फक्त ५ रु मध्ये स्वादिष्ट जेवण कोल्हापुरी थाळी vang batat bhaji recipe for 300 persons वांग बटाटा

  Рет қаралды 427,340

chaitanya food vlog

chaitanya food vlog

2 жыл бұрын

#kolhapur #vangbatatbhaji #khakikha
फक्त ५ रु मध्ये स्वादिष्ट जेवण कोल्हापुरी थाळी vang batat bhaji recipe for 300 persons वांग बटाटा
पत्ता : सी . पी आर हॉस्पिटल चौक कोल्हापूर
अधिक माहिती साठी संपर्क साधा
Papa Kolhapuri Thali +91 98228 86122

Пікірлер: 369
@user-zl2pf8vj3m
@user-zl2pf8vj3m 2 жыл бұрын
बाळूमामा तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि तुमच्यासारखी सेवा अखंड सुरू राहो जेने करून गोरगरीबांचे हाल न होतील
@rajendrashinde8709
@rajendrashinde8709 2 жыл бұрын
खरच आपण खूप छान काम करीत आहात,,,चैतन्य फूड चे खूप आभार,,,,,गरजू भुकेल्याला पोटभर 5 रुपयात जेवण,,देवाच्या सेवेपेक्षाही आपण जनसेवा करीत आहात ,अभिमान वाटतो ,,,,
@maheshswami7037
@maheshswami7037 2 жыл бұрын
व्हिडीओ पूर्ण पहा पोटभर नाही
@sandhyatambe1539
@sandhyatambe1539 2 жыл бұрын
@@maheshswami7037 छान
@kmore1981
@kmore1981 Жыл бұрын
@@maheshswami7037 bhau, 5 Rs madhe itke changale jevan mhanaje kahi kami nahi
@kmore1981
@kmore1981 Жыл бұрын
चैतन्य फूड tarfe nahi. dusare koni tari dete aahe.
@saipatait6406
@saipatait6406 2 жыл бұрын
निशब्द.... तुम्हां सारख्या लोकांन मुळे आज माणुसकी जिवंत आहे... आपणां सर्व टीमला दिलेस सलाम
@ganeshkakade3412
@ganeshkakade3412 2 жыл бұрын
दादासाहेब पाच रूपये मधे जेवण म्हणजे समाज सेवा हिच खरी ईश्वर सेवा करीत आहेत बाळूमामा ची कृपा आपणावर सदैव असू दे
@anotherunique9705
@anotherunique9705 2 жыл бұрын
खरोखर अश्या लोकांमुळे माणुसकी जिवंत आहे😊😊🙏🙏
@virendravaidya7714
@virendravaidya7714 2 жыл бұрын
पाच रुपयात थाळी, फारच पुण्य कर्म करत आहेत. रोज शेकडो लोक आशीर्वाद देत असतील. ह्या देव कार्याला माझ्या शुभेच्छा.
@archanadhotre2993
@archanadhotre2993 2 жыл бұрын
खूप छान काम आहे श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहे
@mayurphale1881
@mayurphale1881 2 жыл бұрын
उत्कृष्ट उपक्रम सलाम आपणास मुळात कोल्हापूरच्या माणसाला माणुसकीची उपजत देणगी ही देवाने भरभरून दिली आहे धन्यवाद
@santoshpilankar7086
@santoshpilankar7086 2 жыл бұрын
देवळातील मूर्ती पूजेने जेवढे आशिर्वाद मिळणार नाहीत. त्याच्या कित्येक पटीने अधिक आशिर्वाद या अन्नदानाने मिळणार आहेत...
@aadityadeshapande1492
@aadityadeshapande1492 2 жыл бұрын
पण या मुळे बरेच लोक आळशी होत आहेत हे जेवण जरूर मोफत मिळवे मात्र आगदी अपंग आहे किंवा जो काम करू शकत नाही फक्त अशांनाच हि थाळी हवी असे मला वाटते
@maheshkamble2797
@maheshkamble2797 2 жыл бұрын
जगात भारी.....आम्ही कोल्हापुरी....माणुसकी अजूनही जिवंत आहे.....भुकेल्याला , गरजुला अन्न मिळाले तर त्याच पोट आणि मन शांत होऊन जात..... 🙏🙏🙏
@manoherpatil7649
@manoherpatil7649 2 жыл бұрын
🙏खुप छान
@positivekumar3546
@positivekumar3546 2 жыл бұрын
Khara👍
@vindajadhav3704
@vindajadhav3704 2 жыл бұрын
Mi pan yete kolhapur la aata
@shripadjoshi8740
@shripadjoshi8740 2 жыл бұрын
पुण्यातून अशा उपक्रमास कशाप्रकारे मदत करता येईल..... काही बँक डिटेल्स वगैरे असल्यास शेअर करावेत......
@akashdoiphode5533
@akashdoiphode5533 2 жыл бұрын
Thank sir,....ek kolhapurkar.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 жыл бұрын
स्क्रीनवर मोबाइल नंबर ‍आहे.त्यावर गुगल पे पेटीऐम फोन पे ने सरळ पाठवता येतात.
@hemant6337
@hemant6337 2 жыл бұрын
त्या शिवभोजन थाळी पेक्षा कैकपटीने उत्तम आहे..... शिवभोजनच्या नावाने उद्धव स्वतः चे तुंबडे भरत आहे
@ulhasmunse3210
@ulhasmunse3210 2 жыл бұрын
नमस्कार, खूपच छान उपक्रम आहे. यामुळे अनेक गरजू गरीब व असहाय्य लोकांना जे लांबून औषधोपचारासाठी आले आहेत त्यांची सोय होते. अन्नदान हे पुण्य कर्म आहे. यामुळे सर्वसामान्यांना दानधर्माची संधी मिळते. कोल्हापूरसारखी आपुलकी व माणुसकी कोठेही मिळणार नाही. हे लोक शेजारच्या माणसाबरोबर क्षुल्लक कारणावरुन भांडतील पण एखाद्या अपरिचिताला पोटभर खायला घालतील. असे विचित्र लोक आहेत. शुभेच्छा. 😃😃😄
@aadityadeshapande1492
@aadityadeshapande1492 2 жыл бұрын
छान पटल
@mithunshelke3747
@mithunshelke3747 2 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला 👌👌👌👍👍
@drakshayanihiremath8614
@drakshayanihiremath8614 2 жыл бұрын
खुपचं चांगला उपक्रम राबवत आहात आई अंबाबाई सदैव तुमच्या पाठीशी राहो आम्ही कोल्हापुरी जगात लय भारी
@yogeshdeshmukh6771
@yogeshdeshmukh6771 2 жыл бұрын
अन्नदान हेच सर्व श्रेष्ट दान आहे खुप छान 🙏
@maheshchougale3079
@maheshchougale3079 2 жыл бұрын
प्रभावळे साहेब तुम्ही केलेल्या उपक्रमाला सलाम! पांडुरंग तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच इच्छा
@kiran5884
@kiran5884 2 жыл бұрын
कोल्हापूरच्या लोकांची मन खूप मोठं आहे. असं कार्य करणारी लोक मनापासून खूप मोठे असतील.
@sandipbhaskar8123
@sandipbhaskar8123 2 жыл бұрын
खूप चांगला उपक्रम आहे तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@sandeshbhor8059
@sandeshbhor8059 2 жыл бұрын
चांगला उपक्रम आहे ,भुकेलेल्याला अन्न,,
@atpradeepp
@atpradeepp 2 жыл бұрын
हार्दिक शुभेच्छा खूप छान, ह्या गोष्टीमुळे कोल्हापूर जगात भारी आहे आणि राहील.
@sachinborse9157
@sachinborse9157 Жыл бұрын
शाब्बास भाऊ , खूप छान आणि पुण्ण्याचे कामं करत आहेत ही लोक , देव करो असाच उत्तरोत्तर प्रगत होवो ह्यांचा व्यवसाय आणि सेवा 🙏🚩🔥👍
@dipalidamugade5476
@dipalidamugade5476 2 жыл бұрын
आपलं कोल्हापूर आपली थाळी एकच नंबर वन लय भारी जगात लय भारी
@bhumisvlogzz9549
@bhumisvlogzz9549 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे. काम खूप छान करत आहेत. एवढं मासाला घालतात खूप मस्त टेस्ट असणार.👌👌🙏🙏🙏
@Saurabh_Pawar_17
@Saurabh_Pawar_17 2 жыл бұрын
Great work.....❤️ Aani dadanch gaanahi khup sundar❤️
@sudhakarkumbhar9487
@sudhakarkumbhar9487 2 жыл бұрын
सलाम याला कार्याला माझा...
@revanshinde4371
@revanshinde4371 2 жыл бұрын
आपण खूप छान काम करत आहे असेच काम करत राहा आमची शुभेच्छा तुम्हाला सर व मॅडम
@vikaspatil6258
@vikaspatil6258 2 жыл бұрын
भगवान श्री कृष्ण तुम्हांला उदंड आयुष्य आणि निरोगी आरोग्य प्रदान करो
@nitinbhosale1697
@nitinbhosale1697 2 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला ..यांच्यासारखे पुण्य आणि समाधान दुनियेमध्ये भेटणार नाही..एवढे नक्की साहेब🙏💐💐💐
@sanjaypurkar1826
@sanjaypurkar1826 2 жыл бұрын
भाऊ तुमचा आवाज गोड आहे. हिच समाज सेवा तुमची सवॅ ईच्छा पूणँ करोत. हीच प्रार्थना.
@asshingade6399
@asshingade6399 2 жыл бұрын
1 नंबर जेवण असतंय 👌
@ramakantchippa2829
@ramakantchippa2829 2 жыл бұрын
तुमच्या या कार्यास खुप खुप शुभेच्छा आई अंबाबाई तुम्हाला उदंड आयुष्य व बरकत देवो हीच आई चरणी प्रार्थना कोल्हापूरात कुठे आहे त्याचा पत्ता द्या ही विनंती
@savitakoyande4338
@savitakoyande4338 2 жыл бұрын
एकदम चांगला उपक्रम..hats off
@anilnaik8673
@anilnaik8673 2 жыл бұрын
खुपच सुंदर आणि असेच चांगले कार्य चालू राहु दे
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 2 жыл бұрын
खूपच छान भुकेला अगदी तृप्त होत आहे जेऊन 🙏🙏👍
@vijayparab9056
@vijayparab9056 11 ай бұрын
सर नमस्कार या काळात 5रु. मध्ये जेवण कोणीच देऊ शकत नाही एवढे घरगुती जेवण कोणीच देऊ शकत नाही. आपण सर खरोखरच व्हिडिओ दाखवून खरी माहिती दिली आहे. तेथे गरीब व जे गरीब नाहीत अशी लोकांची खूप खूप जेवणाची व्यवस्था सोय आहे सर आपल्या संपूर्ण सेवेसाठी माझा नमस्कार ❤
@trishikagonate1368
@trishikagonate1368 2 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद
@k.pramodherale9208
@k.pramodherale9208 2 жыл бұрын
Thanks for....chaitanya food vlog....perfect vlog....kolhapur thali salute for all teams....God bless you all of them...👍🙏
@vijaykumarupadhye396
@vijaykumarupadhye396 2 жыл бұрын
खूपच छान उपक्रम आहे. एका दिवसाचे शाकाहारी जेवणाचे किती देणगी ते तुमच्या पर्यंत पोहोचेल.
@nitinpradhan91
@nitinpradhan91 2 жыл бұрын
शब्दच नाहीत,,
@patildipak4728
@patildipak4728 2 жыл бұрын
खूप छान लयभारी कोल्हापूरच्या उदयला माझा अनेक आशिर्वाद लवकरच मि पण मदतीला येतोय धन्यवाद
@vasimshikalgar8542
@vasimshikalgar8542 2 жыл бұрын
कोल्हापुरी थाळी देणाऱ्या सर्व बांधवांचे मनापासून आभार... जणसेवा हीच ईश्र्वर सेवा असते हे ऐकलं होतं... आज बघितलं...🙏🙏🙏
@rahulganakwar2663
@rahulganakwar2663 2 жыл бұрын
अप्रतिम उपक्रम खुप सुंदर
@akashghodam907
@akashghodam907 2 жыл бұрын
सलाम कोल्हापुरी थाळीला🙏🙏
@vishalrote7705
@vishalrote7705 2 жыл бұрын
जगात भारी आमचे कोल्हापूरी .लव यू अॉल.
@shubhadakherdekar6219
@shubhadakherdekar6219 2 жыл бұрын
खूप चांगला उपक्रम
@ganeshjagadale9160
@ganeshjagadale9160 2 жыл бұрын
लय भारी
@pallavipatil3567
@pallavipatil3567 2 жыл бұрын
खूप छान चैतन्य दादा
@dineshthakkar7846
@dineshthakkar7846 2 жыл бұрын
God blessing you Manav seva hich khari Seva aahe jai hind
@ajvloger7736
@ajvloger7736 2 жыл бұрын
Great work लय भरी कोल्हापूर 🎊🎉👌
@adsatishsatpute1239
@adsatishsatpute1239 2 жыл бұрын
खुप छान उपक्रम, भगवंत तुम्हाला सुखी समृद्धि देवो
@nivasdeshmukh3147
@nivasdeshmukh3147 2 жыл бұрын
खुप छान उपक्रम
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
-हदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले देव तेथेची जाणावा.
@vidyagawade3347
@vidyagawade3347 2 жыл бұрын
वाह खूप छान concept आहे 👏👏
@ashutoshkadam5115
@ashutoshkadam5115 2 жыл бұрын
Mast gaane gayala mamani
@pandurangchavan5832
@pandurangchavan5832 2 жыл бұрын
अन्नदाता सुखी भव 👌👌🙏🙏🇮🇳
@annapoornakhadyasanskruti3936
@annapoornakhadyasanskruti3936 2 жыл бұрын
Khupach chan upakram ahe , video chan
@rameshkushte2032
@rameshkushte2032 2 жыл бұрын
आपण करीत असलेल्या कार्यासाठी सलाम.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Жыл бұрын
खुपच छान काम करतायत, पाच रुपयात आजच्या दिवसांत काय मिळतंय,चैतन्य तुम्ही पण चांगलं काम करताय!
@praffulsurve14
@praffulsurve14 2 жыл бұрын
Kharch tumhi tumchi sagali team khup khup chagle kam karat aaht tumchya sarkhya changalya mansa mule garju lokanche pot baharat aaht tela majha manacha mujara
@subhashsadgir305
@subhashsadgir305 2 жыл бұрын
दादा तुमचा आवाज जितका छान आहे तसेच तुमचं काम
@NeelamSharma-sh5tj
@NeelamSharma-sh5tj 2 жыл бұрын
Excellent cook ,awesome singer ,dedicated job of feeding the poor ,we need more kind hearted people like him
@swatiundale8181
@swatiundale8181 2 жыл бұрын
Khupch chan upakram 👌👌🙏🙏🙏
@ShriSwamiSamarth-ds2og
@ShriSwamiSamarth-ds2og 2 жыл бұрын
Local mantryani pan thodi financial madat karavi. Khup chhan karya 🙏
@pravinkshirsagar2387
@pravinkshirsagar2387 2 жыл бұрын
🙏😊Kharrch khup chaan upkrram aahe tumcha.👌👌💐
@ramakantambekar478
@ramakantambekar478 2 жыл бұрын
Khup sundar Sarwach ati Sundr Garibanchi khari sewa NZ.Ackl
@javedinamdar8883
@javedinamdar8883 2 жыл бұрын
Jabardast., dev devlat ani Mansachya mannat rahto, dev manus aahat apun
@chetanpandav6294
@chetanpandav6294 2 жыл бұрын
खूप छान सेवा आहे, अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे !
@shivramshirole4091
@shivramshirole4091 2 жыл бұрын
Khup chhan dhanyawad God bless you
@parmeshwarnaiknavare8068
@parmeshwarnaiknavare8068 2 жыл бұрын
अन्नदाता सूखी भव🙏
@priyankajadhav4328
@priyankajadhav4328 2 жыл бұрын
🙏खूप छान सेवा 🙏जगात भारी कोल्हापुरी
@vilasjaring2233
@vilasjaring2233 2 жыл бұрын
Etke sundar jevan tehi fkt pach rupayaat kupch chhan upkram aahe apnas udand aayushy labho hi ishwrchrni prarthna 👌👌👌👏👏 jay hind Jay maharashtra
@neelambhandare8001
@neelambhandare8001 2 жыл бұрын
करावें तेवढे कौतुक थोडेच आहेत.great work.🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajendrakumbhar4687
@rajendrakumbhar4687 2 жыл бұрын
All maharastrasathi Shivbhojan thali che kam yachkade dyave best quality jevan distay. Nice work,Shivbhojan thalit brasthacyar kup ahe.
@vijaykamble7558
@vijaykamble7558 2 жыл бұрын
एकदा इचलकरंजी येथील राधाकृष्ण टॉकीज चौकातील चौपाटीवर भेट द्यायला हवी . इथे कमी रेटमध्ये उत्तम पद्धतीचे मिसळ पाणीपुरी रगडा तसेच आंबोळी उत्ताप्पा मसालाडोसा मिळतो.
@chaitanyafoodvlog
@chaitanyafoodvlog 2 жыл бұрын
नक्की येऊन भेट देतो
@commenterop
@commenterop 2 жыл бұрын
आतापर्यंत चा सर्वात छान विडिओ channel वरचा 😍
@chaitanyafoodvlog
@chaitanyafoodvlog 2 жыл бұрын
Thanks
@jyotiradityaupadhye8948
@jyotiradityaupadhye8948 2 жыл бұрын
खूपच छान 🙏👌👌🙏🙏
@vishakhaaigole4545
@vishakhaaigole4545 2 жыл бұрын
सलाम सगळ्या टीम ला
@chaitanyafoodvlog
@chaitanyafoodvlog 2 жыл бұрын
thanks
@rashmirashmi2253
@rashmirashmi2253 2 жыл бұрын
Khupach tasty jeevan 😋😋😋😋😋
@vijaybagal712
@vijaybagal712 2 жыл бұрын
Waah chaan awaj aahe...ani jewan sudha uttam banwatayet...👆👍
@sandeepchavan7956
@sandeepchavan7956 2 жыл бұрын
खुप छान काम करता दादा तुम्ही
@sureshsakate8119
@sureshsakate8119 2 жыл бұрын
Khup chan Kam karat ahat salute sir tumhala
@asifabshaikhshaikhsendmeyo1703
@asifabshaikhshaikhsendmeyo1703 2 жыл бұрын
Good job tumache manaa pasoon Aabhar aani tmhala shubhecha
@anishdeshpande2975
@anishdeshpande2975 2 жыл бұрын
Laich bhari anii punyacha kaam kartaiat
@swatikotkar5197
@swatikotkar5197 2 жыл бұрын
सलाम तुमचा कार्याला
@kiranpatil1074
@kiranpatil1074 2 жыл бұрын
Khup Chan upkaram ahe..
@rajeshburbure2022
@rajeshburbure2022 2 жыл бұрын
खूपच छान उपक्रम
@rohitnevase4662
@rohitnevase4662 2 жыл бұрын
Good bhai god bless you
@rupalihake871
@rupalihake871 2 жыл бұрын
Uttam 👌👌👏👏👏 next time wen we visit kolhapur will surely be there 🙏
@ankitamore9352
@ankitamore9352 2 жыл бұрын
Khup chan video zala aahe ha
@sandhayasarjine4688
@sandhayasarjine4688 2 жыл бұрын
Khup chan kam kar ahet tumhi👏👏👏
@Umeshdesai7474.
@Umeshdesai7474. 2 жыл бұрын
जगात भारी कोल्हापूर 👍🏻👍🏻💪🏻
@swatideepake2856
@swatideepake2856 2 жыл бұрын
Sir tumhi khup Chan Kam karat ahe garjun sathi hat's off sir such nice job
@fatimashaikh4207
@fatimashaikh4207 2 жыл бұрын
👏super work Esa har koi kare to koi bi khali bet nhi soyga Salute hai app sab ko
@dhanashrigurav8665
@dhanashrigurav8665 Жыл бұрын
"Prasadala devach vas aahe " ..Khup chan video
@vilasjgangurde2114
@vilasjgangurde2114 2 жыл бұрын
फारच छान भावा
@sanketpowar6243
@sanketpowar6243 2 жыл бұрын
एक नंबर 👌👌👌👌🙏🙏🙏
@ilayaskazi385
@ilayaskazi385 2 жыл бұрын
Great work 👏👏
@toms3694
@toms3694 Жыл бұрын
तुमचे व्हीडीओ जबरदस्त नाईस
@bj1710
@bj1710 2 жыл бұрын
Khup chhan bhau👍👍👍
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 6 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 184 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 53 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 6 МЛН