plastic bottle च्या सहाय्याने मासे पकडण्याची अनोखी पद्धत🎣🤔|

  Рет қаралды 5,664

PARICHAY KONKANACHA

PARICHAY KONKANACHA

10 күн бұрын

plastic bottle च्या सहाय्याने मासे पकडण्याची अनोखी पद्धत🎣🤔| #handlinefishing #mulletfishing #viral
नमस्कार मित्रहो 🙏🏻
तर मित्रहो आज आपल्या व्हिडिओ द्वारे शेग मासे म्हणजेच बोयट, शेडी, बोय, गुंजी आणि इंग्रजीमध्ये Mullet fish अशी वेगवेगळी नावं आहेत. तर हे मासे कशाच्या सहाय्याने आणि कश्या प्रकारे पकडले जातात हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो शेग मासा हा एवढा चतुर मासा आहे की तो आपल्याला सहजा सहजी भेटत नाही जर त्याला पकडायचे असेल तर एक तर जाळ्याच्या सहाय्याने नाही तर पागाने म्हणजेच हातफागाने च तो मासा आपण पकडू शकतो.
तर या व्हिडियो द्वारे मी तुम्हाला काही तरी वेगळं दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणजे plastic bottle आणि पिठाच्या सहाय्याने आपण शेग मासे म्हणजेच mullet fish कश्या प्रकारे पकडू शकतो या बद्दल ची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला चांगली माहिती मिळणार आहे मासे पकडण्याची नवीन आयडिया मिळणार आहे.
व्हिडिओ आवडली असता व्हिडिओ ला नक्की लाईक करा आपल्या मित्रांशी शेअर करा तसेच आपल्या हक्काच्या चॅनेल ला सबस्क्राइब तेवढ नक्की करा.
या फुडेही असेच मासेमारीचे वगैरे व्हिडियो तुम्हाला पहायचे असतील तर नक्कीच माझ्या KZfaq Channel ला Subscribe करा.
LIKE👍🏻, SHARE🔀, COMMENT💬 AND SUBSCRIBE🔴 MY KZfaq Channel ❤️
धन्यवाद 🙏🏻
#kokan #fishing #village #konkan #masemari #handlinefishing #kokanfishing #fish #mullets #mulletfish #mulletfishing #traditionalfishing #fishingtechniques #fishinglover #fishingtips #kokanlife #villagelife #kokani #kokanilife #kokannature #saltwater #saltwaterfish #fishes #nature #viwe #plasticbottle #method #fishingmethod #fishingvideo #unique #uniquefishing #rarefishing #viralvideo #viral #youtube #yt #ytshorts #ytvideo #youtubeindia #india #indianfishing #ratnagiri #rajapur #कोकण #मासेमारी #मासे #कोकणीमाणूस #कोकणी #मालवणी #कोकणातील #जीवन #निसर्ग #सुंदरता #रत्नागिरी
‪@DeepankarDKambli‬

Пікірлер: 9
@sahilkambli6803
@sahilkambli6803 9 күн бұрын
@snehamanjrekar2070
@snehamanjrekar2070 9 күн бұрын
Very good
@wasimkazi8211
@wasimkazi8211 9 күн бұрын
Mast
@pranavkambli5061
@pranavkambli5061 9 күн бұрын
Nice technique 👍🏻
@surajambolkar6803
@surajambolkar6803 9 күн бұрын
एकदम भारी भावा ❤
@akshayvaradkar4886
@akshayvaradkar4886 8 күн бұрын
Bhava amchakde 95 pakdlet mi 2 tasat
@DeepankarDKambli
@DeepankarDKambli 7 күн бұрын
Mastch... Konta Gav
@sagheerahmedmogal6551
@sagheerahmedmogal6551 10 сағат бұрын
बारीक बोर पावसाळ्यात आठ नंबर गरीला लाऊन लांब समुद्रात उडवा
@DeepankarDKambli
@DeepankarDKambli 5 сағат бұрын
हो नक्कीच. तांबवशी भेटतात त्याला
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 101 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 48 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 522 М.
Fishing Karne Gaye Mila Red snapper 💥
12:51
Akshay Korgaonkar
Рет қаралды 1,2 М.
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 101 МЛН