कोकणातील पारंपारिक पद्धतीने केलेले काकडीचे गोड वडे| Kakdiche god vade|तवशाचे गोड वडे|तवशाचे घारगे

  Рет қаралды 13,067

Paripurna Swad

Paripurna Swad

9 ай бұрын

नमस्कार : आज आपण कोकणातील पारंपारिक पद्धतीने करणार आहोत काकडीचे गोड वडे. म्हणजेच तवसाचे घारगे किंवा तवसाचे वडे. प्रामुख्याने कोकणामध्ये पितृपक्षामध्ये तवसाचे वडे केले जातात. किंवा दसऱ्या दिवशी देखील तवशाचे वडे देवाच्या नैवेद्यासाठी केले जातात. हे तवशाचे वडे मस्त मऊ लुसलुशीत होतात. चवीला अप्रतिम लागतात एक वेळ करून तुम्ही दोन दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकता. रेसिपी अगदी साधी सोपीआहे. प्रमाण थोडसं कमी जास्त झालं तरीही हे वडे अजिबात बिघडत नाहीत. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्ही परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल 🔔आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद 😊
कोकणातील पारंपारिक पद्धतीने केलेले काकडीचे गोड वडे|Authentic Kakdiche god vade|तवशाचे गोड वडे |तवशाचे घारगे| परिपूर्ण स्वाद
साहित्य :
२ कप तांदुळाचं पीठ
½ कप गव्हाचं पीठ
१ कप गुळ
१ कप काकडीचा कीस
¼ टीस्पून हळद
½ टीस्पून मीठ
तळण्यासाठी तेल
• फक्त १० मिनिटांत होणार...
• Bharli Karli | चमचमीत ...
• अस्सल कोकणी पद्धतीची व...
• कोकणी पद्धतीची काळ्या ...
• पारंपारिक पद्धतीने गूळ...
• Cheese sweet corn para...
• Methiche Bhaji |खमंग ख...
#काकडीचेवडे#काकडीचेघारगे#तवसाचेघारगे
#तवशाचेवडे#kakdichevade#kakdichegharge
#tavasachegharge#tavshyachevade
#authentickokanirecipe#pitrupakshaVishesh
#howtomakekakdichegodvade #paripurnswad
#kakdichevaderecipeinMarathi
#kakdichevaderecipebyparipurnaswad
#Kakdicheghargerecipe paripurnaswad
#काकडीचेगोडवडेकसेकरतात
#काकडीचेघारगेकसेकरतात
#पितृपक्षविशेषरेसिपी
using keywords in this :
kakdiche vade by maharashtra recipe swaad,kakde che vade,kakdi vade,chawal ke vade recipe,vade recipe in hindi,kakdi chi puri,kakdi chi puri vaishalis recipe,marathi padarth,rice vada recipe,vada recipe in english,maharashtra recipe swaad,marathi food,breakfast recipe in marathi,cucumber puri recipe in marathi,maharashtriyan breakfast recipe,recipes in marathi,maharashtrian recipes,marathi recipe,marathi recipes,indian breakfast recipe,indian snacks, kakadiche vade GT,kakdiche vade recipe in marathi,@krushnai gazane,vade recipe,kokani recipes,kokani food,village food,village recipes,kokani vade recipe,kakdiche ghare,kakdiche wade,kakdiche dhondas,kakdi,#kakdichegharge,jhatpattayarhonaregharge,kakdichyagodpurya,kakdichevade,ratnagirispecialfood,marathi,delicious,authentic,konkanifood,maharashtra,marathi vlog,konkanspecialfood,specialfoodofkonkan,malvani kavita recipe,wade,konkan
काकडीचे वडे,काकडीचे तिखट वडे,काकडीचे गोड वडे,#काकडीचे वडे,काकडीचे धोंडस,काकडीचे वडे कसे करायचे,मालवणी पद्धतीचे काकडीचे धोंडास,काकडीचे पदार्थ,पारंपारिक कोकणी पद्धतीची गोडाची आंबोळी | काकडीची गोड आंबोळी | तवशाचे पोळे,कोंबडी वडे,काकडीचे सांदण,गोड वडे,पारंपारिक पदार्थ,तवसाचे वडे,कोकणातील पारंपारिक पदार्थ,पारंपारिक,काकडीचे घारगे कसे करायचे,पारंपारिक रेसीपी,काकडीचे घारगे,काकडीचे घावन,काकडीचे दोसे,काकडीचे सांदन,काकडीचे धोंडास,काकडीचे थालीपीठ

Пікірлер: 4
@anamikasawant6134
@anamikasawant6134 9 ай бұрын
Khupch Chan vade
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 9 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@dhanashriambre6324
@dhanashriambre6324 9 ай бұрын
नेहमी माझे काकडीचे वडे बनवताना ते चामट व्हायचे मात्र तुम्ही दिलेल्या प्रमाणात आज वडे करून बघितले आणि पहिल्याच प्रयत्नात वडे खूप छान झाले घरी सुद्धा सर्वांना आवडले❤ रेसिपी बद्दल धन्यवाद माझ्यासाठी तुम्ही हळदीच्या पानातील पातोळे कसे बनवायचे व्हिडिओ सुद्धा बनवाल का
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 9 ай бұрын
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! काकडीचे पातोळे रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 👇 kzfaq.info/get/bejne/fZ5yd7eBx9_FdoE.htmlsi=m0sneOIjXQNgYdOn
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 79 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 3,1 МЛН