फडणवीसांच्या नियोजनामुळे महायुती वाचणार? | Mrunalini Nanivadekar | EP- 1/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 19,712

Think Bank

Think Bank

Күн бұрын

विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महायुतीने कशी बाजी मारली? या निवडणुकीत कोणत्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं? महाविकास आघाडीत कुठे बिघाडी झाली? या निकालांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
'दै. सकाळ'च्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर यांची मुलाखत, भाग १
#maharashrapolitics #devendrafadnavis #uddhavthackeray

Пікірлер: 87
@pandurangalawekar187
@pandurangalawekar187 Ай бұрын
ह्या बाई काकांचे व ऊध्दव यांचे गुणगान करतात दुसर्याला शानपण शिकवतात तटस्थ पत्रकारिता करत नाहीत कशाला यांना बोलवता
@ninadcheulkar9107
@ninadcheulkar9107 Ай бұрын
उध्दव ठाकरे पास कोणामुळे झाले. ते स्वतःच्या वर पास झाले नाहीत हे निश्चित. त्यांच्या उमेदवाराला इतरांची ही मत मिळाली आहे.
@satishkulkarni5085
@satishkulkarni5085 Ай бұрын
मुळात तुम्ही व पाचलग कायम डाव्या विचारसरणीच्या विश्लेषकाना बोलावून कायम हिंदुत्व सावरकर विरोधी बोलता धर्माच्या आधारे नको म्हणता व मुस्लिम उमेदवार पाहिजे असं म्हणून जातीचे समर्थन करता म्हणजे दोघंही ढोलकी प्रमाणे दोन्ही बाजूंनी बोलता
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 Ай бұрын
उद्धव उध्वस्त होणार हे नक्की.
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
येणार तर फडणवीस च, ते कोणाच्याही लग्नात नाचायला जात नाहीत
@user-wh5xs5sq4d
@user-wh5xs5sq4d Ай бұрын
शाब्बास. विधान परिषद निवडणुका हरायला असतात असं जर म्हणता मग 40 मिनिट कशाला खर्च केलीत
@vijaykulkarni5549
@vijaykulkarni5549 Ай бұрын
जनतेच्या मनात कोण आहे हे आगामी विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होईल ?
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi Ай бұрын
Yuti shivay Maharashtra la paryay nahi😂
@viplovezoad5523
@viplovezoad5523 Ай бұрын
​@@KrishnaSuryawanshiowaisi che 2 मत NDA ला
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
जनतेच्या मनात फडणविस आहे, काळजी नको, असे कोणीही झोपेतुन उठेल अणि पाडतो म्हणेल
@bhushan111977
@bhushan111977 Ай бұрын
​@@KrishnaSuryawanshi10:16 10:17 y
@Swapsathe
@Swapsathe Ай бұрын
मुलाखतीचे शिर्षक फडणवीसांच्या नियोजनाचे आणि मुलाखतीच्या पहिल्या तीस मिनिटांत फडणवीसांचे नाव सुद्धा नाही?
@haridasagencies6200
@haridasagencies6200 Ай бұрын
बरं झालं तुम्ही सांगितले. मी तिथून पुढचं ऐकलं.😅
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 Ай бұрын
Sp पवारां ची मते दादाने मिळवाय लि .आणिकॉंग्रेस ची मत शरद पवार यांच्या गटासाठी मिळाली .हे सत्य आहे .
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 Ай бұрын
Mva सरकार चा गलथान कारभार पाहिला म्हणुन mahavikas सत्तेवर येणार नाही. राज्यात विकासासाठी महायुती चेच सरकार बहुमताने सत्तेवर येईल. काल पंतप्रधान मोदी यांनी मुंबई मध्ये बर्‍याच प्रकल्प चे भूमिपूजन करून प्रचाराचा नारळ फोडला आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@priyakaustubh
@priyakaustubh Ай бұрын
किती फालतू चर्चा आहे! तुम्ही जरा बऱ्या लोकांना आणत जा
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Ай бұрын
Secular म्हणविणारेच जाति धर्माच्या आधारे विश्लेषण करतात
@hemantjoshi6435
@hemantjoshi6435 Ай бұрын
याआधी निवडणुकीच्या फार बडबड करून गेले आता काय झालं हे कसले विश्लेषक वाचलं जरा चांगली माणसं ना कुठल्याही बाजूने बोलणार नाही
@ShrimantGhadge-qj6mo
@ShrimantGhadge-qj6mo Ай бұрын
Mahayuti zindabad 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@mangaldangdepatil755
@mangaldangdepatil755 Ай бұрын
Perfect analysis by Ms. Naniwadekar madam as usual she writes & pays focus in Daily Sakal on key points in Maharashtra's politics.
@jayantdeshpande6081
@jayantdeshpande6081 Ай бұрын
आपण राजकारण सोडून इतर विषयावर व्हिडिओ करा आता लवकरच अर्थसंकल्प सादर होईल त्याबद्दल छान व्हिडिओ करा
@hemantjoshi6435
@hemantjoshi6435 Ай бұрын
चिंताजनक बाब आहे म्हणजे तुम्ही माव्याच्या बाजूनेच बोलताय असंच जाहीर होतंय😂
@hemantjoshi6435
@hemantjoshi6435 Ай бұрын
तुम्ही सर्वसाधारण मत मांडणे इतकेच विश्लेषक आहात हे ध्यानात घ्या पवारांची उदो उदो बस कर आता मला सांगा आता रिटायर्ड वापस झालं
@govindsudame7384
@govindsudame7384 Ай бұрын
ननिवाडेकर बाई एकदा बोलायला लागल्या की थांबतच नाहीत 😢
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 Ай бұрын
नमस्ते म्हणजे एकुण "पवार" विरूद्ध " पवार." हे नाटक आहे. फक्त वैचारिक संधर्ष नाही फक्त कुणाची एकाधिकारशाही यापुरतच हे आहे अस दिसतय. विधानसभेत पवार दोधेही सत्ता ज्याची त्याच्या कडे पवार राहणार. महाराष्ट्रात सहकारी संस्था ज्या भ्रष्ट केल्या त्यांचेच वर्चस्व राहणार? दुर्दैवाने हे खरे आहे. धन्यवाद 🎉🎉🎉🎉
@sachinshaha7876
@sachinshaha7876 Ай бұрын
Parat ekda dewa bhau CM 🎉
@user-zb1ms3bz5j
@user-zb1ms3bz5j Ай бұрын
😂😂😢😢😮😮 this is your fall man!
@arunbolaj3922
@arunbolaj3922 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब ग्रेट आहेत, पण युतीने एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी चेहरा जाहीर करावे, तरच युतीला सत्तेची संधी आहे..
@user-my9yb1hu8f
@user-my9yb1hu8f Ай бұрын
१-भाजप २-शिव सेना (शिंदे गट) ३-राष्ट्रवादी (अजित पवार) ४-काँग्रेस ५-राष्टवादी (शरद पवार) ६-शिव सेना (उद्धव ठाकरे) ७-मनसे स्वबळावर ८-मराठा आरक्षण भल करणार कोण अवघड आहे.
@samirranade7508
@samirranade7508 Ай бұрын
बऱ्यापैकी तटस्थ विश्लेषण विनायक पण पॉलिटिकल विषयात तुझे प्रश्न थोडे कमी पडतात अर्थात हा माझा view मुलाखतीत सुरवाती पासून मुलाखत देणाऱ्याने एक मुद्द्यावर त्यांनीच मांडलेल्या ठाम राहिले पाहिजे आणि तसे नाही झाले तर ते पकडता आले पाहिजे
@thetaowisdom2034
@thetaowisdom2034 Ай бұрын
जे thumbnail आहे त्याबाबत चर्चाच नाही. चुकीचं शीर्षक देऊन वेळ का वाया घालवता आमचा?
@sajjanyadav6233
@sajjanyadav6233 Ай бұрын
या बाई संघाच्या विचारांच्या आहेत, लोकसभा निवडणुकीत देखील या महाराष्ट्रात मोदींची लोकप्रियता ओसंडून वाहत आहे असं म्हणत होत्या. निकालानंतर यांचे अंदाज किती खरे असतात दिसले. यांचा बराच वेळ फडणवीसचे गुणगान गाण्यात जातो. महाविकास आघाडीची यांना ऍलर्जी आहे. मी मागेही विनायक तुम्हाला बोललो होतो, या बाईंचे विश्लेषण एकांगी असते. महायुतीवर यांचे प्रेम दिसते. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती कडे आकडे होते तर निकाल त्यांच्या बाजूने लागणार हे निश्चित होते. पत्रकारांनी तटस्थपणे मतं मांडावी पण या बाई तटस्थ मतं मांडत नाहीत.
@VishalVNavekar
@VishalVNavekar Ай бұрын
ह्या बाई ह्या ठिकाणी फक्त मविआच्या चुका काढायला आलेल्या आहेत. मोदींची लोकप्रियता ओसंडून वाहत आहे असं त्यांनी लोकसभेच्या आधी केलेलं धूर्त भाकीत फसलं तेव्हापासून बाई अदृश्य झाल्या होत्या.
@mohittaur8799
@mohittaur8799 Ай бұрын
लोकसभा निवडणुकांमध्ये पाहीले सगळ्या नी उगीचच नका फडणवीस चा उदोउदो करू
@radhakrushnakulkarni3134
@radhakrushnakulkarni3134 Ай бұрын
Changle,VIShleshan
@narendramahajan7943
@narendramahajan7943 Ай бұрын
अजितदादानी पुणे महापालिका जिंकून दाखवावी
@commenterop
@commenterop Ай бұрын
हे लक्षात घ्या मॅडम ह्या उभ्या आयुष्यात अजितदादा एकनाथ शिंदे ,फडणवीस पुन्हा कधी मुख्यमंत्री होणार नाही .. आणि पवॉर साहेब कधी पंतप्रधान होणार नाही😂😂😂
@shaileshthakurdesai-sb7tn
@shaileshthakurdesai-sb7tn Ай бұрын
Ut do not have that calibre to be the cm iam sorry
@javinash
@javinash Ай бұрын
जनतेच्या मनात वंचित आहे. ह्या वेळेस वंचित लाच मत देणार.
@yashwantpawar8414
@yashwantpawar8414 Ай бұрын
पैशै फक्त. डोक वै.खोट
@Thepunemh12
@Thepunemh12 Ай бұрын
याचा अर्थ काँग्रेसचे आमदार स्वस्तात विकले जातात असाही होतो. बरोबर की नाही?
@user-wh5xs5sq4d
@user-wh5xs5sq4d Ай бұрын
आपण आमदार आमदार विचार करतात यावर जोर देताय मग तुमचे विश्लेषण काय सोशाल इंजिनिअरिंग करत बाकी राजकारण यावर बोला.
@mandakinijoshi3292
@mandakinijoshi3292 Ай бұрын
कॉंग्रेसला काही ना करता सुधा विधानसभेत 50 जागा मिळतील . काका सत्तांतर घडवणार व fadanavis याना घरी basavnar असे वाटते
@kalesandy6002
@kalesandy6002 Ай бұрын
तुमचा लोकसभा अंदाज चुकले
@Bhargav141
@Bhargav141 Ай бұрын
विनायक आता चिन्मय न दिसता रणवीर दिसतोय
@rajudeokar8212
@rajudeokar8212 Ай бұрын
Good ?
@arunjadhav5446
@arunjadhav5446 Ай бұрын
मृणालीनी ताईंचे विश्लेषण अभ्यासपूर्ण ..........
@shripadapte258
@shripadapte258 Ай бұрын
बिनडोक बाई आहे
@shankarbhoir6465
@shankarbhoir6465 Ай бұрын
काय विश्लेषण करता आमदार विकले जातात जनता विकली जात नाही तेव्हा तुमचे विश्लेषण चुलीत घाला
@anandgosavi9647
@anandgosavi9647 Ай бұрын
आत्ता महायुती वाचली असेल परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला घोडा आहे
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Ай бұрын
नंतर विकत घेता येतात . ..काळजी नाही ,आमदार .. आएगा तो मोदी
@rajupnjkr
@rajupnjkr Ай бұрын
​@@hmvchai_biscuit1677आता उलट आहे. मोदी तेरी खैर नही (लोकसभा‌ निकाल ) फडणवीस तुझसे बैर नही.
@NikhchansGaming
@NikhchansGaming Ай бұрын
मग उद्धव सारखे करतील ना.... जशास तसे
@user-su2mp9dl8z
@user-su2mp9dl8z Ай бұрын
Kiti mva chi tarafdari
@dattahande2403
@dattahande2403 Ай бұрын
Dislike button 👉👉👉
@javinash
@javinash Ай бұрын
महाविकास आघाडी किंवा महायुती हे दोन्ही सोडून जनतेनी तिसऱ्या ला आत्ता निवडून दिले पाहिजे.
@anilakkulkarni
@anilakkulkarni Ай бұрын
Thumb nail भाग दोन दाखवत आहे... दुरुस्त करा...
@shripadapte258
@shripadapte258 Ай бұрын
पत्रकारांना किती पेट्या पोहोचतात हे पण सांगा.घोडेबाजार होतो हे जर आपल्याला माहीत आहे तर चौथा स्तंभ म्हणून तुम्ही काय केले. उगाच शरद पवार यांची भाट गिरी बंद करा.
@user-wh5xs5sq4d
@user-wh5xs5sq4d Ай бұрын
फारच एका बाजूने भाष्य. अहो निधी निधी काय करताय. त्यांचे लोक निधी साठी इकडे आले. सत्तारुद्ध पक्षाने बोलावलेल्या बैठकीला जात नाहीत. त्याच काय. उगाच बाजू घेताय.
@Anuja1310
@Anuja1310 Ай бұрын
Vinayak look Chan distoy
@pratimapuranik2844
@pratimapuranik2844 Ай бұрын
Vidhansabhet. Janata voting karate. Aamdar k😢a 38:41 rat nahit. Gadakarini yu TB ichya vijayamule khush hou naye
@startup7766
@startup7766 Ай бұрын
Eka bamnasathi dusra baman dhaun ala, rss model.
@vishwasmokashi1617
@vishwasmokashi1617 Ай бұрын
संघोटी
@dattahande2403
@dattahande2403 Ай бұрын
Hi bai khup fekadi aahe
@rushikeshshah7925
@rushikeshshah7925 Ай бұрын
माहायुति खुप बोर आहे mva भरपुर नविन ऊमेदवार देतील, वॉशिंग मशीन वाले नको आता.
@jaihind421
@jaihind421 Ай бұрын
लोकांना बंगल्यात नेऊन मारणारे , मारून खाडीत फेकणारे , नोटा मोजायचे मशीन घेऊन वसुली करणारे , हिंदू साधूंना ठेचून मारणारे , अंबानी यांच्या घराखाली स्फोटके ठेवणारे चोर , दरोडेखोर , डाकू तुम्हाला लखलाभ होवोत ...
@pratimamalvankar8039
@pratimamalvankar8039 Ай бұрын
Udhav thakare la Maharashtra til janta part satte madhye yenar nahi manje nahi Bala Saheb Thakare yanchi shivshena congress viknare part satte madhye yenar nahit Jo maha bhakas aaghdi Lila mat deil to hindu napusk asel
@yogeshpanse4151
@yogeshpanse4151 Ай бұрын
आईघाल तुझी, आणि जर परत ऑक्टोबर मध्ये MVA आली तर चमचाभर पाण्यात जीव द्यायचा बरका 😀
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Ай бұрын
येणार तर उद्धवच
@jayuashok9017
@jayuashok9017 Ай бұрын
😂😂😂😂 joke 🤣🤣🤣
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Ай бұрын
तो गेला गुजरातला अंबानी चे चरायला 😮😅😊😂
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
बडा जोक
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
तो गेला अंबानींच्या घरी नाचायला
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН
Magic? 😨
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 18 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45