No video

#poonamtupe

  Рет қаралды 1,012,634

poonam Tupe

poonam Tupe

3 жыл бұрын

पुनम तुपे आमचं बघून हाय#

Пікірлер: 974
@manjumahindrakarmahindraka1981
@manjumahindrakarmahindraka1981 3 жыл бұрын
खुपच छान... मुलिंबरोबर मुलांना ही सगळी कामे शिकवली पाहिजेत... तरीही पिलाने खुप कौतुक..
@minakshishinde7285
@minakshishinde7285 3 жыл бұрын
मुलींना खूपच छान संस्कार दिले आहेत तुम्ही , खरचं मुली फार जिव्हाळ्याने राहतात मिळून मिसळून जेवण एका ताटात
@sunayanagavai8510
@sunayanagavai8510 3 жыл бұрын
0ptplýý
@vaishalisonawane6533
@vaishalisonawane6533 3 жыл бұрын
Va!pilu hushar ahes.keep it up.khuup pragti karshil .god bless you beta....
@shantinathjain8824
@shantinathjain8824 3 жыл бұрын
फार छान!!! पिलु चे कौतुक करावे तेव्हडे थोडेच आहे. मुलगीच नव्हे तर हल्लीच्या काळामधे मुलांना सुद्धा सर्व कामे आली पाहिजेत.
@sunandakuwar7469
@sunandakuwar7469 3 жыл бұрын
बरोबर आहे
@kajaltupe5559
@kajaltupe5559 3 жыл бұрын
Barobar
@kirandongardive663
@kirandongardive663 3 жыл бұрын
Yes right sir 👍🏻
@rekhadewal4304
@rekhadewal4304 3 жыл бұрын
बरोबर
@sandhyapawar2178
@sandhyapawar2178 3 жыл бұрын
मी चावथित असल्यापासून पोळ्या करायला शिकले. आणि पोळ्या करताना मी बाजूला वही घेऊन बसलेले असायचे. एका बाजूला पोळ्या आणि एका बाजूला अभ्यास. पिलू ला पाहून मला माझे बालपन आठवले।👍👍🙏🙏🙏
@meenakshikolhe7095
@meenakshikolhe7095 3 жыл бұрын
ho tai mi pan chapati bhakri krtana abhyas kraychi
@pdhumal4937
@pdhumal4937 3 жыл бұрын
पिल्लू खूप हुशार आहे आणि समजदार पण आहे.... खूप मोठी हो बाळा
@user-ze6gs5zo3u
@user-ze6gs5zo3u 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/gaelgMST3N-UiJ8.html
@user-ze6gs5zo3u
@user-ze6gs5zo3u 3 жыл бұрын
जर तुम्हाला हा वीडियो आवडला असेल तर नक्कीच चैनल subscribe करायला विसरू नका
@surbhi2780
@surbhi2780 3 жыл бұрын
पिलू❤️❤️❤️❤️❤️साठी एक लाईक 👍
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 2 жыл бұрын
पिलू खूप हुशार आहे , तिला भावी आयुष्यात खूप खूप यश मिळू दे !!!
@nandashetty1117
@nandashetty1117 3 жыл бұрын
पीलू खूप खूप छान. तूझ्या सारख्या मुली प्रत्येक कुटुंबात असाव्यात. 😘👍👍👍
@shalandhole6713
@shalandhole6713 3 жыл бұрын
खूप छान अभ्यास पण छान आहे
@rajivvaidya5314
@rajivvaidya5314 3 жыл бұрын
सगळ्या गोष्टी मुलींनीच का शिकल्या पाहिजेत , मुलांना स्वैपाक यायला नको का? ती बाहेर शिकायला गेल्यावर त्यांचे जेवणाचे हाल नको व्हायला. म्हणून मुलांना पण जेवण करायला शिकवा.
@sanskrutiaher63
@sanskrutiaher63 3 жыл бұрын
Very right 💯💯
@daya.comdoatonce8498
@daya.comdoatonce8498 3 жыл бұрын
अगदी बरोबर, मी माझ्या मुलाला कपडे, भांडी धुळण्यापासून ते अगदी पीट मळण्यापासुन भाजीला फोडणी मारण्यापर्यंत सगळ शिकवले आहे. मुलगा असला म्हणून काय झाले सगळी कामे आली पाहिजेत वेळेला...
@paulinecolaco7975
@paulinecolaco7975 3 жыл бұрын
Super pillu go to school keep it up masta chapti ❤️❤️
@nikhilshinde6863
@nikhilshinde6863 3 жыл бұрын
पिल्लू खूप हुशार आहे.चांगला स्वयं पाक करते.तुमच्या तीनही मुली हुशार आणि समजुतदार आहे हे आम्हाला दिसते.तुम्ही त्यांच्यावर चांगले संस्कार केले आहे
@namratadesai2158
@namratadesai2158 3 жыл бұрын
पिल्लू अशिच आईला मदत कर आणि अभ्यास पण कर मोठीं हो
@user-ze6gs5zo3u
@user-ze6gs5zo3u 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/gaelgMST3N-UiJ8.html जर तुम्हाला हा वीडियो आवडला असेल तर नक्कीच चैनल subscribe करायला विसरू नका
@kanchanparab6613
@kanchanparab6613 3 жыл бұрын
Khup chhan pilu
@dishawaghmare7620
@dishawaghmare7620 3 жыл бұрын
खुप हुशार आहे पिल्लू😘😘😘अणि चपात्या पन छान करते😊 पन म्हनुण तुम्ही तिला सगळे काम लाऊ नका😅
@namratakamble8090
@namratakamble8090 3 жыл бұрын
Agdi barobar
@ddurga2017
@ddurga2017 3 жыл бұрын
ताई पिल्लू ला अभ्यास पण करायला सांगत जा...फक्त चूल आणि मूल हे होऊ नये तिला स्वतःच्या पायावर उभी कर
@priyapawar4428
@priyapawar4428 3 жыл бұрын
खरच khupr छान वळण संस्कार केले ताई खूप छान विचार तुमचे पोरी पुढे नाव काढतील ताई.
@yogitawakchaure9538
@yogitawakchaure9538 3 жыл бұрын
पिलू खूप छान पूनम ताई तुम्ही अगदी बरोबर बोलताय शिक्षणासोबत बाकी गोष्टी पण यायलाच हव्यात. फक्त एवढंच सांगत जा की मुलींसोबत मुलांनी ही सगळं काम करायला हवं
@spgamersarmy7132
@spgamersarmy7132 3 жыл бұрын
पिल्लू चा चपात्या फार छान आहेत आम्हाला आवडले एक नंबर
@manishapagare4137
@manishapagare4137 3 жыл бұрын
छान चपाती बनवते पिल्लू आणि अभ्यास दररोज करायचाच
@ashahadker8621
@ashahadker8621 3 жыл бұрын
खूप छान पिल्लू. यशस्वी हो. तुला खूप आशीर्वाद.
@nanakawale2812
@nanakawale2812 3 жыл бұрын
वाह, क्या बात है पिल्लू ,तुला बघुन मला अस वाटतं की मला पण एखादी तुझ्यासारखी मुलगी का नाही झाली ,🤗🤗👏👏🌹💐👍👍
@meenakhandekar9612
@meenakhandekar9612 3 жыл бұрын
Pilu is a so sweet, Junius, loving girl & her helping nature is in work really appreciable
@archanasakpal402
@archanasakpal402 3 жыл бұрын
Right ahe tumche mulana swavlambi banvine palkanchych hatat aste ani piluchi chapati very nice Aflatun 👌👍🍬🍫
@narmadakamble5042
@narmadakamble5042 3 жыл бұрын
Chapati. Video. Very. Nice
@narmadakamble5042
@narmadakamble5042 3 жыл бұрын
Very. Nice. Pilu. ,,. S. Work.
@shirleybabru2939
@shirleybabru2939 3 жыл бұрын
Pillu hushaar ahe, good girl ahe , mazi mulgi gharat kaam pan kartey ani job la pan jatey, ani MBA cha pudhcha abhyas pan kartey, muli hushaar ahet ani jababdari pan purn kartat,
@parashuramkuppannawar6757
@parashuramkuppannawar6757 2 жыл бұрын
माधुरी पिल्लुची चपाती एक नंबर पिल्लू शांत आणि प्रेमळ आहे पुनम ताई तुम्ही पिल्लूला स्वयपाक छान शिकवला 👌👌🌺🌺👍
@shreesiddhi520
@shreesiddhi520 3 жыл бұрын
पिलू तुझे शिक्षण घेण्याबरोबरच ,जेवण शिकणे, बनविणे, खरच कौतुकास्पद आहे, अशीच तुझी प्रगती व्हावी हीच सदिच्छा.
@jyotikulkarni3116
@jyotikulkarni3116 3 жыл бұрын
Khupach chhan pilu wa tichi aai great confidence
@indirarane7745
@indirarane7745 3 жыл бұрын
खूप छान पिल्लू बेटा अशीच मदत करून अभ्यास करीत जा. 👌👌👌👌👌💐💐💐💐💐
@shamalsamudre1743
@shamalsamudre1743 3 жыл бұрын
पिल्लू चपाती खूप मस्त बनवते इतक्या लहान वयातच इतकी हुशार आहे आणि मुलींना खरोखर शिक्षणासोबत घर कामाची पण सवय पाहिजे पुनमताई तुझे मुलींवर खूप छान संस्कार आहेत आणि मामा आणि मावशी चे नाते इतके प्रेमाचे आणि आपुलकीचे असते कज बस म्हणूनच आपली पिल्लू सर्वांशी मनमोकळे मनाने बोलते
@pranitagavli4376
@pranitagavli4376 3 жыл бұрын
खूप छान, सगळ्या मुलींना पिलू चा आदर्श घ्यायला पाहिजे, हे मुलींच्या पुढील आयुष्यासाठी खूप उपयुक्त गोष्ट आहे, पुढे जेव्हा शिक्षणासाठी, नोकरीसाठी मुलींवर एकटे राहण्याची वेळ येते तेव्हा त्यांना ह्या गोष्टींचा फार उपयोग होतो,आणि घरच्यांना त्यांनी काळजी करण्याची गरजच उरत नाही. मुलीना स्वावलंबी बनवलच पाहिजे.👍👍💐
@ranjanaaglave1466
@ranjanaaglave1466 3 жыл бұрын
खूप सुंदर चपाती बनवते पिल्लू त्याच बरोबर तू पूर्ण शिक्षण घे❤😘
@ceciliaborude5819
@ceciliaborude5819 3 жыл бұрын
Sarvagun Sampan, tila chagla shikwa, khup pudhe jail god bless
@mayakka_devi
@mayakka_devi 3 жыл бұрын
फक्त मुलीचं नाही मला आणि माझ्या भावाला आमच्या मम्मीने सगळा स्वयंपाक शिकवला आहे कारण तिने सांगितल की कधीही कुठलीही अडचण येवू शकते मग आपल्याला पोटाला करून खाता आलं पाहिजे
@bhartidesai1157
@bhartidesai1157 3 жыл бұрын
किती सुंदर आणि गोल चपाती लाटते पिलू तुटत नाही,ते ही पट पट .Love you baby,💓👌🏼👌🏼
@ramkuti
@ramkuti 3 жыл бұрын
इग्रजी आलेच पाहिजे असे नाही.आपली मराठी आणि ग्रामीण भागातील सरकारी नोकरी साठी तिचे प्रयत्न करा 🙏
@sawalicreation2713
@sawalicreation2713 3 жыл бұрын
देव सगळ्यांना अशी मुलगी देवो... खुप गोड आहेस.. मोठी हो यशस्वी हो..
@yogitakhomane6545
@yogitakhomane6545 3 жыл бұрын
तुमच्या घरात तीन लक्ष्मी आहेत ,बेटी धनाची पेटी , किती मोठ्या मस्त गोल आणि सॉफ्ट चपाती केली , मुलींना खूप चांगलं वळण आहे 👌👌👌♥️ पूनम तुझं प्रत्येक शब्द खरा आहे मला ही एक मुलगा , मुलगी आहे दोघांनाही आभ्यासा सोबत जेवण बनवता येते , मला वाटते मुलींना च नाहीतर मुलाला सुध्दा जेवण बनवता आले पाहिजे भेदभाव नसावा
@tejalferreira5815
@tejalferreira5815 3 жыл бұрын
Good morning ☕ पिल्लू खूप छान चपाती बनवते👌👍 God bless you dear 🌹😘
@vinodtawdenews1
@vinodtawdenews1 3 жыл бұрын
खूपच सुंदर👍👍👍💞💞💞💞💞💞💞 पिलू तु एकदम हुशार आणि समजूतदार👌👌👌👌👌💞💞💞💞💞💞💞💞
@sandhyagaikwad1229
@sandhyagaikwad1229 3 жыл бұрын
Khoop chaan Tai tumhi chaan valan lavle. Mulanni response karne he hi far molache aahe. Great Pilu👏👏👏👍
@kiranmundhe7038
@kiranmundhe7038 2 жыл бұрын
👍 मस्त करते पिल्लू चपाती. येवढी छान अणि गोल चपाती माझी पण नाही होत 👌
@vibhagaikwad5458
@vibhagaikwad5458 3 жыл бұрын
ताई.....किरण खूप हुशार आहे..... तुमचा तिला असाच supoort राहू द्या
@gavranjivan
@gavranjivan 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/l9WpgNOJyJ2Un40.html
@kalpanabagul355
@kalpanabagul355 3 жыл бұрын
पुनमताई पिलू खुपच हुशार आहे तिला खुप शिकवा आणि तिच्या पायावर उभे करा.छान संस्कार केले मुलींवर.
@sujataamberkar
@sujataamberkar 3 жыл бұрын
खूप गुणी बाळ आहे पिलु . अन्नपूर्णा माता आहे ही . आईची सेवा करते आहे पिलु . मलाही अशीच मुलगी दे देवा .🙏
@nitinshelar9037
@nitinshelar9037 3 жыл бұрын
पिल्लू असाच छान अभ्यास कर आणि चांगली मोठी हो हाच आशिर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी राहो .
@nitinshelar9037
@nitinshelar9037 3 жыл бұрын
पिल्लू छान चपात्या करते व खूपच समजूतदार आहे.
@vandanakharat9008
@vandanakharat9008 3 жыл бұрын
Pullu khup aavdlis tu mla,khup shik aani mohti ho bal.anek AASHIRWAD tula
@user-ze6gs5zo3u
@user-ze6gs5zo3u 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/gaelgMST3N-UiJ8.html जर तुम्हाला हा वीडियो आवडला असेल तर नक्कीच चैनल subscribe करायला विसरू नका विचार मंथन
@warriorgameing3486
@warriorgameing3486 3 жыл бұрын
खुप गुणी बाळ आहे किरण 👌🏻👌🏻
@user-um9rb5gp6m
@user-um9rb5gp6m 3 жыл бұрын
खूपच छान वाटलं.सध्याच्या परिस्थितीत स्वयंपाक सगळ्यांनाच करायला यायला हवा , पण अभ्यासही महत्त्वाचा आहे हं बाळा.
@ranjanakangore1403
@ranjanakangore1403 3 жыл бұрын
🙄
@hemlatakhilare1879
@hemlatakhilare1879 3 жыл бұрын
छान आहे तुमची पिल्लू . छान शिकवा तिला.खूप मोठी बाळ ❤️❤️
@akankshapatil728
@akankshapatil728 3 жыл бұрын
Tila shikavun khup moth banava. Ti tumch nav khup mothe karel. Khup aadngadharak aahe. Aani paristitichi janiv aahe tila
@smitatupe3636
@smitatupe3636 3 жыл бұрын
किरण,छान चपाती बनवतेस!! तिघींनी पण रोज अभ्यासाचे टाइमटेबल केले की झाले,मग इतर वेळी काम,खेळ यासाठी वेळ दिला तर चालेल ना!!
@mayapatil2123
@mayapatil2123 3 жыл бұрын
Khupch Chan pilu khup Sundar ani evdhya mothya chpati bnvte ani Tari gol yetat ekdum khupch mast khup shik pilu ani padhe 30 parynt path kr beta aaipn khup Chan suport krte Tula Abhinandan serv familyche
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 2 жыл бұрын
पिलू ला रोज गरम पाणी प्यायला सांगा दिवसातून तीन वेळा , अतिरिक्त चरबी कमी होईल लवकरात लवकर !!! जीरे पानी पण घेत जा सर्वांनी ! पिलू ची चपाती खूपच सुंदर दिसत आहे ! चपाती पेक्षा भाकरी वापरत जा जेवणात !!!
@neetanikam2872
@neetanikam2872 3 жыл бұрын
Khup hushar aahe gbu Bala ❤️
@karishmasuryawanshi1761
@karishmasuryawanshi1761 3 жыл бұрын
ताई पिलू खूप हुशार आहे
@vaishalisalve1028
@vaishalisalve1028 3 жыл бұрын
खूप छान पिल्लू बेटा स्वयंपाक करताना स्वतःची नीट काळजी घेत जा बाळा.ताईंच्या म्हणण्या नूसार मूलींना घरातील कामे आली पाहिजेत, त्यांनी आई वडिलांना मदत करायला हवी.बरोबर आहे परंतू मूलांनाही घरातील कामे यायला हवीत त्यांनी देखील आई वडीलांना मदत करायला हवी.जसे मूली, स्ञिया बाहेरचे काम करून घरचे काम करण्याची तयारी ठेवतात तशीच मूलांनीही तयारी ठेवायला हवी.मूलं आणि मूलींमधे हे विचार रूजवण्याचे काम फक्त आणि फक्त पालकांनीच करायला हवे हि विनंती. आणि ताई तुमची पिल्लू खूप गोड आहे तिची काळजी घ्या.
@meenapatel1666
@meenapatel1666 3 жыл бұрын
Khup chan pillu,tu gharacha kaam karun,abhiyas karte.chappati khup chan kelis.tula 👍👍👍👍 and God bless you 🙏 tkc.
@kalpanarane6837
@kalpanarane6837 3 жыл бұрын
पूनम तुझे आणि दादांचे शिक्षण किती झाले आहे मुली खुप हुशार आहे
@user-ze6gs5zo3u
@user-ze6gs5zo3u 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/gaelgMST3N-UiJ8.html जर तुम्हाला हा वीडियो आवडला असेल तर नक्कीच चैनल subscribe करायला विसरू नका विचार मंथन
@pushpatekawade6178
@pushpatekawade6178 3 жыл бұрын
खूप छान पिलुची चपाती
@shripatil8120
@shripatil8120 3 жыл бұрын
खूप सुंदर चपाती बनवतेस पिल्लू👌👍🌹
@user-ze6gs5zo3u
@user-ze6gs5zo3u 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/gaelgMST3N-UiJ8.html जर तुम्हाला हा वीडियो आवडला असेल तर नक्कीच चैनल subscribe करायला विसरू नका विचार मंथन
@harshitad7183
@harshitad7183 3 жыл бұрын
किती innocent दिसतेय ..😊👌👌 मस्त video आहे
@krushnalshivaikidsactivity9923
@krushnalshivaikidsactivity9923 3 жыл бұрын
See my video
@ashokjadhav5346
@ashokjadhav5346 3 жыл бұрын
मी रोज पुनमताईचे व्हिडिओ पाहतो. Pillu is good girl.
@user-ze6gs5zo3u
@user-ze6gs5zo3u 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/gaelgMST3N-UiJ8.html जर तुम्हाला हा वीडियो आवडला असेल तर नक्कीच चैनल subscribe करायला विसरू नका विचार मंथन
@supriyabhosale8597
@supriyabhosale8597 3 жыл бұрын
Nice pillu tu khop chan aahi 😘
@manasikulkarni1838
@manasikulkarni1838 3 жыл бұрын
Sunder poli keliy pillune 👍👌🥰
@sarikawadhavane2075
@sarikawadhavane2075 3 жыл бұрын
पिलु एक नंबर आहे
@swatisalunkhe8555
@swatisalunkhe8555 3 жыл бұрын
ताई पिल्लू ची चपाती बघून माझ्या मुलीने ही चपाती करायला शिकते ती पण रोज विडिओ बघते
@user-ze6gs5zo3u
@user-ze6gs5zo3u 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/gaelgMST3N-UiJ8.html जर तुम्हाला हा वीडियो आवडला असेल तर नक्कीच चैनल subscribe करायला विसरू नका विचार मंथन
@tanujakanthe2553
@tanujakanthe2553 3 жыл бұрын
पिल्लू चपाती नंबर १
@shalinipawar9668
@shalinipawar9668 3 жыл бұрын
१ नंबर किती गोड आहे पिल्लू 😘
@best3hacker975
@best3hacker975 3 жыл бұрын
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहीण - भावाचा पवित्र सण रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा...
@vikashpawar8697
@vikashpawar8697 3 жыл бұрын
खूप.खूप.छान.पिलू.☺☺☺☺👌👍👍👍👍👍👍👍
@medhakale3587
@medhakale3587 3 жыл бұрын
पिल्लू खुप छान चपात्या करताना ची जी एकाग्रता आहे त्याच एकाग्र ते नी चपाती करता करता अभ्यासाचं काही म्हणत रहा म्हणजे तोंडी असल्यास पण होईल.
@namratakamble8090
@namratakamble8090 3 жыл бұрын
Wow! Tumcha pillu ne Ek number chapati keli. Pillu sarvgun sampann ahe. Ya jagat assi mulgi sarvana milavi. 👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 2 жыл бұрын
प्रत्येक आईने त्यांच्या मुलाला सुध्दा जेवण बनवण्यास शिकवले पाहिजे जेणेकरून बाहेर गेल्या नंतर जेवणाची सोय होवू शकतो !!!
@divine3249
@divine3249 3 жыл бұрын
Khup chaan sanskar dile tumhi poonam Taii..God bless you beta..
@minaashokkulkarni2992
@minaashokkulkarni2992 3 жыл бұрын
You are a superb mother . The best. Train your son also equally .
@kavitasavle8257
@kavitasavle8257 3 жыл бұрын
Punam tai brober ahe tumcha mulena sagla yayla pahije you are right Punam tai,tu aai ahes tu je krnar ty yogych asnar 👍👍
@arjunmhaske3060
@arjunmhaske3060 3 жыл бұрын
खुप खूप खूप खुप खूप खूप खुप खूप छान केली चपाती कित्विला आहे पिल्लू खरचं मुली खूपच लवकर घरची जबाबदारी घेतात खरचं ताई तुमची पिल्लू खूपच हुशार आहे आता ती आमची पण लाडकी पिल्लू झाली आहे
@meghakanaskar
@meghakanaskar 3 жыл бұрын
Khup chan pillu mast 👌👌👌👌👌
@pushpapatil5704
@pushpapatil5704 3 жыл бұрын
आई पण कधीतरी थक्तेच की तेव्हा मुलीनी मदत केली पाहिजे
@gavranjivan
@gavranjivan 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/l9WpgNOJyJ2Un40.html
@pradeepbhadrige4420
@pradeepbhadrige4420 3 жыл бұрын
पिलू तू चपाती किती छान आणि पटापट करतेस ?सुगरणीला सुध्दा मागे टाकशिल. आणि हो शिक्षणात ही नेहमीच पुढे रहा . God bless you. 👍👍👍 सौ.शोभा प्र भद्रिगे.
@saritapradhan2139
@saritapradhan2139 3 жыл бұрын
Khup chan,ek dam mast chapati very good beta 👌👌❤❤
@5775sujatapawar
@5775sujatapawar 3 жыл бұрын
ताई पिलू कीती वर्षाची आहे... खूपच हुशार आहे..👍
@nirmalk6329
@nirmalk6329 3 жыл бұрын
पिल्लू खुप हुशार आहे ताई 👌👌चपाती छान करतेय 👍👍
@monishapadwal1619
@monishapadwal1619 3 жыл бұрын
Chhan ahes muli ,saga le on line dahkaun naka jamana wait ahe ekatva saatatya Bharat
@asheerkamble3237
@asheerkamble3237 3 жыл бұрын
Pillu khup chahaan sonya sarwaat mothaa shabd mhanje aai.........swaami teenhihee jagaachaa aaiwinaa bhikaari 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌈🌈🌈🌈🌈🌈tai 🙏🙏
@kirandongardive663
@kirandongardive663 3 жыл бұрын
Mujhe ye pillu ki chapati Dekh ke Accha Nahi laga balke ye Dekh Kar Accha laga ke gao ki aurate bhi KZfaq par vedios upload Kar rahi hai I really proud of you miss punam tai keep it up 👍🏻👍🏻👍🏻
@6a05samyakbhosle5
@6a05samyakbhosle5 3 жыл бұрын
किती सुंदर चपाती बणवते पीलू 😘😘खरच सर्वगुणसंपन्न आहे पीलू👍👍
@poonamwakle4295
@poonamwakle4295 3 жыл бұрын
पिलू खूप हुशार आहे ❤️
@karishmamudgul2150
@karishmamudgul2150 3 жыл бұрын
Pillu chaan aahe but aai Che vichar nahi avadale Karan ti tipikal vichar kerte Jase muli la saglech aale pahije. Pillu all the best bachyaa
@Avadhut004.
@Avadhut004. 2 жыл бұрын
पिलू खूप सुखी राहूदे देवा 🙏🙏👍👍👌👌
@nurjahahasayyad5472
@nurjahahasayyad5472 3 жыл бұрын
Khup hushar pillu😚🥰
@asmitasawant04.21
@asmitasawant04.21 3 жыл бұрын
Khupp chan pillu 😘😘
@smitalandge1270
@smitalandge1270 3 жыл бұрын
खूप छान ताई तुम्ही नेहमी पिल्लूला सपोर्ट करता तसे दाजी नाही नाव घेत पिल्लूच खूप सुंदर पोरी आहेत तुमच्या
@manishapol3842
@manishapol3842 3 жыл бұрын
हो हे खरे आहे
@manishashinde2168
@manishashinde2168 3 жыл бұрын
खूपच सुंदर विशेष म्हणजे गॅस वरची पोळी भाजते नाही तोच पोळपाटवर पोळी तयार ...👌
@shaileshbhosale1823
@shaileshbhosale1823 3 жыл бұрын
बरोबर आहे तरी मुलीला स्वयंपाक आलाच पाहिजे असं काय नाही काम लावतात थोडीफार मदत केली तर काय फरक पडतोय
@gavranjivan
@gavranjivan 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/l9WpgNOJyJ2Un40.html
@meghagayakwad3618
@meghagayakwad3618 3 жыл бұрын
Nice tai and pillu❤️😘
@jayshreekamble5992
@jayshreekamble5992 3 жыл бұрын
पिल्लू, खूप छान चपात्या केलया, मोठ्या न सारख्या शांत व समजूतदार आहे, पिल्लू.
@user-fl7zh9bt3j
@user-fl7zh9bt3j 3 жыл бұрын
छान बोला ताई बरोबर आहे मदत केली पाहिजे मुलींनी
@tanujakanthe2553
@tanujakanthe2553 3 жыл бұрын
पूनम तुझे म्हणणे बरोबर आहे सर्व
@reshmamarkad6601
@reshmamarkad6601 3 жыл бұрын
Khary... saglach jamal pahije👌🏻👌🏻
@piyushjoshimemes5060
@piyushjoshimemes5060 2 жыл бұрын
Pillu looking like West Indies girl' 😂😂😂😂 lol
@reenabhoi8745
@reenabhoi8745 3 жыл бұрын
Pilu KHUPACH CHAAN Chapati🤗😍😘😘☺️☺️☺️🙏🙏👌👌💖💞🍪🍪🍪🍪🍪👍👍👍.. Very Good. GOOD JOB💯💯👍👍👍..
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 27 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 34 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 11 МЛН