Рет қаралды 10,113
1drv.ms/v/s!AmU4cOg6M0vChqpRx...
Upanayan sanskar...
Thx to Srirang .. for such beautiful memory creations...wowww
स.न.वि.वि.
आमच्या येथे श्री तुळजाभवानी कृपेने आमचा नातू चि. पार्थ (सौ जयंती आणि प्रणव कठाळे यांचे चिरंजीव) याच्या उपनयन संस्कारा प्रित्यर्थ आपणास स्नेहपूर्वक निमंत्रण.
१८ मे ला आहे मुंज आमच्या पार्थ ची ।
आई बाबा सह देवश्री आहे उत्सुक मुंज करायला बटूची ।।
बहीण -भाऊ, आजी-आजोबा, काका-काकू, आत्या आणि मावशी सगळे लागले तयारीला।
पायल दीदी , वेदश्री दीदी , वेदांत दादा देखील आहेत मदतीला ॥
आपला शुभ-आशीर्वाद आहे लाख मोलाचा आमच्या बटूला ।
'नक्की यायचा मुंजीला', आग्रहाचे निमंत्रण आहे तुम्हाला ॥