Pooja Khedkar Case Update : प्रशिक्षण थांबलं...बडतर्फही होणार? पूजा खेडकरांवर आता कोणतं संकट?

  Рет қаралды 50,013

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajhalive #PoojaKhedkar #Maharashtra #AshadiEkadashi #Pandharpur #Mahapuja #EkanathShinde #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
Pooja Khedkar Case Update : प्रशिक्षण थांबलं...बडतर्फही होणार? पूजा खेडकरांवर आता कोणतं संकट?
Video Credit: | Sanket Varak /Producer | Saurabh Bhole /Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 154
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 Ай бұрын
कुंभार साहेब याचे अभिनंदन, पूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे. आपण छान काम करीत आहात.
@user-rb2sq1fc3x
@user-rb2sq1fc3x Ай бұрын
कारवाई झालीच पाहिजे . कारण प्रामाणिक पणे हुशार व रात्र दिवस अभ्यास करणाऱ्या मुला मुलींनी काय करायचे या भ्रष्टाचार लोकांपुढे.
@MangeshKadam-yf9zm
@MangeshKadam-yf9zm Ай бұрын
१००% बरोबर
@bodhraj7043
@bodhraj7043 Ай бұрын
विजय कुंभार यांना Z+ security तातडीने देणे आवश्यक आहे,
@bodhraj7043
@bodhraj7043 Ай бұрын
नाहीतर bouncer पण चालेल
@NitinMali-fl1po
@NitinMali-fl1po Ай бұрын
बरोबर
@narayangadekar6717
@narayangadekar6717 Ай бұрын
बरोबर, सुरक्षा मिळावी.
@dnyandevpatil8330
@dnyandevpatil8330 Ай бұрын
कृपया गार्ड महत्वाची आहे असे मला वाटते
@arunmore4205
@arunmore4205 Ай бұрын
Correct 💯
@shabbirshaikh-eu3cd
@shabbirshaikh-eu3cd Ай бұрын
घमंड किसका भी हो टूटता जरूर है थोड़ा वक्त जरूर लगता है 😢😢
@mahadevmane9333
@mahadevmane9333 Ай бұрын
बरोबर आहे टोळी शिवाय कोणतं ही काम होत नाही तेव्हा या सगळ्यांच्या मुळाशी गेलेच पाहिजे.
@shaileshdiwakar6614
@shaileshdiwakar6614 Ай бұрын
सर्व सरकारी अधिकारांच्या संपत्तीच्या तपासणी चे नियम असायला हवेत म्हणजे हे किती भ्रष्टाचारी आहेत हे जनते ला समजेल.
@amitpawar920
@amitpawar920 Ай бұрын
कुंभार साहेब, आपले कौतुक करावे तेवढे कमीच आहे...
@Agdhdhdjj
@Agdhdhdjj Ай бұрын
एक व्यक्ती एवढ्या आत्मविश्वासाने एवढा मोठे घोटाळा करू शकत नाही...या मागे खूप मोठा स्कँडल असेल
@maheshtupe5696
@maheshtupe5696 Ай бұрын
कुंभार साहेब, याला म्हणतात पाळे मुळे खणून काढणे, भ्रष्टाचारी, बोगस लोकांचा असाच बुरका फाडून सत्य समोर आणले पाहिजे, बोगस अधिकारी लोकसेवा करण्याऐवजी भ्रष्टाचार करतात, वेळीच पोलखोल केलीत त्याबद्दल आभार
@amep138
@amep138 Ай бұрын
काही होणार नाही काही दिवसांनी सर्व काही थंड होईल आणि ती पुन्हा नोकरीवर येईल
@ss-qu3dn
@ss-qu3dn Ай бұрын
Drug scam sarkha, Porche scam sarkha nantr ky zhal samjat nahi jantela 😊
@sanjayjadhav9138
@sanjayjadhav9138 Ай бұрын
लोक न्यायालयात जातील.
@shankarnandavadekar9325
@shankarnandavadekar9325 Ай бұрын
एका दिवसात सर्टिफिकेट कस मिळाल याच एकच उत्तर ते म्हणजे पैसा
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk Ай бұрын
कुंभार जी रिपोर्टर ला घेऊन पिंपरी-चिंचवड आयुक्तांना भेटा
@damudhadvad5278
@damudhadvad5278 Ай бұрын
संकट का म्हणताय! ही पापाची फळं आहेत. संकट म्हणू नका.
@chandrakantjoglekar9406
@chandrakantjoglekar9406 Ай бұрын
नुसत बडतर्फ करून चालणार नाही तर पगार सुद्धा recovery करा.
@townlet8407
@townlet8407 Ай бұрын
😢😢 साला यांना एका दिवसात सर्टिफिकेट भेटत आहेत...आणि आम्हाला इकडे आज महावितरण ची मराठा आरक्षणावर फॉर्म सबमिट करण्याची शेवटची तारीख आहे..तरी तहसील मधून कॉस्ट सर्टिफिकेट भेटत नाही आहे....थू या सिस्टम वर..😢
@Jadhav..p
@Jadhav..p Ай бұрын
धडा असा शिकवला पाहिजे की दुसरा कोणी करण्याच्या अगोदर शंभर वेळा विचार केला पाहिजे..
@pramdas9621
@pramdas9621 Ай бұрын
mpsc पण २० वर्षापासुनची माहिती उघड करावि. . ९०% बोगस अधिकारी आहेत
@powerzone3640
@powerzone3640 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब अशीच माहिती देत रहा
@sanjaynalawade9690
@sanjaynalawade9690 Ай бұрын
सर्व मिली भगत आहे सरकारी यंत्रणाचे सहभाग आहे अपंग, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कस मिळत करोड़ों ची संपत्ति भ्रष्ट मार्गाने कमवून ठेवल आहे
@bodhraj7043
@bodhraj7043 Ай бұрын
UPSC पूजा चि उमेदवारी रद्द करणार अणि त्या विरोधात ती CAT मध्ये जाणार,अणि stay मिळवणार
@ganeshshelke2465
@ganeshshelke2465 Ай бұрын
Tithe tribunal chya judge la paise devun ani nirdosh sutun punha IAS mhanun ruju hou shakte. Justice system bhayankar corrupt ahe aapli.
@ss-qu3dn
@ss-qu3dn Ай бұрын
आणि पुन्हा जॉईन होणार जनतेला काही समजणार नाही हे नंतर काय होत असता अश्या प्रकरनामध्ये😮
@ss-qu3dn
@ss-qu3dn Ай бұрын
​@@ganeshshelke2465 Justice system barobar ahe sir defend karnar vakil tya mansiktecha pakdnar ki jo loophole shodhun case jinknar vaet avshta ahe khupch😢
@Ruralfarming
@Ruralfarming Ай бұрын
मागील १०-१५ वर्षापासून हा कारभार चालू आहे काही जण सेवेत पण आहेत ५००० ते १०००० मध्ये सर्टिफिकेट मिळायचे नवीन आणि जुने सर्वाची चौकशी झाली पाहिजे
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 Ай бұрын
कारवाई झालीच पाहीजे....पैशाचा माज जिरला पाहिजे..,गरीबांचा कायदा व सुव्यवस्ते वर विश्वास राहीला पाहिजे
@RushikeshRandhave-q1f
@RushikeshRandhave-q1f Ай бұрын
Next posting Yerwada Jail madhe😂😂
@rahulladvanjari4169
@rahulladvanjari4169 Ай бұрын
Great job kumbhar sir
@mahendrasonune3939
@mahendrasonune3939 Ай бұрын
संकट कसलं बीजेपी माझा.... ही तर कारवाईला सुरुवात आहे....Game is now start..😅😅
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 Ай бұрын
पूर्ण टोळीची चौकशी झाली पाहिजे
@prakashbhabad8829
@prakashbhabad8829 Ай бұрын
जरा दुसऱ्या क्षेत्रात ही लक्ष घाला साहेब
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 Ай бұрын
कुभार साहेब तुमच्या अभिनंदन तुम्ही छान काम करत आहे
@rameshsonawane2479
@rameshsonawane2479 Ай бұрын
भाई आपकी रेपोर्टिंग ऑसम हैं...
@ashfaquepunekar3386
@ashfaquepunekar3386 Ай бұрын
Vijay Kumar sir aapke sarkhe samajh sevak aahe manhun ase lokache kand baher nightat .Dhanewad sir
@user-zu4lg7vl1y
@user-zu4lg7vl1y Ай бұрын
Mast Khumbar saabheb... Nadun Raha yeah topic var.
@dattatryadkulkarni1889
@dattatryadkulkarni1889 Ай бұрын
कायमचे बडतर्फ करून केस करून मोठी शिक्षा झाली पाहिजे. तसेच खोटे दाखले दिल्याबद्दल त्यांनाही सजा दिली पाहिजे.
@BOLLYWOODSMASTI
@BOLLYWOODSMASTI Ай бұрын
300 शब्दांचा निबंध लिहायला सांगुन सोडून देतील 🙊🙉🙈💵💰 कायदा फक्त सामान्यांसाठी आहे 😡
@msjedhe4723
@msjedhe4723 Ай бұрын
कोर्ट मार्शल हाच शेवटचा इलाज, चुकीला माफी का द्यावी
@nageshsangle3265
@nageshsangle3265 Ай бұрын
ईतक्या दीवस पूणे महानगरपालिका झोपली होती का
@suniltoke8702
@suniltoke8702 Ай бұрын
घरीच बसवली पाहिजे
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 Ай бұрын
मिकी भाई चे सुंदर विश्लेषण नेहमीप्रमाणे
@literallynobody4840
@literallynobody4840 Ай бұрын
Ata paryant jevdha pagar jhala ahy te pn vapas ghayla pahije
@Hffdfvv
@Hffdfvv Ай бұрын
खर गुन्हेगार तर UPSC आयोग आणि तिला सर्टिफिकेट देणारे डॉक्टर आहेत यांच्या वर सर्व प्रथम मोठी कारवाई व्हायला पाहिजे. नाहितर अशा हजारो पूजा खेडकर तयार होतील. आणि गरीब समाजावर अन्याय होईल.
@LalaYevle
@LalaYevle Ай бұрын
पिंपरी-चिंचवडचे आयुक्त आदी पोलिसांच्या जाळ्यात टाकावा
@user-gv6ll8no3s
@user-gv6ll8no3s Ай бұрын
करायलाच हवे..... चिक्की ताई आणि बाईल वेडा दादा मदत करत आहे.....
@navnathbhadale8876
@navnathbhadale8876 Ай бұрын
अवघड आहे सर्व
@PRAVINBHOIR-tr1pl
@PRAVINBHOIR-tr1pl Ай бұрын
गुन्हा सिद्ध झाला तर किम जॉन हून चे नियम लावायला पाहिजेत म्हणजे गरीब मुलांना न्याय मिळेल जे 5-7 वर्ष मेहनत करतात
@LalaYevle
@LalaYevle Ай бұрын
बरोबर बोलतात कुंभार साहेब त्यांच्यासोबत अनेक मासे जाळ्यात घुटन
@RavindraShinde-ke3zm
@RavindraShinde-ke3zm Ай бұрын
जर एवढे कुप्रकार करून ही तिला जर मोठया व्यक्ती किंवासत्ताधारी पक्षाचा हात असेल तर तिला कदाचित दुसऱ्या राज्यात नेमणूक करू शकतात?
@Fhvnfh
@Fhvnfh Ай бұрын
आज काही नवीन माहिती आली का बाहेर😂
@NitinMali-fl1po
@NitinMali-fl1po Ай бұрын
कर्म तशी फळं. या कुटुंबाने थोड आत्मचिंतन करावं
@vedantwaghchaure1451
@vedantwaghchaure1451 Ай бұрын
कुंभार sir सलाम .......आपल्या कामाला
@sandeepgovekar4409
@sandeepgovekar4409 Ай бұрын
Doctor doshi ahet
@ramakantvadje9216
@ramakantvadje9216 Ай бұрын
खूप चांगली माहीती व विश्लेषण केल कुभांरजी यांनी
@DineshDeshmukh-ow7ct
@DineshDeshmukh-ow7ct Ай бұрын
खासदार, आमदार याचे ही दोन तीन पॅनकार्ड असावेत. यावरही संशोधन झाले पाहीजे.तसेच खेडकर यांना लोकसेवा आयोग मधे ज्यांनी बेकायदेशीर मदत केली याचाही तपास व्हावा..ग्रामीण भागातील कित्येक विद्यार्थी अभ्यास करुन पुढे येणेच प्रयत्न करतात त्याचेवर खरा अन्याय होतोय.
@gajananchogale6488
@gajananchogale6488 Ай бұрын
कठीण आहे हे .काय बोलाव.
@anilgurde423
@anilgurde423 Ай бұрын
एमबीबीएस ची पदवी प्रमाणपत्र रद्द करा
@shrinkmsle5575
@shrinkmsle5575 Ай бұрын
पुण्यात पोरं जेवत पण नाहीत अभ्यास करतात जवळ पैसा नाही. त्यांना न्याय कोण देणार
@raviapsunde3196
@raviapsunde3196 Ай бұрын
Micky Ghai is speaking so good marathi.. Jinklas bhava❤❤❤
@omrajejarhad3493
@omrajejarhad3493 Ай бұрын
ही सारी वजांरी समाजाची टोळी आहे सर्व वंजारी आधीकार्याची चौकशी करावी
@lifeindubaiindia1700
@lifeindubaiindia1700 Ай бұрын
1. She will be temporarily suspended till Enquiry completed..this is big blow to reputation of UPSC and overall various administrative departments..very sad to see this
@pandurangwalzade6891
@pandurangwalzade6891 Ай бұрын
विजय कुंभार कार्यकर्ते आहे पण हे नंतर गप्प बसून गेले तर ?कारण नंतर असे प्रकरण बंद होतात
@dakshmpatole4301
@dakshmpatole4301 Ай бұрын
Puja khedker is not saksel ful ,
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 Ай бұрын
Yeka jatila obc reservation khayachi saway zalee ahe
@Selen304
@Selen304 Ай бұрын
माळी, वंजारी ह्या सारख्या पुढारलेल्या जाती OBC मधून काढून टाकायला पाहिजे.
@shrinkmsle5575
@shrinkmsle5575 Ай бұрын
राजकीय कनेक्शन बीड़ पर्यंत आहॆ चौकशी करा
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 Ай бұрын
हिच्या बापाने मुलीला चुकीचं शिकविल हे पण ती स्वतःच जनतेसमोर सांगेल
@roopvatkumar2001
@roopvatkumar2001 Ай бұрын
Hya bai la janmathep dya Jeva tila kdl apl as no lagat nahi ahe teva teva divyang pramanpatra ghetale
@udaymukerjee1606
@udaymukerjee1606 Ай бұрын
YA DESHBAKHTH HAI YE FAMILY
@sandipmane8357
@sandipmane8357 Ай бұрын
माझ्या भावाचे सर्टिफिकेट कळण्यासाठी मी १० वर्ष झाली तरी मिळाले नाही... हया लोकांना एका दिवसात
@adinathkhedkar1179
@adinathkhedkar1179 Ай бұрын
हा कुंभार एकदा तपासा सुहास दिवसी हा दोघांनी विखे पाटील याची सुपारी घेऊन चाललेला कार्यक्रम आहे
@dipakmhatre5448
@dipakmhatre5448 Ай бұрын
कुंभार सरांचे खूप खूप आभार❤❤
@milindpawar2030
@milindpawar2030 Ай бұрын
Sir your are grate सलाम
@user-xl7ej1bv4n
@user-xl7ej1bv4n Ай бұрын
देशाला हादरा देणारी गोष्ट आहे असं करणाऱ्यांना ज्या शिक्षेसाठी पात्र आहे ती शिक्षा झाली पाहिजे
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 Ай бұрын
ज्या अधिकाऱ्यांनी बोगस सर्टीफिकेट दिल त्यांची पण चौकशी करा मिडीयावाले हे पण बोला
@Indianfarming-7006
@Indianfarming-7006 Ай бұрын
मानल राव तुम्हाला 🫡
@sanjayjadhav9138
@sanjayjadhav9138 Ай бұрын
मुन्नीबाई बदनाम हुई 😂
@udaymukerjee1606
@udaymukerjee1606 Ай бұрын
CRIMINAL FAMILY HAI KYA, PLEASE INFORM
@vijayakotwal2339
@vijayakotwal2339 Ай бұрын
एखादी व्यक्ती एवढे खोटे कागदपत्र जमा करून एवढ्या मोठ्या पदापर्यंत जाते, तेव्हा ती काय एकटीच जबाबदार आहे का या सगळ्या फसवेगीरीला? कारवाई तर ज्यांनी खोटी कागदपत्रे खरी म्हणून सही केली ते सर्व म्हणजे सर्वच जबाबदार आहेत. एक सुजाण नागरिक
@Sms14545
@Sms14545 Ай бұрын
मला वाटतं यांनी आता कोर्टात जायला हवे. आता मीडियावर किती दिवस चालणार
@farhanbagban1231
@farhanbagban1231 Ай бұрын
Salute kumbhar saheb tumhala❤
@hemantdevkar6036
@hemantdevkar6036 Ай бұрын
पूजा खेडकर ला निलंबित करून तिच प्रशिक्षण थांबवायला हवं होत...राज्य शासनाचा अधिकारी कर्मचारी असता तर आधी कार्यवाही मग चौकशी केली गेली असती...
@शास्त्रीय_मराठा
@शास्त्रीय_मराठा Ай бұрын
संपूर्ण संपत्ती जप्त... पोलीस काई करणार नही जामीनावर सुटका होईल 5-10 day madhe
@vivekogale1551
@vivekogale1551 Ай бұрын
Jai shree ram
@1k5hay
@1k5hay Ай бұрын
UPSC मधले अधिकारी पण पकडा 🙏
@pankajs5448
@pankajs5448 Ай бұрын
असे कितीतरी IAS/IPS असतील सिस्टीम मध्ये हे फक्त हिमनगाच टोक आहे
@mahendrawaghmare1678
@mahendrawaghmare1678 Ай бұрын
कुंभार सर मला आपणाला एक विनंती करायची आहे की पूजा खेडकर यांनी इतक्या चुकीच्या गोष्टी केल्या असे वेगवेगळ्या चॅनेल कडून ऐकला मिळते , मला असे वाटते की पूजा खेडकर यांना कोणी तरी गुरू असण्याची शक्यता आहे.ते गुरू त्यांना चुकीच्या गोष्टी करायला सांगतात . तर त्या गुरूचा पण शोध लागायला हवा. असे मला आपणास सांगावे वाटते. धन्यवाद.
@BansidharBhalekar
@BansidharBhalekar Ай бұрын
पैशामुळे प्रकरण दाबू शकतंय कारण एकदिवसात सर्टिफिकेट मिळतंय तर.......... .
@shrinkmsle5575
@shrinkmsle5575 Ай бұрын
राजकीय पाठबळ पैसा फेकल्या शिवाय शक्य नाही म्हणून आई वडील गायब आहेत. बाप दिलीप खेडकर लाच मागायचा म्हणून बडतर्फ केला आहॆ दोनदा.
@anilpanchal1138
@anilpanchal1138 Ай бұрын
मिकी लव यू.... फॉर you're performance
@mjalgotar
@mjalgotar Ай бұрын
Need for checking degrees and qualifications for her parents.
@prakashpawar9786
@prakashpawar9786 Ай бұрын
पूर्णपणे फसवणूक केस आहे
@prakashpawar9786
@prakashpawar9786 Ай бұрын
आदिती तटकरे साहेब बघा बाल संगोपन विकास खात्यात तुमच्याकडे आहे ना महिला रायगड मध्ये महाडमध्ये अशी परिस्थिती आहे चौकशी करा जरा सकून
@prakashpawar418
@prakashpawar418 Ай бұрын
Dsk बाबत काही माहिती द्या
@prakashpawar9786
@prakashpawar9786 Ай бұрын
बापाच्या अगोदर पोरगा होतो का साहेब विचार करून बोला
@jiteshwagh8688
@jiteshwagh8688 Ай бұрын
Konatihi pariksha na deta Direct IAS officer banavnari Direct Lateral Entry madhe mithya pramanat ghapale hotat tya chi enquiry ka karat nahit. Dilip Khedkar ruling party madhe join zale tar Puja ani Dilip Khedkar purna pane dosh mukt hotil.
@ashanarasal
@ashanarasal Ай бұрын
एथे आमच्याकडे खर certificate kadhayla पैसे nahit
@raviraja0772
@raviraja0772 Ай бұрын
हे हिमनगाचे टोक असण्याची शक्यता नाकारता येत नाही?अशा प्रकारे बेकायदेशीर लाभ घेतलेल्या सर्व शासकीय कर्मचारींचे शासनाने फेरतपासणी करणं गरजेचं आहे.
@sharadkarande5746
@sharadkarande5746 Ай бұрын
आताच्या अच्छे दिन फुग्याच्या युगात पैसेवाला नी काहीही करू दे तो क्राईम होत नाही,,हे मागील काही वर्षात दिसून येत आहे...
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks Ай бұрын
मोतीलाल शर्मा. माजी सनदी आधिकारी आहे मनुन. हया ठिकाणी सामान्य नागरीक आसता तर कधीच गेम गेम केली आसती. हया लोकानी
@pramdas9621
@pramdas9621 Ай бұрын
काहि होणार नाही
@user-gv6ll8no3s
@user-gv6ll8no3s Ай бұрын
बक्कळ भ्रष्टाचार करून कमाई केली......
@prakashpawar9786
@prakashpawar9786 Ай бұрын
बरोबर येडी एन्जॉयरी अशी स्टेटमेंट आहे
@yogendramahale3962
@yogendramahale3962 Ай бұрын
Tila badararf kaara
@ShankarraoPatange
@ShankarraoPatange Ай бұрын
Kumbhar saheban z surasha dya
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 53 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 29 МЛН
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 10 МЛН
IAS Officer Exposed | Puja Khedkar Case
16:21
Mohak Mangal
Рет қаралды 2,4 МЛН