For business queries:- hrishabhtodankar22@gmail.com पत्रा चिकन तंदुरी रेसिपी | कोकणातील मुलांची पार्टी 😍 #chicken_tandoori
Пікірлер: 38
@amitbhole27707 ай бұрын
आत्ता पर्यंत जेवढे सुंदर व्हिडिओ बघायला मिळाले त्या पैकीच हा एक होता, अश्या कोकणातील पार्टीला धम्माल येतेच पण त्याहुनी सुंदर म्हणजे आज कितीतरी दिवसांनी निसर्ग सुंदर शांत गावखडी गावाची सफर झाली बघूनच एवढं समाधान वाटलं काय सांगू... मस्त तसंच सिद्धू जी व पंकज जी देखील खुप दिवसांनी भटले. गावखदडी ला येण्याची खुप इच्छा खूप दिवसांची आहे. धन्यवाद 🙏
@priya_salunke.7 ай бұрын
Amazing....❤❤❤ पहिल्यांदा मी ही recipe बघितली, छान वाटली.❤ मजा आली vlog बघताना ❤❤
@varungosavi6627 ай бұрын
Aala shevti.... ye vlog khup bhari wattat waditli por ektra yetat tewa khup majja yete bagayla
@anilbotle8237 ай бұрын
पत्रा चिकन आणि कौल चिकन कोकणातील एक नंबर खाद्य पदार्थ
@AdinaathMadhavSalaskar7 ай бұрын
एक नंबर recipe भाई.. काय भारी वाटत आहे chicken ..❤ superb.. आणि भाई तुझा T-Shirt एक number disato aahe tula.. Eakdum Chava ❤️ Vlog pan bhari ❤️
@minalnarvekar41997 ай бұрын
एक नंबर रेसिपी 👍👌👌
@suvarnabhosale26247 ай бұрын
👌👍👍 भाच्या..मस्तं... तुमची पार्टी उत्तम... चिकन चांगलं होतंच.. पण पत्रा चिकन.. कुठला शब्द वापरू..😋😋😜😜
@shambhavsar71487 ай бұрын
मस्त भाचा
@amey.mhatre7 ай бұрын
Bhai tuzya friends brbr ch vlog banvt ja ...baki sagle vlogs eki kde nd todankar wadiche vlogs eki kade...pankya❤️
@shamshitap7 ай бұрын
कबड्डी किंग वेद भाव🔥
@saurabhpatil95807 ай бұрын
Mst ch enjoy kelat. bhari
@ramdasnarvekar30487 ай бұрын
Amazing party Great Very nice vlog
@ashokdhengale65837 ай бұрын
मस्त सुंदर 👌👌👌👌👍
@amollad277 ай бұрын
Mast video bhava ❤👍👍.. Majja aali😅
@rutvikrane56527 ай бұрын
Khup chan 👌yummy😋😋
@CookingHub19986 ай бұрын
Yummy 13:40
@rakeshshinde_murud6 ай бұрын
भारीच आहे व्हिडिओ 🎉
@manojhadal78597 ай бұрын
कोणा कोणाच्या तोंडाला पाणी सुटले 🤤🤤😮
@VinitPatilVlogs7 ай бұрын
Evdi jaaga sodhun tya zhaadacha mulatch Aag lavaychi hoti ?..Ithki Saadi gost kalli nai ka..
@Goodkarma4857 ай бұрын
गावाकडचे vlogs म्हणजे सुपर से भी उपर😊😊 फक्त २ गोष्टी खटकल्या १ तर आग झाडापासून जरा दूर करायला हवी होती जेणेकरून झाडाला काही इजा होणार नाही. कसं आहे आहे ऋषभ तू स्मार्ट आहेस झाडाची वाढ होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो so जरा पुढच्यावेळी काळजी घ्या. २री गोष्ट मंडळीच्या काही शिव्या जरा अतीच होतात ऐकायला ठीक नाही वाटत mostly आईवरून. Pls use beep sound. Sorry if you feel bad but it's my genuine opinion. काळाची गरज आहे " झाडे लावा, झाडे जगवा आणि झाडे वाचवा"😊
@suvarnabhosale26247 ай бұрын
खरं आहे... कोकणातली माणसं झाडांना खुप जपतात.. वृषभ कसा विसरला काही कळत नाही...
@Snehal_Mhapankar7 ай бұрын
😋😋😋
@guravdevang257 ай бұрын
Dada tuzya Todankar waditle blog 1 no. ......❤🎉👌👍 Ani pankaj dada....❤️👌🤞👍
@pitambarpatil71107 ай бұрын
👌👌
@snehalt45487 ай бұрын
👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
@user-vf9ri8pv4s7 ай бұрын
Khup Chan tanduri party Ranat aapan काहीही बनवले तरी खूप छान लागते त्यात मिठ मसाला जरी कमी असला तरी खूप छान रेसिपी ,👌👍