PENSION (पेन्शन) Marathi Full Movie | Sonali Kulkarni, Sumit Gutte, Nilambari Khamkar

  Рет қаралды 1,657,867

Mzaalo Marathi Movies

Mzaalo Marathi Movies

Жыл бұрын

PENSION (पेन्शन) Marathi Full Movie | Sonali Kulkarni, Sumit Gutte, Nilambari Khamkar
Here's a family of three Balu, his mother, and grandmother. They survive on his grandfather's pension of rupees eight hundred a month. Once Balu starts going to school, the expenses increase and unfortunately, the grandmother falls ill. Find out how this family struggles to survive against all odds.
#pension #marathi #movies #marathimovie #sonaleekulkarni #online #mzaalomarathimovies
Available on Google Play Store, App Store, and web for FREE!
Google Play Store: play.google.com/store/apps/de...
App Store: apps.apple.com/us/app/mzaalo/...
Website: mzaalo.com/
Connect with us on:
Facebook: / mzaalo
Instagram: / mzaalo
Twitter: / mzaalo

Пікірлер: 577
@mzaalomarathimovies
@mzaalomarathimovies Жыл бұрын
Watch PENSION (पेन्शन) Marathi Full Movie | Sonali Kulkarni, Sumit Gutte, Nilambari Khamkar - kzfaq.info/get/bejne/ns-amciQxL21g40.html
@sudhakarmahajan7939
@sudhakarmahajan7939 Жыл бұрын
Eat J
@shailajagadekar5782
@shailajagadekar5782 Жыл бұрын
ⁿ⁰pĺ⁰⁰
@sharadachoudhary5500
@sharadachoudhary5500 Жыл бұрын
अतिशय सुंदर सिनेमा
@mohiniwaghmode7352
@mohiniwaghmode7352 Жыл бұрын
@@sudhakarmahajan7939 .m
@padmanabhdeshpande9339
@padmanabhdeshpande9339 Жыл бұрын
@@sudhakarmahajan7939 व एक गट
@rajendrabamanlapelli4819
@rajendrabamanlapelli4819 Жыл бұрын
Mai ek Telugu ladka hun....mera marati kuch jyada hi week hain ...iss movie ko maine repeat kar kar ke dekha ek baat mai succhi dill se bolta hun....aise movie ko support karna chahiye. kyun ki....? Ye koi sharukh,salmaan,rithikh akhsyay. ..ya koi jhon Ibrahim nahi hain iss movie me jiss ne bi banaya ye movie unko(aapko) Naman sir .... fabulous 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mrs.pratimamahajan952
@mrs.pratimamahajan952 Жыл бұрын
भीषण वास्तव परिस्थिती! हृदयस्पर्शी चित्रपट! एकही गाणं नाही, पण तरीही बोलकी प्रतिक्रिया आहे. शेवटचे पेंशन मिळवण्यासाठीची धडपड आणि नातवाच्या शिक्षणाची सुरुवात खूप सुंदर आणि भावपूर्ण विचारांची गुंफण केली आहे. खरंच हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी योग्य ठरेल! सोनाली कुलकर्णी हिने नेहमीप्रमाणे दर्जेदार भूमिका केली आहे. त्यासोबत खेड्यातील यथार्थ दर्शन आणि सर्व कलाकारांचा सहजसुंदर अभिनय यामुळे हा चित्रपट आगळा वेगळा ठरला आहे. 👌👌👍👍🙏🙏
@dhammavarshavas5074
@dhammavarshavas5074 Жыл бұрын
सोनाली ताई ममाझ्या कडे शब्दचं नाही आपली ही भूमिका आणि व्यथा पाहता खेड्यात असे कितीक महिला ह्या वेदना सहन करत आहात , हे पात्र तुम्ही साकारले हे किती महत्वाचे आहे लोक सहानुभूती व्यक्त करतात पण मानसिक आणि आर्थिक मदत करत नाही हीच अभागी परिस्थती आहे हे पात्र करणे ही एक सौभाग्याचं किती कष्ट आज पण आहे मूलभूत गरजा आणि गरिबी पण आज आधुनिक जगात वस्थुस्थिती आहे, आज खऱ्या अर्थाने मंदिराला दान न देता माणुसकीला दान करण्याची गरज आहे छोटीशी मदत एक नवीन संस्कार आणि दिशा देते, ह्या जिवनात प्रंचड संघर्ष , प्रचंड दुःख, वेदना आणि बिकट अवस्था असताना सुद्धा आमच्या माता भगिनी खंभिर आहेत हेच गुण आणि जिद्द त्यांचे जीवन सदैव संघर्षाची जाणीव आणि प्रेरणा देत आहे
@fayadekibaten918
@fayadekibaten918 Ай бұрын
सोनालिताई aani बाळू exellant work
@pramilakadam3871
@pramilakadam3871 Жыл бұрын
किती छान सिनेमा..... अशा सिनेमांना पुरस्कार मिळायला हवेत..... ह्रदयाला स्पर्श करणारी कथा 😭...... सहजसुंदर अभिनय 😊
@sunilk4692
@sunilk4692 Жыл бұрын
खूप खूप छान सिनेमा या सिनेमाला पुरस्कार मिळायला हवा खूप सुंदर अभिनय आईचा आणि मुलाचा
@Vijay.008
@Vijay.008 Жыл бұрын
Yesss
@santoshkamble4952
@santoshkamble4952 Жыл бұрын
खरच खूप छान सिनेमा होता
@akshaykasabe7871
@akshaykasabe7871 Жыл бұрын
hii
@akshaykasabe7871
@akshaykasabe7871 Жыл бұрын
ase konate movie asatil tr sanga
@sulabhakulkarni4957
@sulabhakulkarni4957 Жыл бұрын
छान.......मुलाने छान काम केले आहे....कथा लहान असली तरी गावातील प्रसंग , छान रंगविले आहेत....
@sanjaymaindargi8313
@sanjaymaindargi8313 Жыл бұрын
फारच सुंदर , सहज सुंदर अभिनय पार्ट 2 मध्ये बाळू शिकुन मोठा कलेक्टर झालेला बघायचं , व तो गरीबांना मदत करणारा व शेवट पर्यंत आई सोबत रहाणारा.
@chhayanetak8886
@chhayanetak8886 Жыл бұрын
खूप सुंदर अभिनय केला आहे , खरच मंदिरात ‌दान करण्यापेक्षा अशा गरीबांना , गरजूंना मदत केली पाहिजे ‌💐💐👍👍👍👏👏👏
@anticvideos6806
@anticvideos6806 Жыл бұрын
Need of time brother.
@maheshbhala9797
@maheshbhala9797 11 ай бұрын
Hiu
@kishorsatarkar3509
@kishorsatarkar3509 7 ай бұрын
अगदी बरोबर.
@HackerKaivalya2211
@HackerKaivalya2211 Жыл бұрын
अत्यंत हृदयद्रावक कथा आणि त्याच ताकदीचं कथेचं अत्यंत सुंदर रेखाटन. तसेच सर्व पात्रांचा सुंदर अभिनय.. आपल्या मुलांना शिक्षणासाठी ची ही धडपड आणि शाळेची फी भरण्यासाठी ची तारेवरची कसरत नक्कीच दाखवायला हवी..
@_motivasnal_world__
@_motivasnal_world__ 4 ай бұрын
इतक्या सुंदर अभिनेत्री असून त्यांना कुठलेच पुरस्कार नाहीत... हिडीस चाळे करणाऱ्या नट्या ना मात्र मोठ मोठे अवॉर्ड... सोनाली कुलकर्णी लाजवाब ॲक्टर आहे... त्यांच्या आणि बालूच्या अभिनयासाठी शब्दचं नाहीत... अप्रतिम 🎉
@Brahmastra0604
@Brahmastra0604 Жыл бұрын
अप्रतीम सिनेमा सत्य परिस्थिती दर्शवणारी कथा आहे, सर्व कलाकारांचे काम डोळ्यात अश्रू आणणार आहे.
@poojasawardekar8417
@poojasawardekar8417 Жыл бұрын
हृदयाला स्पर्श करणारी कथा. पाहता पाहता डोळ्यात अश्रू आले 🙏🏻
@hemlatakhupte8281
@hemlatakhupte8281 Жыл бұрын
खूपच छान
@hemlatakhupte8281
@hemlatakhupte8281 Жыл бұрын
😭😭
@hemlatakhupte8281
@hemlatakhupte8281 Жыл бұрын
पाहताना अश्रू थाबत नव्हते😭😭
@mumbaikar1234
@mumbaikar1234 Жыл бұрын
एका ची गरीबी कुटुंबातील किती जणांच्या करीयरचे विकासाचे स्वप्नांचे बळी घेते हे जवळून अनुभवलय. ह्रदयस्पर्शी कथानक 🙏🙏
@sangitasawant2963
@sangitasawant2963 Жыл бұрын
खूप सुंदर आणि हृद्य स्पर्शी वास्तव ग्रामीण भागात किती प्रेमळ आणि मनापासून एकमेकांना समजून त्यांना मदत करणे त्यांच्या सुख दुःखा त आपल्याला झोकून देऊन सगळ्यांना साह्य करणे हे फार छान दाखवलं आहे बाळू सकट सर्वांची च काम खरंच मला फार भावले ताईंनी तर असे काम केले आहे माझ्या डोळ्यात पाणी आले त्यांना माझे प्रणाम आणि धन्यवाद
@vilasware8971
@vilasware8971 Жыл бұрын
रुध्याला स्पर्श करून जाणारी कथा आहे खरच डोळ्यात अश्रू आले 🙏🙏याचा पार्ट ०२ काढलाच पाहिजे की येणाऱ्या पुढचा पिढीला प्रेरणादायी विचार करून योग्य ते मार्गदर्शन मिळेल 🙏🙏
@markwatson3766
@markwatson3766 Жыл бұрын
अरे मित्रा आजकल मराठी मूलांना मराठी बोलयला कमिपना आनी डाउनमार्केट वाट्टे . बाक़ी लोक काय मग आपल्याला रेकग्निशन देतिल. हाँ चित्रपट वस्तुस्तिथि आहे आपल्या गोर गरीब ग़ावतिल जनतेचि
@snehalthorat8275
@snehalthorat8275 Жыл бұрын
Nakii part 2 chalu kela पाहिजे
@mansaramsonawane6882
@mansaramsonawane6882 Жыл бұрын
इंग्रजी नांवाचा पण ग्रामीण भागातील कथेवरील अत्यंत संवेदनशील चित्रपट आहे.जेष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा अभिनय व पटकथा सर्व उत्कृष्ट आहे
@manishatare9067
@manishatare9067 Жыл бұрын
सुंदर कथानक,सहज अभिनय, एका वर्गाची वास्तव स्थिती विचार करण्यास भाग पाडणारी
@prajaktapawar8749
@prajaktapawar8749 Жыл бұрын
donate to poors
@Poojapatil8250.
@Poojapatil8250. Жыл бұрын
हृदयाला स्पर्श करणारी कथा आहे ....खरंच डोळ्यात पाणी आलं.....
@movie-seeker1415
@movie-seeker1415 Жыл бұрын
अतिशय अप्रतिम निशब्द काळीज पीळवटून टाकलं अक्षरशः इतकि सुंदर पात्र इतक छान चित्रीकरन आज्जी बद्दल तर काय बोलाव 🙏खूप आशीर्वाद ज्यांनी ही कथा समोर आणली आज पहिल्यांदा मी रडलोय एक सिनेमा बघून. खूप छान 🙏
@kamleshgirme9100
@kamleshgirme9100 Жыл бұрын
चित्रपट।तुन समाजाला आरसा दाखवून दिलाय,अतिशय छोटी लोक पण त्यांचे भाव किती मोठे असतात,एक प्राण गमवला मनातून क्षण अनुभवला, सोनाली उत्तम अभिनेत्री👌👍💐
@archanatayade1293
@archanatayade1293 Жыл бұрын
खूप खूप भावस्पर्शी सिनेमा अशा सिनेमाला ऑस्कर अवार्ड दिले पाहिजे डोळ्यात पाणी आले. सोनाली कुलकर्णी aani मुलाचे काम अगदी natural झालेय. हॅट्स ऑफ आई आणि मुलाला..
@motivationmeditationvideos9419
@motivationmeditationvideos9419 Жыл бұрын
खुप भावणिक काल्पनिक आणि ह्रदयाला स्पर्श करणारी, डोळ्यात अश्रु डाटवणारी कथा आजच्या पिढिने आवर्जुन पाहावेत अशे चित्रपट आणि त्यातून बोध घ्यावा..!🙏🏻❤️
@dipakkale8529
@dipakkale8529 Жыл бұрын
खरचं राव डोळ्या पाणी आलं😥😥😥😥
@prajaktapawar8749
@prajaktapawar8749 Жыл бұрын
donate to poors
@playandfun5129
@playandfun5129 Жыл бұрын
बहुत ही प्यारी फिल्म है डायरेक्ट और प्रोड्यूसर को बहुत बहुत धन्यवाद जो हम लोगो को जिंदगी की सचाई से अवगत करवाते है
@eknathghogle3217
@eknathghogle3217 Жыл бұрын
शब्द नाहीत, भावना व्यक्त करायला. मनात खोलवर रुतलेली. कठं दाटून येतो.
@prajaktapawar8749
@prajaktapawar8749 Жыл бұрын
donate to poors
@mayurgadge1226
@mayurgadge1226 Жыл бұрын
How this movie missed from the people i wonder.. This movie is bigger than Oscar itself. Dont miss this movie guys. It is the best movie i have ever seen in my entire life and its a life educating movie.
@markwatson3766
@markwatson3766 Жыл бұрын
अरे मित्रा आजकल मराठी मूलांना मराठी बोलयला कमिपना आनी डाउनमार्केट वाट्टे . बाक़ी लोक काय मग आपल्याला रेकग्निशन देतिल. हाँ चित्रपट वस्तुस्तिथि आहे आपल्या गोर गरीब ग़ावतिल जनतेचि
@sayedayesha3899
@sayedayesha3899 Жыл бұрын
Mala pan Marathi yetos nahi ..pan hi movie mala khup khup avadtos...ashaprakare movie aajchya balanna dekhawun lagalaya hoe
@manjushamathkari4489
@manjushamathkari4489 Жыл бұрын
Award winning Movie. The most beautiful piece of art in Marathi cinema. Sonali's effortless and awesome performance as usual.
@kirandatey4187
@kirandatey4187 Жыл бұрын
सोनाली ला पाहिले की नूतन ची आठवण येते … अभिनयाची शैली तीच आहे.
@ushakshirsagar3466
@ushakshirsagar3466 8 ай бұрын
सोनाली कुलकर्णी खूप सहज सुंदर अभिनय करतात. मला प्रत्येक वेळी त्यांचा अभिनय भावला आहे.
@beinghuman1953
@beinghuman1953 Жыл бұрын
कौतुक करावे तेवढे कमी. खूप मस्त movie आहे अक्षरश्या डोळ्यातून पाणी आले. ❤️❤️❤️
@chinuchyan4040
@chinuchyan4040 Жыл бұрын
I am in tears... Could not see the end... So much disparity, some struggle for the very survival and affluent one spend lavishly... For their footwear, accessories...
@prajaktapawar8749
@prajaktapawar8749 Жыл бұрын
donate to poors
@swatid5741
@swatid5741 Жыл бұрын
Sonali kulakrni has nailed it as always.
@pareshsalunkerahul3166
@pareshsalunkerahul3166 Жыл бұрын
मनाला भावला हो हा चित्रपट 👌👌👌 सोनाली कुलकर्णी खरच खूप उत्तम अभिनय करतात...ह्याचा समोर पठाण फिल्म सुद्धा फ्लॉप आहे
@SavitaB-eq2ks
@SavitaB-eq2ks 24 күн бұрын
खरंच...सोनाली कुलकर्णी खूपच गोड दिसतेय...साधेपणात लाजवाब सौंदर्य
@rameshkothale9284
@rameshkothale9284 Жыл бұрын
अप्रतीम कलाकृती सोना ली कुलकर्णी सहज व सुंदर अभीनय.आवडल आपल्याला👌🌹🙏
@prabhakarshevate8523
@prabhakarshevate8523 Жыл бұрын
खूपच छान सिनेमा आहे असे चित्रपट दाखवायला च पाहिजे मुलांवर छान संस्कार होतील
@seemakarajagi585
@seemakarajagi585 Жыл бұрын
आई मुलासाठी मन किती कणखर करू शकते याचे उत्तम उदाहरण
@gulabanil1604
@gulabanil1604 Жыл бұрын
खूप छान ह्रदयस्पर्शी कथा 👌 सहजसुंदर अभिनय 👌 छान चित्रण 👌 पुरस्कार मिळेल नक्की....स्पर्धेत गेला तर.... 💐💐 मुलांसाठी आई काहीही करेल.. 🙏 सहजसुंदर चित्र रेखाटले आहे.... निशब्द:...
@varshajagtap-ahire5815
@varshajagtap-ahire5815 Жыл бұрын
अप्रतिम ......अगदी काळजाला हात घातला सोनाली कुलकर्णी तर ...शब्द कमी पडतील अभिनयाचे कौतुक करायला. आमचाही खूप जवळचा विषय आहे हा ....पेन्शन
@kiranjori7285
@kiranjori7285 Жыл бұрын
2भाग लवकर काढा खुप सुंदर चित्र पट आहे अप्रतिम.
@ramdaspatil593
@ramdaspatil593 Жыл бұрын
एक हृदयस्पर्शी कथानक .वास्तवतेवर आधारलेले चित्रण आणि तितक्याच प्रतिभेने साकारलेला अभिनय
@vaibhavbahadure4441
@vaibhavbahadure4441 Жыл бұрын
खरंच खूप छान सिनेमा आहे. अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. अशा सिनेमाला तर आवड मिळाला हवा. 🙏
@snehaldhamale362
@snehaldhamale362 Жыл бұрын
खरेच खूप रडायला आले शेवटी... खरेच जवळ जेव्हा एकही रुपया नसतो ना तेव्हा काय गत होते हे अनुभवलं आहे....
@prashantpatil5793
@prashantpatil5793 Жыл бұрын
मराठीत पण साऊथ सारख्या प्रॅक्टिकल विषयांवर चित्रपट असतात खूप छान चित्रपट
@rohitagulekar5626
@rohitagulekar5626 9 күн бұрын
जिवंत अभिनय कसा असतो तो सोनाली कुलकर्णी यांनी सिद्ध केले आहे. खूप छान कथानक, बाळूचा अभिनय मस्त
@seemaredij4837
@seemaredij4837 Жыл бұрын
फारच सुंदर सिनेमा. गरिबीचं हृदयद्रावक चित्र . अश्रू अनावर झाले 😔
@prajaktapawar8749
@prajaktapawar8749 Жыл бұрын
donate to poors
@stevenkika6340
@stevenkika6340 Жыл бұрын
अप्रतिम सिनेमा. एका आईची फरफट आणि तारांबळ
@shwetabondage
@shwetabondage Жыл бұрын
अनपेक्षित, एकदम हृदयस्पर्शी, वास्तविक फिल्म,अभिनय तर अप्रतिम अगदी सर्व घटना खऱ्याखुऱ्या घडत आहेत अस वाटत होत, बाल कलाकार सुद्धा खूप छान अभिनय नेहमी लक्षात राहील हा चित्रपट आणि त्यातून मिळालेला संदेश 👍❤️
@prof.avhales.v6314
@prof.avhales.v6314 6 ай бұрын
समाजातील वास्तव मांडले आहे अशी अनेक कुटुंबे आहेत परिस्थिती पुढे हतबल झालेली... उत्तम अभिनय 👍👏
@KailashKarande-fd3gl
@KailashKarande-fd3gl Жыл бұрын
अतिशय छान चित्रपट, परिस्थिती माणसाला जगायला शिकवते. आई आपल्या लेकरांसाठी कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकते. सर्वच कलाकारांनी अतिशय सुंदर काम केले आहे, मन सुन्न झाले चित्रपट पाहून 🙏🙏👌👌
@varshanaik6207
@varshanaik6207 Жыл бұрын
Khupach Chan.. Jo manus kasht karto tyalach Khari kimmat kalte
@kanchansawant5141
@kanchansawant5141 Жыл бұрын
सिनेमा चांगला आहे. सगळ्या कलाकारांनी काम चांगलं केलं आहे.परिस्तिथी माणसाला काय काय करायला लावते ह्याचं हे एक दारुण उदाहरण आहे.
@bansodepandharisopanrao1119
@bansodepandharisopanrao1119 Жыл бұрын
निःशब्द करायला लावणारा सुंदर चित्रपट
@user-uq8vb5ne2j
@user-uq8vb5ne2j 6 ай бұрын
It is a very inspiring story. Actually, many families in rural Bharat have condition like Balu and many of them with their strong determination, willpower and consistency achieve great goals and improve their conditions significantly. This story inspired me a lot...
@AniketDhaygude-1137
@AniketDhaygude-1137 Жыл бұрын
गरीबी+संघर्ष+संयम=यश..💯
@ravichatur3490
@ravichatur3490 Жыл бұрын
Radu aal
@gdhairyawan
@gdhairyawan Жыл бұрын
Absolutely brilliant film . Sonali Kulkarni deserved an award
@anitasawant9570
@anitasawant9570 Жыл бұрын
खूप खूप छान रूधशिल शिनेमा ऊत्तम कथानक बघताना रडू येत होत गरीबी काय असते ते ऊत्तम उदाहरण धन्यवाद सर्व कलाकारांना
@aartilole1791
@aartilole1791 Ай бұрын
कधी कुणावर कशी वेळ येते सांगता येत नाही अश्या प्रसंगी पण कणखर राहील पायजे हे सांगणारा चित्रपट सोनाली ताईंचा अभिनय खूप जिवंत आहे सगळेच कलाकारांनी छान काम केलं खरच ग्रेट पिक्चर
@bansodepandharisopanrao1119
@bansodepandharisopanrao1119 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर चित्रपटाची निर्मित्ती, उत्कृष्ट अभिनय , उत्कृष्ट दिग्दर्शन . .......
@sanjayrokade2550
@sanjayrokade2550 Жыл бұрын
Stunning movie !!! SONALI KULKARNI, God bless you...!!!
@anshikashitole5428
@anshikashitole5428 Ай бұрын
अतिशय सुंदर ,और हृदयस्पर्शी बच्चा बहुत समझदार है जो विपरीत परिस्थिति में भी मां का साथ देता है।और शिक्षा प्राप्त करने हेतु उद्धृत है । बहुत सुंदर चित्रण देखा जाये तो बहुत से लोगों की सच्ची कहानी है। पेंशन कुछ लोगों के बच्चों के लिए एकमात्र आधार होती है। और बहुत से बच्चे पता नहीं कैसी परिस्थितियों में पढ़ने आते हैं इसलिए हर शिक्षक का भी कर्तव्य है कि उन्हें पूरे लगन और मेहनत से पढ़ाये। जयश्री कृष्ण 🙏🙏
@rekhaanand501
@rekhaanand501 Жыл бұрын
Bestest movie. Sonali has parred perfection. Actually while watching I was equally afraid like her. It should be award winning. Everything par excellence. Superb!!!
@dattatrayyevale1802
@dattatrayyevale1802 Жыл бұрын
खूप छान विषय दिग्दर्शित केला आहे कलाकारांची भूमिका उत्कृष्ठ आहेत सर्व टीमचे मनापासून कौतुक
@nilesh6759
@nilesh6759 Жыл бұрын
खूपचं छान मोव्ही आहे हि सर्वांनी आवरजुन पहावी..
@amrutajadhav3029
@amrutajadhav3029 Жыл бұрын
Bhari chirapat real life emotions ahet Sarv manala bhidun gele sarv kshan ekdam emotionfull ahet
@ReactoKumar
@ReactoKumar Жыл бұрын
One of the best movie in Indian cinema, story line is fabulous, cinematography is mind-blowing, and last but not the least, acting each character is superb 👏👏👏👏
@devkhot1245
@devkhot1245 9 ай бұрын
Wow....what a Film....... Hat's off to all the actors..sonali is simply great 🙏
@poojachaudhari3845
@poojachaudhari3845 Жыл бұрын
Khupch bhari ahe ha movie hadayla saprsh karnari movie aahe 😔😔
@perfectmotivationalindia
@perfectmotivationalindia Ай бұрын
एक अप्रतिम कलाकृती, वास्तवदर्शी चित्रण नक्कीच प्रत्येकाने आपल्या पाल्याला दाखवावा, जेणेकरून स्वैराचार करणारी पिढी निर्माण होणार नाही कधीच 💯
@SavitaB-eq2ks
@SavitaB-eq2ks 24 күн бұрын
किती सुंदर चित्रपट !! वाह वा ! अप्रतिम ! ❤❤❤❤❤❤❤ आजीला दवाखान्यात नेताना चा प्रसंग पाहून रडू आल...यासाठी की रस्ते नीट नाहीत..वाहन नाही...दवाखाने जवळ नाहीत..औषधांना पैसे कुठून आणायचे ? आणि हे राजकारणी किती पैसे उधळतात...
@kiranshah10
@kiranshah10 Жыл бұрын
अप्रतिम . सोनली कुलकर्णी खूपच छान काम केलं आहे .
@maheshingle3101
@maheshingle3101 Жыл бұрын
अप्रतिम
@NirupamaTendulkar
@NirupamaTendulkar 2 ай бұрын
खूप सुंदर हृदयस्पर्शी कथा . उत्तम अभिनय . उत्तम दिग्दर्शन ..खूप खूप शुभेच्छा.
@abhiam18
@abhiam18 Жыл бұрын
I ❤️ Sonali Kulkarni so much. Can't explain.
@jayashrikapse9075
@jayashrikapse9075 Ай бұрын
फिल्म खूप विषण्ण करते , आजी जाते नन्तरची फिल्म गुंतवून टाकते ..उत्तम कलाकृती 💐💐सर्वांचे अभिनंदन
@vaish9786
@vaish9786 Жыл бұрын
What a heartouching🥺 movie it was!!!! Just blowed the mind wid all emotions shown in movie Must watch ....
@snehaltaklikar8438
@snehaltaklikar8438 Жыл бұрын
Namaskar , Khup chaan picture aahe.Garibi kiti vaeit aste te aatachya pidhila kay mahiti. Khup sunder picture aahe.Sonali Kulkarninni khup chaan kaam kele aahe.Baluni tar uttam kaam kele aahe .
@nilammohite9261
@nilammohite9261 Жыл бұрын
परस्तीती माणसांना काय काय शिकवते खरोखर कदी कदी आपल्या मना विरुद्ध करायला लागत
@dineshlahade5836
@dineshlahade5836 Жыл бұрын
खूप छान सिनेमा...... गरीबी मानसाला काही पण करण्यासाठी मजबूर करते.
@ritamore6968
@ritamore6968 Жыл бұрын
Khup diwsan pasun , changlya chitrapata chya shodhat hote... Pharach, cchaan , apratim chitrapat...khup sare dhanyawad... WEDDING CHA SHINEMA PLEASE UPLOAD KARAVA...request ahe☺️☺️
@prajaktapawar8749
@prajaktapawar8749 Жыл бұрын
donate to poors
@manishakasarikar2066
@manishakasarikar2066 Жыл бұрын
खुप छान आहे सिनेमा ह्रदय स्पर्श कथा...
@adv.uttambhaikolekar5245
@adv.uttambhaikolekar5245 Жыл бұрын
खुप विदारक चित्र मांडले आहे.... Heart touching 👍
@ketakikhare983
@ketakikhare983 Жыл бұрын
सोनाली कुलकर्णी यांचा अभिनय खूप च अप्रतिम ू
@akashsusar2267
@akashsusar2267 Жыл бұрын
अतिशय सुंदर चित्रपट आहे
@karunak5806
@karunak5806 Жыл бұрын
Khup sundar movie.....very heart touching ♥
@rajendrabamanlapelli4819
@rajendrabamanlapelli4819 Жыл бұрын
I love this movie... hands up sir....god bless you abundantly
@sharmilabaptista9009
@sharmilabaptista9009 Жыл бұрын
Beautiful movie…brilliant acting..this movie should get the best award
@drruchitasawant
@drruchitasawant 11 ай бұрын
Awesome movie with beautiful acting by Sonali Kulkarni as usual, and also by the little boy... Superb movie, story and direction too 👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@akshayshah1794
@akshayshah1794 Жыл бұрын
हृदयस्पर्शी कथा सुंदर अभिनय
@kanchansawant8285
@kanchansawant8285 Жыл бұрын
खूपच हृदयद्रावक चित्रपट. गरिबी व संघर्ष.
@venkysl
@venkysl Жыл бұрын
Heart touching ❤️❤️❤️
@ArjunArora001
@ArjunArora001 Жыл бұрын
Sonali maam excellent work ...words are not enough to explain her pain, sadness...speechless
@VijayMorevlogs
@VijayMorevlogs Жыл бұрын
A 1 darja Khup chan story acting pan no. 1
@artisanas5339
@artisanas5339 Жыл бұрын
Khup realistic. Beautiful village. All characters r superb. Small kid just wow. Aai he aai ch aste proved.
@sharadakadam1990
@sharadakadam1990 Жыл бұрын
खूपच छान .
@rajashekharkarajagi6665
@rajashekharkarajagi6665 Жыл бұрын
What a film! My eyes welled up with tears!!
@anantjangam04
@anantjangam04 7 күн бұрын
ह्रिदयस्पर्शी कथा, गरिबीचं भयाण वास्तव.... असे असूनसुद्धा शिक्षणासाठी तळमळ... खरंच बघावा असा चित्रपट
@Accidentally_engineer
@Accidentally_engineer Жыл бұрын
Khupach chhan aahe movie
@rajendrakumarvkadi4155
@rajendrakumarvkadi4155 3 ай бұрын
What a sensational movie!!!...Even though I am Kannadiga but understand Marathi very well..No language barrier for emotions. An awesome performance by The child artist (Balasaheb Laxman Dhumal)
@aavvaze4563
@aavvaze4563 Жыл бұрын
Khup ch chan परिस्थिती माणसाला काही करायला भाग पाडते
@ushatambe1453
@ushatambe1453 5 ай бұрын
अद्भुत स्टोरी, अप्रतिम सर्वच, परिस्थिती माणसाला किती लाचार बनवते किती लचके तोडते, सोनाली कुलकर्णी आणि छोटू ने फारच अभिनय पराकोटीचा केलाय
@GaneshPatil-jr5wk
@GaneshPatil-jr5wk Жыл бұрын
Heart touching..
@DharmendraKushwah-rl4jv
@DharmendraKushwah-rl4jv Жыл бұрын
Heart Touching
@surekhagore1574
@surekhagore1574 Жыл бұрын
Khup chan aahe movie sonalichi acting 100 %👌👌👌
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 51 МЛН
TDM I Full Marathi Movie 2024 | Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade
2:11:10
Chitraksha Nirmitee
Рет қаралды 3,1 МЛН
पोशिंदा | Poshinda Marathi Full Movie | Suhas Palshilkar | Sunil Godbole | Dilip Kulkarni
1:51:32
Marathi Chitrapat (मराठी चित्रपट)
Рет қаралды 968 М.
Dial 100 - Hindi Full Movie - Manoj Bajpayee, Neena Gupta, Sakshi Tanwar
1:44:13
Pandhara Chivda (White Flakes) - Marathi Drama Short Film
18:04
Pocket Films
Рет қаралды 413 М.
ЕНЕШКА 2 СЕЗОН | 2-бөлім | ТОКАЛ АЛЫП БЕРЕМІН
23:12
One Two Buckle My Shoes ! #spongebobexe #shorts
0:17
ANA Craft
Рет қаралды 36 МЛН
BABY Comedy : Gift for baby💔
0:41
BABY Comedy
Рет қаралды 7 МЛН
Оказался НЕНУЖНЫМ и Его БРОСИЛИ🐶💀
0:38
ИССЛЕДОВАТЕЛЬ
Рет қаралды 1,3 МЛН
Did you believe it was real? #tiktok
0:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 48 МЛН