#

  Рет қаралды 13,410

आम्ही शेतकऱ्यांची पोरं

आम्ही शेतकऱ्यांची पोरं

2 жыл бұрын

श्री. मयुर जगदाळे (आंधळी) तालुका-पलूस जिल्हा -सांगली मोबाईल नंबर ९१६८५८८३५५
प्रयोगशील शेतकरी असून यांनी कमी जागेत व कमी खर्चात लहान शेतकऱ्यांना परवडेल असे वर्टीकल पर्ल फार्मिंग
मोत्याची शेती करण्याचा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग त्यांनी केला. असून यामध्ये त्यांनी नदीचा गाळ नदीची वाळू व समुद्राची रेती यामध्ये वेगवेगळे जातीची सिंपले ठेवून मोती बनवण्याचा प्रयोग त्यांनी केला आहे. ह्या प्रयोगाबद्दल ची माहिती वरील व्हिडीओ मध्ये दिलेली माहिती शेवटपर्यंत पहावी.
##आम्ही शेतकऱ्याची पोर या युट्युब चॅनेल लाईक करा शेअर शेअर करा सबस्क्राईब करा.##🙏🙏
शेतकरी मित्र प्रगतीशील शेतकरी श्री.दत्तात्रय ननवरे रा.येवलेवाडी तालुका -कडेगाव जिल्हा -सांगली
मो. नं-९७६४६७१५६१.

Пікірлер: 21
@kanchankumarjoshi7003
@kanchankumarjoshi7003 Жыл бұрын
आपण माहिती अर्धवट दिली शिंपल्याच्या जाती,बीज मिळण्याची माहिती,खाद्य, बाजारपेठ बाबतीतही खुलासा केला पाहिजे तर प्रकल्प करणारांना व्हिडिओ मार्गदर्शक ठरेल
@RamaChattar-ss4bf
@RamaChattar-ss4bf 2 жыл бұрын
5 ते 6 हजार खर्च येतो.परंतु त्यातून उत्पादन किती भेटू शकते पैसे किती भेटू शकतात सांगायला पाहिजे
@vishalpawarvp2817
@vishalpawarvp2817 2 жыл бұрын
Good project mayur sir 👍
@vinunikam8035
@vinunikam8035 2 жыл бұрын
Good project sir 👍👌
@chhayanet4062
@chhayanet4062 2 жыл бұрын
Keep it up.. 👍
@Fashionwithpriyanka.1984
@Fashionwithpriyanka.1984 Жыл бұрын
Chan idea ahe
@ganeshpawar5185
@ganeshpawar5185 2 жыл бұрын
Khup chan 😍
@santoshbhagwat118
@santoshbhagwat118 2 жыл бұрын
Super
@surajyewale8145
@surajyewale8145 2 жыл бұрын
Nice👌👌
@funnymemes6067
@funnymemes6067 2 жыл бұрын
Nice👌👌👌👌
@nikhilmane9716
@nikhilmane9716 2 жыл бұрын
Nice 👍
@dipakdesai412
@dipakdesai412 2 жыл бұрын
Nice
@atulshewalebaba5267
@atulshewalebaba5267 2 жыл бұрын
👌🏻👌🏻
@Fashionwithpriyanka.1984
@Fashionwithpriyanka.1984 Жыл бұрын
👌
@ranshpearlfarm3279
@ranshpearlfarm3279 Жыл бұрын
thanx
@cuttingandstitchingworks9628
@cuttingandstitchingworks9628 Жыл бұрын
👌👌👌🙏🙏
@rakeshbhoir7599
@rakeshbhoir7599 Жыл бұрын
Video banata Pan kments madhe Je Je lok Kahi vichartat tyanch Uttar Pandya
@manojsakpal5917
@manojsakpal5917 Жыл бұрын
माहिती पुर्ण द्यावी. सावकाश बोलावं. आधी नीट बोलायला शिकावं. उत्पन्न किती तेपण सांगावं.
@trendingwala2303
@trendingwala2303 Жыл бұрын
सूचना द्यालाईस की आब्रू काडालाईस....
@trendingwala2303
@trendingwala2303 Жыл бұрын
एखादा करतोय तर प्रोत्साहन द्यावं रे
@AnilKumar-db7tc
@AnilKumar-db7tc 9 ай бұрын
Try to understand.
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 29 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
FOOLED THE GUARD🤢
00:54
INO
Рет қаралды 63 МЛН
स्पिरुलीना शेती, कमी जागेत लाखोंचे उत्पन्न, Spirulina farming in marathi
17:05
होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
Рет қаралды 66 М.
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 29 МЛН