय मुंढे देवेंद्र फडवणीस यांचे संबंध अतिशय चांगले आहे.
@dattaghuge7245
@dattaghuge7245 3 күн бұрын
अभिनंदन ताई साहेब 👑💪✌️💐💐
@abhijitraut9505
@abhijitraut9505 4 күн бұрын
लोकनेता ताई
@vivekdoifode3968
@vivekdoifode3968 4 күн бұрын
Tai saheb
@PremRani-dv3pl
@PremRani-dv3pl 2 күн бұрын
एकदम ok निर्णय 🔥🎉🎉🎉
@Dinkarbade-em8se
@Dinkarbade-em8se 4 күн бұрын
उशीरा केलेले काम पण बरोबर केलेले काम आहे
@dnyandeovarpe5604
@dnyandeovarpe5604 4 күн бұрын
Tender chances to the new& excellent persons
@yogeshwagh6830
@yogeshwagh6830 3 күн бұрын
धनंजय मुंडे साहेबांची साथ आहे ताईसाहेबाला
@pratibhakhade2824
@pratibhakhade2824 4 күн бұрын
my favourite anchor ❤
@Gmgm189
@Gmgm189 2 күн бұрын
10 विला 70 टक्के पडलेले विद्यार्थी पुढे जावून कलेक्टर होणार म्हणारे 12 वित 36 टक्के पडलेले विद्यार्थी मला हे वाटते
@INSPIRE_SNAP_TV
@INSPIRE_SNAP_TV 4 күн бұрын
Congratulations taisaheb ❤❤
@VitthalJadhav-gq2ye
@VitthalJadhav-gq2ye 3 күн бұрын
धनगर समाज न ओबीसी च नेत्रुत्व कराव
@user-sv6vc8vm8y
@user-sv6vc8vm8y 4 күн бұрын
ताईसाहेब 🎉🎉
@SamarthAlnure
@SamarthAlnure 3 күн бұрын
मी गंगाखेड वरून पाहत आहे व्हिडिओ ....
@Vladimir-putin274
@Vladimir-putin274 4 күн бұрын
ji bai vidhansabha & loksabha la padli tyala kas aamdar banavala
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 Күн бұрын
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र महिला मुख्यमंत्री मुख्यमंत्री
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb 2 күн бұрын
पंकजाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय ओबीसी.
@ishapathan6846
@ishapathan6846 4 күн бұрын
ज्या उमेदवाराला जनतेने नाकारले आहे त्यांना उमेदवारी देऊ नये बस एवढच आपल्याला कळत
@HS-me2fg
@HS-me2fg 4 күн бұрын
650000 mata koni ghetle aapli layki tapasun ghya
@vishaldesale223
@vishaldesale223 4 күн бұрын
ये अवकातीत बोल😡
@ganeshgite9445
@ganeshgite9445 3 күн бұрын
येवढं कळतंय तर कलेक्टर हो बेट्या...
@vishalwagh1753
@vishalwagh1753 3 күн бұрын
Ham toh kush ho gye yaar
@ComedyMandal
@ComedyMandal 3 күн бұрын
वडापाव आंदोलनाच यश 😂😂 आमदारकी ची भिक दिली
@creativeindia3005
@creativeindia3005 2 күн бұрын
हाडुक आंदोलनाच पण बक्षीस मिळणार आहे तुम्हाला फक्त 6 महिने वाट बघत राहा 😂🤭
@tusdhu
@tusdhu 4 күн бұрын
Rahul gandhi statement in parliament:- jo log apne aap ko hindu kehte hai woh 24hr hinsa hinsa.
@abhishekmahade8283
@abhishekmahade8283 4 күн бұрын
Te secular hindu lokanna nhi samajnar... Tyane muddam islam cha vishai nhi kaadla...pan aaplya hindu lokanna aap aapsat ladhnyat gelay...
@historyandmore9555
@historyandmore9555 4 күн бұрын
I don't understand, pankaja is being constantly rejected by people in elections, why is BJP giving chance after chance to her.
@manojbairagi8936
@manojbairagi8936 4 күн бұрын
पंकजाताई मुंडे ला विधान परिषदेत घेयची काही गरज नाही ये पक्षाला.. 😢 जे पंन मंत्री पद देयचे असेल ते धनंजय मुंडे साहेबांना द्या..
@pai5516
@pai5516 4 күн бұрын
Pankaja
@sangitadongare5654
@sangitadongare5654 3 күн бұрын
💐💐Abhinandan tai💐💐
@Shivsena554
@Shivsena554 4 күн бұрын
साडेतीन गावाच्या स्वघोषित मुख्यमंत्री 😂😂
@jaihind8335
@jaihind8335 4 күн бұрын
Burnol lav😂🤣
@Shivsena554
@Shivsena554 4 күн бұрын
@@jaihind8335 काय बोलतोय?
@Sachinkangane421
@Sachinkangane421 3 күн бұрын
Jalali vatat yala barnol dya re kuni tri
@ganeshgite9445
@ganeshgite9445 3 күн бұрын
बर्नर लागला काय तुला .. जळली का तुझी ?
@yogeshugale7591
@yogeshugale7591 3 күн бұрын
Tuzi aai la ghrat tari koni vichart ka re sukalichya😅😅😂@shivsena554
@sandeepk6833
@sandeepk6833 4 күн бұрын
आज कुणीही आपली डांग जाळून घेऊ नये. कारण डांग ही आपली आहे आणि त्रास आपल्यालाच होतो 😂😂😂
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 3 күн бұрын
लोकमतांवर राजा होण्यात जो तोरा आणि ऐटबाजी असते ती ऐत्यावर कोणत्या मध्ये नसते
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 4 күн бұрын
मुख्यमंत्री पदासाठी ताईसाहेबांच नाव जाहीर केल्यास नक्कीच भाजप ला महाराष्ट्रात फायदा होईल
@ashokjadhav9054
@ashokjadhav9054 4 күн бұрын
❎🔔
@jaihind8335
@jaihind8335 4 күн бұрын
​@@ashokjadhav9054नुसती आग लागलीय🔥जळालेला वास पण येतोय😂🤣
@laxmankhedkar6656
@laxmankhedkar6656 4 күн бұрын
महाराष्ट्राला लाभलेले सुसंस्कृत नेतृत्व❤❤❤
@VitthalJadhav-gq2ye
@VitthalJadhav-gq2ye 3 күн бұрын
भाजपला पन माहीत आहे जनते तुन निवडुन एनार नाहीत महणुन म गचया दारान 😂😂😂😂
@dadasahebmane6617
@dadasahebmane6617 2 күн бұрын
महादेवाची पुजा परत एकदा बि जे पी नी करावी महादेवाचे भक्त डोंगर दर्यात गाव खेड्यात राहतात
@sandipghule5766
@sandipghule5766 2 күн бұрын
Only pankja tai ❤️
@aadeshdarade6480
@aadeshdarade6480 4 күн бұрын
🎉🎉🎉❤
@harishchandraparab2503
@harishchandraparab2503 4 күн бұрын
आरती आत्ताच फडणवीस ना फोन करून सांगतो एवढी राजकारणाची जाण असलेल्या आरतीला P A appointment करा. पण तू तयार आहेस का?
@yogeshugale3000
@yogeshugale3000 4 күн бұрын
Tumchy sarkhya changlya channel kadun asshya videos chi apeksha navti
@sahdevbade7783
@sahdevbade7783 4 күн бұрын
हि आमदारकी किती वर्षा साठी आहे 1 का 5 असा प्रश्न पडला आहे बरेच लोकांना त्यातला मी एक
@Indraya_swaha_takshykay_swaha
@Indraya_swaha_takshykay_swaha 4 күн бұрын
पूर्ण 6 year
@pappukhade9406
@pappukhade9406 4 күн бұрын
Mass leader..
@piyushtekade3915
@piyushtekade3915 4 күн бұрын
Mahayuti ✅️ Maha vikas aghadi❌️
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00