फक्त 2 - 2 दात वासरे ,बघा कसले भारी चालतात तर लोखंद्याला | नामपुर बैल बाजारातील खास वैशिष्ट्य

  Рет қаралды 71,673

Khandeshi Farmer 🐐

Жыл бұрын

फक्त 2 - 2 दात वासरे ,बघा कसले भारी चालतात तर लोखंद्याला | नामपुर बैल बाजारातील खास वैशिष्ट्य नामपुर बैल बाजार 21 जून 2023 #बैलबाजार#nampurbail
खिल्लार बैल बाजार नामपुर
नाशिक जिल्ह्यातील बैल बाजार
सटाणा तालुक्यातील बैल बाजार
नामपुर बैल बाजार महाराष्ट्र
नामपुर बाजारातील प्रसिद्ध व्यापारी चंदू सोनवणे यांची दावण
नामपुर बाजारातील प्रसिद्ध व्यापारी चंदू भाऊ सोनवणे यांच्या
महाराष्ट्रातील ओरिजनल खिल्लार बैल बाजार
बैलांची दावण
महाराष्ट्रातील बैल बाजार
महाराष्ट्रातील खिल्लार बैल बाजार
महाराष्ट्रातील टॉप क्वालिटीच्या खिल्लार बैलांचा बाजार
उत्तर महाराष्ट्रातील खिल्लार बैलांचा बाजार
बागलाण तालुक्यातील बैल बाजार
महाराष्ट्रातील बैल खरेदी विक्री बाजार भाव
#बैलगाडा #akashjadhavdhule #बैलखरेदी #khillarmahrastrachishan #khillarbail #bailgadawhatsappstatus #खिल्लार_महाराष्ट्राची_शान #खिल्लारबैलजोड़ी #खिलार_बैल #bailbazaarmaharashtracha #bailbajar @khandeshifarmerakash

Пікірлер: 14
@subhashanap7183
@subhashanap7183 9 ай бұрын
अशी खात्री करून घेतल्यावर कोणाची फसवणूक होणार नाही
@Gorakhlakde
@Gorakhlakde 10 ай бұрын
👌
@rajendrapatil6466
@rajendrapatil6466 Жыл бұрын
आकाश भाऊ आजचा विडिओ पण आणि आजचे सर्जा राजे खरंच लाजवाब आहेत भावा....2 दात गोरे लोखण्डिला चालणं मस्करीच्या विषय नाही ..🔥🔥🔥🔥🔥
@khandeshifarmerakash
@khandeshifarmerakash Жыл бұрын
हो भाऊ
@bhaupatilsonawane6511
@bhaupatilsonawane6511 Жыл бұрын
दादा तुम्ही नामपूर बाजारातील पुरण दावन दाखवा
@tejasjadhav3578
@tejasjadhav3578 Жыл бұрын
नुसत चंदु भाऊ चंदु भाऊ नका बाकी पण व्यापाऱ्यांच्या दावण दाखवा शेतकऱ्यांची जोडी दाखवा नुसत एकच व्यापाऱ्याची व्हा व्हा नका करू
@khandeshifarmerakash
@khandeshifarmerakash Жыл бұрын
सगळे व्हिडिओ बघा दर बाजाराचे 3 ते 4 व्हिडिओ असतात अन् राहिली गोष्ट चंदू भाऊ ची तर पूर्ण बाजारात सगळ्यात मोठी दावन त्यांची असते अन् सौदे पण त्यांचींच असतात जास्त सगळे व्हिडिओ बघा
@anandkhairnar1510
@anandkhairnar1510 Жыл бұрын
अहो भुराट जमीन आहे. आणि लोखंड्या नांगर किती नंबरी आहे हे तर का नाही सांगत.
@khandeshifarmerakash
@khandeshifarmerakash Жыл бұрын
सराव पाहण्यासाठी आहे ती जमील अन् तिकडची जमीन तशीच आहे
@diliputtamrao4688
@diliputtamrao4688 Жыл бұрын
भाऊ उजव्या बाजूचा गोरा माग पहातो.
@nikhilpatil9681
@nikhilpatil9681 Жыл бұрын
जमीन फपुटा आहे
@khandeshifarmerakash
@khandeshifarmerakash Жыл бұрын
भाऊ वळण बघा 2 दात आहे फक्त वासरे
@vinayakpawar2550
@vinayakpawar2550 Жыл бұрын
Kay kimmat ahe baillnchi
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 60 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 17 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15