Pm Modi Full Speech Dehu : पंतप्रधान मोदी यांचं देहूतील संपूर्ण भाषण, शेवट नक्की ऐका ABP Majha

  Рет қаралды 931,428

ABP MAJHA

ABP MAJHA

2 жыл бұрын

#ABPMajha #marathinews #RahulGandhiED #maharashtra #Politics #pmmodi #dehu
Pm Modi Full Speech Dehu : पंतप्रधान मोदी यांचं देहूतील संपूर्ण भाषण, शेवट नक्की ऐका ABP Majha
PM Modi | Modi | Modi Live | PM Modi Live | PM Modi Live Today | PM Modi Pune | PM Modi Pune Live | Modi Pune Live | Modi Pune | Modi in Pune | Modi Dehu | Modi Dehu Live | Modi in Dehu Live | Modi Live Dehu | Narendra Modi in Dehu | Narendra Modi Pune | Narendra Modi Live | Pune | Dehu
ABP Majha Live | Marathi News Live | Marathi Breaking News | Marathi Batmya | Superfast News | Top Headlines Today | Online Marathi News | marathi news | Mumbai News | Pune News | PM Modi news | Sharad Pawar Live | Uddhav Thackeray Live | Devendra Fadnavis Live
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 1 300
@jaybharatindiawale6091
@jaybharatindiawale6091 2 жыл бұрын
एक ओळ ही न लिहून आणता, आपल्या भाषणातून विविध मराठी ओळी, अभंग तसेच अनेक संतांची नवे तोंड पाठ आहेत. एकाच आयुष्यात किती जगताय तुम्ही । Great going, Long Live Mr PM.
@amarthorat4885
@amarthorat4885 2 жыл бұрын
@@vk0708 काय डोक्याची सुन्नत केली काय इथे teleprompter नाहीय. ..
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
@@amarthorat4885 😁🙏✅👍
@PBBSTAR700
@PBBSTAR700 2 жыл бұрын
भकत्रसणभ
@HappyIndia512
@HappyIndia512 2 жыл бұрын
Modi teleprompter only international meeting madhe use krtat. Ethe teleprompter nahiy
@bhumikawagh4431
@bhumikawagh4431 2 жыл бұрын
पाठातर चागले आहे मोदीजी इकडेही पचार करीत आहे वा रे अडभकत समजुन घया मराठीत बोलता बोलता हिदी चालु केली
@badshah3403
@badshah3403 2 жыл бұрын
देशाच्या प्रत्येक भागाचा, संस्कृतीचा परिपूर्ण अभ्यास आणि त्याबद्दल प्रेम असलेले देशाचे पाहिले परिपूर्ण पंतप्रधान मोदीजी यांना शत शत नमन!
@rahulkakad1027
@rahulkakad1027 2 жыл бұрын
Nakkich Mahiti asel tyana ,pan he bhashan samor lihilele Teleprompter astat donhi bajula
@rj6169
@rj6169 2 жыл бұрын
@@rahulkakad1027 teleprompter nahiye tithe
@onlymaratha1355
@onlymaratha1355 2 жыл бұрын
@@rahulkakad1027 उद्धव ठाकरे यांना वारकर्यांनी बोलावलं पण नाही कारण त्यांना माहिती आहे हा टोमणे सोडून दुसरं काहीच बोलत नाही
@koumei1709
@koumei1709 2 жыл бұрын
@@rahulkakad1027 bhashanat teleprompter nasto. Tv samor botlana camera khali asto. Stage var nahi hot he.
@amarthorat4885
@amarthorat4885 2 жыл бұрын
@@rahulkakad1027 ही वारर्कारयांच्या पुजा होती इफ्तार पार्टी नव्ती ...
@shashikantpalve17
@shashikantpalve17 2 жыл бұрын
माझं भाग्य आहे असा महान प्रधानमंत्री मी जिवंत असताना पहात आहे.... नमो नमो ❤️🌷
@balajijadhav7586
@balajijadhav7586 2 жыл бұрын
You can see that
@kishorbhargude8009
@kishorbhargude8009 2 жыл бұрын
नमो नमो
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
😊🙏 राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩
@shashikantshinde9958
@shashikantshinde9958 2 жыл бұрын
तुझ्या सोबत लवकर घेऊन जा.देशाच भल होईल.
@user-uc7hi3wc8r
@user-uc7hi3wc8r 2 жыл бұрын
@@shashikantshinde9958 ज्यांना आता आजिबात बोलायचे सुधरत नाही आणि बोललेच तर काय बोलतात ते आजिबात लोकांना कळत नाही त्यांना तुमच्या बरोबर लवकर न्या .
@harshalpotdar5327
@harshalpotdar5327 2 жыл бұрын
असे पंतप्रधान पुन्हा होऊ शकतं नाहीत🙏🙏 जय मोदीजी🙏🙏
@prasannjitkapse1877
@prasannjitkapse1877 2 жыл бұрын
एवढा खोटारडा होणे नाही ,जगतगुरु तुकाराम महाराज की जय
@pravinpatil9113
@pravinpatil9113 2 жыл бұрын
ahe chay Wale bad ayega gay wala namo namo
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
😊🙏 राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩
@ykofficial021
@ykofficial021 2 жыл бұрын
भ्रमातच रहा तुम्ही अजून
@shashikantshinde9958
@shashikantshinde9958 2 жыл бұрын
खरे आहे. इतका कोणी फेकूच शकत नाही.
@satyasanatani4899
@satyasanatani4899 2 жыл бұрын
मोदीजी आणि योगीजी सारखे नेते आम्हाला लाभले हेच आमच्या हिंदूंच मोठं भाग्य 🙏🏻🚩🚩🚩 जय जय राम कृष्ण हरी माऊली
@alkatamhankar1922
@alkatamhankar1922 2 жыл бұрын
खर आहे
@vilasrankhamb626
@vilasrankhamb626 2 жыл бұрын
Carect aahe sir
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z 2 жыл бұрын
@@heartrhythm0 तुला काय अक्कल नाही
@dnyaneshwarkotwal3452
@dnyaneshwarkotwal3452 2 жыл бұрын
@@user-vz2kq7ys1z तुला लय मोठी अक्कल धनगर
@prasannjitkapse1877
@prasannjitkapse1877 2 жыл бұрын
योगी सारखा वा छान सुंदर ,जो सगळ्यांचे घर पाडत सुटलाय ,ठीक है कूच गळत किया है तो कानुणी कारवाई किजीये ना जेल मे दालो लेकीन नाही हम घर तोडेंगे ये सही नाही है,चलो मान किया योगी सरकारं ने ठान लीया है की जो अपराध करेगा उसका घर तुटेगा,सही किया ओ पत्थर फेंक रहे थे इंका घर तोडा , ऊसी तरह जब उंकेही मंत्रिके बेटे ने चार किसानोको कार से मार डाला तो उसका घर नही तोडा , उसको प्रोटेक्ट किया जब व्हिडिओ सामने आया तब जाकर उसपर काणूनि कारवाही की गई 8 दिनो बाद ,लेकीन घर नाही तोडा, काणून की हीसाब से सही हैं,लेकीन ऊस पत्थर फेंकने वाले ओ भी गलत थे उनभर भी कणूनि कारवाही कर लेते लेकीन नही भाई ओ थोडी ना BJP SARKAR के कोई मंत्री थोडी थे ओ तो मुसलमान थे सही है,योगी खुदको सण्यासी कहता ता है लेकीन कोई मेरे हिंदू समाज का सन्यासी इस तरह भेद भाव नही करता , हम लोक राम को मानणे वाले है सच्याई के साथ है,योगी पाखंडी है सिर्फ भगवान राम का नाम लेकर लोगोको गुमराह कर रहा है
@vishalghorband9240
@vishalghorband9240 2 жыл бұрын
खरंच पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रैलोकी झेंडा!मोदीजीचे आजच्या भाषणाने मन भारावून गेले🙏🏻💐🙏🏻
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
😊🙏 राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩
@KangenWithDrDnyaneshBhagure
@KangenWithDrDnyaneshBhagure 2 жыл бұрын
महाराष्ट्रातल्या कोणत्यानी नेत्याने हे भाषण पाठ करून का होईना एकदा म्हणून दाखवा, मतदान तुम्हालाच...😊
@akshaypunekar756
@akshaypunekar756 2 жыл бұрын
SuperStar Feku Saheb aani tyanche Andhbhakt 🔥🙏.. Bolo Hindu(take votes) aur Maro Hindu (Inflation, unemployment).. fir bhi Andhbhakts : Modi Modi 🔥 God God bolun gujrati apla business motha karto 🙏 Ani Marathi manus Gulam rahto 😢
@jagnik4038
@jagnik4038 2 жыл бұрын
@@akshaypunekar756 chup baith chamche
@shashikantshinde9958
@shashikantshinde9958 2 жыл бұрын
टरबूज, चंपा,सदा,कोंबडीचोर, तोतरा, आशिषा,दरेकर,दानव्या,गिरिष्या शेवटी नव हिंदू त्ववादी खाजसाहेब, चालिसावाली जोडी इ.विसरले का ?यातील कोणच नेता नाही ना ?बरोबर ना ?
@shashikantshinde9958
@shashikantshinde9958 2 жыл бұрын
@@jagnik4038 मिरची लागली वाटते गार गार वाटतेय ना चोख्या ?
@shrutibandh
@shrutibandh 2 жыл бұрын
😂😂
@susheelawavhal2867
@susheelawavhal2867 2 жыл бұрын
प्रथम वंदन जगद गुरू संत तुकाराम महाराज यांना. तसेच वंदन माननीय पंतप्रधान मोदिजी यांना. कमाल आहे ह्या ही देशाच्या संताची. अप्रतिम भाषण! तसेच कूठल्या ही विषयावर चा सखोल अभ्यास! धन्य मोदी जी! त्रिवार वंदन!!
@tvaishali5551
@tvaishali5551 2 жыл бұрын
अगदी खरे आहे
@pradeepkarpe1441
@pradeepkarpe1441 2 жыл бұрын
खरच आहे
@laxmanpawale576
@laxmanpawale576 2 жыл бұрын
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले संत तुकाराम
@kamlakarpatil1344
@kamlakarpatil1344 2 жыл бұрын
नमो नमो
@akashvjadhav7416
@akashvjadhav7416 2 жыл бұрын
भारत देशाची संकृती आणि वारसा जपणारे योद्धांची आणि संताची पवित्र भारत भूमीला अपेक्षित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी.. साहेब
@hinduraokhade7757
@hinduraokhade7757 2 жыл бұрын
We are so fortunate that we have got such PM. God bless him.
@dattaz277
@dattaz277 2 жыл бұрын
असा पंतप्रधान होणे ही श्रीहरीं चीच इच्छा 🙏
@adityajangam3327
@adityajangam3327 2 жыл бұрын
देशाचा पंतप्रधान हिंदुस्थानचा हिंदु धर्म जपतो यापेक्षा चांगली गोष्ट काहीच नाही धर्म आहे तर माणूस आहे. कारण धर्म आपल्याला जगायला आणि जगवायला शिकवतो
@abhaybelsare3917
@abhaybelsare3917 2 жыл бұрын
हिंदुस्थान चे पंतप्रधान म्हणून आता खरे पंतप्रधान लाभले, श्रेष्ठ भाषण 👌👌🙏🙏
@ideas810
@ideas810 2 жыл бұрын
हिंदू धर्म ला जागतिक पातळीवर न्हेऊन ठेवणारे पंतप्रधान आणि बोलावे तसे चालावे अशी व्यक्ती🙏
@prasannjitkapse1877
@prasannjitkapse1877 2 жыл бұрын
काय बोलावे तसे चालावे असे,काही बोलतोस लेका याच्या इतका खोटारडा पूर्ण भारतात तर नाहीच जगात भी नसेल
@prasannjitkapse1877
@prasannjitkapse1877 2 жыл бұрын
जूमले है खुद कहता ओर तुम जैसे बोलावे तैसे चालावे म्हणतोस,इतकं खोटं नको बोलुस,मोदी भक्त अंधे है लेकीन इतना,नहीं नही भाई सांभाळू थोड
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
@@prasannjitkapse1877👈🧐 पळ ईथुन मराठी लांडा 😆
@umeshrasal6766
@umeshrasal6766 2 жыл бұрын
@@thegodfather2271 ☺️☺️
@vijayasonawane9887
@vijayasonawane9887 2 жыл бұрын
देशाचा राजा आणि संत हे जेव्हा बोलतात तर त्यांच्या मुखातून प्रत्येक्षात पांडुरंगच बोलत असतों हे त्रिकाल सत्य आहे. रामकृष्ण हरि माऊली
@nanajigangurde8511
@nanajigangurde8511 2 жыл бұрын
Yes it is true
@dinkarshirole3888
@dinkarshirole3888 2 жыл бұрын
मोदी साहेब तुम्ही एक प्रकारे किर्तन च केले आहे आहे भाशन एकाही नेत्याला जमनार नाही धन्य धन्य मोदी साहेब जबतक सुरज चांद रहेगा तपतक मोदीजी का नाम रहेगा जय महाराष्ट्र
@lalitshirsath3706
@lalitshirsath3706 2 жыл бұрын
Aplya deshala Ase modi saheb sarakhe p.m bhetne mhnje aple bhagya
@samrudhdh6701
@samrudhdh6701 2 жыл бұрын
एक हि दिलं है मोदी जी, कितनी बार जितेंगे...Modi Sir is Simply Great
@anilmore2242
@anilmore2242 2 жыл бұрын
खरोखर आध्यात्मिक ताकद कीती असते हे तुमच्या बोलीतून कळून आले. लाभले आम्हास भाग्य..द ग्रेट पंतप्रधान .🙏🇮🇳🙏
@seemaphansikar8904
@seemaphansikar8904 2 жыл бұрын
Jay Hari Vithal 🙏🙏 Only Modiji
@vaijnathdesale6575
@vaijnathdesale6575 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील तिर्थक्षेत्राचा विकास करायचे असेल तर मोदी ना आमत्रंण देऊन बोलवून घेणे.
@devd5971
@devd5971 2 жыл бұрын
जर पंढरपूरचा विकास करायचा असेल तर BJP पाहिजे. शिवसेना आता सेक्युलर झाली आहे म्हणे
@amoldhoot2525
@amoldhoot2525 2 жыл бұрын
Right
@prasannjitkapse1877
@prasannjitkapse1877 2 жыл бұрын
बेरोजगारी,महागाई बगा मंदिर होत राहतील भावांनो,जर तुम्हाला चांगली नोकरी असेल तर गोर गरीब लोकांच्या मुलांनचा विचार करा तर देव सुखी ठेवेल ,देवाला मंदिर बांधून नाही तर गरीब लोकांचं कल्याण झालं तर चांगल वाटेल याचा विचार करा
@digambaridhole7266
@digambaridhole7266 2 жыл бұрын
@@prasannjitkapse1877 tumchya bhavana samajlay ...pn ata savay pada saheb
@sumit_surya_
@sumit_surya_ 2 жыл бұрын
@@prasannjitkapse1877 भावा... कुठल्याही गोष्टीला वर जायचं असेल तर पाया भक्कम असणे खूप महत्त्वाचा आहे... आपली संस्कृती ही आपला पाया आहे... बेरोजगारी... महागाई हे प्रश्न आहेत आणि ते सुटतील ही... पण आपली संस्कृती विकोपला गेली तर ती पुन्हा अनाने अशक्य आहे...अश्या ठिकाणी कितीही पैसा असला तरी तेथे राहणं अशक्य होईल.
@prasannjitkapse1877
@prasannjitkapse1877 2 жыл бұрын
@@sumit_surya_ are bhau Keli na संस्कृती जपन राम मंदिर बांधलं आणि बरच काही केलं ना ,मोदी जसे संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल बोलले आदर आहे पण तसेच एखादे वेळेस देशात काय चाललय त्या बद्दल काही तरी एक दोन मिनिट बोलावं असं नाही वाटत का?बोलायला पाहिजे ना पंतप्रधान आहेत ना ते देशाचे,काश्मिरी फाईल movie बद्दल बोलले पण ,resent मधी मारले गेलेले काश्मिरी पंडित या बद्दल काहीच नाही बोलले का?movie vala to हरामखोर खेर सुधा चूप आहे याचा राग येतो मला , हे लोक वेळे नुसार बदलतात तर राजकीय फायद्यासाठी अस नसावं अस वाटत?ती बाई नुपूर शर्मा काहीतरी बोलली पूर्ण देश भर चालू हांगामा ये ठीक नाही है,usko koi kuch nahi काहता
@dnyaneshwarmelage9066
@dnyaneshwarmelage9066 2 жыл бұрын
नरेंद्र मोदी म्हणजे भारत मातेला पडलेल गोड स्वप्न.
@prasannjitkapse1877
@prasannjitkapse1877 2 жыл бұрын
अरे येड्या
@adinathpalve1757
@adinathpalve1757 2 жыл бұрын
Right
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 2 жыл бұрын
👌👌
@prasannjitkapse1877
@prasannjitkapse1877 2 жыл бұрын
खूप खराब आहे सगळ महाग,लोकांना एकममेकांबद्दल भाडकावणे,या पलीकडे काहीच केला नाही तो,एवढं मात्र नक्की भाषण चांगला देतो लोक पागल होतात त्यातलाच एक आहेस तू वाटते चल जाऊदे काय बोलावं तुला
@prasannjitkapse1877
@prasannjitkapse1877 2 жыл бұрын
एक नंबरचा खोटारडा माणूस आहे मोदी माहीत आहे का तुला?
@studentoflife7135
@studentoflife7135 2 жыл бұрын
मोदीजींसारखे प्रधानमंत्री आहेत म्हणूनच हे शक्य आहे की आज जगदगुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा देशपातळीवर गुणगौरव होतोय.... 🙏🙏🙏🙏🙏 मोदी है तो ही मुमकीन है...... पंढरीराया मोदीजींच्या कार्यकाळात भारतात समान नागरीक कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदाही लवकरात लवकर लागू होवो.....
@SagarPatil-ms7cw
@SagarPatil-ms7cw 2 жыл бұрын
मोदी यांच्यासारखे पंतप्रधान आम्हाला लाभले हे देशांचे नशीब
@lathabudharam4412
@lathabudharam4412 2 жыл бұрын
Yes bro 👍👌🙏
@gajanansawsundar6749
@gajanansawsundar6749 2 жыл бұрын
पुढ़चे 100 वर्ष आम्हाला आसाच पंत प्रधान मिलावा
@govindshinde5278
@govindshinde5278 2 жыл бұрын
अद्भुत... न भूतो न भविश्याती... 🙏मोदी शब्दचं नाहीत तुमच्यासाठी... इतिहास तुम्हाला धन्यवाद म्हणेल..
@gurunathgode6226
@gurunathgode6226 2 жыл бұрын
सलाम आहे अशा माणसाला जो कुठल्याही विषयावर न पहाता बोलू शकतो आणि सर्वांचा सन्मानच करतो 🙏
@shribaji536
@shribaji536 2 жыл бұрын
PM Modi ji tumachya general knowledge la salam..khup छान.... शरद पवार ना बोलावले असते तर लगेच जातीवर घसरले असते...
@ak77creator94
@ak77creator94 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@deepaksubandh7992
@deepaksubandh7992 2 жыл бұрын
😂
@gsdherange
@gsdherange 2 жыл бұрын
कशाला अशा मंगलमय प्रसंगी नाव घेता
@guru-su3fk
@guru-su3fk 2 жыл бұрын
एकदम बरोबर
@rohitkumarjoshi1875
@rohitkumarjoshi1875 2 жыл бұрын
Agdi Barobar bolalat
@user-ly5dj5gx6u
@user-ly5dj5gx6u 2 жыл бұрын
मोदी जी ना ऐकणाऱ्या उपस्थित आणि टीव्ही मोबाईल वर बघणाऱ्या एकाजरी वारकऱ्यांचे मत भाजपा शिवाय कुणाला मिळालं तर बघा🥰
@adinathpalve1757
@adinathpalve1757 2 жыл бұрын
बरोबर
@maheshshinde2330
@maheshshinde2330 2 жыл бұрын
👍👍👍👍
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
😊🙏 राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
@nagrajrathod2810
@nagrajrathod2810 2 жыл бұрын
मेरी खुश नसीबी समझता हु की मोदी जी के सरकार देखने का मुझे सौभाग्य मिला
@sf8vb
@sf8vb 2 жыл бұрын
राहुल गांधी , मनमोहन सिंग यांनी कधी असे भाषण केले का , मोदीजी देश की शान है , World leader of India
@brunosgaming9574
@brunosgaming9574 2 жыл бұрын
Manmohan cha qualification bagh, tya mansani jagatik mandi ali hoti, sagle desh mandicha shikar jhale hote pan manmohan chya leadership khali india la kahich phatka basla nahi mandicha, to gold medalist ahe commerce madhe. Ata sahajik ahe tya mansala bakicha mahit nasnar, pan jar vikas sodun asech dhande karat baslo tar apli yenari pidhi far bighadel. Manya ahe ki congress ni hindu dharmala jasti nyay milun dila nahi pan jar tumi v4 karat asal ki modi desh cha vikas kartoy, tr tass nahi, iit, moth mithe hospitals ani scholars congress chya kalatach jhale, modi ni fakt 7 varshat Ambani ani adani la khup khup faida karun dila, adani ani Ambani lutat ahe deshala, tumhala kalasto parent khup ushir honar, tumchya level chya goshti nahit hya.
@kishordixit7910
@kishordixit7910 2 жыл бұрын
@@brunosgaming9574 murkha panacha kalas ahes tu...abhyas kar thoda swata che prejudiced mindset kadhun mag kalel desh कुठून kuthe gelay...11 no varun 5th largest economy banala 5 varshatach he mahitiye ka tula...
@brunosgaming9574
@brunosgaming9574 2 жыл бұрын
@@kishordixit7910 bola modi baba ki jay, jay bjp jay sanatani hindu
@vs7340
@vs7340 2 жыл бұрын
@@brunosgaming9574 nivvval yeda ahes
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 жыл бұрын
@@brunosgaming9574 कालिफिकेशन मायनोचरणी गहाण ठेवले होते😀😀😀😀😀😀
@shankaradimulam6754
@shankaradimulam6754 2 жыл бұрын
काँग्रेसच्या काळात या गोष्टीला काही ही महत्व नव्हते. मतासाठी धर्मा निरपेक्षा ची सोंग घेऊन. हिंदू धर्माचे महत्त्व कमी केले
@vijaytaralekar302
@vijaytaralekar302 2 жыл бұрын
मोदीजीना धन्य धन्य शतशः आभार असा ओवलौकिक व्यक्तिमत्वाचा माणूस आपणाला भेटला यातच आपल्या भारत देशाचे भाग्य आहे हिंदूंना एक एवढ्याच व्यक्तीमत्वा कडून खूप मोठी अपेक्षा आहे
@shobhapisal1902
@shobhapisal1902 2 жыл бұрын
धन्य विठू माऊली👋👋🌺🌺
@ruchaj.5550
@ruchaj.5550 2 жыл бұрын
आपल्या कर्मानी ओळख निर्माण करणारे मोदीजी..काही पुण्याई असल्याशिवाय अशी पुण्य कर्म घडण अशक्यच..अफाट वाचन, अर्थपूर्ण वाणी..
@eknathughade134
@eknathughade134 2 жыл бұрын
भारताला असे धन्य पंतप्रधान कधीच आतापर्यंत मिळालेले नाही पंतप्रधानाच्या चरणाला कोटी कोटी प्रणाम
@devd5971
@devd5971 2 жыл бұрын
भारताचे हिंदुत्व टिकविण्यासाठी मोदी जी आणखी एक टर्म असायला आहे
@abhijeetbhagat100
@abhijeetbhagat100 2 жыл бұрын
Check rahul pandey prediction, for next 10 year BJP will rule, but modi will be retire in 2025
@koumei1709
@koumei1709 2 жыл бұрын
@@abhijeetbhagat100 10 नाही बरेच अजुन. योगी वारसदार
@prasannjitkapse1877
@prasannjitkapse1877 2 жыл бұрын
अजून एक टर्म ये आया तो.next टर्म मधी व्होटिंग ठेवणार नाही टेंशन नॉट भाई जय मोदी
@HappyIndia512
@HappyIndia512 2 жыл бұрын
BJP next 25-30 years rule krnar aahe and Modiji atleast 2029 paryant PM fix aahet tension gheu nka....jo BJP madhe rule aahe to change hoil ( sangtil lokanchya magnimule).... Modi healthy and fit aahet tyamule khi problem honar nhi... Modi nantr Devendra Fadnvis or Amit shaha or Yogi ji PM hotil
@prasannjitkapse1877
@prasannjitkapse1877 2 жыл бұрын
@@HappyIndia512 very good jumle baj pm
@sanjubabadeva4328
@sanjubabadeva4328 2 жыл бұрын
उगीच नाहीत देशाचे पंतप्रधान.... लाज वाटली पाहिजे नाटकी राजकारणी लोकांना ओन्ली मोदी जी.
@pandurangkolhe3194
@pandurangkolhe3194 2 жыл бұрын
संत तुकाराम महाराज यांच्या अंभगांचा उद्घोष केला यातला एक तरी अभंग गांधी मायलेकरांना लिहुन दिला तरी व्यवस्थित वाचता येईल का?जो पर्यंत कोणतेही नेतृत्व सामान्य माणसांच्या प्रश्नासोबत मनोभावनांशी संवाद साधत नाही तो पर्यंत लोक स्विकारत नाहीत!
@ashhakumar5131
@ashhakumar5131 2 жыл бұрын
Barobar bollay
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
😊🙏 राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩
@ShubhamBROADCASTING
@ShubhamBROADCASTING 2 жыл бұрын
मी मोदींना नेहमी ऐकतो, आजपर्यंतचे सर्वात भारी भाषण...... रामकृष्ण हरी
@manideodhar
@manideodhar 2 жыл бұрын
सुरेख भाषण जे अभंगांचे दाखले दिले अप्रतिम मोदी जी
@laxmanpawale576
@laxmanpawale576 2 жыл бұрын
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
@jayantmisal4004
@jayantmisal4004 2 жыл бұрын
भारतवर्षातील संतजनांचे सर्वात सुंदर वर्णन....भारतवर्षातील सर्वात सुंदर अध्यात्मिक भाषण....आदरणीय पंतप्रधानांच्या प्रत्येक कार्याला कोटी कोटी नमन 🙏
@akshaypunekar756
@akshaypunekar756 2 жыл бұрын
SuperStar Feku Saheb aani tyanche Andhbhakt 🔥🙏.. Bolo Hindu(take votes) aur Maro Hindu (Inflation, unemployment).. fir bhi Andhbhakts : Modi Modi 🔥 God God bolun gujrati apla business motha karto 🙏 Ani Marathi manus Gulam rahto 😢
@jayantmisal4004
@jayantmisal4004 Жыл бұрын
@@akshaypunekar756 सर आपणास देखील कोटी कोटी नमन... 🙏
@ajitmalushte5247
@ajitmalushte5247 2 жыл бұрын
सर्वोतकृष्ट भाषण. मोदी जी यांनी विषयाला अनुसरून असे भाषण केले. मोदी जी एक अभ्यासू लीडर आहेत हे यावरून स्पष्ट होते. मोदी जी देशाला मिळालेला एक कोहिनूर आहेत.राम कृष्ण हरी.....राम कृष्ण हरी!
@nakulmatsagar7617
@nakulmatsagar7617 2 жыл бұрын
जय हरी .🙏🙏 मोदिजी अभ्यासू माणूस..संत परंपरा समजलेला नेता 🙏
@nageshlonde3917
@nageshlonde3917 2 жыл бұрын
nice speech, knowledge of Indian culture as well educating we people, this is PM of great India.jai Modiji,jai india,my salute.
@mahendrajadhav9593
@mahendrajadhav9593 2 жыл бұрын
धन्य मोदीजी, नमो नमः , मोदींसमोर सर्व राजकारणी खुजे आहेत, हे सप्रमाण सिद्ध झाले आहे, नाहीतर आपले उठा सकाळ संध्याकाळ टोमणे मारणे यात धन्यता मानतात, एक ओवी वा श्लोक बोलायची लायकी नाही या उठवळ घोड्यांची...
@sachinkolhatkar4004
@sachinkolhatkar4004 2 жыл бұрын
अभ्यासपूर्ण माहिती असलेले पंतप्रधान , ज्या ज्या प्रांतात जातात तेथील भाषेत चार शब्द बोलतात, खुप विशेष वाटते.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 2 жыл бұрын
धन्य आहे मोडिजिकि मा ।जीसने ऐसे सुपुत्र को जन्म दिया। जय भारत ,जय मोदीजी
@shashikantshinde9958
@shashikantshinde9958 2 жыл бұрын
काय नग पैदा केलाय.देशाची वाट लावलीय.
@user-pv8gc9zm2f
@user-pv8gc9zm2f 2 жыл бұрын
आता तरी वाटतं की पंतप्रधान आपल्या भारताचे आहेत... 🙏
@potdarganesh4
@potdarganesh4 2 жыл бұрын
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरणीं कोटी दंडवत. देशाच्या पंतप्रधनाना पण तुमच्या अभंगाचा मनन करण्याचा आणि ते आचरणात आणण्याचा मोह व्हावा . आम्ही महाराष्ट्रीय धन्य आहोत ज्यांना अशी संतपरंपरा लाभली.
@mangeshbirwadkar7051
@mangeshbirwadkar7051 2 жыл бұрын
श्री हरी विठ्ठल 🙏 महान संत श्री तुकाराम महाराज ह्यांना नमन. आमचं भाग्य या हिंदुस्तानला श्री मोदी यांच्या सारखे पंतप्रधान लाभले. परमेश्वर त्यांना असंच निरोगी ठेवो.
@rameshwarbikkad
@rameshwarbikkad 2 жыл бұрын
मोदीजी को खूप खूप धन्यवाद आपकी चरनो मे सत सत बार प्रणाम अपने राम मंदिर निर्माण चालू किया आपकी आयु खूप लंबी हो जय श्रीराम.
@akashraut2390
@akashraut2390 2 жыл бұрын
खरच खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे pm साहेबांचं
@roshancheke4227
@roshancheke4227 2 жыл бұрын
Rahith
@rahulgawali9676
@rahulgawali9676 2 жыл бұрын
कोणी तरी पवार साहेबांना हा व्हिडीओ दाखवा रे . धन्य आहे आपका देश आपल्या देशाला मोदी जी सारखे पंतप्रधान मिळाले . धन्यवाद abp माझा
@neetakalokhe1283
@neetakalokhe1283 2 жыл бұрын
I am Very lucky that I had attended this program live in DEHUGAON 😊
@anuradhaiyengar96
@anuradhaiyengar96 2 жыл бұрын
Lucky indeed
@uttaraganesh2041
@uttaraganesh2041 2 жыл бұрын
Wow...truly lucky.
@mdshinde6233
@mdshinde6233 2 жыл бұрын
असा वीर 56 इंचवाला पंतप्रधान होणे नाही 🚩🚩🚩🚩 सलाम मोदीजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 2 жыл бұрын
भारतके पहले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी है जो देहुमे आये है.....🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@user-is6cz7li9s
@user-is6cz7li9s 2 жыл бұрын
हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही,मराठी त व्यक्त व्हा!
@chabdrakantsalvi9531
@chabdrakantsalvi9531 2 жыл бұрын
लिहून दिलेले भाषण केवळ गांधी पंतप्रधान यांची परंपरा राहिली आहे
@anilvishnurahane5699
@anilvishnurahane5699 2 жыл бұрын
🚩🚩🚩🚩येड्या गबाळ्याचे काम नव्हे हे!! मुखोद्गत अभंग,स्पष्ट उच्चार,ओजस्वी अन मधाळ वाणी!!!!!विवेकानंदाचं सुभाषित "हिन्दू जितना धार्मिक बनेगा! उसका भविष्य उतना ही सुरक्षीत रहेंगा!!!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@spvision4122
@spvision4122 2 жыл бұрын
एवढी वर्षे कोणीच हिंदू धर्माचे अभिमान बाळगत नव्हता हिंदु was being granted for majority vote.
@rahulwaghamare6744
@rahulwaghamare6744 2 жыл бұрын
फक्त मोदी खूप छान भाषण आणि काम पण
@madarshaha4661
@madarshaha4661 2 жыл бұрын
श्री गुरुदेव मोदीजी. तुमची अध्यात्म व संत व संतानचे अभंग याबद्दल अप्रतिम प्रवचन केलात, तुम्हाला त्रिवार नमन श्री गुरुदेव.
@sanjaysanpkal473
@sanjaysanpkal473 2 жыл бұрын
बरीच महाराष्ट्राची माहिती असलेले पंतप्रधान व महाराष्ट्रातील संतांची भूमी असलेला महाराष्ट्र आणि भाषणात मराठीचा वापर..... पांडुरंग पांडुरंग
@yogeshpurkar3148
@yogeshpurkar3148 2 жыл бұрын
धन्य आहे मोदिजी पंतप्रधान असावा तर असा 👌👌👌👌👌🙏
@Mrunals_santosh
@Mrunals_santosh 2 жыл бұрын
राहुल गांधीला म्हणावं मोदींनी जेवढं भाषण केलं त्याच्या २% भाषण तरी करुन दाखव!!! तेव्हा कुठे तुला पंतप्रधान होण्याचे स्वप्न (फक्त स्वप्न) पाहण्याचा अधिकार प्राप्त होईल!!!
@sanjivanishidhaye3213
@sanjivanishidhaye3213 2 жыл бұрын
ग्रेट मोदीजी स्वतः संतज्ञानाने परीपुर्ण.. एक विनम्र व्यक्तिमत्व.. भारतदेशाची पुण्याई म्हणून असा थोर नेता .दिव्य सारथी भारताचे नेतृत्व करत आहेत.. वंदे मातरम...
@ashishganorkar7950
@ashishganorkar7950 2 жыл бұрын
अभ्यासु व्यक्तिमत्व जय हरी विठलं
@sureshsalunke8949
@sureshsalunke8949 2 жыл бұрын
नेतृत्व असे असावे जीथे मांगल्य आहे.... कर्तृत्व असे असावे पावित्र्य आहे..... युगपुरुष नरेंद्रजी मोदी एक हि तो दिल है कितना जितोगें ?
@shivdaspalwe7535
@shivdaspalwe7535 2 жыл бұрын
अभिमान आहे !!...अटलजी नंतर एवढे हुशार ,अभ्यासू ,कामसू,आणी देशातील कानकोपऱ्यातील सर्व भागातील सर्व संस्कृतीच ज्ञ्यान असणारे ....पंतप्रधान आपल्या देशाला मिळाले आहेत....ग्रेट दी मोदी ...नमो नमो
@sunil-by6tg
@sunil-by6tg 2 жыл бұрын
जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज की जय जय जय राम कृष्ण हरी
@rider2918
@rider2918 2 жыл бұрын
मोदी जी धन्य वाद......तुम्ही संतांचा भूमीत आलात , वारकरी सांप्रदाय कडून तुमचं स्वागत आहे 💐💐💐💐
@sanjubhaichhajed743
@sanjubhaichhajed743 2 жыл бұрын
खुपचं छान अभ्यासपूर्ण भाषण एबीपी माझा चॅनलने श्रोत्यांपर्यंत आणले. धन्यवाद एबीपी माझा 🙏
@adinathpalve1757
@adinathpalve1757 2 жыл бұрын
धन्यवाद
@rajeshkhakre3116
@rajeshkhakre3116 2 жыл бұрын
खूप छान व अभ्यासपूर्ण भाषण. विशेषतः मराठी अभंग व संतांच्या नावासाहित उल्लेख करणे, हे उल्लेखनीय आहे.
@adinathpalve1757
@adinathpalve1757 2 жыл бұрын
Right
@sachinzamre2007
@sachinzamre2007 2 жыл бұрын
जय हरी..मोदी साहब the ग्रेट
@anitashirke2811
@anitashirke2811 2 жыл бұрын
जय हरी ग्रेट पंतप्रधान
@sureshyadav9824
@sureshyadav9824 2 жыл бұрын
समस्त वारकरी संप्रदाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिशी आहे फक्त बी जे पी पाहीजे आभ्यासू नेता
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
😊🙏 राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩
@baburaomarne1690
@baburaomarne1690 2 жыл бұрын
॥राम कृष्ण हरि॥🙏🙏 साक्षात पांडुरंग भेटले, अवतारीत झाले, अनुभवास मिळाले.... माऊली .. जय हरि🙏🙏🙏
@dilipgj
@dilipgj 2 жыл бұрын
What a lecture.. Simply great... He is also a real Saint.
@kalyanshelke2621
@kalyanshelke2621 2 жыл бұрын
@Abhinandan Zambare ् ‌‌ऋ. , पळ चहा ‌
@a.a.a6062
@a.a.a6062 2 жыл бұрын
​@Abhinandan Zambare खूप छान लिहिलं आहे,तुम्ही!!👏👏👍
@mahesh-gy5hx
@mahesh-gy5hx 2 жыл бұрын
@Abhinandan Zambare मोदीजी थोर संत आहेत आजच्या काळातील. भारत देशाचा उद्धार करण्यासाठी त्यांचा अवतार झालेला आहे..जय जय मोदीजी..जय श्री राम ..जय महाराष्ट्र
@subhashkadam7614
@subhashkadam7614 2 жыл бұрын
Jati bhed kya hai
@solelysoul8543
@solelysoul8543 2 жыл бұрын
@Abhinandan Zambare excellent and apt description.
@vaibhavhore6197
@vaibhavhore6197 2 жыл бұрын
हर हर मोदी
@gurunathgode6226
@gurunathgode6226 2 жыл бұрын
आपल्या देशाचं भाग्य आहे की असा खंबीर आणि तत्व निष्ठ पंत प्रधान आपल्याला मिळाला 🙏🙏😔
@rohitkamble144
@rohitkamble144 2 жыл бұрын
मोदी सारखे वाक्य जुळवून दाखवा म्हणा एक तरी...आपले टोमणे बाज मुख्यमंत्री कुठे गेले ???की बसले घरात. का बोलता येणार नाही म्हणून ...अजित पवार यांना पाठवले का ???बाकी किती विरोध असावा पण एकत्र हवे अशा वेळी ...रोजगार नावाने ठेंगा पण बाकी कडे नुसते बोंबा
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
😊🙏 राम कृष्ण हरी 🙏
@dattathombre2007
@dattathombre2007 2 жыл бұрын
जय श्री हरी पांडुरंग
@chintamanikshirsagar7093
@chintamanikshirsagar7093 2 жыл бұрын
समस्त हिंदू धर्माची, जगभरात प्रतिमा उंचावणारा नेता. पंतप्रधान नरेंद्र मोदी... जय हो...
@bhavani_vlogs21
@bhavani_vlogs21 2 жыл бұрын
काँग्रेसचा एक तरी pm.ala hota ka पंढरपुरात.
@rushikeshsawant9128
@rushikeshsawant9128 2 жыл бұрын
Rahul Gandhi la pandharpur kuthe ahe he tari mahit ahe ka
@chetanchavan4036
@chetanchavan4036 2 жыл бұрын
हरे कृष्ण हरे राम 👏 हर हर महादेव 👏✌️🤗🙏🙏
@ashishsolanke3688
@ashishsolanke3688 2 жыл бұрын
जबरदस्त
@manishajadhav3911
@manishajadhav3911 2 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम मोदीजी आपण खूप खूप महान आहेत आजच्या भ्रष्ट राजकारण्यांना तुमच्या नखाची सर नाही खूप अभ्यासू पंतप्रधान पण तुमची कींमत करायला पण् अक्कल लागते विरोध करणारे राजकारण करतात स्वतः चा स्वार्थ बघतात आपणं सगळे खूप खूप भाग्यवान असे पंतप्रधान लाभले जय हरी विठ्ठल 👏👏👏👏
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
😊🙏 राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
@pradyumnapawar2902
@pradyumnapawar2902 2 жыл бұрын
असा हा धर्मरक्षक 🚩☀️
@mrunaliniacharya9863
@mrunaliniacharya9863 2 жыл бұрын
He is the only politician who praise each and every freedom fighter and Hindu Saint..............BRAVO!!!!!!👏👏👏👏👏👏
@virat9267
@virat9267 2 жыл бұрын
He has not praise d unsung freerdom fighters nor he has heard about them
@ganeshsarade5745
@ganeshsarade5745 2 жыл бұрын
Jai ShreeRam.
@ashokpansare116
@ashokpansare116 2 жыл бұрын
असे पंत्तप्रधान देशाला पुन्हा भेटणे नाही नमन करतो
@amit8476
@amit8476 2 жыл бұрын
This is like great speech,as PM Love you modi saheb,My vote only for modi,BJP भाषणात कुठे ही कुणाबद्दल सूड भावना नाही,फक्त विकास आणि विकास आणि फक्त विकास,भारत बदलतो आहे ,गरज आहे ती आपण बदलण्याची.फक्त भाजप आले पाहिजे देशात
@maheshshinde2330
@maheshshinde2330 2 жыл бұрын
Agreed with you 100%
@ShubhamSabdewrites
@ShubhamSabdewrites 2 жыл бұрын
दुर्लभं भारते जन्म l त्याहूनही संतांची भूमी महाराष्ट्रात आपला जन्म झाला. आणि अहो भाग्य आपले सर्वांचे नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान भारताला लाभला.
@ramwadkar3737
@ramwadkar3737 2 жыл бұрын
⚘️🙏राम कृष्ण हरि ⚘️🙏
@vishnuraymale2199
@vishnuraymale2199 2 жыл бұрын
जय हरी माऊली अप्रतिम ..👏👏🚩
@vinaynimkar8371
@vinaynimkar8371 2 жыл бұрын
Best PM of India
@Ak08759
@Ak08759 2 жыл бұрын
आजपर्यंत अनेक पंतप्रधान झाले पण देहूत येऊन संत तुकाराम महाराज यांना वंदन करणारे मोदी पहिलेच पंतप्रधान...
@anuragparmar2935
@anuragparmar2935 2 жыл бұрын
We are blessed to have such PM who studies history and speak about them so flawlessly... its a blessing to even pronounce their names so confidently..
@shyamsundarkavishwar8784
@shyamsundarkavishwar8784 2 жыл бұрын
हिंदी मे लिखो
@shyamsundarkavishwar8784
@shyamsundarkavishwar8784 2 жыл бұрын
मोदीजी पालखी मार्ग बनाने जा रहे है और हम हज हब बनाने की सोच रहे है???.
@ashashirwant8536
@ashashirwant8536 2 жыл бұрын
​@@DRKale-pz2oh q jute
@Everythingforfunshubham
@Everythingforfunshubham 2 жыл бұрын
धन्य तो महाराष्ट्र आणि धन्य ते मोदीजी 🚩🚩🙏🙏
@sanjivanijadhav5241
@sanjivanijadhav5241 2 жыл бұрын
We are very lucky to have a PM like you .Only Modiji. GREAT PM OF INDIA
@sandeepvasantmahadik8016
@sandeepvasantmahadik8016 2 жыл бұрын
Great PM We are so proud God bless our PM
@shivcharanpalaskar3624
@shivcharanpalaskar3624 2 жыл бұрын
@@sandeepvasantmahadik8016 2
@prakashkalegondhali1867
@prakashkalegondhali1867 2 жыл бұрын
0
@prakashkalegondhali1867
@prakashkalegondhali1867 2 жыл бұрын
0😅
@anandee6740
@anandee6740 2 жыл бұрын
पागल पोरगी, काहीही बोलू नये ग
@madhukarbhosale2736
@madhukarbhosale2736 2 жыл бұрын
अप्रतिम भाषण ,एखाद्या कार्यक्रमाला जायचे तर त्याबाबत निरीक्षण, अभ्यास व पाठांतर व त्यासाठीचे परिश्रम या बाबी शिकण्यासारख्या आहेत
@sardesaiprasannaaiee
@sardesaiprasannaaiee 2 жыл бұрын
Thank you ABP maza!
@anitaathawale7509
@anitaathawale7509 2 жыл бұрын
खऱ्याखुऱ्या देशभक्ताला शिरसासटांग नमस्कार
@hariomdombe5315
@hariomdombe5315 2 жыл бұрын
Jay hari
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
@santoshgolhe8056
@santoshgolhe8056 2 жыл бұрын
अशी स्टडी सहजा सहजी पहायला मिळत नाही. आपल भाग्य आहे कि आपल्याला महान आणि तेवढेच परिपक्व प्रधानमंत्री मिळाले आहेत... जय हरी. नमो नमो... 🙏
@Surya-sh6xx
@Surya-sh6xx 2 жыл бұрын
मी म्हणतोय ना मी देहूत आहे मग काय गरज आहे मी मुंबईतून देहूत जायची..... 😂कुठे गेले
@vaibhavkaurase6133
@vaibhavkaurase6133 2 жыл бұрын
अरे कोण आहेस तू 😂
@Surya-sh6xx
@Surya-sh6xx 2 жыл бұрын
@@vaibhavkaurase6133 😂मी .मी आहे
@amarthorat4885
@amarthorat4885 2 жыл бұрын
😁😂🤣😂🤣
@balujagtap4569
@balujagtap4569 2 жыл бұрын
येड्या उद्धवला उद्देशून आहे हा शब्द
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
@@Surya-sh6xx 🤭गप घर कोंबडा 😄😆😂🤣
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 43 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 166 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 4,3 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 43 МЛН