🏕️फक्त दहा(१०)लाखात बनलेल्या घराची संपुर्ण माहिती मागणी तुमची महिती माझी संपुर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

  Рет қаралды 472,194

LPK's Vlogs

LPK's Vlogs

7 ай бұрын

नमस्कार You Tube Family तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनल वर स्वागत आहे. 🙏
🏕️ आम्ही 2023 मध्ये आमच्या नविन घराचे बांधकाम पूर्ण केले.आणि ते ही खूप कमी वेळात म्हणजे फक्त दीड महिन्यातच पूर्ण केले. आणि या आमच्या घर बांधकामाचे अनुभव तुम्हा सर्वांच्या सोबत शेअर करत आहे.
कारण बऱ्याच जणांचे स्वप्न असते स्वतःचे घर
आणि पुण्यासारख्या शहरात हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशक्य वाटत असताना, फक्त आणि फक्त आमच्या दोघांच्या जिद्द आणि चिकाटी ह्या स्वभावामुळे आमच हे स्वप्न आम्ही पूर्ण केले आहे. आणि ते ही खूप कमी खर्चात आणि कमी कालवधीमध्ये, आणि "स्वतः हा" शब्द खूप महत्वाचा आहे कारण आम्ही हे बांधकाम स्वतः बांधले आहे.त्यामूळे इतका कमी खर्च आला.आणि एकदम छान क्वालिटीचे मटेरीयल वापरून जस पाहिजे तस आणि मजबूत बांधकाम पूर्ण करता आले.
तसच आम्हाला अस वाटत की ज्याना कोणाला घर बांधायचं आहे त्यांना आमचा हा अनुभव सांगावा. जेणेकरून प्रत्येकाला स्वतःच्या स्वप्नातले घर बांधण्यास खूप मोठी तडजोड करावी लागणार नाही. खूप कमी खर्चात सुद्धा राहण्या योग्य जसे शहरात सर्व सूखसोईनीं युक्त घर असतात. तसेच हे घर खूप कमी खर्चात पूर्ण करता येईल.हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. माहिती आवडली असेल तर चॅनेल subscribe करा 🙏
माझ्या चॅनेल वर भेट दील्या बद्दल तुम्हा सर्वांचे मनापासुन धन्यवाद,🙏🙏🙏🙏

Пікірлер: 928
@hemantraut5502
@hemantraut5502 7 ай бұрын
ताई तुमचं घर बांधण्याच काम बर्याच लोकांना प्रेरणादायी वाटेल कारण बिल्डर किंवा कंत्राटदार आज काल भरपूर लुटतात धन्यवाद 🙏🌹
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏
@jeevanshinde5235
@jeevanshinde5235 4 ай бұрын
चूक आहे
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 4 ай бұрын
@@jeevanshinde5235 आहों दादा तुम्हाला नाही पटत तर नका बघू
@jeevanshinde5235
@jeevanshinde5235 4 ай бұрын
@@lpk_vlogspune दुसऱ्यांची इज्जत काढू नका.. बस..
@ashwinipingle8832
@ashwinipingle8832 6 ай бұрын
फारच छान, अशी मराठी माणसे असतील तर महाराष्ट्र नक्कीच अग्रेसर राहील पुढची ५० वर्ष
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 6 ай бұрын
Thank You So Much Mam 🙏
@bharatikulkarni7960
@bharatikulkarni7960 7 ай бұрын
ताई,तुम्ही उभयतांनी खूपच कष्ट घेऊन हे घराचे स्वप्न साकार केलेत,त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन....या घरात तुमची उत्तरोत्तर प्रगती आणि भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि मनापासून अनेकानेक शुभेच्छा....🎉🎉🎉🎉🎉🎉
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You So Much Mam 🙏 आणि तुमची लाख मोलाची कमेंट मला माझ्या पुढच्या वाटचालीस नविन ऊर्जा देतील.तुमचे असेच आशिर्वाद आणि प्रेम माझ्या कुटुंबावरती राहुदे 😊
@sunitanimhan4435
@sunitanimhan4435 7 ай бұрын
खुप छान पुर्ण विचार करून निर्णय घेतला ही सर्व कल्पना खूप छान आहे हिवडी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏 आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले त्या बद्दल तुम्हाला मनापासुन धन्यवाद. 🙏
@deepakalingan1044
@deepakalingan1044 7 ай бұрын
खुप सुंदर मी तुमची subscriber नाही आहे सहजच तुमचा video open झाला पण खूप छान वाटल. प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून केलीय तुम्ही आणि सांगितली आहे. त्यामुळे आमच्या पण मना पर्यंत पोहोचली. खुप खुप शुभेच्छा अशीच प्रगती करा. आणि घर खुप सुंदर आहे.
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You So Much Mam 🙏
@jyostnadalvi6962
@jyostnadalvi6962 7 ай бұрын
तुमच गाव कोणत ?
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
@@jyostnadalvi6962 सांगली,आहे Mam thank You माझे व्हिडिओ पहिल्या बद्दल 🙏
@rushikeshsawane3735
@rushikeshsawane3735 7 ай бұрын
खरच खूपच कौतुकास्पद आणि अभिनंदन तुमचं💐
@rushikeshsawane3735
@rushikeshsawane3735 7 ай бұрын
दौंड
@rangolibyjyotimane7630
@rangolibyjyotimane7630 7 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण video. तुमचे video बनवण्याचे कौशल्य ही खूप छान 👌
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You So Much Mam 🙏 आणि तुमच्या ह्या लाखमोलाच्या कमेंट मुळे मला आणखी नवी उर्जा मिळेल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏
@mapatilworld4378
@mapatilworld4378 7 ай бұрын
खूप छान माहिती, नवीन घर बांधणारे यांना उपयुक्त, तसेच बजेट बद्दल घरी ऐक मत होत नाही, बजेट ही नाही व घर नाही ,असेही होते. त्यावर हा उत्तम उपाय आहे. असे मला वाटते. गीतकार m a patil, CGO,NAVY
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You Sir 🙏
@surekhapatil3792
@surekhapatil3792 7 ай бұрын
खूपच छान सुंदर 🏡 ,मला ते पहाताना स्वप्नातल्या सारखे वाटले, अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम आशीर्वाद. 🏡🌹 कवयित्री आणि मुक्त पत्रकार
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You So Much Mam 🙏 तुमचे आशिर्वाद आणि प्रेम असेच माझ्या कुटुंबावर राहुदे.आणि हो तुमचे हे लाखमोलाचे शब्द माझ्या ह्या प्रवासामध्ये खूप मोलाचे ठरतील. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद,🙏
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 7 ай бұрын
फार छान उपयोगी माहितीसाठी धन्यवाद 🙏👍
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏
@gopalraichura4602
@gopalraichura4602 6 ай бұрын
Excellent Video. Lady narrating small small details seemed to be professional. She seems to be capable of taking contract for construction & interiors. I wish her & family every success in life.
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 6 ай бұрын
Sir, I have given information of my own house in this video because those who want to make a low budget house for themselves, it would help them.That's the purpose of the video. Neither I am interior designer nor contracter nor I have to make any business through this video. Thank you so much for watching my video 🙏
@lokeshfule7113
@lokeshfule7113 7 ай бұрын
फारच सूंदर घराचे प्रयोजन आहे . आवडीचे बाधकाम आणि गरजे नुसार खोल्यांची रचणा आवडली . खर्चाचा ताळमेळ छान वाटला . धन्यवाद .
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏
@darshanazagade9456
@darshanazagade9456 6 ай бұрын
Khoop chann sunder ghrrr bandhlat. 👌
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 6 ай бұрын
Thank You 🙏
@piyer1409
@piyer1409 7 ай бұрын
Your this specific video has been found innovative solutions and I hope that your videos will be helpful to the desirable persons to some extent,it will be economical while constructing their own homes.Thanks.I can thoroughly understand your Marathi language,hence there is no problem.
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank you very much Sir, for watching my videos and your valuable comments. Which will inspired for my feature journey. 🙏
@samarthsaivlogs2296
@samarthsaivlogs2296 7 ай бұрын
खूप सुंदर घर बनवले आहे माहिती खूप छान दिलीत
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You So Much Mam 🙏
@sudhapatole5597
@sudhapatole5597 7 ай бұрын
Apratim Ghar Sunder Sureakh Bhari
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏
@dshewale4692
@dshewale4692 7 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे. मेहनत करून घर बनवले आहे.तुम्हा दोघा पती पत्नीचे अभिनंदन💐
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You So Much 🙏
@vasantbhute4103
@vasantbhute4103 6 ай бұрын
एवढया कमा खर्चात सर्व समावेषक अशी वास्तू आकर्षक स्वरुपात बनविली आहे खूप खूप हार्दिक अभिनंदन / वसंत भुते नागपूर
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 6 ай бұрын
Thank You 🙏
@monikachavan428
@monikachavan428 7 ай бұрын
ताई खरोखरच तुमचं घर खूप सुंदर आहे आणि तुमचाही स्वभाव खूप छान आहे 🙏🙏💐💐
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You So Much Mam 🙏
@pallavigokhale5536
@pallavigokhale5536 Ай бұрын
खूपच छान.. अनेक उत्तम आशिर्वाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune Ай бұрын
Thank you so much ma'am 🙏🙏
@archanaupadhye1257
@archanaupadhye1257 7 ай бұрын
Khup Chan planning verynice
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏
@rashmirane6814
@rashmirane6814 7 ай бұрын
Kharch khup chan aani congratulations 🎉 me pan jsut scrolling kart astana tumcha vlog Disla jashi devachi icha asavi coz mala pan mazya gavi swatach ghar bhandhyach aahe. Pan tumche khup khup aabhar tumi tumcha experience share kela coz tyamule jayana swatach ghar banvyach asel tyana khup help hoil. Tumhala Congratulations 🎉👏..
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You So Much Mam 🙏 तुमचे असेच आशिर्वाद आणि प्रेम आम्हावरती असुदे, तुमच्या या लाखमोलाच्या कमेंट मुळे मला एक प्रकारची नविन उर्जा मिळेल काम करण्यासाठी. खरच खुप भारी वाटल तुमची कमेंट वाचून आणि हो तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद माझे व्हिडिओ पहील्याबद्दल 🙏
@rmadasvarpe5264
@rmadasvarpe5264 7 ай бұрын
Khupch chan
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
@rmadasvarpe5264 Thank You 🙏
@neetajiwatode7941
@neetajiwatode7941 7 ай бұрын
खूप छान आहे ताई घर तुमचं ,पुढील प्लॅनिंग पण छान केलेलं आहे
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You Mam 🙏
@sudhakarahire-kt8bp
@sudhakarahire-kt8bp 7 ай бұрын
खूप सविस्तर माहिती दिली ताई तुम्ही.
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏
@kishortupsakhare4678
@kishortupsakhare4678 7 ай бұрын
🎉Khup Khup Abhinandan Tumache Khup Sundar Mahiti Dilit Aapan Video Madhye .
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You So Much Sir 🙏
@priyajohari7695
@priyajohari7695 7 ай бұрын
Congratulations 🥰🎉🎊Khup mast ghar banvle ahe 👍👍
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You Mam 🙏
@user-lw6oy1hm7u
@user-lw6oy1hm7u 7 ай бұрын
ताई आपले खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा 💐💐
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏
@rupalimalvadkar1942
@rupalimalvadkar1942 6 ай бұрын
ताई खूप सूंदर घर बनले आहे तुमचे ... अभिनंदन तुमचे💐💐
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 6 ай бұрын
Thank You 🙏
@dilipthale5609
@dilipthale5609 7 ай бұрын
Khup chhan mahiti dilya baddal dhanyavad
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏
@manishalingayat4726
@manishalingayat4726 7 ай бұрын
खूप छान बनवले घर तुमचे..
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank you Mam 🙏
@mangalayawalkar2035
@mangalayawalkar2035 5 ай бұрын
जागा कुटे आहे.?
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 5 ай бұрын
@mangalayawalkar2035 Talegon Pune 🙏
@swamisai68
@swamisai68 7 ай бұрын
खूप छान tai घर 😊श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 7 ай бұрын
ताई खूपच छान घर बनवले आहे. 👌👌👌
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏
@dattatraysawant8748
@dattatraysawant8748 7 ай бұрын
फारच उपयुक्त आणि मुद्देसूद व्हिडिओ बनवला आहे
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏
@Bepositive54
@Bepositive54 6 ай бұрын
खुप छान विडिओ आहे ताई आणि आता तुमच 10 लाखात खुप सुंदर घर झालेल आहे आम्ही 9 वर्षापुर्वी 2 लाख 15 हजारात बीना स्लॅपच,घर बांधायला ठेकेदाराला दिल होत आणि आमच बांधकाम फक्त 400 स्क्वेअर फूट मध्ये होत खुप फसवल आम्हाला ठेकेदाराने बांधकाम पण अर्धवट दार नाही बसवले नंतर आम्ही कसेतरी हलके दोन दार बसवले कारण पाहणारं कोणी नव्हत आणि आता पण बरच काम करायच आहे तुमचा विडिओ बघून मला पण आता स्वत करून घ्यावस वाटत आहे. 🙏तुमचा विडिओ पहीले यायला हवा होता. पैसे वाचले असते. कष्टाचे पैसे गेले की खुप हळहळ वाटते.
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 6 ай бұрын
हो ना मॅडम त्यासाठीच आम्ही स्वतः करण्याचा निर्णय घेतला. आणि याच्यापुढे सुद्धा बर्याच लोकांना माझ्या व्हिडिओचा कुठे ना कुठे थोडीफार आयडिया मिळून जाईल की घरासाठी नेमका किती खर्च येतो या उद्देशानेच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏
@pramodnaikawadi4109
@pramodnaikawadi4109 7 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏
@samikshagothivarekar6201
@samikshagothivarekar6201 7 ай бұрын
मस्त खुपच सुंदर
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏
@vanitagurav2605
@vanitagurav2605 6 ай бұрын
Khup Mast 1 near 👌👌👍👍
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 6 ай бұрын
Thank you 🙏
@mayadatey1031
@mayadatey1031 3 ай бұрын
तुम्ही खूप छान केलं खरचं
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 3 ай бұрын
🙏
@jeevanshinde1619
@jeevanshinde1619 6 ай бұрын
खुपच सुंदर..... 🙏🏼🌿🌺
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 6 ай бұрын
Thank You 🙏
@harshalpalaskar2593
@harshalpalaskar2593 5 ай бұрын
Khup chaan banawle aha tumhi ghar👌👌👌👌
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 5 ай бұрын
Thank You 🙏
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 6 ай бұрын
खूप छान माहिती
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 6 ай бұрын
Thank You 🙏
@chayadeshmukh8097
@chayadeshmukh8097 Ай бұрын
खुपच सुंदर कमी खर्चात घर मस्तच ❤
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune Ай бұрын
Thank you 🙏
@ShubhangiJadhav-zh4fu
@ShubhangiJadhav-zh4fu 3 ай бұрын
खूप छान घर माहिती पण खूप छान दिली
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 3 ай бұрын
Thank you 🙏
@deepikapatil470
@deepikapatil470 6 ай бұрын
👌👌👌👌 KHUP CHANN MAHITI DILIS AAVDALI 🌹🌹
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 6 ай бұрын
Thank You So Much Mam 🙏
@manisharecipes2798
@manisharecipes2798 3 ай бұрын
Chan zalay tumche Swarg sarkha Ghar ❤👌👌🎁🔔🙏
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 3 ай бұрын
तूमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ताई 🙏
@trishalakadam5088
@trishalakadam5088 4 ай бұрын
छान आहे.
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 4 ай бұрын
Thank you 🙏
@archanasable4271
@archanasable4271 7 ай бұрын
Khup chan aahe tumch ghar aani tumche vicharhi,aapn aaplya ecchepramane aaplya manasarkh jyaveles ghar banvto aani sajvto na tyacha aanand ha veglach asto....
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You So Much Mam 🙏
@hanmantwankhede8628
@hanmantwankhede8628 7 ай бұрын
Khup chan ghar bhandhl ahe tumaha pudhil vatchalis subhecha
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You So Much Sir 🙏🙏
@kaverirane3639
@kaverirane3639 7 ай бұрын
खूपचं छान माहिती ताई, God bless you
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You So Much Mam 🙏
@VikasGavali-ss9vv
@VikasGavali-ss9vv 4 ай бұрын
Excellent information. Good hiuse at reasonable cost n darjng keli ghar bandhyachi .shevti tat nako nako hote kam ourna kadhi honar yache.pan zalewar khup chan watate.ghar pahave bandhun.ase ahe congrats to u pple.
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 4 ай бұрын
Thank You 🙏
@shreyavlog2597
@shreyavlog2597 4 ай бұрын
खूपच सुंदर घर बांधले आहे ताई 😍
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 4 ай бұрын
Thank You 🙏
@sangeetarajguru6602
@sangeetarajguru6602 6 ай бұрын
Khup Chan aahe sundar Lokeshan Pan very nice 💯 good 👍🏻 Chan Ghar bhagnyachi echa aahe Ghar me video pahila aahe Mi Sangeeta Tai Rajguru ashe Mi yeu ka Ghar bhagnya Sathi Mala khup khup avadle ashe Sundar ❤ good 👍🏻 good 💯 💯
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 6 ай бұрын
हो ताई नक्की या तुम्ही आमच्या घरी,आणि तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद माझे व्हिडिओ पहिल्या बद्दल 🙏
@jayanandkumbhar1333
@jayanandkumbhar1333 7 ай бұрын
Very Nice.Great Efforts & good information.
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏
@manthankamble8813
@manthankamble8813 3 ай бұрын
खूपच छान घरं बांधलं ताई तुम्ही
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 3 ай бұрын
🙏
@sachinbansode6362
@sachinbansode6362 5 ай бұрын
Khupcha mast❤
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 5 ай бұрын
Thank You 🙏
@appasalve7554
@appasalve7554 26 күн бұрын
अतिशय सुंदर
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 26 күн бұрын
🙏
@avinashjadhav3029
@avinashjadhav3029 7 ай бұрын
फारच छान वाटले आहे सुपर्ब शब्द नाहीं
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You Sir 🙏
@Lokenndra124
@Lokenndra124 Ай бұрын
शुभम भवतु ! शुभ आशीर्वाद (कुंडली तज्ञ/ वास्तुशास्त्रज्ञ / vastu consultant)✋🏻✡️🧭💐
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@Lidili
@Lidili 7 ай бұрын
सुंदर, अप्रतीम बंगला. वरती मंगलोर कौल असती तर ventilation साठी मस्त झाले असते.
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Ventilation साठी कहीच अडचन नाही सर, आही बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या खिडक्या ठेवल्या आहेत. आणि आमच्या आजूबाजूला वातावरण मोकळे असल्यामुळे ventilation खुप छान प्रकारे होते. Thank You 🙏
@sureshmagadum9692
@sureshmagadum9692 6 ай бұрын
छान छान आहे
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 6 ай бұрын
Thank You 🙏
@jitugaikar3833
@jitugaikar3833 7 ай бұрын
खूप छान माहिती ताई
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏
@wilfredkale7039
@wilfredkale7039 6 ай бұрын
Your husband must be so proud of you❤. Good work
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 6 ай бұрын
Yes, Thank You So Much for your complement.
@sulekhatamhankar9076
@sulekhatamhankar9076 7 ай бұрын
Khupach chhan. Ani navin gharasathi abhinandan.
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You So Much Mam 🙏 तुमचे असेच आशिर्वाद आणि प्रेम आम्हावर राहुदे 😊
@user-zo5ne2wc1p
@user-zo5ne2wc1p 2 ай бұрын
Khup chan ghar ahe 1st time watch your vlog
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 2 ай бұрын
🙏
@VaishaliPatil-up2cq
@VaishaliPatil-up2cq 6 ай бұрын
Khup chen
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 6 ай бұрын
Thank You 🙏
@sayednazima7312
@sayednazima7312 Ай бұрын
Khup chasm 👍
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune Ай бұрын
🙏
@NanuMisal
@NanuMisal 2 ай бұрын
अती सुंदर महीती दीली अनेकांना फायदा होईल
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 2 ай бұрын
🙏
@kishorangane1150
@kishorangane1150 7 ай бұрын
खुप छान
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏
@pratyushasalunke2875
@pratyushasalunke2875 6 ай бұрын
छान
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 6 ай бұрын
Thank You 🙏
@user-ho5if5fc8c
@user-ho5if5fc8c 6 ай бұрын
Khup Chan ahey Tai tuhmch Ghar Dream house 👌😊
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 6 ай бұрын
Thank You 🙏
@sunitapatil6011
@sunitapatil6011 7 ай бұрын
Kupc kupc sundar aahe mla tar pharc aavdle 👍❤
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You So Much Mam 🙏
@mukeshpagare2520
@mukeshpagare2520 5 ай бұрын
खूप छान 💐👌
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 5 ай бұрын
Thank You 🙏
@ashokpatil9013
@ashokpatil9013 16 күн бұрын
Mast ahe
@ashokpatil9013
@ashokpatil9013 16 күн бұрын
kzfaq.info3pDNXsnMS68?feature=shared
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 16 күн бұрын
🙏
@PranalisKitchen477
@PranalisKitchen477 Ай бұрын
Ghar khup chan aahe tai, amhala pan Ghar bandhayche aahe tya sathi tumchya video chi khup madat hoil, pan tumhi farshi light colour vaparli Asti tar, ajun khup mast vatal ast👍
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune Ай бұрын
Thank You 🙏 फरशी एवढ्यासाठी डार्क बसवलेली आहे आम्ही गार्डनिंग करणार हे आम्हाला आधीपासून माहित होतं आणि प्रत्येक वेळी चिखलाचे पाय आत मध्ये येणार शिवाय घरी लहान मुलं सुद्धा आहेत, आणि प्रत्येक वेळेस आपल्याला साफसफाई करायला तेवढा वेळ नसतो त्यामुळे आम्ही अशा फरशीचा कलर निवडला
@SunitaJadhav-dh2sd
@SunitaJadhav-dh2sd Ай бұрын
Chan ahe
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune Ай бұрын
🙏
@kirtikamble7978
@kirtikamble7978 4 ай бұрын
Khup Chan Tai,good management 😊
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 4 ай бұрын
Thank You 🙏
@archana6106
@archana6106 6 ай бұрын
खुपच छान घर...❤
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 6 ай бұрын
Thank You 🙏
@user-qr8is1og5d
@user-qr8is1og5d 4 ай бұрын
Tumcha video prernadai ahe.khup chan Tai 🎉🎉🎉😊😊😊
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 4 ай бұрын
Thank You 🙏
@seekertruth72
@seekertruth72 5 ай бұрын
very good information thanks
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 5 ай бұрын
Thank You 🙏
@KajalVamane
@KajalVamane 3 ай бұрын
Nice
@rajendramagar1367
@rajendramagar1367 3 ай бұрын
खुप छान आहे
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 3 ай бұрын
🙏
@rajveermobile2309
@rajveermobile2309 5 ай бұрын
Khup chhan ghar
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 5 ай бұрын
Thank You 🙏
@vidyagaikwad8770
@vidyagaikwad8770 7 ай бұрын
अभिनंदन. 👍👍🍫🍫
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏
@prajaktasawant1440
@prajaktasawant1440 4 ай бұрын
ताई खूप सुंदर घर बांधले आहे
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 4 ай бұрын
Thank You 🙏
@snehalpandit2983
@snehalpandit2983 4 ай бұрын
खूपच छान घर 👌🌹
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 4 ай бұрын
Thank You 🙏
@ManishaMahale-ny6zt
@ManishaMahale-ny6zt 7 ай бұрын
Khup Chan ghr aahe tai tumch aani avdh sagl khar 🙏👌 konich sangt Nahi dhanyavad
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You So Much Mam 🙏
@YTstudyncraft
@YTstudyncraft 27 күн бұрын
खूप छान घर आहे तुमचे
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 27 күн бұрын
🙏
@rajendrapatil8498
@rajendrapatil8498 7 ай бұрын
Good work for home
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏
@amolsurwase4090
@amolsurwase4090 Ай бұрын
Khupch chan tai
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune Ай бұрын
🙏
@shakuntalalobhe2014
@shakuntalalobhe2014 4 ай бұрын
खूप छान घर झाले आहे
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 4 ай бұрын
Thank You 🙏
@nandkishorvalivadekar9927
@nandkishorvalivadekar9927 7 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिलीत वहिनी साहेब एकदम आवड्या।
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏
@dkkajle5822
@dkkajle5822 7 ай бұрын
खूपच छान, १०लाखात घर मॅडम जागे स ह...
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏 10 लाख किंमत ही फक्त बांधकामाची किंमत आहे. जागेची किंमत वेगळी आहे सर
@drmukhtarshaikh8158
@drmukhtarshaikh8158 2 ай бұрын
Khup chan Ghar Aahe❤🎉❤
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 2 ай бұрын
Thank You 🙏
@pratikshatambe3727
@pratikshatambe3727 6 ай бұрын
खूप छान घर आहे
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 6 ай бұрын
Thank you so Much 🙏
@alpanadeshmukhpatil2846
@alpanadeshmukhpatil2846 7 ай бұрын
घर खूप छान आहे तुमचं, आणि एक ना एक गोष्ट छान एक्सप्लेन करून सांगता तुम्ही,तुमची दोन्ही मुलं हुशार आहेत,एकच सांगायचं होतं मुलांना कुठल्याही प्रकारचं burden किंवा cumpulsion/सक्ती करू नका.मार्क्स कमी पडले ,हरकत नाही हुशार आहे ना कुठे ना कुठे चमकणारच.👍
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You So Much 🙏तुमच्या या लाखमोलाच्या कमेंट साठी, आणि हो मुलांबाबत सांगायचं झालं तर नाही सक्ती करत आम्ही,पण आम्ही दोघेही खूप कष्टातून पुढे आलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला असं वाटत की आत्ताची आमची परिस्थिती बघून मुलांना अस वाटायला नको की आपल्याला काहीच गरज नाही कष्ट करण्याची. आपल्या आई बापांनी तर सगळ आयत करुन ठेवले आहे.कस आहे चांगल शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे ते त्यांना कधीच उपाशी राहून देणार नाही, पैसा आज आहे तर उद्या नाही, पण त्यांच्याकडे चांगल शिक्षण असेल तर ते कुठे ना कुठे निदान आपला उदरनिर्वाह करु शकतील,या स्पर्धेच्या युगात कमीत कमी शिक्षण तरी चांगल घ्याव अशी आमची इच्छा आहे, त्या साठी थोड प्रेमळ राग व्यक्त करतो पण तू केलच पाहिजे असा हट्ट नसतो,आणि मला वाटत आम्हा दोघांपैकी एकानी तरी रागवायला हव नाही तर लाडात मुल कधी वाईट मार्गी लागली हे कळणार सुद्धा नाही. काही चुकल असेल तर माफ करा मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केला आणि हो पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏
@alpanadeshmukhpatil2846
@alpanadeshmukhpatil2846 7 ай бұрын
हो अगदी बरोबर 😊
@sunandabiradar4739
@sunandabiradar4739 3 ай бұрын
Very nice👍👍 and very good your house🏠 and very great👍 didi
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 3 ай бұрын
🙏
@NitaBire-iy9mr
@NitaBire-iy9mr 7 ай бұрын
Very nice your house❤
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 7 ай бұрын
Thank You 🙏
@user-xf9dh4nh4w
@user-xf9dh4nh4w 2 ай бұрын
Good show 🎉 congratulations
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 2 ай бұрын
🙏
@shrikantkale7136
@shrikantkale7136 6 ай бұрын
खूपच छान ताई
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 6 ай бұрын
Thank You 🙏
@sadhanapatil4934
@sadhanapatil4934 4 ай бұрын
खूप सुंदर घर बांधले आहे मनःपूर्वक शुभेच्छा
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 4 ай бұрын
Thank You 🙏
@ashokkadam264
@ashokkadam264 13 күн бұрын
मॅडम छानच माहिती दिलीत.
@lpk_vlogspune
@lpk_vlogspune 13 күн бұрын
🙏
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 59 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 105 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 6 МЛН
माझ पुण्यातल घर...#hometour
10:01
Smita Shewale
Рет қаралды 269 М.
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 59 МЛН