Рет қаралды 4,555,897
#मुगडाळीचीनवीनरेसिपी
#झणझणीतरस्साभाजी
#झटपटभाजीरेसिपी
#चमचमीतभाजी
#चटकदारभाजी
मुगडाळीची झटपट आणि झणझणीत रस्सा भाजीची नवीन रेसिपी शेअर केली आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर चॅनेलला सब्सक्राइब करा. रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट करून सांगा .तुमच्या बहुमुल्य प्रतिक्रिया आम्हाला प्रोत्साहन देत असतात सदैव तुमचा सपोर्ट आमच्याबरोबर असाच राहू द्या. धन्यवाद!