No video

Pooja Khedkar यांच्या आईकडून शेतकऱ्यांना धमक्या, मुळशीतील शेतकऱ्यांनी काय आरोप केलेत? | Mulshi Pune

  Рет қаралды 138,087

ABP MAJHA

ABP MAJHA

Ай бұрын

#abpmajhalive #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #assemblysession2024 #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
Maharashtra Vidhan Parishad Elections 2024 : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक | ABP Majha
Pooja Khedkar IAS Case | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 712
@studypoint1912
@studypoint1912 Ай бұрын
ह्या एकट्या reporter ने दमदार काम केलाय. जे भल्याभल्यांना जमत नाही 🎉👌👌👌 खेडकरांना लोकांचा छळ करणारे आधुनिक औरंगजेब म्हणाव लागेल.
@prdp4555
@prdp4555 Ай бұрын
reporter la salam
@pranilbhalerao2447
@pranilbhalerao2447 Ай бұрын
Right
@pravinkale6033
@pravinkale6033 Ай бұрын
Yes❤
@sate6805
@sate6805 Ай бұрын
Nice
@mh15ghuge7
@mh15ghuge7 Ай бұрын
न्यूज वाले रिपोर्टर ला मनापासून खूप खूप शुभेच्छा
@deepaksasane7471
@deepaksasane7471 Ай бұрын
पोर्षे च्या जोरदार यशा नंतर आता खेडकर चा नंबर... न्यूज वाले जोरात, प्रेक्षक घरात, आरोपी सरकारात 😂
@user-wb8xv5yw1m
@user-wb8xv5yw1m Ай бұрын
Maharashtrat kayda aani suvyavastha bghta bihar vhayla vel lgnr nhi...
@pranilbhalerao2447
@pranilbhalerao2447 Ай бұрын
😂😂😂 right
@vivekkhillare8802
@vivekkhillare8802 Ай бұрын
🎉😂🤣😂🤣👍
@rushikeshbhalerao6652
@rushikeshbhalerao6652 Ай бұрын
1 no मंदार भाऊ सोडू नका यांना
@SB-kp2zx
@SB-kp2zx Ай бұрын
मदार भाऊ आर या पार , नाहितर तुम्हास अडचण करतील ? छडा लावा
@tusharsuste
@tusharsuste Ай бұрын
💯
@naupaka6
@naupaka6 Ай бұрын
आई नंबरी, मुलगी दस नंबरी 😂😂😂😂
@chameli-lh8to
@chameli-lh8to Ай бұрын
😂😂😂😂😂
@akshayzankar6995
@akshayzankar6995 Ай бұрын
Ulta ahe thoda 😂
@naupaka6
@naupaka6 Ай бұрын
@@chameli-lh8to 😂😂
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly Ай бұрын
और बाप सौ नंबरी
@naupaka6
@naupaka6 Ай бұрын
@@sjb-mx8ly जी हा 😂😂
@jaybharathind3671
@jaybharathind3671 Ай бұрын
सदावरते ची बहीण 😂😂
@abhishekjadhav9838
@abhishekjadhav9838 Ай бұрын
🤣🤣
@dhirajnavale3861
@dhirajnavale3861 Ай бұрын
😂👌🏻
@jayamore3041
@jayamore3041 Ай бұрын
😂😂😂😂
@amoldhassharingthoughts3895
@amoldhassharingthoughts3895 Ай бұрын
Right
@sanjaymore221
@sanjaymore221 Ай бұрын
माजले आरक्षण घेवुन
@rajdeeprane6210
@rajdeeprane6210 Ай бұрын
मनोरमा आहे की मनोरुग्ण आहे.... पण सगळच मनोरंजक आहे...😂😂😂
@santkrupa2275
@santkrupa2275 Ай бұрын
मंदार खुप निष्पक्ष पत्रकार आहे. घाबरायच नाही आम्हीपण आहोत बरोबर. सत्य बाहेर आणून या रक्त पिणारी टोळीला धडा शीकवा
@bhaveshyuvraj453
@bhaveshyuvraj453 Ай бұрын
Fact comment Kara tumhi
@suchitagaikar1106
@suchitagaikar1106 Ай бұрын
सगळ्याच IAS, IPS, DO, SDO यांची संप्पती चेक करायला पाहिजे
@sumeetshinde3875
@sumeetshinde3875 Ай бұрын
We won't Have to pay taxes for next 50 years😊
@SB-kp2zx
@SB-kp2zx Ай бұрын
वंचित उघडा डोळे बघा नीट....😂
@सरकारीयोजना_55
@सरकारीयोजना_55 Ай бұрын
Vanchit adhi to bhajap madhe hota
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Ай бұрын
@@सरकारीयोजना_55 वंचित मध्ये होता म्हणजे निवडून आली हे लोक येणार निवडणूक लढवणार तुम्ही फक्त झेंडा फिरवण्यासाठी व सतरंज्या उचल्यासाठी आहात का 🤣🤣🤣🤣 सगळे वंचित उमेदवार कोट्याधीश झाले कसे ४ महिन्यांपूर्वी सगळे लाखात खेळत होते काय जादू झाली आहे वंचित वर वंचित आहात कशापासून ते पण सांगा ✌️😎😎✌️
@dattatrayghutukade4898
@dattatrayghutukade4898 Ай бұрын
​@@सरकारीयोजना_55 मनसे मध्ये होता बाबा😂
@pranayvidhate3886
@pranayvidhate3886 Ай бұрын
​@@सरकारीयोजना_55 Yeda Bida zaalas kay baba tu 😂😂 Saglikade Tula BJP ch distiye kaa 😂😂😂
@सरकारीयोजना_55
@सरकारीयोजना_55 Ай бұрын
@@dattatrayghutukade4898 are bhau amchya talukyatla ahe to mi olkhtoy tyala
@OnlyTrue101
@OnlyTrue101 Ай бұрын
आंबेडकरांच्या वंचित पक्षाचा वरदहस्त होता.
@ramchandrapatil311
@ramchandrapatil311 Ай бұрын
ही आहे बाळासाहेबांची वंचित
@wisdompath3213
@wisdompath3213 Ай бұрын
काय पण बोलू नको उगच
@surajgallery
@surajgallery Ай бұрын
​​@@wisdompath3213 banduk ahe bouncer ahe manhun paisa ahe barobar boltat lok
@ace3r982
@ace3r982 Ай бұрын
​@@wisdompath3213 आंधळा आहेस का ? व्हिडिओ बघ proof आहे... राजकीय संरक्षण आहे म्हणून इतकी घमंड आलीय..
@सरकारीयोजना_55
@सरकारीयोजना_55 Ай бұрын
Vanchit adhi to bhajap madhe hota tyaka vanchit madhe yeun 2/3 mahine zalet to ky 2/3 mahinyat IAS ny zala
@anilwaghmare2484
@anilwaghmare2484 Ай бұрын
@@ramchandrapatil311 बाळासाहेब ‌ नाहीत‌ सांगत‌ असे‌ कुणावरही ‌ अत्याचार ‌ करायला त्याच्या‌ आजोबां ‌बाबासाहेबांच्या शिकवणीचे ‌ ते‌ पालन‌ करून‌ गोर‌ गरिब,पिडीत‌ यांना‌ न्याय‌ मिळाव‌ म्हणून‌ ते वागतात‌ व‌ लोकांनाही ‌ सांगतात
@ravilande
@ravilande Ай бұрын
हयांना पंकजा मुंडे चा आशीर्वाद आहे
@sachinmore5205
@sachinmore5205 Ай бұрын
मंदार भाऊ यांचा पूर्ण पैसे च माज उतरवा.
@shyamyawale2207
@shyamyawale2207 Ай бұрын
Mazz 😂
@surajbhoite6170
@surajbhoite6170 Ай бұрын
वाटोळं केलं यांनी महाराष्ट्र च
@akshaysalunkhe6142
@akshaysalunkhe6142 Ай бұрын
वंजारी नेत्यांचा वरदहस्त आहे खेडकर वर
@whiteWolfe760
@whiteWolfe760 Ай бұрын
Khar ahe.
@Marathetheboss
@Marathetheboss Ай бұрын
Khalla ka गु 😂😂😂
@Marathetheboss
@Marathetheboss Ай бұрын
येड्या ते वंचित आघाडी चे लोक आहेत... election सुद्धा वंचित कडून लढले....तू आला का लगेच जातीच सांगायला😂😂😂
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 Ай бұрын
इम्रान हाश्मी आणि चिक्की चा सपोर्ट आहे यांना...
@mstalkonline
@mstalkonline Ай бұрын
विषय जातीचा नसतो संस्काराचा असतो.. असे किती मराठे गुंड आहेत, मुसलमान आहेत, माळी आहेत त्यांचवर त्याच्या जातीच्या नेताचा वराधास्त आहे.. त्यामुळे जातीचा नाही तर संस्काराचा संबंध असतो
@vaibhav00001
@vaibhav00001 Ай бұрын
मस्तच एबीपी माझा 🙏🏼
@कोकण_वाईल्ड_लाईफ
@कोकण_वाईल्ड_लाईफ Ай бұрын
Abp maza 1 number kam...
@savitasurywanshi453
@savitasurywanshi453 Ай бұрын
राजकारणी कारणीभूत आहे,गरीब शेतकरी परत एकदा मुळशी पॅटर्न सिनेमा तयार होईल अशी अवस्था
@learnforexams1493
@learnforexams1493 Ай бұрын
स्पर्धा परिक्षेतुन भरती झालेल्या प्रत्येक उमेदवाराची फेर परिक्षा घेण्यात यावी,खुप बरीच मंडळी बोगस आढळून येतील खास करुन मराठवाड्यात.
@Gabbar_singh_1
@Gabbar_singh_1 Ай бұрын
मंदार ❤❤❤ तुम्हाला १००१ रू phone pay करतो सोडू नका..!
@surajhonde2228
@surajhonde2228 Ай бұрын
पुजा खेडेकर ला राज्य सरकार ने सक्ती च्या रजेवर पाठविले पाहिजे
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 Ай бұрын
सस्पेंड का नाही ?
@Gabbar_singh_1
@Gabbar_singh_1 Ай бұрын
जितकी सेवेत राहील तेवढी जास्त प्रकरणं बाहेर येणार
@tusharkumbhar4105
@tusharkumbhar4105 Ай бұрын
रजेवर कुठे....काढून टाका...fake certificate वापरून नोकरी मिळवली आहे
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 Ай бұрын
सस्पेंड करा... पोलिसांची इज्जत करतोय मुळशी तालुका म्हणून नाहीतर नागडी करून झवून सोडली असती...😂😂
@mengalbaban7724
@mengalbaban7724 Ай бұрын
सस्पेंड
@dhanajikilledar66
@dhanajikilledar66 Ай бұрын
अस होत असल तरी कस, एवढी मस्ती कशासाठी
@sambhajishelar9422
@sambhajishelar9422 Ай бұрын
शेतकरयांनी एकत्र येवून अश्या माजलेल्यांना चोप दिला पाहिजे अन्यथा हि लोक पैसा आणि सत्तेचा दुरूपयोग करुन गरीब कष्टकरी शेतकरी वर्गाला देशोधडीला लावतील.......
@sachinkasote4779
@sachinkasote4779 Ай бұрын
Hooo
@ram-tk1mv
@ram-tk1mv Ай бұрын
मिडिया ल विनंती की अशी लोकं नागडी करा😢
@kishorpawar9705
@kishorpawar9705 Ай бұрын
😂😂😂 नागडि करून काय बघता
@ram-tk1mv
@ram-tk1mv Ай бұрын
@@kishorpawar9705 लगेच शब्दशः का
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Ай бұрын
​@@ram-tk1mv आम्ही तर करून पाहिली 😂😂😂😂😂
@shivrajanegundi_078
@shivrajanegundi_078 Ай бұрын
या बाईवर कडक कारवाई करण्यात आली पाहिजेत
@amolatope
@amolatope Ай бұрын
अश्या लोकांमुळे गरीब आणि लायक उमेदवारांचे आयुष्य उद्ध्वस्त होते आहे. ह्या प्रकरणात ओबीसी संघटनांनी काही बोलावे.
@mydevice-bz6ju
@mydevice-bz6ju Ай бұрын
ते काही नाही बोलणार आता याच्यावर
@tejasmohite8500
@tejasmohite8500 Ай бұрын
मंदार गोंजारी आपण हे प्रकरण लाऊन धरले याबद्दल आपले आभार
@ajaykshirsagar1951
@ajaykshirsagar1951 Ай бұрын
एवढी संप्ती आली कोठून निष्पक्ष चौकशी करुन जेल मध्ये टाका
@ashokdharme5362
@ashokdharme5362 Ай бұрын
अशा बंदूक कडणारा डायरेक्ट बॉर्डर पाठवा.
@madhaoghogewad6663
@madhaoghogewad6663 Ай бұрын
पळून यायला का 😂😂
@santoshkadam450
@santoshkadam450 Ай бұрын
मंदार चे प्रमोशन करा रे एबीपी माझा
@Preity-vdos
@Preity-vdos Ай бұрын
त्याला काढून टाकतील .. काह दिवसांनी.. मीडिया वाले सगळे विकलेले आहेत..बरेच चांगले पत्रकार उडवतात.. मग ते youtuber बनतात
@pratikdivekar4057
@pratikdivekar4057 Ай бұрын
प्रत्येक कलेक्टर आणि SP ची Minimum 100 crore तरी संपत्ती आहे....उगाच का राजकारणी लोक त्यांच्या मुली या IAS IPS लोकांना देतात.
@Jaysriram1010
@Jaysriram1010 Ай бұрын
मंदार भाऊ एक नंबर.... वस्ती उठव यांची...श्रीमंतीचा माज आलाय या लोकांना.
@amitx9
@amitx9 Ай бұрын
यांना कोणत्या जातीवादी राजकीय नेत्याचा पाठिंबा आहे ?
@roll1717
@roll1717 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित चे दीन गरीब दुबळे दबलेले वंचीत आरक्षण घेणारे उमेद्वार 😂😂😂😂😂
@vijayphale3450
@vijayphale3450 Ай бұрын
मुळशीमधे खेडकर हे एक उदाहरण आहे असे अनेक मुजोर पार्टीवाले आहेत ज्यांचा स्थानिक भूमिपुत्र शेतकऱ्यांना नाहक त्रास होतोय
@adityaakurdekar9200
@adityaakurdekar9200 Ай бұрын
मंदार सर निर्भिड पत्रकारिता आहे आपली 👌🏻
@Ganeshpatil-tt2nc
@Ganeshpatil-tt2nc Ай бұрын
आई लॅंड क्रुजर घेऊन आल्या आहेत आणि मुलीने OBC आरक्षण घेतलय. 😂😂😂 लाजा कशा वाटत नाहीत यांना 😂
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Ай бұрын
ते वंचित, आर्थिक व सामाजिक मागास आहेत 😂😂😂😂 वंचित आहेत कशापासून 😂😂😂 आर्थिक मागास आहेत कसे 😂😂😂😂 सामाजिक मागास असे 😂😂😂😂
@SandeshKadam-ym8pp
@SandeshKadam-ym8pp Ай бұрын
आमच्या इथे. खेडकर ऊस मुकादम होता. त्याने शेतकरी आणि वडार समाजाच्या ऊस तोड कामगारांवर खूप अन्याय केला
@dilippawar7805
@dilippawar7805 Ай бұрын
पैसे वाल्यांनी आपल्या छत्रपतींचा सर्व महाराष्ट्र विकत घेतलेला आहे का ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@suchitagaikar1106
@suchitagaikar1106 Ай бұрын
अभिनंदन मंदार गोंजारी 🙏🙏 तुझा नंबर मिळेल का प्लीज, हा एकच नाही रे अजून भरपुर आहेत
@shrikantkawathe2847
@shrikantkawathe2847 Ай бұрын
आता कसं बाहेर येत आहे.....
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 Ай бұрын
यांना गोळ्या घालाव्यात,, दुसरा उपाय नाही,, या देशात न्याय मिळत नाही....
@mandarpate3787
@mandarpate3787 Ай бұрын
सलाम साहेब तुमच्या पत्रकारीतेला
@MohitGr8Dhote
@MohitGr8Dhote Ай бұрын
गृहमंत्री झोपेतून जागे व्हा, सत्तेकडे लक्ष देऊ नका.
@sunilbhojand7979
@sunilbhojand7979 Ай бұрын
मुळशी पॅटर्न राबवायला पाहिजे असल्या मुजोर फॅमिली ला, गावकरी सर्व एक झाले पाहिजेत 👍👍
@ashokgayke5205
@ashokgayke5205 Ай бұрын
आरे कशाचा वरद हस्त, याला पैशाचा माज म्हणतात माज.
@amitmane2744
@amitmane2744 Ай бұрын
आरक्षणाचा फायदा घेऊन किती अति करताय....
@career720k4
@career720k4 Ай бұрын
तुझा समाज पण आहे ओबीसी मध्ये 70% टक्के त्यांनी पण फायदा घेतला पाहिजेत आरक्षण चा
@shyamyawale2207
@shyamyawale2207 Ай бұрын
Reservation cha mazz
@ranjeetshinde18
@ranjeetshinde18 Ай бұрын
सरळ सरळ गुंडगिरी आहे.....
@omkarsalunke4828
@omkarsalunke4828 Ай бұрын
तिला म्हणावे आम्ही पण मुळशीकर आहोत समोरच्याचा काटा काढल्याशिवाय गप्प बसत नाही 🔥❤️
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Ай бұрын
ते वंचित, आर्थिक व सामाजिक मागास आहेत 😂😂😂😂 वंचित आहेत कशापासून 😂😂😂 आर्थिक मागास आहेत कसे 😂😂😂😂 सामाजिक मागास असे 😂😂😂😂
@MsAbhijeet21
@MsAbhijeet21 Ай бұрын
गृहमंत्री झोपलेत का? एवढा माज कुठून येतो.
@anilwaghmare2484
@anilwaghmare2484 Ай бұрын
गाववाले ‌ लोकांनी ‌ अशांना‌ घ्यायचना‌ रिंगणात
@santoshkurkute8519
@santoshkurkute8519 Ай бұрын
यांना सोडु नका
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 Ай бұрын
कोणत्या पक्षा शी संबंधित आहे ? त्या ला नामशेष करा. 😡😡😡😡😡😡
@roll1717
@roll1717 Ай бұрын
आंबू
@sanjaykunnure6610
@sanjaykunnure6610 Ай бұрын
सगळे पक्ष सारखेच.
@SK-xo4hy
@SK-xo4hy Ай бұрын
Pakya chi vanchit
@ajagir72
@ajagir72 Ай бұрын
Virodhi pakshyat rahun itka maaz karta yeil ka?
@vishalkumar-xf6ur
@vishalkumar-xf6ur Ай бұрын
हे तर लय खतरनाक आहे..
@amitx9
@amitx9 Ай бұрын
असल्या गुन्हेगार लोकांना बडतर्फ का केले जात नाही?
@anilpawra3222
@anilpawra3222 Ай бұрын
या जमिनी सहज लाटता याव्या म्हणुनच मुलीला पुण्यात जॉइंनिन सहज मिळवून दिली
@शास्त्रीय_मराठा
@शास्त्रीय_मराठा Ай бұрын
संपत्ती चेक करा... भ्रष्ट्राचार झाला असणार 101%
@dattudherange5052
@dattudherange5052 Ай бұрын
चिक्की मी चिक्की 😅😅😅
@ranjeetshinde18
@ranjeetshinde18 Ай бұрын
आरक्षण बंद करण्यात यावे सर्वांचेच
@shubhamshinde4042
@shubhamshinde4042 Ай бұрын
💯
@adityaakurdekar9200
@adityaakurdekar9200 Ай бұрын
मूर्ख माणसा एका मुळे सर्व बदनाम का
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Ай бұрын
​@@Alwyslearn आरक्षण आले की जमिनी वाटप करा वंचित उमेदवार कडे ११० एकर जमीन आहेत वसंत मोरे यांनी कात्रज मध्ये १ एकर जमीन आता खरेदी केली आहे 😂😂😂 सगळ्या जमिनी संपत्ती वंचित कडे मगं वाटप कोणाचे करायचे तुम्ही जमीनी आम्हाला द्या 😂😂😂
@user-ft2bu4vq1p
@user-ft2bu4vq1p Ай бұрын
एकदम बरोबर
@roll1717
@roll1717 Ай бұрын
कष्ट karun👍मिळवल्या समान वाटप, उद्या तू मेहनत करून सुंदर बायको मिळवली ​तिचे पण समान वाटप करायचे का?@@Alwyslearn
@kiranpatil2943
@kiranpatil2943 Ай бұрын
शासनाने सर्व प्राॅपर्टी जप्त करावी
@user-cn7wu6qg2u
@user-cn7wu6qg2u Ай бұрын
पहिले सगळे राजकारणी घरे पाठवली पाहिजे
@jayanandajumale6537
@jayanandajumale6537 Ай бұрын
ABP maza is the best👍
@pravinpatil6207
@pravinpatil6207 Ай бұрын
सत्तेत जो पक्ष आहे त्याचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणी असे वागू शकत नाही.. पोलीसांना निलंबित केल पाहिजे.. काय अवस्थेत आहे पुणे पोलीस 😂😂😂
@moyemoye-os8ez
@moyemoye-os8ez Ай бұрын
झिप्री 😂😂😂😂
@MohanPatil-cm8nr
@MohanPatil-cm8nr Ай бұрын
खरंच काय चाललय ह्या श्रीमंत लोकांचं काहीच सजत नाही ह्यांना राजकारणी लोकांचं पाठबळ खूप धोकादायक आहे .खरे दोषी राजकारणी.
@milindraut8906
@milindraut8906 Ай бұрын
ह्या संपुर्ण कुटुंबावर कारवाई झाली पाहिजे.... शिंदे फडणवीस सरकार आता तरी तुम्ही कारवाई करू शकता ना....
@prashantm2k2
@prashantm2k2 Ай бұрын
कारवाई का नाही केली पोलिसांनी? याचा जाब त्या पोलिस अधिकाऱ्याला विचारायला हवा ज्याने या गोष्टीला हल्क्यात घेतल.
@om8306
@om8306 Ай бұрын
खरा सूत्रधार शोधून काढला पाहिजे एबीपी माझा नी.
@akashdoiphode5533
@akashdoiphode5533 Ай бұрын
एवढा माज।।।।
@sagarchavan3690
@sagarchavan3690 Ай бұрын
कुठून वरून फोन येतो तर नाव सांगा त्याचं कोण आहे
@kaustubhgiri5246
@kaustubhgiri5246 Ай бұрын
वरच्या पातळीवर वर कोण यांना supprt करत आहे त्याचा शोध घेणे गरजेचे
@rahulwarde9558
@rahulwarde9558 Ай бұрын
ज्याचा डोक्यावर हात आहे. तो उंदीर पण समोर आला पाहिजे
@NatureSachin
@NatureSachin Ай бұрын
पत्रकार भावा लईच भारी 🇮🇳🔥🙏
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm Ай бұрын
या मनोरुग्ण बाईचे पिस्तूलचे लायसन्स रद्द करावे. आणि सर्व सामान्य लोकांची देखील हे प्रकरण ताणून धरावे..
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo Ай бұрын
ह्या खेडकर बाईवर परळीच्या इम्रान हाश्मी आणि राखी सावंत यांचा हाथ आहे..
@vedantwaghchaure1451
@vedantwaghchaure1451 Ай бұрын
हिला लवकरात लवकर आत टाका...पैशाचा माज खाली उतरवा😢
@Ashudt
@Ashudt Ай бұрын
Bapre.. Bai aahe ki ky ahe.. Mrs.Sadawarte sarkhich distey😂
@umeshjadhav1080
@umeshjadhav1080 Ай бұрын
स्थानिक शेतकरी एकत्रित येऊन तिला चांगला चोप दिला पाहिजे
@user-ip2nh6uo4j
@user-ip2nh6uo4j Ай бұрын
हिचा बापाची न सगळ्यांची चौकशी करा हे खरंच मेहनतीने इथं पर्यंत आले कि सगळं काही 2 नंबर ने मिळवलं, मंदार जी आपल्या सारख्या लोकांची खरं गरज आहे समाजात 🙏🏻
@user-lq9py1hf6n
@user-lq9py1hf6n Ай бұрын
कठोर कारवाई,तर करा, नोकरीतून तात्काळ काढा आणि जेल मध्ये टाका
@greenparas
@greenparas Ай бұрын
कशाला त्रास देता गरीब ,शोषित ,मागासवर्गीय अधिकाऱ्यांना 🤷
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 Ай бұрын
माध्यमांनी व्यक्ती कुठल्या पक्षाशी संबंधित आहे याचा पण खुलासा करावा तो पण वारंवार.
@kailaspalodkar2799
@kailaspalodkar2799 Ай бұрын
यात नवीन काय, समृध्दी महामार्ग वर कारंजा लाड पुढे गेलो तर एक शेतकरी आहे त्याची जमीन पण एक पंजाब वरून फॅमिली ये बंदूक घेऊन त्याला धमकावून जमिन बळजबरी ने नावावर करून घेतली, बिचारा शेतकरी काय करणार,
@ravilande
@ravilande Ай бұрын
यांना चांगला धडा शिकवा
@TechNetIndia
@TechNetIndia Ай бұрын
सरकार झोपले आहे काय? लवकरात लवकर उचलायला हवे हिला. हिच्या पोरीवर पर काय कारवाई झाली नाही अजून..
@whiteWolfe760
@whiteWolfe760 Ай бұрын
Khedkar vanjari ahet. Lokanni tyanna Maratha samju naye.😂😂😂😂
@smile4253
@smile4253 Ай бұрын
मूर्खा...तिची जात कोणतीही असो...तिला जातीने शिकवले का असे करायला
@wisdompath3213
@wisdompath3213 Ай бұрын
पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घातल्या त्याच्या पुढं ही घटना धक्कादायक वाटत नाही
@sandeshlad732
@sandeshlad732 Ай бұрын
Abp maza best
@rahulmuley7952
@rahulmuley7952 Ай бұрын
सरकारने यांची सपंती जब्त करावी
@santoshmasankar-fz1nu
@santoshmasankar-fz1nu Ай бұрын
सरकार कडक कारवाई करण्याच धाडस का करत नाही। कारवाई फक्त गरीबावर ताबडतोब का होते।
@sushant1909
@sushant1909 Ай бұрын
वंजारडी माजलेत झाटभर असुन
@ranjeetavhad5778
@ranjeetavhad5778 Ай бұрын
लायकित रहा जास्त माजू नको जातीवर बोलु नकोस आम्ही तुझी जात काढत नाही ज्याला बोलायचं त्याला बोल पण याद राखा परत जातीवर बोललास ना तुला कायद्याने दाखवीन भाऊ लक्षात ठेव मी पण देशसेवा करतोय मी पोलीस सेवा करतोय मुंबईला
@smile4253
@smile4253 Ай бұрын
तुझ्या aiivr...छडला काय..मराठा खूप मजूर झालं तिकडे..निघ
@pavaeda9754
@pavaeda9754 Ай бұрын
मंदार च्या मागे अख्खा महाराष्ट्र उभा आहे ❤
@MBIndi
@MBIndi Ай бұрын
शासनाच्या एका सवलतीच्या आधारे अशांना माज आलाय.
@harsh-simplelife
@harsh-simplelife Ай бұрын
मराठी महाराष्ट्र मिडिया चांगलेच काम करतात
@xeviersrose8148
@xeviersrose8148 Ай бұрын
शनि महाराजा चे वर्ष आहे या वर्षी योग्य न्याय होइल सब काले चिठ्ठे बाहर निकलेगे जय शनि महाराज
@pravinmore6413
@pravinmore6413 Ай бұрын
एवढं सगळ चालू आहे पण आपल सरकार मात्र गप आहे जस काही दुसऱ्याच देशात चालू आहे....
@RajeshJadhav-pz6ll
@RajeshJadhav-pz6ll Ай бұрын
आमच्या ओबीसी पुजा खेडकर ताईंना मुख्यमंत्री करा ओबीसी समाज च भल होईल
@rajendra2862
@rajendra2862 Ай бұрын
जबरदस्त गृहमंत्रालयाच घवघवीत यश म्हणाव लागेल
@dcs5512
@dcs5512 Ай бұрын
पुजा खेडकरची आई मनोरमा खेडकर हीच मनोरुग्ण वाटते.
@buaskergarud3938
@buaskergarud3938 Ай бұрын
मनोरुग्ण म्हटले की गुन्ह्यातुन सुट मिळेल 😮
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 38 МЛН
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 28 МЛН