No video

पितात सारे गोड हिवाळा | B S Mardhekar | Marathi Kavita | Spruha Joshi | Poems

  Рет қаралды 37,385

Spruha Joshi

Spruha Joshi

Күн бұрын

बा. सी. मर्ढेकर यांची 'पितात सारे गोड हिवाळा' ही कविता आपल्या KZfaq Channel वर सादर व्हावी अशी फर्माईश अवनी आगाशे यांनी केली होती. त्या कवितेचा विडिओ तुच्यासोबत share करतेय. आवडला तर नक्की कळवा.
Editing : Divyesh Bapat
#SpruhaJoshi​ #Marathi​ #Books​
------------------------------------**************************----------------------------
DISCLAIMER : This is official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
___________________________________________________________________
Follow for regular updates about my work on
👉 Facebook : / spruhavarad

👉 Twitter : / spruhavarad

👉 Instagram : / spruhavarad

Пікірлер: 260
@akshatatamhankar1973
@akshatatamhankar1973 Жыл бұрын
दोन्ही कविता अप्रतिम
@darshanakale6
@darshanakale6 Жыл бұрын
He sadarikaran apratim!. Ajun Ba. Si.nchya kavita aikayala aawadtil.
@sandhyaborole4470
@sandhyaborole4470 Жыл бұрын
Atttiiiii sundar
@pradnyadhumal9344
@pradnyadhumal9344 3 жыл бұрын
जन पळ भर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय ही कविता मर्ढेकरांची ऐक वा
@shrishailchougule2828
@shrishailchougule2828 2 жыл бұрын
अप्रतिम दुर्मिळ प्रसिध्द कवितेच सादरीकरण.
@vivektirodkar6863
@vivektirodkar6863 3 жыл бұрын
लहानपणी पहाटे पहिली ते सातवी लवकर उठून शाळेत जतानाचे सारे देखावे आणि आठवणी मनात येऊन गेल्या या कवितेनिम्मित....त्या थंडीच्या सहवासात शांततेचा रूपांतर गजबजाटात होताना अनुभव जणू नाहीसा झाला आहे ....धन्यवाद.... तुझ्याकडे खूप सुंदर कला आहे स्पृहाताई तू शब्दांचा चित्रपट उभा करतेस तुझ्या सादरीकरणातून....आणि त्यातील एक पात्र झाल्याचा अनुभव येतो
@ajay1712
@ajay1712 3 жыл бұрын
दोन्ही कविता अती सुंदर
@user-ut2wi8ns7v
@user-ut2wi8ns7v 6 ай бұрын
व्वाह! छान थोडक्यात माहिती दिलीआणि सुंदर सादरीकरण स्पृहा👌
@indiancitizen8297
@indiancitizen8297 3 жыл бұрын
स्पृहा तू एक सुसंस्कृत अभिनेत्री आहेस
@shamalakate7805
@shamalakate7805 2 жыл бұрын
Pitat sare god hivala apratim kavita tuze sadrikaran. Apratim
@mugdhakulaye5004
@mugdhakulaye5004 6 ай бұрын
वाह... अप्रतिम... स्पृहा खूप सुंदर सादरीकरण ❤💐
@shitalbodke8310
@shitalbodke8310 2 жыл бұрын
Thank you so much Spruha. खूप दिवस ही कविता शोधत होते शाळेतले दिवस आठवले त्या साठी खूप खूप धन्यवाद
@manasimohansonawane491
@manasimohansonawane491 3 жыл бұрын
ऊन ऊन खिचडी चा एपिसोड ऐकला आणि त्यावरून कळले की ताई तू असे कविता वाचन करतेस... जोगीया, माहेर, काय वाढले पानावरती अप्रतिम सादरीकरण 👌👌👌👌👌
@prakashvanave6596
@prakashvanave6596 Жыл бұрын
Thanks For दवात अलिस भल्या पहाटे..❤❤❤
@sandhyakulkarni3441
@sandhyakulkarni3441 3 жыл бұрын
Dhanya te kavi,ani apli mati👌👍💐
@kiranpatil6863
@kiranpatil6863 3 жыл бұрын
स्पृहा ....thank you 🙏 . माझी खूप आवडती कविता . माझ्याकडील संग्रहामध्ये मी खूप दिवसापासून ही कविता शोधत होतो. ही कविता आम्हाला नववीत होती.आज तुझ्यामुळे कवितेचा आनंद घेता आला. Thank you so much. 🙏
@abhijitpandit9672
@abhijitpandit9672 3 жыл бұрын
ताई खुपच छान सादरीकरण आहे
@jitendraghanekar
@jitendraghanekar 2 жыл бұрын
Woooow
@pramodrane2095
@pramodrane2095 Жыл бұрын
खूप छान सादरीकरण. एखादा विषय जेव्हा तुम्ही हाती घेता तेव्हा त्या विषयाचा तुमचा अभ्यास कौतुकास्पद असल्याचे येथे नमूद करावेसे वाटते. 👌👌👌🌹🍫
@arunalshi1986
@arunalshi1986 3 жыл бұрын
Khup god hotya kavita ani tuza kavitavachan suddha.
@indumatipawar9532
@indumatipawar9532 Жыл бұрын
उत्तम सादरीकरण. मस्त मस्त. 👌👌👌👍
@dipikaambre3213
@dipikaambre3213 3 жыл бұрын
सुंदर कविता .
@kaushikpatil9696
@kaushikpatil9696 Жыл бұрын
कविता आणि त्यातील शब्द आवडले..!
@spawaskar723
@spawaskar723 2 жыл бұрын
Spruhatatai great! Mumbaivarchi hi ek utrusht kaviita.
@PralhadChavan-ti4qi
@PralhadChavan-ti4qi 2 ай бұрын
Khuppach chhan vatle 👌
@mahendrawaman7571
@mahendrawaman7571 3 жыл бұрын
स्पृहा, खूपच छान ......कविता आणि तुझं सादरीकरण दोन्हीही!
@VachuyaKavita
@VachuyaKavita 3 жыл бұрын
मर्ढेककरांची ही कविता नव्या अंदाजात माझ्या चनेलवरही ऐका kzfaq.info/get/bejne/jrt2p6qCrNbWe6s.html
@nandkumarnigade1233
@nandkumarnigade1233 3 жыл бұрын
मर्ढेकर यांची कविता सादर केलेबद्दल द्यन्यवाद आपणास पाठीमागे तशी विनंती केली होती छान सादरीकरण वातावरणात गोडवा निर्माण करून जात 😊👌
@sahityadeeppratishthan7588
@sahityadeeppratishthan7588 3 жыл бұрын
सुंदर कविता आणि सादरीकरण उत्तम
@pournimasalunkhe7727
@pournimasalunkhe7727 5 ай бұрын
कुहू तुझा आवाज खूप गोड आहे😊😊
@saishtodankar8033
@saishtodankar8033 3 жыл бұрын
Chan anchoring karta.
@ananddesai4050
@ananddesai4050 3 жыл бұрын
फार सुंदर वाचतेस.
@shailendrawaskar2298
@shailendrawaskar2298 2 жыл бұрын
khup sunder kavita vachan
@amarsuryawanshi2916
@amarsuryawanshi2916 3 жыл бұрын
काय वाढले पानावरती ही कविता खुप छान सादर केली होती. आजुनही कितीही वेळा ऐकली तरी सारख एकाव वाटत। खुप छान।
@sachingite9257
@sachingite9257 3 жыл бұрын
Ekdum sahi
@immortalgaming9291
@immortalgaming9291 2 жыл бұрын
Kay. Wachle. Panawarti
@sunitawani129
@sunitawani129 3 жыл бұрын
खुप खूप सुंदर स्पृहा! तुझ्या सादरीकरणात एकप्रकारचा आगळा गंध आहे, एक वेगळी लय आहे... ती आत आत खोलवर कुठेतरी झिरपत जाते. कोणतीही कविता अगदी कुणाचीही, तू तुझ्या शैलीत सादर करतेस तेव्हा ती अजून अजून उमगत जाते आणि नकळत आम्ही त्या कवितेच्या प्रेमातच पडतो.
@dnyaneshwarikshirsagar8171
@dnyaneshwarikshirsagar8171 3 жыл бұрын
Khup chan ..hi Kavita mi hi shodhat hote..2 divsapurvi aala aashadh shravan hi Kavita mla athvli hoti yanchi...ya 2 kvita 2 veg veglta rutunvarchtya Ani donhi abhyas kramat hotya...kharch apal balpan khup sunder hot ya sarv milalelya aandamule
@anjalibehere3678
@anjalibehere3678 3 жыл бұрын
VA Khupkhup Chaan spruha
@yoginipaithankar3415
@yoginipaithankar3415 2 жыл бұрын
सुपर्ब
@abhijitpednekar4267
@abhijitpednekar4267 3 жыл бұрын
फार फार सुंदर 🙏🙏
@bipinapte774
@bipinapte774 3 жыл бұрын
वा ताई असेच वाचन तुम्ही चालू ठेवले तर आताच्या पिढीस जुन्या कवींची ओळख होईल.स्तुत्य उपक्रम.
@Nisha-wh8jh
@Nisha-wh8jh 3 жыл бұрын
कुसुमाग्रजांची ' काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात ' ही कविता ऐकायला आवडेल स्पृहाताई तुझ्याकडुन. . . चॅनलला खूप खूप सदिच्छा❤️
@VachuyaKavita
@VachuyaKavita 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/e8qJp7qg3pfRZ3U.html कुसुमाग्रजांची स्वप्नाची समाप्ती ही कविता माझ्या चॅनेलवर नक्की ऐका. त्यातच त्या दोन ओळी आहेत. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितीजाच्या पलीकडे उभे दिवसांचे दूत.
@shatakshidabir5467
@shatakshidabir5467 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/hraXqMurt7LFinU.html Kusumagraj hyanchi hi kavita nakki aaika khup chan aahe
@madhurivaidya8925
@madhurivaidya8925 8 ай бұрын
Khup chan spruha
@user-hd7ld3kh8m
@user-hd7ld3kh8m 6 ай бұрын
माघ महिन्यांत मुंबईत छान हिवाळा आहे थंडी पडली आहे. कालचे तापमान २२अंश सेल्सिअस होते. कविता अनुभवता आली धन्यवाद
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 3 жыл бұрын
अप्रतिम
@ashkute5274
@ashkute5274 3 жыл бұрын
विंदा करंदीकरांची "या जन्माला फुटे न भाषा " ही कविता ऐकायची आहे, खुप वेळा फरमाईश केली आहे please please please.....................🥰🥰🥰🥰🥰🥰😙😙🥰🥰😙😙😙😙😙😙😙😙🖤🖤🖤🥰🥰🥰😙😙😙😙😙🖤😙🖤😙😙😙😚😄😚😃😙😙😃😃😙😃
@bahktipote329
@bahktipote329 Жыл бұрын
शर आला तो धाऊन आला काळ ही कविता एकदा वाचाल का
@akshatamadav4934
@akshatamadav4934 3 жыл бұрын
फारच छान सादरीकरण
@mygr8videos
@mygr8videos 3 жыл бұрын
मर्ढेकरांच्या खूप तरल, सुंदर कविता तितक्याच छान ऐकवल्याबद्दल धन्यवाद. ह्यामध्ये विस्मरणात गेलेले काही शब्द आणि इतकी सुरेख, समृद्ध भाषा ऐकायला मिळाली.
@sangitarevadekar4952
@sangitarevadekar4952 10 ай бұрын
अप्रतिम❤
@revanageshkulkarni7513
@revanageshkulkarni7513 10 ай бұрын
Thanks a lot spruha mam.... I got goose bumps while listening to the poems .... I'm just a teenager trying to understand my own language from depth of my heart... Kudos to you for letting me know this beauty.....❤❤
@vrishalilale113
@vrishalilale113 3 жыл бұрын
खूप सुंदर स्पृहा
@sureshshete9830
@sureshshete9830 3 жыл бұрын
खुपच सुंदर सादरीकरण
@gourijangam6168
@gourijangam6168 3 жыл бұрын
दोन्ही कविता अप्रतिम ..!
@VachuyaKavita
@VachuyaKavita 3 жыл бұрын
मर्ढेकरांची ही कविता नव्या अंदाजात माझ्या चनेलवरही ऐका kzfaq.info/get/bejne/jrt2p6qCrNbWe6s.html
@sachinrk79
@sachinrk79 3 жыл бұрын
खुपचं सुंदर स्पृहा... दोन्हीही कविता सुंदर... आणि बा. सी. मर्ढेकर बद्दल दिलेली माहिती उत्तम... बिग थँक्यू!!!
@NitinBorseGeo
@NitinBorseGeo 5 ай бұрын
मर्ढेकरांची ओळख अधिक चांगली झाली
@savitrizambare6814
@savitrizambare6814 3 жыл бұрын
खूप सुंदर,
@prajaktacp
@prajaktacp 2 жыл бұрын
Thank you so much स्पृहा! खूप दिवसांपासून ही कविता शोधत होते पण नाव आठवत नव्हतं. खूप सुंदर कविता वाचन! 😊
@adityasurve8106
@adityasurve8106 2 жыл бұрын
कविवर्य ब. स. मर्ढेकर यांच्या कविता पहिल्यांदा ऐकल्या. खरंच वेगळ्या प्रकारच्या काव्यरचना ऐकायला मिळाल्या.🙏🙏🙏 खुपचं उत्कृष्ट आणि मनमोहक सादरीकरण.🌹🌹🌹
@kumodgurav
@kumodgurav 3 жыл бұрын
खूप खूप छान
@nageshdhurve7001
@nageshdhurve7001 3 жыл бұрын
छान... खूप सुंदर ..
@madhurivaidya8925
@madhurivaidya8925 3 жыл бұрын
मर्ढेकर समजायला आवघड आहेत. मुंबईची पहाट वर्णन किती सुंदर आणि वास्तरवादी आहे.तुझे सादरिकरण छानच.
@ravindrapamadi1062
@ravindrapamadi1062 3 жыл бұрын
खूप छान स्पृहा!
@shaileshdani4263
@shaileshdani4263 3 жыл бұрын
खूपचं छान सादरीकरण
@Poetesst_Gayatri
@Poetesst_Gayatri Ай бұрын
😍👏
@sanmatichavan864
@sanmatichavan864 3 жыл бұрын
Khup Chan Kavita. Khup Chan presentation ❤️😊 ती फुलराणी मधली 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही कविता तुमच्याकडून ऐकायला आवडेल..🙏😊
@naliniarole6920
@naliniarole6920 2 жыл бұрын
👌👌🙏🙏
@pmandhare6706
@pmandhare6706 3 жыл бұрын
खरोखरच महान कवी . पण लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. की पोहचूच दिला नाही. काय ती पद्यरचना ,काय ती शब्दांची मांडणी. अप्रतिम केवळ अप्रतिम.
@kavyasaswade8039
@kavyasaswade8039 3 жыл бұрын
Khup chan
@MAHAKALGAMINGT
@MAHAKALGAMINGT 8 ай бұрын
धन्यवाद तुमच्या गोड आवाजात , सुंदर हावभाव आणि मनमोहक स्मित हास्यात पितात सारे गोड हिवाळा ही कविता ऐकून खूपच प्रसन्न वाटले .❤
@yadavsandeep6996
@yadavsandeep6996 3 жыл бұрын
खूप छान कविता
@dnyaneshwarraut6369
@dnyaneshwarraut6369 3 жыл бұрын
स्पृहाताई, मंगेश पाडगावकर सरांची मी कुठे म्हणालो परी मिळावी ही कविता सादर करा.
@yogij17
@yogij17 7 ай бұрын
खूप छान व्हिडिओ. भा. रा. तांबे यांची रुद्र आवाहन नक्की वाचा.
@patilharshal4483
@patilharshal4483 Жыл бұрын
👌👌👌👌👌
@pritampatil6320
@pritampatil6320 3 жыл бұрын
Khup sundar spruha. Kaamachya stress nantr ashya Kavita aikalyavr ek veglich shantata labhte manala😊
@manoharparab6334
@manoharparab6334 3 ай бұрын
very good keep it up
@bahubalikhot5059
@bahubalikhot5059 3 жыл бұрын
👌👌👌
@neelamkarmalkar7158
@neelamkarmalkar7158 3 жыл бұрын
दोन्ही कविता अतिशय सुंदर! स्पृहा, तुझं काव्यवाचन खूप छान
@rajugrote2247
@rajugrote2247 3 жыл бұрын
ही कविता विशिष्ट कालखंडात असलेले मुंबईचे सोज्वल रुप डोळ्यासमोर उभे करते.बा.सी मर्ढेकरांच्या कवितेची ती एक ताकत आहे...पितात सारे गोड हीवाळा ..जस एखांदी व्यक्ती मद्य कींवा आवडीचे पेय शांत संयमाने आंनदाने हळुहळु घोट घेत पिते तसा हा मुंबईचा गोड हीवाळा लोक पितात..असे अनेक अर्थाचे दृष्यीकरण आपल्या डोळ्यासमोर येते. माझी ही आवडती कविता आहे..आपण सुंदरतेने सादर केलीत त्याबद्दल धन्यवाद !
@chetanshetkar4155
@chetanshetkar4155 3 жыл бұрын
Far Sundar
@sugandhalonikar
@sugandhalonikar 3 жыл бұрын
अर्वाचिन मराठी कवितेच्या दालनातील कवी केशवसुतांनंतरचे मर्ढेकर हे पहिले युगप्रवर्तक कवी. या चिंतनशील कवीची प्रत्येक कविता तितकीच सोंदर्यपूर्ण. त्यांच्या या कवितेची तुझी निवड नि सादरीकरण तितकंच लाजबाब स्पृहा!! धन्यवाद या अनुभवाबद्दल!!
@prajaktagaikwad3794
@prajaktagaikwad3794 Жыл бұрын
Chan..shalet shikaley aj maza muli la aikavli
@user-it8tg5xh5z
@user-it8tg5xh5z 2 жыл бұрын
किती अलंकारीक कविता. ..वाह नवीन शब्दांची ओळख झाली.🥰
@vijaysabnis7291
@vijaysabnis7291 3 жыл бұрын
फार छान रसग्रहण. मर्ढेकर बंडखोर कवि म्हणूनसुद्दा प्रसिद्ध होते. त्या काळच्या प्रस्थापित व्यवस्थेवर कोरडे ओढणारे. एक उदाहरण : “ डोळे हे फिल्मी गडे रोखूनी मज पाहू नका कशिदा मी काढू कशी, आहे मका निवडाया”
@vijaykarche7134
@vijaykarche7134 3 жыл бұрын
किती छान कविता होत्या आधीच्या.., कधी आठवल्या तर पूर्वीचे दिवस आठवतात... पूर्वीच्या कविता, धडे, शिक्षक, नवीन पुस्तकांना येणारा सुंदर वास, पाऊस, झाडं, शाळेचे ते दिवस... पण आता सगळं कसं बदलून गेलंय...
@sangramdalavi5503
@sangramdalavi5503 3 жыл бұрын
❤️ प्रेम....
@pritambhandarkar3100
@pritambhandarkar3100 3 жыл бұрын
Thank u spruha tumchyamule vegavegalya kavichya kavita eikatana milatat. Tyat tumcha sadarikaran uttam Mhanje mast sajuk tupat badam vagare takun banavlela prasad asava. Tashya god aavajat tumcha sadarikaran hot. tumhi khup chhan nivedan kartat. Ani tumchya kavita two vachalya ahet. Khup chhan lihitat tumhi. Maaf kara kahi chukal tar. Tumchyasarkha nahi lihita yet.
@shreyaraikar3656
@shreyaraikar3656 3 жыл бұрын
स्पृहा.. खूपच सुंदर काव्यवाचन केलं आहेस...या निमित्ताने मर्ढेकरांच्या कविता ऐकायला मिळाल्या...काव्यवाचन करताना तुझ्या आवाजातील हळुवारपणा, डोळ्यांमधले आणि चेह-यावरचे हावभावही खूप सुंदर असतात... कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितांचं रसग्रहण तुझ्याकडून ऐकायला आवडेल....
@sumanpatil8043
@sumanpatil8043 3 жыл бұрын
प्रेमाचा गुलकंद
@smitadeshpande8753
@smitadeshpande8753 3 жыл бұрын
ही कविता मस्तच. स्पृहाताई मला एक कविता हवी आहे. मला फक्त पहिल्या दोनच ओळी आठवतात. बहुतेक निर्माल्य असे नाव असावे. कवी लक्षात नाहीत. झाले चार पुरे न तास अजुनी आली तुम्हा म्लानता, झाला गंध नीरस तसा पावडर कसा नष्टता, तो तेजस्वीपणा कुठे हरपला सौंदर्य गेले कुठे पुष्पांनो तुमच्याकडेच कुणीही का लक्ष ना देतसे मी जुनी SSC, बहुतेक आठवीत असताना होती.
@manjushapachawadkar5722
@manjushapachawadkar5722 2 жыл бұрын
Ganpat vani hi kaviteche vachan kar spruha tu mast vachan kartes
@mandarayachit4286
@mandarayachit4286 3 жыл бұрын
अप्रतिम कविता.. ❤️❤️❤️❤️ खूप सुंदर सादरीकरण .. 🔥🔥
@vaishaligharat7874
@vaishaligharat7874 3 жыл бұрын
मर्ढेकरांच्या अबोध कविता अलगद उलगडून दाखवल्यास , मनाला स्पर्शून गेल्या खूप खूप धन्यवाद स्पृहा !!
@meerajoshi3400
@meerajoshi3400 3 жыл бұрын
I always hear your poetry so sweet voice!
@pravinkumbhar256
@pravinkumbhar256 3 жыл бұрын
खूप दिवसातून मर्ढेकर एकायला मिळाले..... खूप छान प्रस्तुत.....
@chetantirodkat9784
@chetantirodkat9784 3 жыл бұрын
It's a beautiful. Marathi very good. This thank. 😊🙏👍
@Bapukalesir
@Bapukalesir 3 жыл бұрын
छानच
@satishphadte9609
@satishphadte9609 3 жыл бұрын
बा. भ. बोरकरांची " त्या दिसा.... वाजत आयली तुजी पाय जणा " ही कविता ऐकायला आवडेल. खूप खूप धन्यवाद.
@advitaanimasti....majja...5103
@advitaanimasti....majja...5103 3 жыл бұрын
ही कविता पण फारच सुरेख..👍
@sharadmarathe7524
@sharadmarathe7524 3 жыл бұрын
मस्त. फारच छान. मागे पुल आणि सुनीताबाई मर्ढेकर सदर करायचे. अगदी त्याची आठवण आली. कवितेचे सादरीकरण आणि त्याचा रसास्वाद दोन्हीही आवडले. सुरु राह् दे उपक्रम.
@shailasarode5733
@shailasarode5733 3 жыл бұрын
स्पृहा, दोन्ही कविता व तुझे सुंदर सादरीकरण, अप्रतिम..👌👌👍
@VachuyaKavita
@VachuyaKavita 3 жыл бұрын
मर्ढेककरांची ही कविता नव्या अंदाजात माझ्या चनेलवरही ऐका kzfaq.info/get/bejne/jrt2p6qCrNbWe6s.html
@ajitpatil8350
@ajitpatil8350 3 жыл бұрын
माझी आवडती कविता. Thank you बालभारती.
@aditipatwardhan3628
@aditipatwardhan3628 3 жыл бұрын
Khoop chan...Background music khoop ch sundar watla..😊
इवलीशी एक मूठ | Spruha Joshi | Poems
5:35
Spruha Joshi
Рет қаралды 26 М.
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 25 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 28 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 79 МЛН
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 25 МЛН