No video

pooja khedkar यांना तत्काळ पदावरून हटवा | डिव्यांग संघटना आक्रमक | marathi maharashtra news

  Рет қаралды 11,232

MARATHI MAHARASHTRA NEWS

MARATHI MAHARASHTRA NEWS

Ай бұрын

Пікірлер: 69
@Healthyme9
@Healthyme9 Ай бұрын
राज्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी वर्ग जे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करुन फायदा मिळविला आहे.. त्या सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी चे पुनश्च तपासणी केली जावी.... खुप काही बाहेर येईल..... वाहतूक भत्ता लाटणारे...यांची चौकशी केली जावी...
@xyz123-g6h
@xyz123-g6h Ай бұрын
बरोबर आहे भावा खूप लोकांनी गैर फायदा घेतला आहे
@michaelgonsalves3724
@michaelgonsalves3724 Ай бұрын
दिव्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व संबंधित सभासदांनी ‌ पुजा खेडेकर कूटंबाने हा‌‌ ‌मोठा‌ दिव्यांगावर अन्याय केला आहे म्हणून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ह्या वर जरुर आक्रमक भूमिका घेतली पाहिजे
@dahiwal123
@dahiwal123 Ай бұрын
दिव्यांग अधिनियम 2016 नुसार कार्यवाही प्रस्थावीत करण्यात यावी, पद्धतळणी ऑनलाईन तसेच , udid असणे आवश्यक आहे
@sayyadjaved8619
@sayyadjaved8619 Ай бұрын
शिक्षकांच्या दिव्यांग प्रकरणात काय झाले? दिव्यांग संघटना चे पदाधिकारी मॅनेज होतात. ह्याचेच उदाहरण बीड चे शिक्षकांचे दिव्यांग प्रकरण...
@nisha280
@nisha280 Ай бұрын
चौकशी करा.
@user-tn4os7gu6t
@user-tn4os7gu6t Ай бұрын
नमस्कार साहेब आपण केलेल्या तक्रारीची चौकशी केली पाहिजे दियांग लाभार्थी याच्यावर अन्याय झाला आहे सर्व दिव्याग लाभार्थी अपमान केला आहे तरी यांचे आम्ही निषेध व्यक्त करतो
@dipakwalunj2520
@dipakwalunj2520 Ай бұрын
पूर्ण system falls aahe
@namdevkale298
@namdevkale298 Ай бұрын
सरकारच नियमबाह्य (बेवारस)आहे. सरकारच आशा डुप्लीकेट घटणावर आधारित आहे. 🎉🎉
@veerrajemhaslkar2162
@veerrajemhaslkar2162 Ай бұрын
आठवले सर मुद्दे सुत मांडणी केली
@subhashpatil6986
@subhashpatil6986 Ай бұрын
हे. नियुक्ती. आधिकार.काय.झक.मारतात.काय.या.प्रकरनातील.सर्व.दोशीची.पण.चैकशी.लावा.
@abcd76958
@abcd76958 Ай бұрын
2018 नंतर दिव्यांग म्हणून लागलेल्या मुलांचे मेडिकल करावे, सर्व विभागात लागलेल्या मुलांचे.म्हणजे असे हजारो प्रकरणे बाहेर येतील. विशेषतः शिक्षक भरती मधील दिव्यांग म्हणून लागलेल्या सर्व मुलांचे मेडिकल मुंबई ला करावे.व कठोर कारवाई करावी.
@RavindraShinde-ke3zm
@RavindraShinde-ke3zm Ай бұрын
खरे दिव्यांग मागे राहिलेत आणि बोगस लोक लाभ घेतात! जाहीर निषेध!!
@DurgaDhawne
@DurgaDhawne Ай бұрын
प्रत्येक कार्यालयातील दिव्यांग कर्मचारी यांची तपासणी झाली पाहिजे
@ShubhamGaikwad-nt9sy
@ShubhamGaikwad-nt9sy Ай бұрын
एक दिव्यांग तहसीलदार झाल्याचे आणि त्यात तो ओबीसी असल्यामुळे काहींना देखवत नसावे
@chagangaikwad2448
@chagangaikwad2448 Ай бұрын
दिव्यांग सर्टिफिकेट देणारे जे डॉ आहेत त्यांना कसी थोडी पण लाज भिती वाटली नाही
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Ай бұрын
Puja khedkar waicharik diwyang.
@parthshinde1381
@parthshinde1381 Ай бұрын
राज्यात व देशात खुप लबाडीने गरिब ओबिसीच्या जागा धनधांडगे ओबिसी हिसकाऊन घेत आहे याचा छडा लावुन धनधांडगे ओबिसीतुन बाहेर काढावेत तेव्हाच गरिब,होतकरू व मेहनती मायक्रो ओबिसीला न्याय मिळेल नाहीतर याच ओबिसीतील धनधांडग्या जाती गरिब ओबिसी जातीवर अन्याय चालु राहिल.
@user-nv1zg9yw7h
@user-nv1zg9yw7h Ай бұрын
आता कूठे गेले बचू कडू‌ बोला ना आता का आवाज नीघत नाहि
@bhushanchaudhari9406
@bhushanchaudhari9406 Ай бұрын
यांनी ias exam दिली आहे काय याना ias चा फूल फ्रॉम विचारा
@Raaj913
@Raaj913 Ай бұрын
म्हणून तू जातो का दिव्यांग बनून लाज वाटत नाही का
@udayghatge2000
@udayghatge2000 Ай бұрын
निलंबित करून चौकशु करा
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c Ай бұрын
Ase khup ahet mahabhag.......jyani PWD chya nokrya khallya ahet.....
@xyz123-g6h
@xyz123-g6h Ай бұрын
प्रत्येक परीक्षेत 3-4 आहेत
@qureshiabdul3274
@qureshiabdul3274 Ай бұрын
100 % ✔️ Aahe Chowkashi Nishpaksha Zhali Pahije Chowkashi Purn Houstar Nilabbit Kele Pahije...
@rudragaij6768
@rudragaij6768 Ай бұрын
वंजारी पूजा खेडकर ला पालकमंत्री बीड़ धन्या आणि पंकजा चा राजकीय हात आहॆ.
@manoharpatil1820
@manoharpatil1820 Ай бұрын
Ektya puja la hatyun kay karnar, ashi barich udaharan असणार, karan संपूर्ण chain mdhun carodo kharch करून he chalat aale आहे
@TheBasicsChannel
@TheBasicsChannel Ай бұрын
विकलेले राजकारणी आणि अधिकारी ते काहिही करणार नाहीत
@nileshsonune8449
@nileshsonune8449 Ай бұрын
अहो असे खुप आहेत
@dilipdhamal7198
@dilipdhamal7198 Ай бұрын
Pooja kontya angane divang aahe te papas karun maharastra la sangave.
@rahultadagepatil4388
@rahultadagepatil4388 Ай бұрын
पदावरून हटवले तरी जी संपत्ती कमावले आहे ती
@Enter321
@Enter321 Ай бұрын
Modi ji ki Jai...Har Har Modi Ghar Ghar Modi. Modi ki Guarantee. Daro mat Ache Din aayenge. Sabka saath Sabka Vikas
@नास्तिक
@नास्तिक Ай бұрын
10 वर्ष झाले ऐकुन हे आता थांबवा
@namdevkale298
@namdevkale298 Ай бұрын
यांच्यावर मोठी कार्यवाही होणे गरजेचे सरकार जिवंत आहे हे जनतेला कळायला पाहिजे😅😅😅
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
Ab BJP Sarkar Maharashtra mein aur Desh mein bhi Aisa to hota hi rahega
@Healthyme9
@Healthyme9 Ай бұрын
घराजवळ किंवा १ किमी अंतरावर कार्यालय शाळा असणारे कर्मचारी वाहतूक भत्ता लाटत नाही
@Healthyme9
@Healthyme9 Ай бұрын
घराजवळ किंवा १ किमी अंतरावर कार्यालय शाळा असणारे कर्मचारी वाहतूक भत्ता लाटत आहेत...
@santoshtaware1672
@santoshtaware1672 Ай бұрын
केंद्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच त्यांनाच डोळे नाही तुमच्यासारख्यांना डोळे कुठून देणार ओझर खेडकर ही नरेंद्र मोदी ची बहीण आहे मी उद्य दलिंदर पडतो ची बहीण असेल हृदय एकनाथ शिंदे ची बहीण उद्या ती अजित पवार ची बहीण कोण होईल उद्या तिला लाईट की बहिणा तुम्ही काहीही करा तिच्या अकाउंटला पंधराशे रुपये भेटणार काही म्हणा तुम्ही😊 उद्याची लाडली बहिण
@dharmendragaynar7427
@dharmendragaynar7427 28 күн бұрын
पूजा खेडकर यांचं दिव्यांग प्रमाणपत्र एम्स या त्रिबूनल च न स्वीकारता प्रिव्हेट मेडिकल कॉलेजच कस काय स्वीकारलं यात सर्वात ज्यास्त फ्रॉड UPSC चा दिसतो आहे यामध्ये राजकीय वर्धाहस्त आहे यात काही शंका नाही तिला त्वरित 420 मध्ये अटक करा
@Right1167
@Right1167 Ай бұрын
दादा दिव्यांग हा शब्द नीट लिही.
@shekharkadi6115
@shekharkadi6115 24 күн бұрын
Mulat diyang sabhasad. Deshachya jantechya hitache nirnay kase gh jar 8:22 8:22 etil pooja khedkar sarakhya Adhikari jarsiniar officerchya virrudh pojala suvidha milalya nahit mhanun. Takarar karit astil tar deshache hit honar ka.?…
@eonjkv2533
@eonjkv2533 Ай бұрын
Obc ch ठेका घेणारे कुठे आहेत आता????
@Jayshreeram00455
@Jayshreeram00455 Ай бұрын
एवढ दिव्यंग यांना कोणी अध्यक्ष केल
@ishwarmandekar5322
@ishwarmandekar5322 29 күн бұрын
Khara ahe
@ss-hp2yr
@ss-hp2yr Ай бұрын
बाच्चु कडू पण वळवळ करायला लागला ह्या प्रकरणात...
@radhakisanchachar4842
@radhakisanchachar4842 Ай бұрын
Vashim zal ata akolyat ali shikayala bayala laich ghai zali vattay rao
@veerrajemhaslkar2162
@veerrajemhaslkar2162 Ай бұрын
अभ्यासू व्यक्ती
@sureshpatil3792
@sureshpatil3792 Ай бұрын
Bachu kadu divyangabaddal bol
@Fantasticpravin
@Fantasticpravin Ай бұрын
Yogya magani
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
BJP shasan mein Aisa Ho rahega hota rahega Na Ho jaega
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
Brijesh ki sarkar mein office chahie na
@vedantwaghchaure1451
@vedantwaghchaure1451 Ай бұрын
😢
@deepaknandeshwar9754
@deepaknandeshwar9754 Ай бұрын
UPSC NE CERTIFICATE CHI. PRATARNI NA KARTACH POSTING KASE. NON CREAMY CERTIFICATE KASI. FATHER IAS AAHET.
@deepaknandeshwar9754
@deepaknandeshwar9754 Ай бұрын
Bogas certificate kasi milali yachi enquiry kara.
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
BJP Sarkar mein hona chahie hota hai hona hai😊
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
Bacchu Bahu ka jhopdi kaise bacchu Bhau kya so rahe hain kya tum dekho na kya ho raha hai idhar
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
BJP shasan hai bhav kya bolega
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
1:30 bacchu kadu so gai kya tum so
@AjuKambale
@AjuKambale Ай бұрын
Aandhlya gp bais ja
@amits867
@amits867 Ай бұрын
Marathi chan bolto
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 20 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 180 МЛН
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
Why UK 🇬🇧 is going Bankrupt? : Detailed Economic Case Study
20:37
Think School
Рет қаралды 1,4 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 20 МЛН