"फ्रान्स" वरून येऊन गायला | अबीर गुलाल उधळीत रंग | हा सुंदर असा अभंग | अवश्य ऐका |

  Рет қаралды 554,433

Bhakti Ras Sandhya

Bhakti Ras Sandhya

Жыл бұрын

अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥धृ.॥
उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन ।
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन ।
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥१॥
वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।
चंद्रभातेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी नि:संग ॥२॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ।
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥३

Пікірлер: 940
@bachchukaka
@bachchukaka Жыл бұрын
व्वा जॉन साहेब! मस्त गाईला अभंग! फ्रेंच भाषिक असूनही आपले मराठी उच्चार बरेच चांगले आहेत!!🙏🙏
@bharatjagdale8763
@bharatjagdale8763 11 ай бұрын
आमचे महाराटे ची ही. सत भुमी आहे फार च छान गायले आहे
@kashinathandhale2152
@kashinathandhale2152 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर गायन - जॉन साहेब ही पांडुरंगाची कृपा आहे . फ्रांन्स . मधून येऊन मराठी भाषेतील संतां चे अभंग गाणे ही एक अजब गोष्ट आहे अप्रतिम . सर अभिनंदन एकनाथ काळे परिवाराचे आणि जॉन सहेबांच . धन्यवाद खूप आनंद वाटला
@marutimhatre1865
@marutimhatre1865 Жыл бұрын
F
@vishnujirekar195
@vishnujirekar195 Жыл бұрын
🎉अभिनंदन साहेब आपले🙏जयहरि विठ्ठल 🙏🙏🙏
@panduranggaikwad3084
@panduranggaikwad3084 Жыл бұрын
🌹🙏🌹Apratim Sundar
@GunanathJoshi
@GunanathJoshi Жыл бұрын
जाॅन साहेब अतिशय सुंदर अभंग धण्यवाद आहेच खातरजमा पांडुरंग हरी
@purvadalvi5301
@purvadalvi5301 Жыл бұрын
Ramakrishna Hari
@santkrupa2604
@santkrupa2604 Жыл бұрын
जॉन सरांनी खूप छान अभंग गायला 👏👏🙏🏻
@dattaramsail7848
@dattaramsail7848 Жыл бұрын
महाराष्ट्राची संस्कृती अशी च आहे ती संपूर्ण। जगात गाजते जाँन साहेबांचे आम्ही खूप आभारी आहोत
@rameshamritkar9257
@rameshamritkar9257 Жыл бұрын
हीच खरी व सुंदर संस्कृती आपल्या महाराष्ट्राची आहे. एक परदेशी व्यक्ती आपल्या ईश्वराची स्तुती अभंग द्वारे स्वतः गातो, तेव्हाच आपले देवांचे अस्तित्व अन हिंदुत्व याचा अभिमान वाटतो. परदेशी मित्रा अभिनंदन.
@aarvikul6147
@aarvikul6147 Жыл бұрын
खुप छान .👍👌
@sadashivhuljute2879
@sadashivhuljute2879 11 ай бұрын
धनयवाद जॅआन साहेब.खूप खूपच अभिनंदन. 😅😅
@prabhakarkulkarni1115
@prabhakarkulkarni1115 Жыл бұрын
परदेशी जान महाराज आमचे र्हदय जिंकून घेतले धन्यवाद नमस्कार जयहरी
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Жыл бұрын
Wow 👌👍 👏👏जॉन साहेब तुमचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन,मराठी भाषा इतकी सुंदर आत्मसात केल्या बद्दल धन्य वाद,अभंग खूपच सुंदर झाला आणि देवाने तुम्हा ला आवाज च वरदान दिले आहे🙏🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🚩🚩जय महाराष्ट्र 🚩
@tanajishedekar7147
@tanajishedekar7147 Жыл бұрын
🎉❤
@aasaramdhumal-ph8dx
@aasaramdhumal-ph8dx Жыл бұрын
मेहरबाबा कि जयहो
@motilalharne7151
@motilalharne7151 Жыл бұрын
ज्या महाभागाना ज्ञानेश्वर माऊलीने रेड्यामुखी वेद बोलविले हे पटत नाही त्यांनी हा जॉन साहेबांनी गायिलेला अभग आवर्जून ऐकावा जॉन माऊली अप्रतिम ईश्वर तुमच भले करो
@shikhesaaihindumuslim8464
@shikhesaaihindumuslim8464 Жыл бұрын
सनातन धर्म एक श्रेष्ठ धर्म👌👌 सनातन धर्म कुठल्याही दुसऱ्या धर्माला कमी लेखत नाही. ही दुधात साखरच👌👌
@RamDas-kh8pz
@RamDas-kh8pz Жыл бұрын
बरोबर आहे सनातन की जय.
@pravinkshirsagar8783
@pravinkshirsagar8783 Жыл бұрын
हा वारकरी पंथ आहे. यामध्ये जातीभेद, धर्मभेद, नाही. एवढेच नाही तर प्राणी भेद सुध्धा नाही. वारी मध्ये , कुत्रा, हरीण, शेळी सुध्धा असतात.
@MrIndia-ly8mh
@MrIndia-ly8mh Жыл бұрын
Sanatan Dharma dusarya dharmatil lokana tyancha dharma pramane jagnyas deto. Hech tyache vaishisth.
@suryakantyadav133
@suryakantyadav133 Жыл бұрын
जॉन साहेब यांनी फार छान अभंग गायले आहे ही सगळी पांडुरंगाची कृपा व आमचे गुरुवर्य फार थोर
@vaishaligore1944
@vaishaligore1944 Жыл бұрын
आ प ल्या मराठी भाषा ची किती मोलाचा वाटा उचलला आहे काय कमाल आहे खरेच माय मराठी सगळ्यांना पोटात घेते अशी माझी मराठी माऊली जगाची सावली
@manoranjanachavan8707
@manoranjanachavan8707 Жыл бұрын
मराठी आत्मसात करण्याचा अतिशय सुंदर आणि गायन सुध्दा 👌👌👍👍
@sudhirmalgundkar7994
@sudhirmalgundkar7994 Жыл бұрын
अप्रतिम आवाजात अभंग गायलात. थेट पंडित जितेंद्र अभिषेकी अभंग गात आहेत की काय असा क्षणभर भास झाला. इये मराठीचे नगरी, माझे मराठीचे कौतुके. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ते खरच आहे.
@mahadevwalunj7071
@mahadevwalunj7071 Жыл бұрын
खूप छान आवाज. तुमच्या आवाजाने आम्हाला मंत्र मुग्ध करुन सोडले
@bhaskarpathak2582
@bhaskarpathak2582 Жыл бұрын
ह्याला म्हणतात आत्मसातपणा, आणि भक्ती व संगीत समर्पण, ।।जय हरि।।
@artiahir2394
@artiahir2394 Жыл бұрын
जॉन, तुमच्यावर अवतार मेहेर बाबांची क्रुपादृष्टी नित्य राहो. असेच गात रहा. बाबांचे प्रेमात फुलत रहा. जय बाबा.
@user-ew5gp7rc6y
@user-ew5gp7rc6y Жыл бұрын
जय बाबा.. 🙏
@ramkrishnhari8365
@ramkrishnhari8365 Жыл бұрын
खुप छान गायले माऊलीनें अप्रतिम 👌👌👌 फ्रान्स मधुन येऊन किती छान गातात, आपणां सर्वांना शिकण्यासारखे खूप आहे. धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी 🙏💐
@rangnathgund5664
@rangnathgund5664 Жыл бұрын
खुपच छान अभंग गायन जाॅन साहेब महाराजांचे, 🚩🚩🚩🙏🙏👌
@snehlatakabra243
@snehlatakabra243 Жыл бұрын
खुपच सुंदर आणि गोड आवाज आहे.अमराठी भाषिक परदेशी व्यक्तीने हा अभंग गायला आहे असे अजिबात वाटत नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@jayaavhad3952
@jayaavhad3952 Жыл бұрын
Apratim,,
@VishalYadav-qq2ef
@VishalYadav-qq2ef Жыл бұрын
Vahhhhhhhh Bhartiya sanskriti sata samudra palikade nenyache Kam kel thanks mji
@zarekarharsh9273
@zarekarharsh9273 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप छान अप्रतिम गायन व साथ संगत खुप सुंदर 👏👏💐💐
@madhukarmasalkar1621
@madhukarmasalkar1621 Жыл бұрын
खूपच छान एकनाथ सर .तुम्ही तर साता समुद्रापार विठू रायचा झेंडा लावला खूप सुंदर गायन .त्यांचे माऊलींचे पण खूप अभिनंदन 🙏🙏
@vilasjadhav6282
@vilasjadhav6282 Жыл бұрын
@anantpatil7157
@anantpatil7157 Жыл бұрын
anant patil
@akshayghule-pp7kp
@akshayghule-pp7kp Жыл бұрын
Good people
@ananddesai4762
@ananddesai4762 Жыл бұрын
महाराष्ट्र संस्कृती आणि मराठी भाषा अभंग रूपाने जगातील लोकांना आवडते आहे. म्हणूनच महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटले आहे. संतवाणी अगाध आहे. जॉन सर अप्रतिम गायलात.❤😊
@sunilkherade
@sunilkherade Жыл бұрын
Khup chhan
@sureshubale8177
@sureshubale8177 Жыл бұрын
👌🙏
@nathuramkuthe1528
@nathuramkuthe1528 Жыл бұрын
संत चोखामेळा ह्याचा अभंग गाऊन महाराष्ट्रातील अठरा पगड जातीतील माऊली महावैष्णव ज्ञानदेव महाराजांनी एकत्र केलेल्या समाज क्रांती ची आठवण झाली .शुद्र व स्त्रीया यांना माऊलीनी अध्यात्मिक ज्ञानाचा अधिकार मिळवून दिला.त्यामुळेच महाराष्ट्र ही खय्राअर्थाने संत भुमी पावन झाली आहे. हभप नथुराम कुथे श्रीगांव. जि.रायगड
@nathuramkuthe1528
@nathuramkuthe1528 Жыл бұрын
जाॅन सरांचे अभिनंदन. कारण संत चोखामेळा याचे अभंग गाऊन मन अबीराने (बुक्याने)रंगून गेले. स्वर्गीय आनंद दिला. रामकृष्णहरि!!! हभप नथुराम कुथे श्रीगांव.
@surekhashinde2981
@surekhashinde2981 Жыл бұрын
मराठी बोलतात हे विशेषणांनी अभंग गातात खूप सुंदर 🎉
@dinkarnagpure5760
@dinkarnagpure5760 Жыл бұрын
फारच छान अभंग गायले आहे.ह्यालाच म्हाणतात सर्वसमभाव ईश्वरापुढे सर्व सारखेच...God bless you....🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👌🏻👌🏻👌🏻🙏
@BabasahebSomavanshi-iy1ki
@BabasahebSomavanshi-iy1ki Жыл бұрын
पांडुरंगाची कृपा
@manohargarmale4054
@manohargarmale4054 Жыл бұрын
पाहुणे श्री जानसाहेब यांचे गायन आम्हा महाराष्ट्रीयनला हेवा वाटावा असा आहे
@bhimraonagwe2761
@bhimraonagwe2761 Жыл бұрын
जाण साहेब खूप छान गातात
@RajendraKengar-yf1xg
@RajendraKengar-yf1xg Жыл бұрын
जॉन साहेब तुम्ही आमचं नाही जिंकले तर तुम्ही पांडुरंगाला जिंकली धन्यवाद साहेब खूप खूप तुमचे आभारी आहोत तिथे येऊन आमच्या पांडुरंगाची सेवा केली त्याबद्दल साहेब खूप खूप आभारी
@khushalmarathe1174
@khushalmarathe1174 Жыл бұрын
Ekdam sunder Bhajan gaile aahe , dhanyawad Bhai.. jai bharat.
@gopinathraval2932
@gopinathraval2932 Жыл бұрын
भारतीयाना भुषणावह बाब!
@vijayrane8141
@vijayrane8141 Жыл бұрын
वाह फारच सुंदर आम्ही तुमच्यापुढे फेल आहोत मराठी भाषेशिवाय आम्ही काहीच शिकलो नाही.1 नंबर 👌🌹🙏
@divakarchaudhari4919
@divakarchaudhari4919 Жыл бұрын
फार फार अभिनंदन केले जान माऊली आपण महाराष्ट्र राज्यात येऊन श्री विठ्ठल रुक्मिणी माऊली चे अभंग फार छान गात आहात, जय हरी माऊली.
@dattatraypatukale4601
@dattatraypatukale4601 Жыл бұрын
बोलतो मराठी, लिहतो मराठी. माझा भारत महान. श्रि.जॉनसाहेबाना खुप खुप धन्यवाद.
@pramodinibhide8959
@pramodinibhide8959 Жыл бұрын
Nice
@vinayakdongre6413
@vinayakdongre6413 Жыл бұрын
Nice 🙏🙏
@decentagencies6563
@decentagencies6563 Жыл бұрын
क्या बात है,, सुंदर,,,सर्व सीमा ओलांडून सता समुद्रपार माऊली आणि तुकोबा,,,सादर प्रणाम,,,
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 Жыл бұрын
विठ्ठलाची कृपा, श्री जाॅन साहेब यांनी आपल्या भूमीत सेवा देतात ही पाडूरंगाची व श्री मेहर बाबाजी जी कृपा आहे🙏 धन्यवाद साहेब, जय जय रामकृष्ण हरी 🙏🚩🚩🛕🛕🙏🙏🇮🇳🇮🇳🙏🙏
@dushyantjoshi334
@dushyantjoshi334 Жыл бұрын
भाषेपेक्षा भाव महत्वाचा.... हरी हरी 👏🏽👏🏽
@seemaborole3125
@seemaborole3125 Жыл бұрын
राम कृष्ण हरी अभंग असेच गात राहा ऐकुन कान तृप्त झाले 🙏🌹👏👏🚩🚩🚩🚩🚩
@sanjoshi729
@sanjoshi729 Жыл бұрын
फार छान, जाॅन गुसेफ ! सनातन धर्मात तुमचे स्वागत आहे. More than religion, Sanatan is a way of life. You sung very well.. very glad to hear your Abhang.
@govindkhamkar
@govindkhamkar Жыл бұрын
सनातन नाही भागवत धर्माचत स्वागत.
@sanjivanikamble1906
@sanjivanikamble1906 Жыл бұрын
वारकरी संप्रदाय 🙏
@padmapattihal1287
@padmapattihal1287 Жыл бұрын
खूप च खास आणि कौतुकास्पद सादरीकरण आहे.खूप खूप धन्यवाद जाॅन सर!🙏🌹 आम्हांला ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल चॅनेल ला धन्यवाद.🙏🌹
@sanjaypatil8642
@sanjaypatil8642 Жыл бұрын
अप्रतिम गायन जॉन आपली भाषा नसून तरी सुंदर गायन केले खूप खूप शुभेच्छा
@kisanrasal771
@kisanrasal771 Жыл бұрын
किसन रसाळ शेनवडी. जय हरी जाॅन महाराज. आपण खूप सुंदर गायन केले.आपली मातृभाषा नसतानाही इतके छान गायलात.आपले खूप खूप कौतुक आहे. आबा आपल्या भक्तीरस संध्या चॅनेलने बाहेर देशामध्ये सुध्दा खूप उत्तम भरारी घेतली.आपलेसुध्दा खूप कौतुककरत आहोत आम्ही.जय हरी आपणा सर्वाना. 🙏🙏🙏🙏🙏
@ankushnavasare2013
@ankushnavasare2013 Жыл бұрын
महाराज.अभिनंदन.मराठी.अभंगछान.गायला
@sandeepzagade7684
@sandeepzagade7684 Жыл бұрын
जॉन साहेब तुमच्यवर पांडुरंग ची कृपा आहे. खूप सुंदर
@vilasmasekar6223
@vilasmasekar6223 Жыл бұрын
अतिशय सुरेख जाॅन साहेब आपनास मराठीतून भजन गाण्यात आवड असल्याने माऊली कृपा सव॔ भारतीयांकडून आपनास धनवाद गुरुमाऊली
@onerule3874
@onerule3874 Жыл бұрын
भक्तिला भिंति नाही हे खरे। आदरणीय ह भ प जॉन गुसेफ हे फ्रेंच नागरिक असून किती तल्लीन होऊन माऊली विठुरायाचे अभंगात दंग झाले। आश्चरच आहे।
@anandakamble5557
@anandakamble5557 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर जगाच्या पातळीवर कोणत्याही देशातील माणूस प्रेम करतोय हे यावरून दिसुन आल.
@user-ft5wt1gv4y
@user-ft5wt1gv4y Жыл бұрын
वाह वा जाॅन सर खुप सुंदर जय हरी माऊली 🚩🙏
@vijaybhosle3625
@vijaybhosle3625 Жыл бұрын
अप्रतिम. माऊलीचा महिमा व माऊलीची ओढ. 🙏🏽🙏🏽🙏🏽
@bapuawhale8968
@bapuawhale8968 Жыл бұрын
Khup Sundar gayan alap khup avadala va
@baburaoparit4055
@baburaoparit4055 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली जाॅन साहेब अप्रतिम गायन केल त्याबद्दल धर्मवीर संभाजीराजे लोककला शाहीर पथक मिणचे ता हातकणंगले जि कोल्हापूर महाराष्ट्र यांचे वतीने खूप अभारी आहे
@karbharivayvhare9482
@karbharivayvhare9482 Жыл бұрын
फ्रान्स माऊलीने नाथा घरी नाचे पांडुरंग हा अभंग आपल्या भारतीय परंपरेने किंवा वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने गायला त्याबद्दल फ्रान्स माऊलीला. कोटी कोटी प्रणाम
@madhukarsonawane7423
@madhukarsonawane7423 Жыл бұрын
Ok
@balumawale5276
@balumawale5276 Жыл бұрын
, > ...
@janabaipavaar
@janabaipavaar Жыл бұрын
Tumchyagari khara padurng ala dhan n8rankarjl
@janabaipavaar
@janabaipavaar Жыл бұрын
Thanks tumchya ghrikharapadhurnag ala dhan nirnakar ji
@funnychannel9544
@funnychannel9544 Жыл бұрын
मलाही मेहेर प्रार्थनेत महाराजांची प्रचिती आलीय मी रोज त्यांना नमस्कार करते व त्यांची प्रार्थना व पश्षाताप प्रार्था रोज म्हणते जय बाबा मेहेरबाबा समाधी नगरलाही जाउन दर्शन घेतलय फुल पान अगरबत्तापेक्षा फक्त शांततेने एका्रचित्त प्राराथना करावी ही सुचना दर्शनाानंतर तंतोतंत पटलीय
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 Жыл бұрын
भारतीय संत परंपरा अतिशय महान आहे. संत परंपरेतील या संतांनी निर्माण केलेले संत साहित्य - अभंग आज जगातील कानाकोपऱ्यात गायिले जात आहेत. भारतीय लोकांनी इतरांच्या चालीरितींचे अनुकरण न करता संत साहित्याचा अभ्यास केला पाहिजे.
@Raje-vb2jo
@Raje-vb2jo Жыл бұрын
वा! जॉन साहेब अप्रतिमच गायलंत तुम्हीं माऊलींचे भजन.
@ravinamaye7029
@ravinamaye7029 Жыл бұрын
सलाम जाँन साहेबांना , सुनंदर अभंग गायला, कौतूक करावे तेव्हडे थोडेच आहे,रतनागीर
@LtSCS
@LtSCS Жыл бұрын
Thanks and appreciation to John sir for his beautiful performance.Bhakti has no boundaries and it seems Shree Vittal ji has special Love on John sir.
@prakashtamhankar1726
@prakashtamhankar1726 Жыл бұрын
अप्रतीम,जाॅन सर.❤😊🙏
@chandrakantpatil-eg1bt
@chandrakantpatil-eg1bt Жыл бұрын
भाषा, प्रांत यांच्या सीमा आलांडून जीवनाचा खरा आनंद लुटता आहात. आपणास कोटी कोटी शुभेच्छा.
@monoharbachate8745
@monoharbachate8745 11 ай бұрын
वा खुपच छान माऊली गोड आवाज आहे! अभिनंदन!
@shripadkulkarni_guruseva
@shripadkulkarni_guruseva Жыл бұрын
It is indeed appreciated of Mr John whose effforts singing in Marathi Abang आवाजहि छान उच्चार स्पष्ट 👌👍🏼
@madhusudanmokashi8182
@madhusudanmokashi8182 Жыл бұрын
जाॅन साहेब आपण फारच छान , सुंदर गायल आहे . खुप खुप धन्यवाद ...... 🙏🙏
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 Жыл бұрын
फार फार छान, परदेशी माणूस हे शुभ कार्य करू शकतो . धन्यवाद.देश विश्व गुरु झालाच.रामक्रिशण हरी. 🙏👌
@rajendraghodke2839
@rajendraghodke2839 Жыл бұрын
रामकृष्ण हरि माऊली...... माझ्याकडे शब्दच नाहीत..
@pramodmankar2437
@pramodmankar2437 Жыл бұрын
जॉन साहेब धन्य आहात आपण. दंडवत.
@sagarmane1566
@sagarmane1566 Жыл бұрын
🌹🌹जय हरी जॉन महाराज खूप सुंदर गायन केलं अभिनंदन💐💐💐
@subhashdamle7821
@subhashdamle7821 Жыл бұрын
धन्य आहे तुमची अभंग गायला .ऐकुन कान तृप्त झाले. धन्यवाद.
@ganeshraoful
@ganeshraoful Жыл бұрын
भाषा कि शुद्धता शतप्रतिशत है।💯💅☑️
@ajitchaubal2668
@ajitchaubal2668 Жыл бұрын
Amazing Person, All the way from France To Perform, Dillse Salute.
@GajannanWankhede-li3ec
@GajannanWankhede-li3ec 10 ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली. खुप छांन
@mukeshpatil7859
@mukeshpatil7859 Жыл бұрын
जय हरी जाॅन सर खंरच माझ्यां देश महान आहे विदेशी लोग हिन्दू संस्कृति आत्मसाथं करत आहे जय हरी जय विठ्ल
@kiranpanchal7429
@kiranpanchal7429 Жыл бұрын
High Respect to Mr. John for appreciating Hindu Saints by nicely singing God Praising Song.
@shekhartemghare8464
@shekhartemghare8464 Жыл бұрын
Great Mr.John, 👌👌👌 I think this Combination is based on Rag "BHUP",,,,,like song "Sayonara sayonara,,,,,,SA RE GA PA DHA SA,,,, आपण सर्वांनी खूप छान गायले 👍👍👍
@rajendrayande6583
@rajendrayande6583 Жыл бұрын
❤❤❤ हीच आपल्या देशाची खासियत आहे सर्व्ह जग आपल्या देशावर फिदा आहेत. !! श्री स्वामी समर्थ !!
@shankantpatil4838
@shankantpatil4838 Жыл бұрын
विठ्ठल प्रभू ची महिमा साऱ्या विश्वात गाजली. जॉन साहेब जय हरी विठ्ठला. राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठला. सखा पांडुरंग माझा.
@Pihu1212
@Pihu1212 Жыл бұрын
Wow so beautifully sung, with true heart and dedication by John Sir
@SantoshGupta-sp2ns
@SantoshGupta-sp2ns Жыл бұрын
फ़्रान्सीसी नागरिक ' जॉन ' यांनी गायलेला भजन इतक्या चांगल्या लयबद्ध प्रकारे गायले कि हे भजन पूर्ण ऐकायला जणु ' जॉन ' यांनी मला भाग पाड़ले!
@manoharshirbhate8061
@manoharshirbhate8061 Жыл бұрын
Khup Khup Abhinandan Jon Sir.Aapli bhasha nsun dekhil Abhanga Farch Sundar Gaila.Dhanyawad Sir.
@SJ-uj9vs
@SJ-uj9vs Жыл бұрын
Hats off to Mr.John for singing Marathi Abhang. This is truly a "VASUDEV KUTUMB" attitude. Keep up Mr John and explore our culture, tradition and civilization .
@anantadagdobakhawle2717
@anantadagdobakhawle2717 Жыл бұрын
आम्ही मराठी असुनही एक ही अभंग येत नाही. मात्र संतांच्या प्रेमासाठी मराठी भाषा आत्मसात करून विदेशातील पुण्यवान भक्त महाराष्ट्रात येवून अभंग गातात, परीस जवळ असुन लोंखडला लोंखडच राहिलों आहोत. तुम्ही मायभूमीत बोली भाषेत उत्तम अंभगावर प्रवचन करताल ही अपेक्षा आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम!
@shambhalerao783
@shambhalerao783 Жыл бұрын
Pp
@marutideshmukh4943
@marutideshmukh4943 Жыл бұрын
Great composition and great affection towards Indian culture there by foreign people
@sanjaywagh9855
@sanjaywagh9855 Жыл бұрын
खुपचं छान ह.भ.प जॉन महाराज गोसेप राम कृष्ण हरी
@bhalchandrajoshi1592
@bhalchandrajoshi1592 Жыл бұрын
ही भारतीय संस्कृती संतांचे योगदान प्रत्येक देशामध्ये गेलेले आहे त्याची ही प्रचिती आपण सुंदर गायन केले अशीच आपली उत्तम उत्तम प्रगती हो हि प्रभू चरणी प्रार्थना महाराष्ट्रातील संत यांचे अभंग व इतर साहित्य अनेक परदेशात अभ्यास ला जात आहे याबद्दल आनंद वाटतो
@dilipsave428
@dilipsave428 Жыл бұрын
Absolutely mesmerising performance.... Very rich voice, so divine.
@jayawantmhatre3581
@jayawantmhatre3581 Жыл бұрын
Very sweet and effortless singing! Hats off to you Mr John
@anilwaskar1977
@anilwaskar1977 Жыл бұрын
खूपच छान जॉन साहेब, पांडुरंगाची कृपा तुम्हावर अखंड राहो 🙏 जय हरी विठ्ठल 🙏
@shardanarwade1466
@shardanarwade1466 Жыл бұрын
खुप खुप छान जॉन साहेब ,राम कृष्ण हरी माउली 🙏🙏🙏🙏🙏
@kisansakhre5557
@kisansakhre5557 Жыл бұрын
जॉन जी खूप छान. हा भारतीय संस्कृतीचा चांगुलपणा आहे
@vatialchabukswar8854
@vatialchabukswar8854 Жыл бұрын
It is a proud for us that you pious gentle man song an abhang in a very sweet voice.Wel come to India.Thank you so much
@ashashah1207
@ashashah1207 Жыл бұрын
Y no. Furry q
@ashashah1207
@ashashah1207 Жыл бұрын
Gyp feet 4 tweetony
@ashashah1207
@ashashah1207 Жыл бұрын
By
@ashashah1207
@ashashah1207 Жыл бұрын
pm8
@ashashah1207
@ashashah1207 Жыл бұрын
\check FM
@shrushtipathare2304
@shrushtipathare2304 Жыл бұрын
👏👏🙏🙏
@vijaybalsaraf9642
@vijaybalsaraf9642 Жыл бұрын
राम कृष्ण हरी!.... खुप सुंदर, अप्रतिमच 👌👍☺️🙏
@dipakmankape1167
@dipakmankape1167 11 ай бұрын
🙏🙏छान आनंद वाटला माऊली.🙏🙏👌👌🌹
@madhukardadar4321
@madhukardadar4321 Жыл бұрын
Mr Jhon, Jai Baba❤ Jai Hari🙏It's very exciting to see in a Hari Bhakta Group. You are a very passionate person. You have a very strong urge to Learn Indian Music... You will achieve it... All the Best you 💐💐💐
@shivrajtupe7095
@shivrajtupe7095 Жыл бұрын
खुप छान माऊली.....! आपल्या संस्कृतीत भक्ती गीतांचा किती अमुल्य ठेवा आपले संत ठेऊन गेले....याची आज प्रचिती आली. राम कृष्ण हरी
@gopinathraval2932
@gopinathraval2932 Жыл бұрын
😊
@ganeshpatil5066
@ganeshpatil5066 Жыл бұрын
अप्रतिम गायले आहे,वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. सर्वांची मने जिकलीत.
@krishnadesai2252
@krishnadesai2252 Жыл бұрын
रामकृष्ण हरी. जॉन साहेब छान मस्तं आवाज मस्तं भजन भजन गायलात. आम्हाला खुप खुप आनंद झाला धन्यवाद.
@dilipsolanke5271
@dilipsolanke5271 Жыл бұрын
अप्रतिम, सुंदर सुस्पष्ट उच्चार .गाण्यात जिवंत भाव ओतले.
@nilimadivandivan6134
@nilimadivandivan6134 11 ай бұрын
ग्रैट!ग्रेट! ज्या भावनेने जाॅन यांनी सगळ्यांबरोबर अप्रतिम गायले
@balirammore2133
@balirammore2133 20 күн бұрын
खुप छान गायन केले धन्यवाद महाराज ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ganeshdobale2237
@ganeshdobale2237 Жыл бұрын
जॉन साहेब आपण मराठी भाषेत अभऺग गाईला खरोखरच ‌खूप छान आपले‌ अभिनंदन जय हरी विठ्ठल
@kishorneware2484
@kishorneware2484 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 🌺🍀🌺🌷🌹🌷🙏🙏🙏
@sudambanate2194
@sudambanate2194 Жыл бұрын
अप्रतिम अतिसुंदर सुमधुर आवाजात गायन अशीच एकाने एक भक्तीची ज्योत प्रज्वलित करून सनातन हिंदु धर्माचा प्रसार करा
@manoharshirbhate8061
@manoharshirbhate8061 Жыл бұрын
Aknath siranche suddha Abhinandan Karn tyani aapli bhasha Sata Samudraplikde neli.Dhanyad Sir.
@arungadge2548
@arungadge2548 Жыл бұрын
माऊली जाॅन साहेब, फारच छान ❤😂
@ms21worldsknowledgevlogs87
@ms21worldsknowledgevlogs87 Жыл бұрын
आमची तर इज्जतच गेली विदेशातील लोक महाराष्ट्र मध्ये येऊन म्हणतात अंभग म्हणतात. अभिनंदन jon sir ❤
@MarsLegend
@MarsLegend Жыл бұрын
जॉन साहेबांवर पांडुरंगाची कृपा आहे .. खूप छान
@latishchaudhari3761
@latishchaudhari3761 Жыл бұрын
Apratim,sundar gayan. Jonn saheb aaplyakdil (Fransche) ekhade bhakti geet dekhil aikva.aamhala(bhartiyanna) khup aavdel dhanyvaad saheb JAY HARI VITTHAL.
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 Жыл бұрын
खूप सुंदर उच्चार मराठी तेवढे सोपे नाही अभिनंदन, खुप खुप आभार
@sudhagangolli186
@sudhagangolli186 Жыл бұрын
खूपच सुंदर जॉन साहेब. असेच नवीन गाणी म्हणा.विठ्ठल तुमच्यावर आशिर्वाद राहिल
@mohinirajbhanage8829
@mohinirajbhanage8829 Жыл бұрын
खूपच कौतुकास्पद !आलापीसह गायन मराठी मातृभाषा असणारांनाही अवघड वाटणारे आव्हान जाॅन साहेबांनी सहज पेलले !!! प्रशंसेला शब्द अपुरे वाटतात.
@vijaywakde4427
@vijaywakde4427 Жыл бұрын
जिद्द हवी असते..नवं काही शिकायचे म्हणजे त्यावर ्श्रद्धा,निष्ठा व परिश्रम असावेच ं लागतै‌..जौनचं मनापासून अभिनंदन..!
@bhausahebnawale355
@bhausahebnawale355 11 ай бұрын
वाह...ह.भ.प.जाॅन महाराज गुसेप ....सुंदर...
@sachinarekar6756
@sachinarekar6756 Жыл бұрын
वाव माऊली खुप छान रामकृष्ण हरी माऊली
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 Жыл бұрын
अप्रतिम.आवाजाची जादू.😮
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 43 МЛН
Ozoda - JAVOHIR ( Official Music Video )
6:37
Ozoda
Рет қаралды 9 МЛН
Sardor Tairov - Sen meni yeding (Official Music Video)
5:02
Sardor Tairov Official
Рет қаралды 2,5 МЛН
Turar | Zhaman unayd | 2024
3:29
TURAR YDYRYS
Рет қаралды 53 М.
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
2:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 10 МЛН