फडणवीस प्रचंड भडकले, बघा सभागृहात काय घडलं ! Devendra Fadnavis On Jarange Patil Budget Session 2024

  Рет қаралды 2,079,856

Marathi Mandali

Marathi Mandali

Күн бұрын

फडणवीस प्रचंड भडकले, बघा सभागृहात काय घडलं ! Devendra Fadnavis On Jarange Patil Budget Session 2024
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathimandali.in/
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathiman...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
We cover the news on following topics and follow the following news network:
Ajit Pawar Latest News | Uddhav Thackeray Latest News | Eknath Shinde Latest News | Devendra Fadnavis | Pankaja Munde | Dhanajay Munde | SHarad Pawar Latest News | Ajit Pawar Live today | Sanjay Raut Live Today | Uddhav Thackeray LIVE today | Eknath SHinde LIVE today | Marathi Latest News | marathi news live | marathi news video | tv9 marathi breaking news | marathi news | live marathi news | marathi news today | marathi batmya | tv9 marathi live | tv9 marathi batmya | marathi batmya live | abp maza marathi live | maharashtra news today | mumbai pune news | marathi news live today | Maharashtra News 24 | ABP Maza News | Saam TV News | Viral News | Zee 24 Taas LIVE | Marathi Mandali Kisse | Marathi Mandali News | Viral Maharashtra | Viral in India | Zee 24 Taas News | महाराष्ट्र न्यूज | Jai Maharashtra News | Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स | राजकीय | Fakt Maharashtra | Prakash Ambedkar News | Kokan News | Narayan Rane Latest | Nitesh Rane Latest | Aditya Thackeray Latest | Raj Thackeray LIVE | Raj Thackeray MNS Latest | Avinash Jadhav | Srikant Shinde
#MarathiMandali #jarangepatil #devendrafadnavis

Пікірлер: 2 800
@namastehindusthanlivenews
@namastehindusthanlivenews 8 күн бұрын
बाकीच्यांना साहेब अन् फडणवीसांना अरे कारे हेच का संस्कार याचे
@pranalinarvekar6255
@pranalinarvekar6255 4 ай бұрын
आरक्षण मुळे जर नेहमी वाद होत असतील तर कोणालाच आरक्षण नका देऊ, सर्व सारखेच ठेवा व गुणवत्तेनुसार हवे ते शिक्षण मोफत द्या .
@ganpatmastud861
@ganpatmastud861 12 күн бұрын
❤😊😅
@mahadevjadhav828
@mahadevjadhav828 11 күн бұрын
देवेंद्र फडणवीस च्या पार्टीला डब्बा बांधा आणि मुंबईमधून नागपूरला हाकलून द्या महाराष्ट्राचा त्याने वाटोळा लावला आहे ​@@ganpatmastud861
@soniadeshmukh6975
@soniadeshmukh6975 7 күн бұрын
Right
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 6 күн бұрын
मंदिरातला आरक्षणाचे काय करणार ????
@MangeshNidre
@MangeshNidre 4 ай бұрын
हया सरकारच्या आधी किंवा आजपर्यंत राहिलेले मुख्यमंत्री यांनी मराठी समाजा करता काय दिवे लावले ते पण सांगा
@magarmadam9291
@magarmadam9291 4 ай бұрын
काय मज्जा चाललीय .🤣🤣🤣 गरीब लोकांचं काय करायचं ओ ? जे फुटपाथवर राहतात घर ही नाही . शेतीही नाही . गुरेही नाही . आणि नोकरीही नाही . त्यांनी काय करायच बर? . नुसतं महागाई शी लढायचं का? दोन वेळचं जेवणही मिळत नाही . समान नागरि कायदा आणला पाहिजे .
@Malhar20
@Malhar20 4 ай бұрын
राणे कंपनी तर जाहीर सभेत आई माई काढतात तेव्हा फडणवीस यांना का नाही दिसत हि निती मला तुम्हीच आणली शिव्या देयाची महाराष्ट्रात हे लक्षात ठेवा
@sanjaymore4779
@sanjaymore4779 4 ай бұрын
Tya bedkanvarpan sit lava tyana ka sodata
@arunmahajan6728
@arunmahajan6728 4 ай бұрын
😢😢😢🎉🎉😢😢😢🎉🎉🎉😢🎉😂😢😂🎉😂😢😂😢😂😢😢😂😂😢😂😢😂😢😂😢😂😢😂😢😂😢😢😂😂🎉🎉😢😂😂😢😂🎉🎉😂🎉😂😢😂🎉😢😂🎉😂🎉😂😢😂🎉
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 4 ай бұрын
आरे राणे कंपनीने शेण खाल्ले तर तुम्ही पण खाणार का
@ramchandrapatil7771
@ramchandrapatil7771 4 ай бұрын
❤⁰⁰00⁰0⁰0⁰⁰000⁹⁹⁰00⁰00000❤
@suhassatope4476
@suhassatope4476 4 ай бұрын
तुमची आई ती आई . आणि दुसऱ्यांची आई म्हणजे फक्त बाई . वा रे ऽऽऽ वा न्याय देणारे अंध भक्त. ​@@aparnajoshi5055
@dnyaneshwarugale4435
@dnyaneshwarugale4435 4 ай бұрын
छत्र्पतीचे नाव घेतो आणि लोकाचे घर फोड्तो .
@user-dm5vz5px3g
@user-dm5vz5px3g 4 ай бұрын
😂😂😂 0:36 Ani to wakadtondyane ghar Jodali ka re Kiti Jodali re😂😂😂
@shriramgodlwad3644
@shriramgodlwad3644 4 ай бұрын
ओबीसी नेतयाना शिवी गाळ करण योग्य आहे का,समाजात दूरावा वाढतोय,
@user-ml3nu8bb5k
@user-ml3nu8bb5k 4 ай бұрын
राजकीय व सामाजिक जीवनात वावरताना एकमेका बद्दल आदर भाव बाळगायला हवा
@VitthalShinde-vn4ew
@VitthalShinde-vn4ew 4 ай бұрын
पोलिसांना तिथे पाठविणारा कोण आहे
@user-od6pd6cz3c
@user-od6pd6cz3c 4 ай бұрын
Trbuja
@Rahulrdev299
@Rahulrdev299 4 ай бұрын
Ka polic swata jau shakt nahi ka
@advbalaramdeshmukh5520
@advbalaramdeshmukh5520 4 ай бұрын
उद्धव ठाकरेंना राणे, राणा,शेलार,काहीही बोलतात त्यावर पण लावा sit
@-_kirannaik157.
@-_kirannaik157. 4 ай бұрын
बरोबर आहे
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 4 ай бұрын
Barobar aahe
@santoshsalvi3423
@santoshsalvi3423 4 ай бұрын
तुझा ठाकरे आणि कंपाउडर काय करतो, ओव्या गात असतो का??
@user-gv6ll8no3s
@user-gv6ll8no3s 4 ай бұрын
​@@santoshsalvi3423 रात्री बेरात्री वेश बदलून घरी तर येत नाही ना तुझ्या.....
@user-uf8yd2su9n
@user-uf8yd2su9n 4 ай бұрын
बरोबर
@lahuraibhosale7794
@lahuraibhosale7794 4 ай бұрын
जरांगे मागे कोण आहे. आर्थिक निकषावर आरक्षण द्या.
@madhavdandavate9255
@madhavdandavate9255 4 ай бұрын
जरांगेचं डोकं फिरलंय. जेंव्हा आघाडीची सत्ता होती तेंव्हा कुठे होता हा? कोणाबद्दल अरे तुरे करतो हा?
@trimbakmalve2182
@trimbakmalve2182 4 ай бұрын
काही महागात पडणार नाही, जंरांगे एकटे नाही, जंरांगे एक समाज आहे,हे फडणवीस यांनी आणि सरकार ने विसरू नये
@ashishshukla6932
@ashishshukla6932 4 ай бұрын
Lav****o nust ekhadya samaja la shivya deun tumhi ky karun ghyal re Sambhajinagar madhe naav badal fhkt tumhi ajun pn tithle lande jumanat nhi tumhala Ani jo samaj SANKHYET kami ahe tyanchavr jor krta ky re .
@user-pr7ht8in2z
@user-pr7ht8in2z 4 ай бұрын
Ajun b.j.p. la nivadun dya
@user-pr7ht8in2z
@user-pr7ht8in2z 4 ай бұрын
Nasik
@lalasahebbhosale1716
@lalasahebbhosale1716 4 ай бұрын
गोळीबार कोणाचे सांगण्यावरून झाला त्या आधी गृह खात्याने जाहीर करावे.
@Latestlive0070
@Latestlive0070 4 ай бұрын
गोळीबार कुठे झाला?
@marutisalunkhe7851
@marutisalunkhe7851 4 ай бұрын
याची निव्वळ गृह खात्यामध्ये मनमानी चालु आहे.
@yadavraobodhankar8056
@yadavraobodhankar8056 4 ай бұрын
मनोज जरांगे याच्या अंगात आली आहे. देशातील एक सुप्रीम पावर असल्यासारखे वक्तव्य करीत आहे.
@babannatu5900
@babannatu5900 4 ай бұрын
जरांगे बधू ,, चांगलं काम करा बारामती कर बंधू भगिनींना विचार..... जय शिवराय हरहर महादेव
@user-ro7dl9uj1n
@user-ro7dl9uj1n 4 ай бұрын
निलेश राणेंनी भास्कर जाधव यांची आई बहीण काढली तेव्हा विधानसभेत हा विषय का काढला नाही देवेंद्र फडणवीस तुम्ही
@SanjayLambat16
@SanjayLambat16 4 ай бұрын
Ho ka Bhaskar jadhav kon ahe
@madhavdandavate9255
@madhavdandavate9255 4 ай бұрын
मग याने त्यांची काढायची. फडणवीसांची का काढायची? अजित पवारांची किंवा शिंदेंची का नाही काढली?
@user-ur2dn3gl8y
@user-ur2dn3gl8y 8 күн бұрын
Chutiya aahet tumachyasarakhe.
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 4 ай бұрын
2019पासुन महराष्ट्राचि राजकीय संस्कृती खुपच खालावली आहे. 2024 ला सुसंस्कृत उमेदवार निवडून धावे.
@nitsaw20
@nitsaw20 4 ай бұрын
Fadnavis hyani jee maharshtrat ghaan karun takli ahey tya muley
@pradipthombre5822
@pradipthombre5822 4 ай бұрын
समाजात महत्वाचे प्रश्न बघा. हे लोक फक्त समाजाची दिशाभूल करत आहे.
@saurabhkeche738
@saurabhkeche738 4 ай бұрын
चौकशी झाल्यानंतरच बोलणे योग्य होईल. एसआयटी ही धमकी पलीकडे काही नाही. सत्य समोर येईलच.
@AmbadasBhadgale
@AmbadasBhadgale 4 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे बोलता धनी कोन आहे तर तुम्ही नावे जहीर करा
@vijayvaze375
@vijayvaze375 4 ай бұрын
छ.शिवरायांचे वंशज म्हणऊन घेणार्‍यांनी असे अर्वाच्च भाषेत बोलणार्‍यांनी, एका मंत्र्याचा एकेरी उल्लेख करणे यावरुनच यांचे शिवप्रेम, संस्कारहि समजतात.
@pramodmagar3206
@pramodmagar3206 4 ай бұрын
Mantryanni kay licence kadhle ka samanny jantevar lathi charge karayla lavaycha ,गोळीबार करायला लावायचा,are to konhi aso jasach tase uttar मिळणार
@digamberdarfalkar9063
@digamberdarfalkar9063 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@GovindPawar-jj8wb
@GovindPawar-jj8wb 4 ай бұрын
Rajanni jashas tas uttar dilt
@mohandangade8361
@mohandangade8361 4 ай бұрын
जरांगें पाटलांनी फक्त शाब्दिक उल्लेख केला या मंत्र्यांनी आया बहिणींवर लाठीचार्ज करून जायबंदी केले त्याची जबाबदारी कोण घेणार? गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय लाठीचार्ज करायची पोलिस अधिकाऱ्यांची हिंमत आहे काय?
@rajanbhole1448
@rajanbhole1448 4 ай бұрын
​@@GovindPawar-jj8wb😂 तुम्हाला कोण समजावुन शकेल? 😢 प्रत्यक्षात राजे आले तरी तुम्ही हेच बोलाल.डोके ....
@jagdishnikam5701
@jagdishnikam5701 4 ай бұрын
लाठी चार्ज करण्याचा आदेश कोणी दिला
@madhavdandavate9255
@madhavdandavate9255 4 ай бұрын
रिजर्व्हशन मिळालं तरी त्याचा फायदा क्रिमी लेयर मधली लोकंच घेतील हे जरांगेंच्या मागे कामधंदा सोडून फिरणाऱ्या कष्टकरींच्या लक्षातच येत नाहीये. त्यांची दिशाभूल होतेय. या कष्टकरींनी ऊत्पन्नाधारित रिजर्व्हशन साठी आंदोलन करायला पाहिजे.
@nivruttidongre6536
@nivruttidongre6536 4 ай бұрын
kahi lokana ekeri navane bolayach aani dusryana SAHEB mhanun bolaych....very good
@rajendrabudake5618
@rajendrabudake5618 4 ай бұрын
तुम्ही sit रचा आम्ही निवडणुकीची वाट पाहतो
@sushiladravid6594
@sushiladravid6594 4 ай бұрын
जरांगे काहीही बोलतोआहे हे झुरळ एवढे कसे उडतय ? हा व ह्याचे कुटुंब सभाजाला धोकादायक दिसत आहे वाटेल तसे बोलणाय्राला कडक शासन व्हायलाच पाहिजे .
@pramodmagar3206
@pramodmagar3206 4 ай бұрын
Zhural kuthun ghusal ani kuthun nigal kalnar nahi mhanun shant bas
@gulambharatnews3162
@gulambharatnews3162 4 ай бұрын
शासनाने काहीही अत्याचार करुन घ्याव्यात ते गप्प बसुन चालवून घेतलं पाहिजे का ?
@sankettidake3186
@sankettidake3186 4 ай бұрын
Tu shant ray he zurl tula khup mahagat padl
@user-bc9oy5bu8g
@user-bc9oy5bu8g 4 ай бұрын
साहेब प्रत्येकाचं आई बहीण पत्नी फॅमिली आसते महाराष्ट्रात ही नवीन राजकारणाची पद्धत कोनी आणली आहे
@pratapkale9618
@pratapkale9618 4 ай бұрын
फडणवीस ला मराठा आंदोलन मोडीत काढायचे आहे त्यामुळे जरांगे दादा ला अडकून टाकणे आहे पण आम्ही जरांगे दादा सोबत आहोत.
@santoshpandit6025
@santoshpandit6025 4 ай бұрын
Ghantaa
@iitn8437
@iitn8437 4 ай бұрын
aarakshan bhetla ahe , ata jarange yana rajkiya fayda pahije ahe bas itkach
@sureshchalak7524
@sureshchalak7524 4 ай бұрын
​@@iitn8437फसव आरक्षण जे मागितलं नाही कोर्टात टिकणार नाही
@nitinagivale1487
@nitinagivale1487 4 ай бұрын
​@@santoshpandit6025 घंटा आहे ना घरात हालव
@Rahulrdev299
@Rahulrdev299 4 ай бұрын
Bakiche nete mele ka fadnvis Kay bap ahe tumchya saglyanacha 😂sarkh fadnvis cha nav
@vishwasmali1040
@vishwasmali1040 13 күн бұрын
ज्यांचे खरोखर समाजासाठी काही करतायत का फक्त बीजेपी व फडणवीस यांना अर्वाच्य शिवीगाळ करून समाजात तेढ निर्माण करतायत? या पूर्वीच्या सरकारने काय केले? या बाबत जरांगे काहीही वक्तव्य आगपाखड करत नाहीत.
@nanasstudymaths9575
@nanasstudymaths9575 22 күн бұрын
जरांगे यांचा बोलविता धनी कोण . राजकारणातील मुरब्बी व्हीलन कोण? शेवटी त्याचा शेवट सुद्धा अतिशय वाईट होणार यांत शंका नाहीं.
@eknathlokhande9425
@eknathlokhande9425 4 ай бұрын
जरांगे यांच्या पाठि मांगे सर्व मराठा समाज आहे फडणवीस
@hemantgodbole4669
@hemantgodbole4669 4 ай бұрын
१७ दिवस ऊपास केला तर तोंडातून शिव्या निघतील की देवाच नाव निघेल? केवळ एका जातीला टारगेट करायचा डाव आहे पायाखालची जमीन सरकलेल्यांचा हा शेवटचा प्रयत्न आहे. एका रात्रीत क्रेडिट गेल.
@maheshbhandaretheone4506
@maheshbhandaretheone4506 4 ай бұрын
सगळे साहेब आहेत पण फक्त आरक्षणाच्या बाजूने असलेले देवेंद्र फडणवीस ल अरेरावी व्वा
@VijayChaskar-gx4ty
@VijayChaskar-gx4ty 12 күн бұрын
जरांगे मुळं शेतकरी कर्जमुक्त होत नाही नुसत लेकरं बाळ करायचं व लोकांना दीशा भूल करत राहायचं
@jumbopatil
@jumbopatil 4 ай бұрын
खुप माजलाय जरंगे . मी मराठा आहे पण हा पाचवी नापास शरद पवारचा माणूस आहे.
@rahulbhivare6688
@rahulbhivare6688 4 ай бұрын
मनोज जरांगे पाटील हे अहमदनगरला असताना म्हणाले की " मुसलमानांना पाच टक्के आरक्षण द्यायला हवं"... त्यानंतर ते मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहिले.... त्यानंतर आता मराठा विरुद्ध ब्राह्मण असा वाद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.... आणि त्यासाठी मराठा लोकांना भावनिक आवाहन करत आहेत " मी तुमच्या मुलाबाळांसाठी धडपडतोय.... जीव गेला तरी मी तुमच्यासाठी जीव देईन "... थोडक्यात म्हणजे भावनिक आवाहन करून मराठा समाजाला वेगळं करायचं मुसलमानांची मैत्री करायची व हिंदूंमध्ये " मराठा विरुद्ध इतर सर्व अशी भांडणे लावायची " असा डाव दिसतोय ... असाच डाव संभाजी ब्रिगेडचा ही असतो.. म्हणून जात-पाच विसरून हिंदूंनी एक पुन्हा गरजेचं..
@anand-deve
@anand-deve 4 ай бұрын
Konatya tari yekach parti chi tumhi chatatay he distay
@hiralalpatil9636
@hiralalpatil9636 4 ай бұрын
अगदी बरोबर 👌🙏
@babannatu5900
@babannatu5900 4 ай бұрын
धन्यवाद मराठा शेतकरी जनतेला न्याय मिळवून द्यावा ही विनंती ,,शेती विषयक कायदे कडक करावेत ही विनंती जय शिवराय
@ambarmarathe8439
@ambarmarathe8439 4 ай бұрын
तु गप रे टरबुज चा चमचा
@mangalatkar907
@mangalatkar907 4 ай бұрын
हा jarange खुप शेफारला आहे माकड..काय संस्कार आहेत याच्यावर...पाचात पडली बेटकूळी magtey पुरणा ची पोळी..😂
@vishwasmehendale7331
@vishwasmehendale7331 4 ай бұрын
ह्याला लोकांनी रस्त्यात तुडवला तर नवल वाटणार नाही. त्याला डोक्यावर चढवणारेच त्याचा डाव करतील.
@laxmikantnikhare11
@laxmikantnikhare11 4 ай бұрын
Jarange tula kimmat denarach nahi koni aandolanach kahi h honar nahi.......
@hiralalpatil9636
@hiralalpatil9636 4 ай бұрын
फारच गलीछ् भाषा, योग्य नाही,कसल आरक्षण,,,हे सर्व राजकिय छडयंत्र चालू आहेत राज्यात व जाती भेद करून सरकार अस्थिर करयच, पहली नव्हती का सरकार काय केल त्यानीं जय हिन्द, वन्दे भारत 🇳🇪🙏
@subhashpatil3864
@subhashpatil3864 4 ай бұрын
kathor kaydeshir karywahi zali pahije yane purn maharashtra vethis dharlay.
@sonalipopale1574
@sonalipopale1574 4 ай бұрын
Tu gappa bas
@RATNABHOYE-ng1vq
@RATNABHOYE-ng1vq 4 ай бұрын
Barobar aahe yala chagalicha aadal gadali pahije.
@BalasahebKavishwar-nt9py
@BalasahebKavishwar-nt9py 4 ай бұрын
आरे हे संस्कार राणे कुटुंबाला शिकवा, फडणवीस
@AbdulHameed-qw4yy
@AbdulHameed-qw4yy 4 ай бұрын
ऐक काम कारा या सरकार ला चांगला धडा शीकवा ईलकशन मधी जय महाराष्ट्र
@ashokjadhav5998
@ashokjadhav5998 Ай бұрын
काहीच महागात पडणार नाही Sit का आरोपी आहे का पाटील
@Dinesh-pr1wx
@Dinesh-pr1wx 27 күн бұрын
देंवेंद्र फडणीस यान माहित आहे बोलता धनी कोन आहे तर तुम्ही नावे जाहीर करा
@ganeshghandge
@ganeshghandge 4 ай бұрын
फडणवीस साहेब तुम्ही सर्व महाराष्ट्रा तिला लोकांवर कारवाई s i t लावू शकता .फक्त चारित्र्य वांन भा ज प सोडून करा कारवाई करा..
@latakulkarni1278
@latakulkarni1278 4 ай бұрын
अटक करा फार होतंय समाजाला बिघडविण्याचे काम चालू आहे.
@RutvikV-qs6xv
@RutvikV-qs6xv 17 күн бұрын
Are bhat kulkarni tyach kay jast hotay tula kay kele mahitiyere
@gopalrupnoor6373
@gopalrupnoor6373 4 ай бұрын
Jrange पाटिल हे जनतेला माहीत आहे . फडणीस साहेबाना कड्या करण्याची सवय आहे हे जनता १० वृष्या पासून जनता बगते .आतापर्यंत काय केले heh kele म्हणून महाराष्ट्राचे बिहार झाले
@vidyajain4539
@vidyajain4539 4 ай бұрын
अडीच वर्षे ज्यांच्या काळात कोणी टाचणी पडेल एवढाही आवाज उठवला नाही ते सगळेच साहेब, आणि जसें सरकार बदलले तसा आवाजही बदलला
@ajitdhokare8677
@ajitdhokare8677 4 ай бұрын
गोळीबार केला तो आदेश कोणी दिला त्याची चोकशी करा
@VishnuMore-zu5hs
@VishnuMore-zu5hs 4 ай бұрын
आंतरवाली सराठी मधील गोळीबार झाला त्यांची चोकशी पाहीजे बावस्कर महाराज यांचा बोलविता धनी कोण
@sureshpatil8642
@sureshpatil8642 5 күн бұрын
अगदी बरोबर बोललात जबाबदार कोण?फडणवीस व राणे
@ravindrabhat5317
@ravindrabhat5317 4 ай бұрын
Jarange la arrest kara.
@vijaykumarjadhav598
@vijaykumarjadhav598 28 күн бұрын
बरोबर पाटील साहेब जय जिजाऊ शिवराया एक मराठा लाख मराठि
@iamthebest7858
@iamthebest7858 4 ай бұрын
दिलीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र....
@chayapalan7073
@chayapalan7073 4 ай бұрын
देवेंद्र फडणवीस खूप छान माणूस आहे मराठी माणसांचा तो दुश्मन नाही आहे त्यांनीच हे आरक्षण मराठी माणसाला
@maparadh577
@maparadh577 4 ай бұрын
Jarange evda time baher andolan kartoy tyacha ghar kasa chaltay account pn check karave amhi pn maratha ahot but atta yachya angatun politics cha vaas yeyla laglay yachi inquiry zalich pahije karan ati hotay
@maheshgaikwad7362
@maheshgaikwad7362 4 ай бұрын
Jarange cha bhsou sheti karto mahanun tyache ghar chaltye, ani tula kay mahit , ani kasla maratha tu
@Jaffy...d
@Jaffy...d 4 ай бұрын
​@@maheshgaikwad7362बहुतेक 2014 नंतरचा आहे तो
@user-es7gt3ez9y
@user-es7gt3ez9y 4 ай бұрын
फडनवीस भाऊ ऐवढीमीरचि लागत असेल तर एकतर राजीनामा द्या नाहितर समान नागरि कायदा करा
@pandhrinath
@pandhrinath 19 күн бұрын
बोलता धनी एकच आहे तो सर्वाना पण माहीत आहे पण दादा नम्रतेने बोला ना वात्रट कशाला बोलता.
@rekhagadgil9886
@rekhagadgil9886 4 ай бұрын
जरांगे खूप माजला आहे परमेश्वर त्याला शिक्षा नक्की करेल
@AvdhootKarekar
@AvdhootKarekar 4 ай бұрын
जातीयवादाचा गुन्हा दाखल करा मनोज वर
@user-nq3ke4pz7n
@user-nq3ke4pz7n 4 ай бұрын
🚩🚩jarange पाटील आता राजकारन्न्याच्ये हातचे बाहुले बनले आहेत 👌👌👌🙏🙏
@manojmane-patil7312
@manojmane-patil7312 4 ай бұрын
मराठ्यांनी किती संयम बाळगायचा... किती अंत पाहणार आहात.. 🏴🏴🏴🏴🏴
@suvarnajathar2901
@suvarnajathar2901 4 ай бұрын
त्याच्या पाठीमागचा बोलविता धनी शोधून त्यांना जबर शिक्षा झाली पाहिजे
@ArunGhoderav
@ArunGhoderav 10 күн бұрын
भीक मांगा /तो
@NitishMore-yp1dw
@NitishMore-yp1dw 4 ай бұрын
Sit जरांगे पाटलाची करता मग इतर मंत्र्यांची व्हायला पाहिजे
@Dilipubale9449
@Dilipubale9449 4 ай бұрын
बरोबर आहे कर नाही डर नाही मनोज दादा जरांगे पाटील
@hindilearning3806
@hindilearning3806 4 ай бұрын
जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 13 күн бұрын
Sachha muslman 😅😅
@appasahebpawar1543
@appasahebpawar1543 4 ай бұрын
Jarange patil is great l proud of you 👏 ❤❤❤❤❤
@Rahulrdev299
@Rahulrdev299 4 ай бұрын
Tuzya aai bahinlaa shivi dilyavr as hoil
@prakashrajgure2128
@prakashrajgure2128 4 ай бұрын
सर्वात अगोदर तर या डुकरांच्या जन्मातील बेकायदेशीर सरकारवरच (सुरत,गुहाटी,गोवा मार्गे मुंबईला येवून सरकार स्थापन करणा-या) पन्नास खोके, एकदम ओके वोके वाल्या गद्दारांचीच SIT चौकशी झाली पाहिजे. ज्या भिकारचोटांनी कधी झाडी,डोंगर व हॉटेल पाहीले नाही त्यांच्यावर एवढा खर्च कुणी केला? या मागे दिल्लीतील व महाराष्ट्रातील कोण कोण गद्दार सामील आहे याबाबतची SIT चौकशी होणे आवश्यक आहे.
@abhijatindulkar221
@abhijatindulkar221 4 ай бұрын
Haramkhor aahe te makad jarange
@user-op1qt8ph6r
@user-op1qt8ph6r 4 ай бұрын
​@@Rahulrdev299maratha samajachya aai bahi ni vr lathya uchhallya te nahi ka disat???
@ramkengar4046
@ramkengar4046 4 ай бұрын
आनी हे स्वातला मराठा समाजतात, 75 वर्ष कुणाची सत्ता होती jarange nit अभ्यास कर अडानी,अनपढ़
@ramakantpatil9720
@ramakantpatil9720 4 ай бұрын
सत्ताधारी पक्ष सत्तेचा सर्रास दुरुपयोग करत आहे.
@user-ru8my4gx5y
@user-ru8my4gx5y 4 ай бұрын
अरे जरांगे पाटील कोणत्याही पक्षाची मदत घ्यायला अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज मेला आहे का जरांगे पाटलांना अजून एवढी मदत देण्याची मराठा समाजाची ताकद आहे की ते अखंड भारतभर आंदोलन करताना मराठा समाज त्यांना पाठीमागून सपोर्ट संपूर्ण ताकद उभी करू शकतो जरांगे पाटील एकटे नाही त्यांच्या पाठीमागे सकल मराठा समाज त्यांच्या पाठीमागे आहे सकल मराठा समाजाचा अर्थ काय असतो ते तळागाळातील मराठ्यांना जाऊन विचारा व सकल मराठा काय आहे ते अजून सरकारच्या लक्षात आलेलं नाही जशी आरएसएसची संघटना आहे तशीच सकल मराठा समाजाची सुधा एक संघटना आहे ती तळागाळापर्यंत काम करते वती फक्त मराठ्यांचीच आहे
@rameshbansod9700
@rameshbansod9700 4 ай бұрын
जात निहाय जनगणना व्हायला पाहिजे.निवडणूक ईव्हीएम ने न होता बैलेट पेपर ने व्हायला पाहिजे..
@Kalasagarjadhav
@Kalasagarjadhav Ай бұрын
मराठा आरक्षण हक्काचे मराठ्यांना द्यावं शासनाने व राज्यातील कलाशिक्षक भरती करावी मराठा समाजातील कलावंतांना न्याय मिळावा
@smitakarale4772
@smitakarale4772 4 ай бұрын
निर्भिड व्यक्ती. सच्चा माणूस. आगे बढ.
@sheetaltoche7116
@sheetaltoche7116 4 ай бұрын
Patil is genuine man. We show maratha power in election.
@aniruddhajagdale5202
@aniruddhajagdale5202 4 ай бұрын
Swatachyach netyaanna padan ka 😂🤣
@user-dm5vz5px3g
@user-dm5vz5px3g 4 ай бұрын
Genuine kashavarun ha tr pawaracha Dallal ahe Ajun nahi samjale mhane genuine 😂😂😂😂
@homosapian24
@homosapian24 4 ай бұрын
Aai bahinivar shivya denara genuine Devmanoos ,maratha yodha 😁😁😁😁😁
@prs1948
@prs1948 4 ай бұрын
Tuzha jarange genuine nahi tya therdyacha palalela dukkar she Ani tu hi tya therdya tondvakdyacha voter
@ashokshinde-hl4xi
@ashokshinde-hl4xi 4 ай бұрын
Yes your right 👍
@prakashmali2925
@prakashmali2925 4 ай бұрын
शिव्या देनारा 4 , थी पास माणूस आरक्षण मगतोय,, काय खर नाय राव आता 😜🤣😀
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 4 ай бұрын
राणे चे नेपाळी मुले बोलतात ते मनुवादी देवेंद्र फडणवीस यांना चालतोय का
@Shilla992
@Shilla992 4 ай бұрын
माणसाचा जन्म आणि जात हा तो ठरवत नसतो.कोणी कुठेही जन्म घेतो.आणि मनुवादी असेल तर असू द्या.आरक्षण खाली भीक मागत नाहीत मनुवादी
@user-qe7rh9ho2v
@user-qe7rh9ho2v 4 ай бұрын
मनोज जरांगेचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे असे वाटू लागलंय
@sanjayvarade9460
@sanjayvarade9460 Ай бұрын
जरागेइ पाटील आगे बडो हम तूमरे साथ
@saxirannavara5211
@saxirannavara5211 4 ай бұрын
अनेक नेते जरागेपाटील ला डवचुन शिव्याशाप देत होते त्याना का मोकाट सोडताय
@VinodPatil-nt8cg
@VinodPatil-nt8cg 4 ай бұрын
जरांगे दादांची म्हणणे बरोबर आहे
@vikasshinde2773
@vikasshinde2773 4 ай бұрын
देवेंद्र फडणवीस याने महाराष्ट्राचे राजकारण नासवलं
@trupti7386
@trupti7386 4 ай бұрын
मी पण मराठा च आहे...पण हे मनोज जरांगे पाटील जाती धर्माचे राजकारण करत आहेत ...या वरून यांना आमचा तर पाठिंबा नाही... आरक्षण कोणालाच न देता..आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे.. व समान नागरी कायदा करावा
@sindhuanarse3257
@sindhuanarse3257 4 ай бұрын
आमच्या भुजबळ साहेब ना नाव ठेवलं आता बघा
@bhanudasdhandar7410
@bhanudasdhandar7410 4 ай бұрын
ओ बी सी मधून आरक्षणं देण हे फाडणवीस साहेबांच्या हातात आहे का? कोणी सांगेल का मला? हे दोघे का भूखतात्
@luciffer933
@luciffer933 4 ай бұрын
काय जमाना आलाय😮😮 आगोदर मागासवर्गीय म्हणलं तर दूर करायचे आणि आता मागासवर्गीय होण्यासाठी उलाढाल करत आहेत waaa इसे केहते है वक्त का कमाल 🤘🤘
@sayleepawar2892
@sayleepawar2892 4 ай бұрын
बरोबर आहे
@sanskarmalusare3382
@sanskarmalusare3382 4 ай бұрын
घरे कुणी जाळली हे घर मालकांनी सांगितले आहे ही लोक तुमचीच होतो हे सिध्द होणार
@user-xd5ny5qx3g
@user-xd5ny5qx3g 4 ай бұрын
@MuktichandKatkar
@MuktichandKatkar 4 ай бұрын
पहीली गोष्ट लोकशाही वाचवा. मतभेद आहेत.मराठ्यावर अन्याय झालाय . आवाज दाबला जातोय . लोकशाही संपवली जातेय
@pradeepshah279
@pradeepshah279 4 ай бұрын
. खर आहे लोकशाही संपतेय खुन जाळपोळ दंगे खंडणी हे सर्व उबाठाच्या व शप च्या लोकशाहीत करता येत होते मागच्या 60 वर्षे श प नी काय केले फडणवीस कुठलेही आरक्षण न घेता स्वताच्या बुध्दी वर सरकार चालवतात जसे डुक्कर व गाढवाला घाण पसंत असते त्यामुळे या गाढवांना फडणवीसांचे चांगले काम सलते आहे फडणवीस स्वाभिमानाने जगत आहेत कसलीही भिक मागुन नाही
@NITINMTAT
@NITINMTAT 4 ай бұрын
आई बहीण काढली म्हणून एवढा तांडव करत आहेत, तुम्ही तर आमच्या अंतरवली तील माता माऊली वर गोळ्या चालवल्या आहेत, तुमच्यावर कोणती कार्यवाही करावी लागेल हे राज्यकर्ते म्हणून तुम्हीच सांगा अन्यथा राजीनामा द्या
@SatishPatil-oo3ok
@SatishPatil-oo3ok 4 ай бұрын
जय शिवराय
@omprakashchakole8321
@omprakashchakole8321 4 ай бұрын
स्वयं घोषित मराठा नेता हा शरद पवार बारा,,,, चा तालेवर नाचणारा नर्तक आहे हो। खरे म्हणजे आता सर्वसाधारण जनतेने लक्ष्य देते गरजेचे आहे।
@shriniwasbasutkar6403
@shriniwasbasutkar6403 4 ай бұрын
अशी लोकशाही देशासाठी घातक आहे...
@rajushinde6151
@rajushinde6151 11 күн бұрын
Manoj Dada jarange mage koti maratha aahe jay seevray
@madhukarshinde8700
@madhukarshinde8700 11 күн бұрын
सत्यमेव जयते
@varshashewale5676
@varshashewale5676 4 ай бұрын
Thank you sir
@vinodkamble3807
@vinodkamble3807 4 ай бұрын
जारांगे पाटील यांना अटकवण्याचा प्रयत्न आहे
@mandveramchandra3663
@mandveramchandra3663 Ай бұрын
एकच नेता तुम्हाला पुरून उरेल। त्याचे नाव देवेंद्र
@user-vu4lk1rt7c
@user-vu4lk1rt7c Ай бұрын
जेरांगे म्हणतो मला कोणाचीच साथ नाही मग मुंबई मोर्चा मधे एक कोटी रुपये चे जेवनावळीचा खर्च कोनी केला साहेब एवढा पैसा आभाळातुन पडतो काय
@satish11444
@satish11444 4 ай бұрын
ज्यांची डोकी फुटले त्या माता भगिनी नव्हत्या का,आई काढली म्हणता
@deepakdeodikar3829
@deepakdeodikar3829 29 күн бұрын
काय भाषा आहे यांची यांना फक्त DF ला विरोध आहे नाहीतर इतके मराठे CM zale कोणीही आरक्षण दिले नाही मला तर वाटते हा ट्रॅप DF साठी आहे असे वाटते
@ashokmore5022
@ashokmore5022 4 ай бұрын
खुप खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 58 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 105 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32