पूजा खूप छान संसार kar तुम्हाला इतके प्रेमळ आई बाबा, भाऊ, मामा, mami ,मावशी, आजी आजोबा आणि नाते मिळालेली आहेत ,अणि अजून एवढा प्रेमळ नवरा मिळाला खूपच भाग्यवान आहेस, तुझ्यावर स्वामींची, बाप्पाची, अणि शंभू महादेव यांची कृपा आहे तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🎉🎉🎉
@poojalonare14672 ай бұрын
Thank you so much mavshi ❤
@aparnasalekar10312 ай бұрын
Pooja Happy Birthday🎂🎂🎂🥳🥳🥳🥳
@Tipsandtricksbyrn2 ай бұрын
Mast
@rohinithakare7372 ай бұрын
बटडे पेक्षा वाढदिवस छान वाटेल म्हटलेलं आपलं साधंसुधं.. आणि तुम्ही खूप सुगरण आहात खरंच खूप हूशार आहात
@user-ve6xd6eb8p2 ай бұрын
ताई माझ्या घरी पण् मी असंच ऐकटि जेवण बणवले होतं 🎉 पूजा होते सतेनारायचीतहा❤ दहा वर्षे झाली आता मला खूप खूप आठवण आली ताई 🎉सृरव छान मस्त झालं जेवण बडेयच🎉 पूजा ला खुप खुप शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक अभिनंदन 🎉🎉❤❤
@sadhanajoshi50922 ай бұрын
सुवर्ण ताई , पुजा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मोठी शेगडी खाली त्या. डिश खाली लाकडी पाट ठेवला तर फरशी जास्त सुरक्षित राहील
@nutanbhandari21232 ай бұрын
Ghari केले कि खुपच छान वाटले ताई tu kerch ch motivation आहेत
@kalpanaajamire542 ай бұрын
पुजाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.ताई,वाढदिवसाची तयारी आणि तुमच्या सासर-माहेरची मंडळी बघुन मला देखील तुमच्या घरी यावस वाटलं.पुजा खरंच भाग्यवान आहे, तिला इतके प्रेमळ नातेवाईक आणि हौशी नवरा मिळाला.
@poonamparulekar89702 ай бұрын
खूप सुंदर जेवण केलं ताई तुम्ही,,, पूजा आणि राहूल दोघेही खूप लकी आहेत एवढं प्रेम करणारी आणि सुगरण आई आहे त्यांची,,,,पूजा chya birthday chi tayaari mastach,,,tichya ya घरातला लग्नाअगोदर चा last birthday ha vichaar karun tai tumhi एवढी मेहनत घेऊन सगळं केलं हे पाहून खूप छान वाटलं,,,आई ती आईच असते
वाढदिवसाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्या पुजा तुला उदंड आयुष्य लाभो हिच स्वामी चरणी 🎉🎉
@archanadandekar65832 ай бұрын
जय श्रीराम,पुजाला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा!सगळ्यांनी मिळुन स्वयंपाक छानच केला !
@yogeshnalawade92852 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुजा तुला उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना सुवर्णा ताई येवढ्या लोकांच जेवण घरी बनवल किती हुशार आहात तुमची सगळी फॅमिली किती छान आहे पुजा साठी 🎂🎉🎊🍬🍬🍫🍫😘😘
@ujwalaraje72502 ай бұрын
पूजा तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ,जेवणाचा मेन्यू खूप छान आहे ,❤❤
Happy birthday puja💐💐🎂🎂🍫🍫किती छान साजरा केला पुजा चा वाढदिवस ताई ❤❤मस्त❤❤
@aaplkichen_12342 ай бұрын
खूपच छान सर्वच ताई आणि खूप सुंदर family ahe tumchi अर्चना तर खरंच खूप भारी आहे अशी भावजयी मिळायला पण खुप नशीब लागते ताई आणि पुन्हा एकदा Happy birthday Pooja 🥰🥰
@poojalonare14672 ай бұрын
Thank you ❤
@amrapali972 ай бұрын
सुवर्णा मावशीचा खळखळून हसणं मला फार आवडत आशाच नेहमणी हसत राहा 🥰
@karunaadpaikaradpaikar79632 ай бұрын
Happy birthday Pooja. May God bless u . 🎉🎉 Tai archana mami kup chan aahe ti sarvana help karte.
@seema70022 ай бұрын
पुजाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सर्व तयारी छान केली
@shailaatre17122 ай бұрын
पूजा पुढच्या वर्षी कुठे कसा वाढदिवस साजरा करशील नक्की शेयर करा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथे शेवटचा वाढदिवस म्हणून खूप रडू आले
@poojalonare14672 ай бұрын
Ho mavshi❤ thank you❤
@user-mu3zx5rx5j2 ай бұрын
Kiti Chan Happy birthday 🎂 🎂 🍫 🍫 🌹 🥰 Pooja 🎉🎉
@AnitaKedarsRecipes2 ай бұрын
पूजा बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद अशीच खूप मोठी हो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🎂🎉❤️🎈🍫प्रार्थना
@poojalonare14672 ай бұрын
Thank you so much Mavshi ❤
@VarshaUgalepatil-km8em2 ай бұрын
अर्चना खुप चांगली आहे
@komalbhamre78772 ай бұрын
खुप छान तयारी केली birthdaychi 👌👌👌👌
@vandanakadam91722 ай бұрын
पूजा तुला वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप साऱ्या शुभेच्छा अगं मला आत्ता माझ्या मुलाचं लग्नाची तयारी चालू आहे मी घरकाम सुद्धा चालू आहे त्यामुळे व्हिडिओ पाहिल्या वेळेस मिळत नाही मला जसा वेळ मिळेल तशी पाहते सुवर्णाताई तुमची व्हिडिओ
@aparnatakale36512 ай бұрын
खुप छान पुजा वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा आणि शुभार्षीवाद❤
@user-qm3nb4vp9y2 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुजा 🎉🎉🎉
@user-hv4gg1fz5y2 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा व अनेक आशीर्वाद पूपो 0:24 0:24 पूजा बेटा 🥰 तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, खूप मोठी हो 🎂🍫🥳🎉🎈💐♥️
@vaibhavi44082 ай бұрын
Khup Chan 👌Pooja la vadhdivsachya hardik shubheccha 💐🎂
@ujwalapatil28972 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..हॉटेल पेक्षा घरचं जेवण मस्त, त्यातही सुवर्ण ताई नी बनवलं एक नंबर...
@poojalonare14672 ай бұрын
Thank you ❤
@user-dx5lj2mq5r2 ай бұрын
Decoration khup mast.
@varshakardile47422 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पूजा आईं तुळजभवानी तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण करो ही सदिच्छा
@nilimabhorde82482 ай бұрын
पूजा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂🎊. सुवर्णा ताई खूप छान तयारी 👌🏻
@sangeetaulagadde76022 ай бұрын
पुजा तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🎉खुप छान विडिओ आहे ताई 👌👌👌👌
@pallavichaudhari71712 ай бұрын
Happy birthday pooja🎂 decoreshn chhan kele hote tai nice video❤❤❤
@varshamohite57472 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पूजा ! 💐💐🎂🎂तुझ्या हातून समाजाची अखंड सेवा घडो ..! तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान, आनंद यांची भरभराट होवो .! तुझी सर्व स्वप्ने साकार होवो .! हीच बाप्पाचरणी प्रार्थना ! ताई स्वयंपाक तर एकदम छान बनवला !
@poojalonare14672 ай бұрын
Thank you so much mavshi ❤
@harshadawarkar42592 ай бұрын
Khup chan celebration must khupch must menu pan must 1 no chan dista he sarv must🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🎂🎂🎂
@user-jr4ny9zx5m2 ай бұрын
ताई तुम्ही खरंच खूप हुशार आहात आणि तुमचा भाऊ आणि अर्चना पण स्वभावाने खूप छान आहे तुम्हा सर्व बहिणींना खूप जीव लावतात तुमचे बहीण आणि भावाचे नाते खूपच छान आहे ताई आम्ही पण चार बहिणी आहोत पण आम्हाला भाऊ नाही पण अर्चनाला पाहिल्यावर छान वाटते खूप छान व्हिडिओ ताई पूजा ला वाढदिवसाच्या खूप खूप मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा🎉
@poojalonare14672 ай бұрын
Thank you ❤
@meghakashid20552 ай бұрын
Happy birthday pooja🎉🎉खुप मस्त
@hemangiwelling31022 ай бұрын
बाप रे वाढदिवसाला एव्हढी लोक येतात? मग लग्नाला किती असतील
@pratibhabayskar97092 ай бұрын
Khup chan volg hota tai pooja Happy birthday 🎂
@rajashreedeshpande51522 ай бұрын
Happy birthday Pooja mast tayari chalu aahe 🎉
@catandnaturelove50242 ай бұрын
HAPPY BIRTHDAY DR PUJA खूप छान आहे पूजा मला खूप आवडते ...सुवरणाताई तुम्ही खूप छान आहे मला फार आवडतं तुमची FAMILY' पण जिव्हाळ्याची आहे
@poojalonare14672 ай бұрын
Thank you so much ❤
@lalitapatil69782 ай бұрын
वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा पुजा 🎉🎉
@charushilamahajan48912 ай бұрын
पुजाला, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐🎉 Hi सुवर्णा, आम्ही पण जवळ जवळ ११वर्ष सिन्नरला रहात होतो. तुम्ही सिन्नरला कुठे रहाता. तुमचे व्हिडिओ छान असतात. तुमची माहेर आणि सासरची दोन्ही फॅमिली छान आहेत. 👍👌👌☺️ तुमची अंशु खूप गोड आहे.😘🥰
@vidaytingre10232 ай бұрын
पुन्हाऐकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुजा छान ❤
@nirmaladeshmukh30862 ай бұрын
Lagn gharch vatay khup mothi aahe tumchi family amch hi ashich aahe birthday vlog lavkar taka khup exited ashe
@gaurigulgule32012 ай бұрын
Many happy Returns of the day puja. Nice decoration and birthday party celebration. 👌
@vaishaliirlekar47722 ай бұрын
Happy Birthday Pooja 🎂🥳🎉 GBU
@shubhadakale18222 ай бұрын
पूजाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@dattahhivarplwad59802 ай бұрын
Happy birthday Pooja didi
@aghav56692 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा पूजा🎉🎉🎉🎉
@suvarna_deshmukh2 ай бұрын
Tai एक suggestion, शेगडी खाली फरशी ठेवा, कडप्पा फरशी
@pranitakambli34272 ай бұрын
Tai White-red saree madhe tumhi khup sundar disat aahat. 👌😊
@nehadurselwar18202 ай бұрын
Khup chan celebration kel tai nice vidio
@savitakulkarni75472 ай бұрын
हाय सुवर्णा हॅपी बर्थडे पूजा छान तयारी केली पणिर भाजी व्हेज पुलाव मस्त झाला ❤❤🎉🎉
@supriyakamble85062 ай бұрын
Happy Birthday dear taii God bless you ❤❤
@namdevghige9972 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूज्या तुला 🎉🍫🥳😘
@user-oj2tp4oe5y2 ай бұрын
Happy Birthday Pooja 🎉🎉 God bless you
@mirasanap9902 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुजा
@user-vj2fv3rn2c2 ай бұрын
Pooja many many happy returns of the day 🎉🎈 beutiful girl bappa bless you
@SWAPNILKIDUNIYA10012 ай бұрын
Happy birthday🎉🎂🎉🎉 pooja tai😊
@kamalsali38842 ай бұрын
पूजा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 💐💐💐💐💐🎂🎂🎂🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊💓💞💓 सुवर्णा तुला मानले पाहिजे खरंच तू छान स्वयंपाक केलास 👌👌👌👌👌👍👍👍👍👍