योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याबद्दल धन्यवाद ताईंच
@Ghadge3 күн бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@sachinkurhade76963 күн бұрын
@Ghadge😂😂😂😂😂
@GajananYoubale-sj4ub3 күн бұрын
सुर्यकाता पाटील तुमचे शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधेसहर्ष स्वागत करीत आहे
@Ghadge3 күн бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@sachinkurhade76963 күн бұрын
😂😂😂😂@@Ghadge
@Vip-iu3kp2 күн бұрын
@@Ghadge
@anantpawar35743 күн бұрын
भाषा आणि शब्दा ची किमया काय असते , ते ताई च्या मनोगता तुन मनाला जानवते
@madhukaranap44283 күн бұрын
खूप छान ताई. योग्य निर्णय.
@gorakhnathahire66683 күн бұрын
खूप च छान विचार ताईचे, आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ताई
@bhausahebavhad64433 күн бұрын
प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय मिळालाच पाहिजे.
@pradippatil26433 күн бұрын
विदर्भातील रणरागिनी पुन्हा साहेबांसोबत अगदी योग्य निर्णय
@Ghadge3 күн бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@rahuljadhav94743 күн бұрын
नांदेड मराठवाड्यातील आहे मॅडम
@kumarjagdale9473 күн бұрын
सूर्यकांत पाटील परत राष्ट्रवादीत आल्या त्यांचा अभिनंदन त्यांनी जी पवार साहेबांच्या बद्दल काही गुणगान गायले ते एकंदरीत फार चांगले चांगले आम्हाला त्याचा एक आनंद वाटतो अशीच राष्ट्रवादीची ताकद वाढवावी त्यांनी भरभरून काम करावं साहेबांना पाठिंबा भरपूर द्यावा ही माझी एक राम कृष्ण हरी माऊलींच्या तुम्हाला माझा पाठिंबा राहील
@Ghadge3 күн бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@dattatraygulik51843 күн бұрын
घरात्ट्या पासून भरकटलेली पाखरे साहेब घरट्या कडे येत आहेत माफ करा साहेब ❤❤❤🙏
@Ghadge3 күн бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@RudraPatil-sh5ih2 күн бұрын
Datta swatachya bapala pan kadhitari saheb mhan
@tanajidangale51603 күн бұрын
ताई बाप लेकीचा एकत्र येण्याचा हा दुर्लभ योग आला, धन्यवाद महाराष्ट्राची कन्या,
@pramodmistry12743 күн бұрын
खुपच भाऊक करणारे वक्तव्य.❤ खरं तर मी एक निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि जवळचे लोक सोडुन गेल्यावर, पक्षप्रमुखांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या मनाला काय वेदना होतात याची मला जाणीव आहे. एका बापाला आपल्या अडचणीच्या काळात एक कन्या पुन्हा मिळाली याचा खुपच आनंद झाला,😊
@rahulmaddy52 күн бұрын
आम्ही महाराष्ट्रवादी🚩 शिवसेना🐯 +राष्ट्रवादी📯 🙏
@Adv.PriyaPatilКүн бұрын
महाराष्ट्राच्या कन्या
@user-eh8xl8ou5d3 күн бұрын
पवार साहेब एक पुरोगामी विचार आहे
@Ghadge3 күн бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@saurabhpatli31913 күн бұрын
शरदचंद्रजी पवार साहेब ह्यांच्या मागे आम्ही जवान फौज आहे आता लक्ष 2024विधानसभा जिंकणे
@umeshsidhaye13963 күн бұрын
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपले की अनेकांचा मूळ पक्षाकडे उलटा प्रवास सुरू होईल
@Ghadge3 күн бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@Videoslog47823 күн бұрын
उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे त्यांना जागा दाखवली पाहिजे साहेब.
@musamunir53663 күн бұрын
तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतला, आज आपल्या सारख्या परखड व निर्भिड सहकाऱ्यांची साहेबाना व पक्षाला गरज आहे, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.
@eknathdalvi67283 күн бұрын
योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय ताई, हार्दिक शुभेच्छा, साहेबांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जोमाने काम करा.
@BlackMamba6131_pubg3 күн бұрын
साहेब ज्यांनी तुमच्यावर टोकाची टीका केली त्यांना परत पक्षात घेऊ नका ...विनंती .....🙏
@Ghadge3 күн бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@Adv.PriyaPatilКүн бұрын
जाऊद्या शरण आलेल्यांना माफ करायचं ही आपल्या राजाची शिकवण आहे, आपण महाराष्ट्रीयन आहे n गुजराती पेक्षा वेगळे आहे आपण , आपण तरी महाराजांची शिकवण जपायची
@bhausahebavhad64433 күн бұрын
मोदी सरकारने जात आणि वर्ग निहाय जनगणना करावी. देशात 100% आरक्षण लागू करावे. प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण द्यावे.
@user-gy9vh3by8c3 күн бұрын
😂😂😂😂😂
@manikkhairnar-mz2yk2 күн бұрын
❤
@Newstak89073 күн бұрын
सूर्यकांता ताई तुमच आमच्या साहेबांच्या पक्षात स्वागत आहे
@sandeepkadam12072 күн бұрын
सुर्यकांता पाटील आता जोरदार कामाला लागा.आणि गावा,गावात तुतारी पोहचवा.आणि आदरणीय श्री.शरद पवार साहेबांचे हात बळकट करा.
@user-po5rx8ik7r3 күн бұрын
मला वाटतं घर सोडून जाण कितपत सहन करायचे थोडंसं भान ठेवा 👏
@user-oh5kp1kg9q3 күн бұрын
हे परत येण्याचा पहिला प्रयोग वाटतंय. ताईच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात आगमन झाल्यामुळे अनेकांचे प्रवेशाचे वाट मोकळी झालेली आहे.
@user-fw5in4gh2w3 күн бұрын
आपले अनमोल विचार आमच्या साठी खूप काही सांगून जाते...... आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....
@RajuSurase-ow1yc3 күн бұрын
खुप चांगला निर्णय घेतला धन्यवाद
@jayantmane62183 күн бұрын
चूक कबूल केली हेच महत्त्वाचे परत चूक करू नका ताई वडील ला ना मुलगी कधीच जड वाटत नसते 💐💐
@Adv.PriyaPatilКүн бұрын
हे फक्त वडील महाराष्ट्राचे असतील तर
@shantaramchavhan76593 күн бұрын
पवार साहेब हे फक्त बघत रहा आणखी की किती लोक आपल्या सोबत येतील😮
@shantaramchavhan76593 күн бұрын
😢 आहे
@Ghadge3 күн бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@Adv.PriyaPatilКүн бұрын
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्यांचं नाव शरद पवार, धनंजय मुंडे ल पडत्या काळात झिरो च हिरो फक्त शरद पवार करू शकले,
जयवंतराव साहेब ..एक विनंती . ज्याना पवार साहेब. आणि महारास्ट्र कल ला नाही त्याना पक्षात पुन्हा घेउ नका . जे साहेबांचे मुळे पक्षा मुळे मोठे झाले. आणि पवार साहेबांवर टिका केली .पवार साहेबांचे हीतचिंतकाची मने दुखावली त्याना पुन्हा पक्षात घेउ नका ..
@mahipatipatil54453 күн бұрын
ताई तुम्ही खर बोलला ,तिकडं तुम्ही रमणार न्हवता पण नाईलाज म्हणून तुम्ही गेला बर झाल आला
@vijaykale89403 күн бұрын
अभिनंदन ताई...... मनाने आपण पवार साहेबांच्या सोबतच होता हे लक्षात येते..... राष्ट्रवादी अजित गटातील अनेक आमदारही याच मनस्थितीत आहेत... असतील.....
@sunilsuryawanshi95492 күн бұрын
एक सुसंस्कृत व संयमी मनोगत... खूप सुंदर
@anishshaikh40283 күн бұрын
देर आए दुरूस्त आये....😢😢😢😢😢😢
@jamalshaikh4844Күн бұрын
बापाची सध्या जी होरपळ होते ते पाहून आपण परत फिरलात हे ही नसे थोडके. घरटं सोडून गेलेल्या सर्व "पाखरांना विनंती की, पाखरांनो परत फिरा रे..." वटवृक्ष बनून ज्या बापाने सगळ्यांवर प्रेम केलं त्या सगळ्यांना ही विनंती आहे. माणसाचं जीवन हे क्षणभंगुर असते परंतु उद्या जर का वटवृक्ष कोलमडून पडेला तर आपणच त्या शापाचे बळी पडणार आहोत. हे विसरता कामा नये. सुर्यकांता पाटील ताईंना खूप खूप शुभेच्छा.💐💐💐
@rahuljadhav94743 күн бұрын
भाषा शैली उतम
@kirtiind528463 күн бұрын
स्वागत... या वयात साथ देणाऱ्या लेकीला वंदन... भूतकाळ काही असो...जाणीवा स्पष्ट ठेवल्या...
@bharatbhalerao73863 күн бұрын
Khup chan bhashan tai, yogya nirnay.
@AnilNarwade-cu1bj3 күн бұрын
Congratulations Tai saheb 🎉
@sachinsolanke50823 күн бұрын
अशा संस्कृतीचे जतन करणे गरज आहे
@shindepatilr5263 күн бұрын
अशा नेत्याना वापस घेवु नय ? हे फक्त हवाचाया मागे घावणारे संधीसाधु आहेत !
@vilasdongare52273 күн бұрын
धन्यवाद धन्यवाद ताई.पवार साहेब हे पुरोगामी विचाराचे आहेत.आपण योग्य निर्णय घेतला त परत एकदा धन्यवाद.
@vipulpatil31303 күн бұрын
आता ती टिवटिवी चित्री म्हणल, मला पण घ्या... मला पण घ्या.
@Ghadge3 күн бұрын
👌👌👌👍👍👍😀😀😀
@sushanttavate4013 күн бұрын
चित्री🤣🤣🤣🤣
@user-ef3pg7tk2t2 күн бұрын
साहेबांच्या बरोबर सर्व ही दुनिया आहे
@user-rc7tf4ce5k3 күн бұрын
Va छान सुंदर जिकडे सत्ता तिकडे प्रवेश.??
@chandrakantdhaware8723Күн бұрын
अतिशय उत्कृष्ट भाषण शैलीमुळे खरंच डोळ्यात पाणी आले 😢😢
@anilmulay28393 күн бұрын
धन्य ते साहेब आणी धन्य त्या सुर्यकांता ताई।अगदी पोटातल सरळ सोप्या शब्दांनी ओठावर आल।मन हेलावल असेल साहेबांच आणी ऐकनार्या आम्हा सर्वांच।🎉🎉हार्दिक सुभेच्छा।।🎉🎉
@ashokkumarshah94913 күн бұрын
Khup Cchan
@bhausahebavhad64433 күн бұрын
राज्यातील वारे फिरताच परतीचा प्रवास सुरु झाला.
@user-op1sh1ku4s3 күн бұрын
सर्वांना घ्या पण अजित. धन्याला दिल्या ला परफुल्याला लव तुमची Bag उचलणाऱ्या दिव्याला मात्र घेवू नका.
@sushanttavate4013 күн бұрын
आणि त्या मुटकरी ला
@ranjitsinhgaikwad71743 күн бұрын
छानच ताईसाहेब.
@suhas67913 күн бұрын
योग्य निर्णय
@ratanbobade69713 күн бұрын
🎉🎉 खूप खूप छान ताई
@user-lp6uk7qs2m3 күн бұрын
ATI Uttam Bhasha shaili❤❤❤ great Nanded❤
@digmabrshinde61992 күн бұрын
साहेब आमचं प्रेम आहे तुमच्या वर आमचं पणं आयुष्य तुम्हाला लाभो
@nandanrahane60393 күн бұрын
फार लवकर जाग आली बाईंना ! आज जर अजित पवार यांचा पक्ष विजयी होतांना दिसला असता तर हेच भाषण त्यांच्या समोर होत असलेले महाराष्ट्राला पाहायला मिळाले असते !!
@anandlokhande99062 күн бұрын
शपथ आहे तुम्हाला शंभुराजे च्या बलीदानाची छगन ज्या पक्षात असेल त्या पक्षाला एकाही मराठ्यान मतदान करायचं नाही
@badrinarayanbidwe95023 күн бұрын
चुकलेल्या माणसांना माफ् करन कधीही योग्यच! परंतु अडचनीच्या काळात सोडून गेले त्यांना परत घेणे नकोच!
@rajendradhoble18513 күн бұрын
हेच अपेक्षित आहे जुन्या लोकांकडून साहेब बरोबर मोट बांधनार आहे पाहत राहा
@sudhakarkarhale3273Күн бұрын
खुप खुप चांगला निर्णय साहेबासाठी घेतला त्या बधल आपले अभिनंदन🎉🎉
@abhayterkhedkar81223 күн бұрын
सुर्यकांताताई खुप छान व योग्य निर्णय घेतला
@laxmanunde33592 күн бұрын
बोलण्यातुनच कळत ताईचे विचार किती श्रेष्ठ आहेत.❤❤❤
@user-kw1bp5kh7z15 сағат бұрын
धन्यवाद.हार्दिक शुभेच्छा.
@user-wo6rg2cn2i2 күн бұрын
आपल्या पक्षात ताईचे स्वागत आहे.
@jagannathshinde314314 сағат бұрын
नारायणपूरचे सद्गुरूंना अण्णा महाराज यांच्या नारायण ज्ञानबोध या ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलंय पश्चाताप पे तापला तोचि निमाला ताईसाहेब धन्यवाद अभिनंदन ज्यावेळी पक्षाला गरज आहे त्यावेळी आपण आला आपले सहर्ष स्वागत
@VishwnathShirale3 күн бұрын
पक्क्षाची सतेकड वाटचाल चालू झाली कि आले परत
@jagannathshinde314314 сағат бұрын
नारायणपूरचे सद्गुरू अण्णा महाराज यांच्या नारायण ज्ञानबोध ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलं. पश्चाता पे तापला. तोची निमाला ताईसाहेब आपले हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन ज्यावेळी पक्षाला गरज आहे त्यावेळी आपण परत आला धन्यवाद
@pavan15623 күн бұрын
बरोबर बोलेया ताईं
@dashrathjadhav51143 күн бұрын
या परिस्थितीत आपण पवार साहेबांबरोबर आला खूप खूप आभार
@abhaybhujbal15953 күн бұрын
ताई तुमचे मनापासून स्वागत आहे, खूप योग्य आणि अत्यंत वेळेवर निर्णय घेतलात. शेवटी बाप हा बापच असतो लेकराचे १०० अपराध आई प्रमाणे तोही पोटात घेतो घरा बाहेर गेलेल्यांना ही हे लवकर उमगेल अशी आशा करूया, ज्यांना उमगणार नाही त्यांच्या राजकिय कारकिर्दिचे मरण ठरलेले आहे.
@purushottamrede73782 күн бұрын
पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤❤
@balasahebbhosle48633 күн бұрын
आता हिला फक्त काम करायला लावा तिकीट देऊ नका बघा टिकते का ती
@bhaskarsonkamble46573 күн бұрын
Agree with you 🙏🙏
@gautamshelar60113 күн бұрын
शेवटीं शरद पवार यांची ताकद कळली
@yadavsuryawanshi97303 күн бұрын
ताई खुप चागला विचार केला अशोक चव्हाण साहेबाचं भाजपात काय हाल होत आहेत पुढील कामास अभिनंदन ताई
@KohakadeGaneshКүн бұрын
ज्या माणसांनी पूर्ण भारत देशातील संपूर्ण नागरिकांना खाण्यासाठी अन्न पुरवील त्यास आमचा सलाम.जे कोण नाही करू शकत तो महाराष्ट्रातील वाघ करू शकतो
@nitinghulepatil92933 күн бұрын
पक्ष्याच्या वाईट काळात साथ सोडून गेल्या आणि आता आल्या पण पवार साहेब तुमचा चांगला उपयोग करून घेतील 😅 आता नुसत पळायच
@sanjaykurade73572 күн бұрын
ताई तुम्ही अतिशय चांगला विचार केला तुमचे आभिनंदन
@ashishkumarkadam59152 күн бұрын
ताईंचं अतिशय सुंदर भाषण सत्य आणि गहिवरून टाकणारं भाषण
@balajikshirsagar50642 күн бұрын
पवार साहेबांना योग्य वेळी साथ दिल्याबद्दल आपले मनापासून आभारी
@varshantjadhav60242 күн бұрын
योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्या बदल अभिनंदन ताई
@user-qp9qj8gw5c18 сағат бұрын
अभिनंदन, उज्वल कालम् तस्मेंन्
@ramchandramisal38082 күн бұрын
मॅडम अतिशय चांगला व योग्य निर्णय घेतला. मनाला समाधान वाटले. पवार साहेबांचे नेतृत्व अतिशय उत्तम व महाराष्ट्र व देशाच्या हिताचे आहे. तुमचे योगदान कारणी लागेल.
@ShivajiKadam-rf6ux2 күн бұрын
ताईंचा निर्णय योग्य.धन्यवाद ताई.
@dravinashpawar604414 сағат бұрын
हवेचा रुख बदलला की माणसे कशी बदलतात त्याचे हे उत्तम उदाहरण
@thaliramzanjad13752 күн бұрын
जबरदस्त. जिव्हाळ्याचे नाते.
@vinodkalambe39302 күн бұрын
धन्यवाद ताई साहेब अगदी योग्य वेळी सात दिलीत 🙏🏻🙏🏻🙏🏻
@balugawade22172 күн бұрын
राष्ट्रवादीमध्ये स्वागत ताई अभिनंदन jai राष्ट्रवादी