पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा! काय आहे फलश्रुती? | Chandrashekhar Nene Maha MTB

  Рет қаралды 37,316

MahaMTB

MahaMTB

16 күн бұрын

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा! काय आहे फलश्रुती?|
|
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
KZfaq - / @mahamtb

Пікірлер: 160
@pralhadsonar87
@pralhadsonar87 14 күн бұрын
Pm मोदीजी केव्हाही चुकीची पावले उचलणार नाही, आख्या जगाशी मैत्रीपूर्ण संबंध ठेऊन भारत देशाची प्रगतीची वाटचाल चालू आहे
@Mahamtb
@Mahamtb 14 күн бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ अधिकाधिक शेअर करावी ही विनंती.
@mohan1795
@mohan1795 14 күн бұрын
भारतातील देशद्रोहींचा, हिंदू द्वेष्ट्यांचा बंदोबस्त मोदी सरकार कसा करणार, याविषयी बोला, चर्चा घडवा कधीतरी!!!🙏
@Mahamtb
@Mahamtb 14 күн бұрын
नक्कीच याबद्दल लवकरच एक व्हिडिओ तयार करू
@prakashdeshpande7268
@prakashdeshpande7268 13 күн бұрын
This has to be seen through his actions.
@rameshwahwal4545
@rameshwahwal4545 11 күн бұрын
राहुल गांधींनी मोदी साहेबाना दिलेल्या आवाहन बद्दल बोला। देशात जातीय, धर्मीय तेढ निर्माण करणारी भाषा ही काँग्रेस भाषा झाली आहे।
@yashwantphadnis4135
@yashwantphadnis4135 14 күн бұрын
अतिशय गुंतागुंतीच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सुंदर सोपे विवेचन कळले.
@Mahamtb
@Mahamtb 14 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@anjalikulkarni7429
@anjalikulkarni7429 14 күн бұрын
खूप वेगळ्या आणि महत्वाच्या बातम्या आपल्याकडून कळतात. धन्यवाद.
@Mahamtb
@Mahamtb 14 күн бұрын
धन्यवाद. व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा.
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x 14 күн бұрын
आपले भविष्य खरे ठरो हीच प्रार्थना.❤
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 14 күн бұрын
नेनेसर, मोदीजींनी बरोबर पाऊल उचलले आहे दोघांना एकमेकांची गरज आहे आंतरराष्ट्रीय गुंतागुंत सुलभ करून दाखवता सर म्हणून आम्ही आपली वाट पाहतो शेवटी जो विमानाचा पॉईंट सांगितलात 👌🏻👌🏻👌🏻
@Mahamtb
@Mahamtb 14 күн бұрын
लवकरच याबद्दलही सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ येईल. धन्यवाद. आपण चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारातही व्हिडिओ शेअर करा.
@arjunchavan2012
@arjunchavan2012 14 күн бұрын
कितीही, शेजारी राष्ट्राशी संबंध स्थापित केले तरी,,देशातील व्यक्ति स्वातंत्र्य नावाखाली नंगानाच सुरु आहे,घर भेदींना जो पर्यत धडा,शिकवला पाहिजे व योग्य शिक्षा,वेळीच झाली पाहिजे,,,,
@mohan1795
@mohan1795 14 күн бұрын
✅✅✅🙏🚩🇮🇳
@vinayakrege3032
@vinayakrege3032 14 күн бұрын
नेने सर आपणांस विनंती अशी की ,सद्या यूके मधील परिस्थितीबद्दल आगामी काळात मुस्लिम बहुल देश व भारतातील सर्व मुस्लिम लोकांचे यांच्या पुढील हालचाली बद्दल काय घडू शकते याबद्दल अधिक सखोल मार्गदर्शन करावे.
@Mahamtb
@Mahamtb 14 күн бұрын
याबद्दल आजच एक व्हिडिओ प्रदर्शित केला जाणार आहे. कृपया तोही पहावा आणि अधिकाधिक शेअर करावा.
@nitingore3738
@nitingore3738 14 күн бұрын
मा.लेले साहेब आपण भारताचा विकास हिच गोष्ट आपल्या बोलण्यातून आली हेच खरे भाग्य.
@rameshvidwans4413
@rameshvidwans4413 14 күн бұрын
नेनेजी नमस्कार. तुमच्या पोस्ट्स फारच माहितीपूर्ण असतात. मनात विचार हा येतो की तुम्ही सांगताय ते अति सामान्य लोकांपर्यंत कसे कसे पोहोचेल. मोदींविषयी नको त्या व खोट्या गोष्टी या वर्गापर्यंत मराठी माध्यमातून पोहोचतात. पण मोदी बाहेर देशात का जातात, काय करतात हे त्यांच्यापर्यंत कधी पोहोचतच नही. का ही करता येईल का?
@rajeevkole9884
@rajeevkole9884 14 күн бұрын
उत्कृष्ट विवेचन!रशिया भारताचा नेहरू गांधीच्या काळापासून मित्र! भारताला अडचणीत उपयोगी पडतो! चांगले परराष्ट्र संबंध जगात आवश्यक असतात!मोदी योग्य दिशेने प्रयत्न करत आहेत असे जाणवते! भारतमाता की जय! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 11 күн бұрын
Tappu ,tapori trumpetla sodun moddu putinchya galabhetila gela ,karan saddhya modduchi naiyya kalandtey teva dhapad chalali ahe jivachya akantane pm chi !
@sanjayagarwal6281
@sanjayagarwal6281 14 күн бұрын
वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏
@NarendraPrabhu
@NarendraPrabhu 14 күн бұрын
खुप महत्वपुर्ण चर्चा, धन्यवाद.
@sanjayagarwal6281
@sanjayagarwal6281 14 күн бұрын
हर हर महादेव 🚩🙏
@user-tz8tr5nq4t
@user-tz8tr5nq4t 14 күн бұрын
बरेच दिवसानी व्हिडिओ आल्याने बर वाटल. नेहरू सिरीज लवकरच चालू करावी ही विनंती 🙏
@Mahamtb
@Mahamtb 14 күн бұрын
नक्कीच लवकरच ही सिरीज सुरू करण्याचा विचार आहे.
@vikramkadam3990
@vikramkadam3990 14 күн бұрын
माझ्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प आणि जो बाईडन हे फक्त नावाचे प्रेसिडेंट आहेत अमेरिकेचे हा देश ओबामा चालवतो.
@vishnumuley56
@vishnumuley56 14 күн бұрын
Israel che udyogpati America chalavtat
@shripad7023
@shripad7023 14 күн бұрын
देश हित सर्वतोपरी
@user-mw1tv7ck1h
@user-mw1tv7ck1h 14 күн бұрын
Sundar vishleshan
@subhashbahiramkar2730
@subhashbahiramkar2730 14 күн бұрын
राम राम सर आपण आम्हाला देशाच्या हिता बदल चांगली माहिती पुरवता त्या बद्दल धन्यवाद सर
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 14 күн бұрын
मोदी है , तो सब कुछ मुमकीन हैं l
@arundev7415
@arundev7415 14 күн бұрын
नेने सर,आपले विश्लेषण अत्यंत उत्तम व अभ्यासपूर्ण आहे,धन्यवाद!!!
@ravibokhare4702
@ravibokhare4702 11 күн бұрын
🌹🙏🏿🌹समर्पक, अभ्यासपूर्ण 👏🏿🪷👏🏿🪷🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@sanjayagarwal6281
@sanjayagarwal6281 14 күн бұрын
जय सिया राम 🚩🙏
@audesh7792
@audesh7792 14 күн бұрын
आपल्या द्वारे जागतिक घडामोडी कळतात आणि चांगली माहिती दिली जाते. धन्यवाद.
@vinayasupnekar9673
@vinayasupnekar9673 14 күн бұрын
सर,देशातील अंतर्गत राजकारणापेक्षा आपण सांगितलेल्या या आंतरराष्ट्रीय घडामोडी फार छान वाटतात.
@gajananwadekkar2278
@gajananwadekkar2278 14 күн бұрын
माहितीपूर्ण आणि सुंदर विश्लेषण. SU 57 आपल्याकडे येणारच.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 14 күн бұрын
नेनेसाहेब उत्कृष्ट विश्लेषण. भारताचे विदेशांशी संबंध मोदीजी, जयशंकर आणि अजित डोव्हाल ह्या त्रिकूटाने खूप चांगले ठेवले आहेत. पण भारतातील शत्रूवर असुनही चांगला इलाज करणे आवश्यक आहे. त्रिपरा, मणिपूर हेच खूप त्रासदायक ठरत आहेत त्यावर उपाय लवकर शोधला पाहिजे.
@abhiknag1966
@abhiknag1966 14 күн бұрын
Very Well Analysed Nene Sir Ji 👌👍
@taranathrege164
@taranathrege164 14 күн бұрын
खूप छान माहिती मिळते आपल्याकडून.
@milindnaik4582
@milindnaik4582 13 күн бұрын
अतिशय सुंदर महिती
@rajendrapatwardhan9885
@rajendrapatwardhan9885 14 күн бұрын
नेने सर, खूप माहितीपूर्ण व्हिडिओ......🎉
@rameshshinde3148
@rameshshinde3148 14 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@madhuragangurde4334
@madhuragangurde4334 14 күн бұрын
सुखोई न घेता फ्रांस कडून फायटर विमाने ,त्यांचे तंत्रज्ञान व भारतात निर्माण गरजेचे आहे
@user-nr3ou9uu4g
@user-nr3ou9uu4g 13 күн бұрын
Dhanyawad,Aabhinandan Sir! Sachhya Deshbhaktanchya Manatle Mat Vyakt Karta!
@antypg5486
@antypg5486 14 күн бұрын
Main stream मीडिया मध्ये इतके सुंदर विश्लेषण कधीच येत नाही..
@milindkholkute7719
@milindkholkute7719 14 күн бұрын
Was very happy to meet with you at Balvikas, Chembur last Sunday.
@ChandraNene
@ChandraNene 14 күн бұрын
मला सुध्दा खूप आनंद झाला होता भेटून 🙏💐😊
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 14 күн бұрын
Nene saheb aaple vishleshan khup sundar and factual aste. I like your opinion sir 🙏
@GymFactory-zt3qe
@GymFactory-zt3qe 14 күн бұрын
December पर्यंत रशिया ने युद्ध थांबवू नये. अमेरिकेतील निवडणूकीत बघूया काय फरक पडतो ते.
@chintamanisahasrabuddhe7240
@chintamanisahasrabuddhe7240 14 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण धन्यवाद
@MahadevSutar-xu9sn
@MahadevSutar-xu9sn 14 күн бұрын
अतिशय सुंदर विवेचन केले आहे.पाकिस्तान सध्या काय परिस्थीती आहे यावर पुढील व्हिडिओ करावा ही विनंती.
@nareshmhatre604
@nareshmhatre604 13 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@sanjayagarwal6281
@sanjayagarwal6281 14 күн бұрын
वेळ मिळेल तर लवकर जो आता दौरा सुरू आहे त्यामधे ऑस्ट्रिया चा सुद्धा नाव आहे काय महत्व आहे ह्या दौरा बद्दल.. Pl make vidio ASAP.... Indira file आणणार असे eku ऐट आहे मीडिया मधे प्लीज क्लियर धिस पॉईंट
@Mahamtb
@Mahamtb 14 күн бұрын
लवकरच याबद्दल वहिडिओ तयार करणार आहोत. खूप खूप धन्यवाद. आपण सुचवलेल्या विषयांमुळे आणखी व्हिडिओ करण्याची उर्जा मिळते. आपले व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा हीच विनंती.
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z 14 күн бұрын
उत्तम आहे
@mbg61
@mbg61 14 күн бұрын
खूप छान विश्लेषण सर 🙏
@raghavendrakulkarni4778
@raghavendrakulkarni4778 14 күн бұрын
जय हिंद
@shaileshnaik8946
@shaileshnaik8946 12 күн бұрын
Modi means national interest and nation first 👍
@PrahariUT
@PrahariUT 14 күн бұрын
रशिया-युक्रेन युद्ध थांबणे, भारताच्या दृष्टीने फायद्याचे आहे. कारण या घटनेचे बरेचशे क्रेडिट भारताला मिळेल.
@abhijeetdeshpande8790
@abhijeetdeshpande8790 14 күн бұрын
नमस्कार नेने सर. आपले व्हिडिओ मी नियमित बघतो. आपण फार अभ्यासपूर्ण विवेचन करता. ब्रिटन मध्ये जे नुकतेच सत्तांतर झाले आहे त्याचा भारतावर आणि विशेषकरून काश्मीर विषयी च्या मुद्यावर काय परिणाम होइल यावर एक व्हिडिओ केलात तर बरे होइल. धन्यवाद
@Mahamtb
@Mahamtb 14 күн бұрын
याबद्दल व्हिडिओ आधीच अपलोड केला आहे. तो व्हिडिओ नक्की पहावा. धन्यवाद.
@sarojjoshi3627
@sarojjoshi3627 13 күн бұрын
छान माहिती मिळाली. धन्यवाद!
@kumarpatil1814
@kumarpatil1814 14 күн бұрын
Very Very good explain it sir, Jai shriram
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 14 күн бұрын
अभ्यास पूर्ण विवेचन
@chandrashekhardeshpande950
@chandrashekhardeshpande950 14 күн бұрын
Excellent Analysis! At the same time, what has happened in The recent elections held in UK & France, has increased the Worries not only in Europe, but in the entire world/globally! Another imp development that is taking place in Europe is RISING Population of Jihadi Muslims there. Such trend can be seen in India also, in coming years. As it is I am seeing in Kothrud(Pune), where I am residing for last about 46 years, Muslims are seen/coming across daily, which was NOT the situation a few years back. This situation frightens me, though NOT for me in imme future, but certainly for Coming generation/s !
@chandrashekharkulkarni9044
@chandrashekharkulkarni9044 13 күн бұрын
Great sir
@prakashdeshpande7268
@prakashdeshpande7268 13 күн бұрын
Always good analysis on current international events.👍👍👍👍
@vinitdesai9634
@vinitdesai9634 14 күн бұрын
चांगले विश्लेषण
@milindnaik4582
@milindnaik4582 13 күн бұрын
khup chaan
@swapnilkate5734
@swapnilkate5734 14 күн бұрын
Thanks! 🙏
@ChandraNene
@ChandraNene 14 күн бұрын
Thanks Sir 💐😊🙏
@jayantmohite3767
@jayantmohite3767 14 күн бұрын
Wah🙏
@anjaligadgiljoshi
@anjaligadgiljoshi 14 күн бұрын
उत्तम माहिती
@sunilpujari2979
@sunilpujari2979 14 күн бұрын
Khup chhan vishleshan
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 14 күн бұрын
नेने साहेब, असेच व्हिडिओ बनवत चला.
@vivekdesai6133
@vivekdesai6133 14 күн бұрын
नेनेजी विश्लेषण छान केलत. फ्रान्स मधील सध्याच्या घडामोडींबद्दल आपल्याला काय वाटत ? कोणत सरकार येऊ शकेल की त्रिशंकूच अवस्था राहणार ? पुढील व्हीडिओत सांगाल का याबद्दल ? धन्यवाद.
@ChandraNene
@ChandraNene 14 күн бұрын
उद्या येईल एक व्हिडियो, धन्यवाद 😊🙏
@ravindrabhamre4803
@ravindrabhamre4803 14 күн бұрын
अतिशय अभ्यासू उतम विश्लेषण .
@prashantkalake4860
@prashantkalake4860 14 күн бұрын
❤❤ Russia and Bharat always friends
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 14 күн бұрын
भारताच्या परराष्ट्र धोरणा संदर्भात विश्लेष्नात्मक छान माहिती पुरवलीत, जय श्रीराम
@sachinmahajan5186
@sachinmahajan5186 14 күн бұрын
Khupch chan mahiti
@prakashkulkarni3740
@prakashkulkarni3740 14 күн бұрын
Excellent
@nehakulkarni7522
@nehakulkarni7522 14 күн бұрын
खूप छान माहिती😊
@mikehans1530
@mikehans1530 13 күн бұрын
छान विश्लेषण!
@shreedharsathe1130
@shreedharsathe1130 14 күн бұрын
परराष्ट्र भेटींचं छासमालोचन. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच परराष्ट्र धोरणात भारताची कूटनीती यशस्वी होत्ये तीही विश्वस्वधर्म सूर्ये पाहो या ध्येयाने.
@rameshwarvedpathak2769
@rameshwarvedpathak2769 10 күн бұрын
खुप छान विश्लेषण करता... तुम्हीं
@user-zl4uu2vb5r
@user-zl4uu2vb5r 14 күн бұрын
Very good Sir
@sanjaydesai900
@sanjaydesai900 14 күн бұрын
Very nice analysis & presentation, great❤
@shreedharsathe1130
@shreedharsathe1130 14 күн бұрын
पडद्याआडचे संकेत छान उलगडून दाखवलेत.
@pradeepdol5991
@pradeepdol5991 14 күн бұрын
समतोल विचार
@Sudarshan109
@Sudarshan109 13 күн бұрын
जय हो मोदीजी
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 14 күн бұрын
नेने सर नमस्कार, रशिया भारत खुप जुनी मैत्री आहे, त्यामुळे जागतिक पटलावर या भेटीचे निश्चितच चांगले परिणाम दिसून येतील. फ्रान्स व ब्रिटन यांच्या निवडणुकीवर आपले विश्लेषण ऐकायला आवडेल.
@shivprasadjoshi5280
@shivprasadjoshi5280 14 күн бұрын
Great analysis 👍
@ravibokhare4702
@ravibokhare4702 11 күн бұрын
🙏🏿🌹🙏🏿🌹💝हिराबेन का👍 कोहिनूर हिरा 💐 💐सारे विश्व को 👍💐लगे प्यारा💐 💝सशक्त भारत-आत्मनिर्भर भारत💐 💐गद्दार मुक्त भारत - बलवान भारत💐 💐अतुल्य भारत👍👍राष्ट्र सर्वोपरी💐💐 🌹🇮🇳 💪🏿MODI IS THE Boss 🌺🪷
@Jrk443
@Jrk443 14 күн бұрын
Very good
@pranavdatar6122
@pranavdatar6122 14 күн бұрын
नेने सर, आपली भविष्यवाणी खरी होवो, नेहेमी प्रमाणे उत्तम माहिती
@sonalkotkar9306
@sonalkotkar9306 14 күн бұрын
Good knowledge.
@nilimaraje2325
@nilimaraje2325 14 күн бұрын
Vivechan khupach mahitipurn.
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 14 күн бұрын
जय हो ❤
@anilbagwe2542
@anilbagwe2542 14 күн бұрын
फारच छान विश्लेषण. माहिती फारच ऐकण्या योग्य
@sulbhamandekar4504
@sulbhamandekar4504 11 күн бұрын
🙏🙏
@gajanandhole18
@gajanandhole18 14 күн бұрын
खूप छान माहिती दिली नेने साहेब धन्यवाद 🙏🏻
@balajiparsewar8156
@balajiparsewar8156 14 күн бұрын
Tumhi aasech video banat ja aamhala chan mahiti milate
@ShantanuCancer
@ShantanuCancer 14 күн бұрын
बरोबर
@sanjayparab3475
@sanjayparab3475 14 күн бұрын
धन्यवाद! नेने साहेब
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 14 күн бұрын
👍👍👍👍👍👍👍
@sandeepgawandi9848
@sandeepgawandi9848 14 күн бұрын
Very nice video sir.
@prakashdeshpande7268
@prakashdeshpande7268 13 күн бұрын
Addition of relevant photographs during in between video is a very good value addition.
@ashachaudhari9890
@ashachaudhari9890 14 күн бұрын
👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
@ramchandradeshmukh7716
@ramchandradeshmukh7716 14 күн бұрын
सुंदर माहिती देता आपण खूप छान
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 14 күн бұрын
ही भेंट शांतता प्रस्थापित करने साठी महत्वपूर्ण भूमिका भारत निश्चित पणे मांडणार
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 12 күн бұрын
त्याची मुतीन भेट !😅
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 14 күн бұрын
सुंदर विवेचन
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 14 күн бұрын
सुंदर विस्लेशन.
@manishadongare2609
@manishadongare2609 14 күн бұрын
नेने सर भारताच्या पूर्वकडील सात राज्य माणिपू, (आसम,मेघालंय,सिक्कीम. बंगाल. मिझूराम...... ) मणिपूर मधील कुकी जण समुदाय आणित्यांचे अंदोलन स्वतंत्र प्रशासनाची मागणी पूर्व कडील धर्मातरी ख्रिश्चन आणि मुस्लिम यावर आणि 371 कलम काँग्रेसचे धोरण, चीनची भूमिका याविषयी विडिओ बनवावा
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,2 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 31 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
0:14
Tsuriki Show
Рет қаралды 7 МЛН
Выйграли Много Денег с Сыном
0:55
Карман
Рет қаралды 7 МЛН
Дымок или Симбочка?? 🤔 #симба #симбочка #mydeerfriendnokotan
0:19
Симбочка Пимпочка
Рет қаралды 1,9 МЛН