Рет қаралды 30,446
झाल्या तिन्ही सांजा
झाल्या तिन्ही सांजा
स्वयंपाक केलाय ताजा
उघड ग अंबे दरवाजा नैवेद्य आलाय माझा
पहिला नैवेद्य खीर पुरीचा
मान तुला देत आई हिरव्या चुड्याचा
झाल्या तिन्ही सांजा
झाल्या तिन्ही सांजा
दुसरा नैवेद्य मोठया भंडाऱ्याचा
आशीर्वाद दे ग आई सुखी संसाराला
झाल्या तिन्ही सांजा
झाल्या तिन्ही सांजा
तिसारा नैवेद्य पुरणपोळीचा
मान तुला देत आई हिरव्या sadicha
झाल्या तिन्ही सांजा
झाल्या तिन्ही सांजा ki
(याप्रमाणे तुम्ही आणखी यमक जोडू शकता)