मळ्यातल्या कथा💕 MalyaTalya Katha 💕 भाग 05 | Marathi Web Film Series | Episode 05 | PPG Films

  Рет қаралды 304,636

PPG Films

PPG Films

20 күн бұрын

मळ्यातल्या कथा💕 MalyaTalya Katha 💕 भाग 05 | Marathi Web Film Series | Episode 05 | PPG Films
" Marathi Web Film Series :- Malyatalya katha "
अस्सल गावरान कथा बघत राहा 😊😍 आणी खूप सार प्रेम देत राहा !!!
एका मळ्यातील दोन घरातील पत्रामध्ये घडणारी जबरदस्त कहाणी :- मळ्यातल्या कथा !!!
Written & Directed By PPG
A PPG Films Original वेब फिल्म Series
Written & Directed By :- PPG
Cast :-
Reshama Rathod
Khushaboo Kashid
Megha Patil
Sachin Dombale
Sachin Shinde
Sarang Patil
Abhijeet Kengar
Gauri Sonar
Shahaji Godage
Harish Kulkarni
Yash Thite
Story - Screenplay & Direction :- Pravin Pandurang Godage (PPG)
Music: Prajwal Yadav
DOP:- PPG
Editor :- Shahaji Godage & PPG
A.D:- Harish Kulkarni & Shahaji Godage
E.P :- Smarudhi G
Production Manager:- Vaibhav Gite
Thumbnail Design:- Shahaji G
Sound Design & Mixing :- Pravin Godage
On Set Sound Recorder:- Shahaji Godage & Harish K
Lights :- Harish K
Casting:- PPG
Special Thanks :- Santosh Thite , Yash Thite
Producer :- PPG Films
A PPG Films Original Film ....
Our Last Movies :-
Meswali rupali :- • MesWali Rupali Part On...
Kondeleli bayako :- • Kondleli Bayako ( कोंड...
Chimat :- • चिमट लग्नाची | Full Ma...
Dekhana Dagina :- • Dekhana Dagina ( देखण...
Sukeshani :- • सुकेशनी वेब फिल्म | SU...
Malyatalya Katha Ep 01 :- • मळ्यातल्या कथा💕 MalyaT...
Malyatalya Katha Ep 02 :- • मळ्यातल्या कथा💕 MalyaT...
Malyatalya Katha Ep 03 :- • मळ्यातल्या कथा💕 MalyaT...
Malyatalya Katha Ep 04 :- • मळ्यातल्या कथा💕 MalyaT...
marathi romantic films .
marathi movies
marathi 2024 movies
new marathi films
ppg films sukesani
ppgfilms movies
romantic films
new movies
new romantic films
sukeshani web films
ppg films movies
marathi web series
malyatalya katha
मळ्यातल्या कथा
malyatlya ktha
Connect with us
PPG Films Fb :- ppgfilms?mib...
PPG Films Insta :- ppgfilms?ig...
For Business And Advertising Enquiry
Mail id:- ppgfilmsofficial@gmail.com
[ [ Web Film मधील गोष्ट पूर्णपणे काल्पनीक आहे व ही एक कलाकृती म्हणून Film निर्मिती केलीली आहे , जर चुकून कुणाच्या भावना दुकत असतील त्या साठी क्षमस्व 👏 बाकी जे लोक बघत आहेत असच एंजॉय करा जास्त मनावर घेऊ नका 🙏 ] ]
#ppgfilms #मळ्यातल्याकथा #malyatalyakatha #marathi #movie #webseries #romantic #newmovie

Пікірлер: 1 000
@ppgfilms
@ppgfilms 18 күн бұрын
कसा वाटला एपिसोड चा शेवट??? बाकी पुढील भाग लवकरच घेऊन येऊ तोवर सिरीज सर्वांपर्यंत पोहचवा🤗🤗 Share Nakki kara❤
@KK_ANIMATION95
@KK_ANIMATION95 17 күн бұрын
खूप छान सिरीज होती पुढील भाग लवकरात लवकर आणा
@SujalShinde-vx1gs
@SujalShinde-vx1gs 14 күн бұрын
@rajputsvlogs9292
@rajputsvlogs9292 9 күн бұрын
@@ppgfilms 6 भाग कधी येणार
@user-ej1dk7hc4u
@user-ej1dk7hc4u 5 күн бұрын
6 bhag kadhi yenar
@dineshwadikar2048
@dineshwadikar2048 5 күн бұрын
6 va bhag kadi yenar
@balajichormale4039
@balajichormale4039 19 күн бұрын
Kuna kunala आतुरता होती या episode chi त्यांनी लाईक करा 😅😂
@Vikasjadhav2147
@Vikasjadhav2147 19 күн бұрын
सकाळ पासून वाट बगत होतो मी
@rtayade9719
@rtayade9719 19 күн бұрын
खूप वाट पाहिली या भागाची, विदर्भातील कलाकार घ्या एखादा वऱ्हाडी भाषा बोलणारा विदर्भातल्या लोकाईले लय आवडीन मंग लय लोक पायतील तूमची वाली वेब सिरीज
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
नक्कीच,
@AniruddhaDudhe-rl3zu
@AniruddhaDudhe-rl3zu 18 күн бұрын
अतुल चे काम म्हणजे निलफुले सारखे आहे एकदा का बाई वरती नजर पडली की कामच झाले म्हण्याचे 🌹🌹🌹🌹
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
बरं' तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......! पुढील भाग लवकरच....
@bhaleraosagar6005
@bhaleraosagar6005 18 күн бұрын
बरं... म्हटल्यावर आम्हाला सुध्दा बरं वाटत.... अतुल भाऊ खतरा acting ❤
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@akashwaikar197
@akashwaikar197 18 күн бұрын
खरं तर आधी ह्या मळ्यातील कथा लिहणाऱ्याला लेखकाला 100 तोफांची सलामी 💯💯💯 काय कथा आहे जशी की स्वतः च आयुष्य दाखवतोय,,,, एपिसोड पाहताना कुठे च असं वाटत नाही की मोकार लांबट लावताय सर्व कलाकारांचे काम ही खूप छान आहे 💯❤️ तसं तर मला खूप बोलू वाटतंय पण थांबतो अन जरा लवकर भाग 6 सोडा 🙏🙏🙏
@arunvighane609
@arunvighane609 17 күн бұрын
खूप छान कथा आहे अतुल माधुरी महादा भाउ संगी कृष्णा सर्वाचे अभिनय मला खूप आवडले पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे धन्यवाद,,
@ppgfilms
@ppgfilms 17 күн бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद , पुढील episode लवकरच.....! तो पर्यंत आमच्या बाकी सिरिज बघताय ना❓
@raviauti2107
@raviauti2107 19 күн бұрын
😢माधुरी किती धोका देशील महादाला तुझा खूप राग येतोय की एखादी स्री असं कुणाच्या प्रेमात वेडी होऊ शकते खूप छान ppg चे एपिसोड खूप आवडतात धन्यवाद
@adityasuryavanshi1234
@adityasuryavanshi1234 18 күн бұрын
Ase srv bayka kartat me khup thikani pahile ahe **
@pnkjchaudhari
@pnkjchaudhari 18 күн бұрын
@@raviauti2107 तो तिला प्रेम देत नाही...ती सांगते काही काम नाही घरी चला...लग्न होऊन एखाद्या स्त्री ल वैवाहिक सुख प्रेम नाही ती मग काय होईल..आणि अतुल आहेच कातील...😀😀 ज्याचे पोट भरलेले असते तो गुलाबजाम पण खात नाई..आणि कडक भूक असली तर माणसाला सगळ गोड लागत..
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@durvesh7493
@durvesh7493 19 күн бұрын
अतूल पात्र भारी आहे,.. सर्व कलाकार छान आहे
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@Kuldeep-cs3eg
@Kuldeep-cs3eg 17 күн бұрын
अत्यंत प्रगल्भ अशी कथा प्रत्येक भागात वेगवेगळी वळणे घेत आहे. सर्व कलाकारांनी आपापल्या पात्रावर पूर्ण ताबा मिळवलाय. ही कथा उत्तरोत्तर अशीच बहरत राहावी. मराठी सिरीयल ला लाजवेल अशी ही कथा कधी संपूच नये असं वाटतं. माधुरी आणी अतुल याप्रमाणेच म्हादा भाऊ आणी कृष्णा ही सहज अभिनय करणारी पात्र मनाला भिडून जातात. PPG team चे मनापासून आभार. एवढी सुंदर सिरीज आमच्यासाठी आणल्याबद्दल.....❤❤❤❤
@Kssartape358
@Kssartape358 19 күн бұрын
अतुल भाऊचा मी फेन झालोय खरचं अतुल भाऊ अप्रतिम अभिनय तुमचा मनापासून आभारी
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
बरं' तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......! पुढील भाग लवकरच....
@Amol4476
@Amol4476 19 күн бұрын
आला बाबा एकदाचा 5 वा भाग 😅 किती दिवसापासुन वाट बगत हाेतो
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@rameshpandagle2500
@rameshpandagle2500 19 күн бұрын
भाऊ लय डेंजर आहे चुटका पाहिजे फक्त
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@SimaThail-wm5uz
@SimaThail-wm5uz 18 күн бұрын
अतुल ते patr khup chan aahe tyachi acting सगळच khup mast aahe aani he तर ekyavr aangala katach yeto ❤ बर ❤। mastch plz lvkr येवू दया पुढील भाग
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@madandarade9183
@madandarade9183 18 күн бұрын
ये अतुल भाऊ No.1 ..... 😂😂😂😂
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@pravenkadam7508
@pravenkadam7508 18 күн бұрын
मस्त अतुल एक नो अभिनय केलाय तू ❤
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@satishjetithor4646
@satishjetithor4646 18 күн бұрын
अतुल भाऊ चा नाद करायचा ❤❤❤❤❤❤❤❤नाय
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@natureslovers3512
@natureslovers3512 18 күн бұрын
बरर्sssss...आतल्या लेका लई भारी पटवतोयस लग्न झालेल्या बायका...काय फॉर्मुला आहे सांग की😂😂 मस्त एपिसोड☝️👍
@ppgfilms
@ppgfilms 18 күн бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद , पुढील episode लवकरच.....! तो पर्यंत आमच्या बाकी सिरिज बघताय ना❓
@vinodrathod2325
@vinodrathod2325 19 күн бұрын
सहावा भाग लवकर पाठवा मळ्यातील कथा जबरदस्त आहे कधी बघावसं वाटतंय
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
बरं' तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......! पुढील भाग लवकरच....
@pnkjchaudhari
@pnkjchaudhari 18 күн бұрын
सोडा ते मिर्झापूर बिर्झापुर... हळू हळू सगळे पात्र आपलेसे झाले.. सुरुवातीला जरी सुकेशनी अतुल.. आता तर इतर पात्र पण जोरात फॉर्मात आलेत..नवीन एन्ट्री आणि ट्विस्ट..आणि सुकेषणी❤❤❤ लवकर टाका next episodes...
@sureshnavagire6542
@sureshnavagire6542 18 күн бұрын
अतुलची भूमिका खूप छान आहे...अतुल लां तुम्ही सलमान खान करून टाकले आहे...परंतु अतुल आणि माधुरीची जोडी एक नंबर वाटते...
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
बरं' तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......! पुढील भाग लवकरच....
@jivanijigardandekr4489
@jivanijigardandekr4489 18 күн бұрын
आतल्या चं भाऊ एक नंबर समजूतदार😊
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@ChandrakantJare
@ChandrakantJare 19 күн бұрын
तेजु, किसना fire 👌👌
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@janardankoli4062
@janardankoli4062 16 күн бұрын
अनपेक्षित असं वळण कथानकात.. खूप छान सादरीकरण , सगळयांचं काम मस्त छान असं टीमवर्क ..उत्कंठा वाढवणारी सीरीज ..पुढच्या भागाची वाट पाहतो..❤❤🎉
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
Thanks ♥️
@VilasBhokare
@VilasBhokare 12 күн бұрын
फारच छान आहे रेशमी राठोड खुशबू कासिद जेवढ्या सुंदर दिसता तेवढेच त्यांचे काम. पण खूपच सुंदर आहे सर्वच कलाकार फारच चांगल्या प्रकारे काम करता आषाढी एकादशी निमित्ताने सांगतो की हे पांडुरंगा ह्या सर्व कलाकारांना आशीर्वाद दे त्यांना फार मोठे होऊ दे
@ppgfilms
@ppgfilms 12 күн бұрын
Thanks 🙏👍🙏
@djgamingr9431
@djgamingr9431 18 күн бұрын
लवकर टाकत जावा एपिसोड लयच उसिर होत आहे बाकी भाग 5 खूपच छान होता बारका गावाकडची माधुरी दिक्षित हे पटलंय आपलयाला ❤❤
@samadhanrupnar7472
@samadhanrupnar7472 18 күн бұрын
आतल्या भावा शेवट रे 🔥😂
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@Shetkari-ch2of
@Shetkari-ch2of 19 күн бұрын
Best Act madhuri and Atul and Other member also 👌👌💯
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@adityamore2643
@adityamore2643 19 күн бұрын
एक नंबर आजचा भाग झाला पुढील भाग लवकरच येउद्या
@vaishalipawar6562
@vaishalipawar6562 17 күн бұрын
mala movie peksha ppg film khup avdte❣️❣️
@Maratha695
@Maratha695 18 күн бұрын
अतुल my फेवरेट ❤❤
@Kssartape358
@Kssartape358 19 күн бұрын
आता पुढचा भाग हा फक्त अतुल भाऊचा च 🎉
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
बरं' तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......! पुढील भाग लवकरच....
@rajendrabochare3604
@rajendrabochare3604 18 күн бұрын
मी पुणे येथे राहतो पण ज्या वेळेस मळ्यातील कथा बघितली ना त्या वेळेस खरोखर माझ्या गावाला मिस करत होतो खूप सुंदर अशी कथा आहे 100℅
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@satyanarayansuryawanshi6044
@satyanarayansuryawanshi6044 18 күн бұрын
अभिनंदन सर्व कलाकारचे
@rameshpandagle2500
@rameshpandagle2500 19 күн бұрын
माधुरी एक नंबर
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@दिलीपकुमार123
@दिलीपकुमार123 16 күн бұрын
अतुल भावा खरच लग्न झालेल्या का पटतात काय माहित 😂😂😂😂
@navnathzankar1718
@navnathzankar1718 15 күн бұрын
अतुल भाऊचं काम म्हणजे नादच खुळा एकदम नजर पडली 😂😂😂😂😂😂
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@swapniljadhav2649
@swapniljadhav2649 18 күн бұрын
अतुल भाव एक1
@sandipbagul312
@sandipbagul312 19 күн бұрын
बरं...... असं आहे तर.....👍🏻👌🏻🤞🏻💯✅💐
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@nileshbhuvad1276
@nileshbhuvad1276 19 күн бұрын
माधुरी लयं भारी❤❤❤❤
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
बरं' तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......! पुढील भाग लवकरच....
@ramchandrapatil8323
@ramchandrapatil8323 18 күн бұрын
खूपच छान सर्वांची भूमिका अप्रतिम कहाणी खरंच अश्या जीवनावर तुम्ही कथा हा भाग काढलात मस्तच... 🙏🏻🙏🏻
@ppgfilms
@ppgfilms 18 күн бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद , पुढील episode लवकरच.....! तो पर्यंत आमच्या बाकी सिरिज बघताय ना❓
@amba84
@amba84 15 күн бұрын
मळ्यातली कथा आजचा भाग खूप भारी होता यामध्ये अतुल याच्या जीवनामध्ये अनेक ट्विस्ट बघायला पाहायला आवडेल😅❤❤😅😅
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@vaibhavgite4429
@vaibhavgite4429 14 күн бұрын
वा.......! खुप छान काम करता तुम्ही , शब्दात कसे वर्णू कदाचित तुम्ही तुमच्या क्षमता ओळखण्यात कमी पडलात कारण तुमचा अभिनय , कथा ,पटकथा ,संवाद ,दिग्दर्शन, आणि विशेष म्हणजे कथास्थळ काय अप्रतिम मिलाफ आहे हा मागची कित्येक वर्षे मी अस काही तरी शोधत होतो PPG Films मराठी मधील सुजान प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे. बाकी तुम्हा सर्वांना भेटण्याची खूप इच्छा आहे.
@ppgfilms
@ppgfilms 14 күн бұрын
Thanks for watching ♥️😊
@pandubhole2627
@pandubhole2627 19 күн бұрын
लय भारी अतुल 👍👍👍
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@sandippotinde9701
@sandippotinde9701 17 күн бұрын
खुप छान 5 नंबर भाग माधुरी आणी आतूल खुप छान काम करत आहे
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@user-qi1se7yz4b
@user-qi1se7yz4b 19 күн бұрын
बर...❤
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
बरं' तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......! पुढील भाग लवकरच....
@GopalWaghmare-gp6rd
@GopalWaghmare-gp6rd 16 күн бұрын
खरंच मनाला भुरळ टाकणारा एपिसोड आहेत भावानो म्हणतात ना प्रेम हे आंधळ असत अगदी तसंच आहे या एपिसोड मध्ये अगदी एखाद्या जीवनावल आधारीत आहे अशी कथा आहेत मला तर मनापासून आवडली हि कथा ❤❤
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
Thanks ♥️
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
Thanks ♥️
@S.kaulage
@S.kaulage 17 күн бұрын
एक नंबर अतुल कॅरेक्टर खूप भारी आहे तुमचं मी तुमचा फॅन आहे तुम्ही आमच्या गावात आला होता देवराणी या वेब सिरीज साठी
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
Thanks ♥️
@ShrutiBhatade
@ShrutiBhatade 18 күн бұрын
ऐक नंबर मळ्यातल्या कथा ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@ppgfilms
@ppgfilms 18 күн бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद , पुढील episode लवकरच.....! तो पर्यंत आमच्या बाकी सिरिज बघताय ना❓
@amarjadhav4662
@amarjadhav4662 19 күн бұрын
❤❤😊
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
बरं' तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......! पुढील भाग लवकरच....
@abhishekmammale4073
@abhishekmammale4073 17 күн бұрын
अतुल तुजा किरदार मस्त वातल भावा 🎉🎉🎉 भर
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
Thanks ♥️😍
@shashikantmore1508
@shashikantmore1508 18 күн бұрын
लवकर भाग 6 आणा. आणि खरोखर अतुल एक नंबर... बरं... लय भारी
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@GaneshKoli-do5en
@GaneshKoli-do5en 19 күн бұрын
अतूल भावा एक नंबर
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
बरं' तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......! पुढील भाग लवकरच....
@bababagwan5234
@bababagwan5234 18 күн бұрын
Ppg film bahut super duper story Aaj Tak Maine Hindi filmon mein bhi nahin dekha
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@pradipchormare897
@pradipchormare897 19 күн бұрын
बर ..............😂
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
बरं' तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......! पुढील भाग लवकरच....
@kulkarnihappy4865
@kulkarnihappy4865 18 күн бұрын
सर्व कलाकार मंडळी चे खूप कौतुक तुम्ही सर्वांनी एवढं छान काम केले आहे की आता Day BY Day आतुरता वाढत आहे पुढे काय होईल याची स्पेशली अतुल भावा एक नंबर रोल प्ले करतो आहेस तू keep it up guys we are waiting for part 6 please take your time for a shoot in this rainy season. आशा करतो की जास्त वाट पाहावी लागणार नाही 👍
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@ownopinions8246
@ownopinions8246 18 күн бұрын
सर्व कलकारांचे अभिनंदन,,, सर्व कलाकारांचां अभिनय एकदम मस्त ❤
@user-fk8vg5qn8x
@user-fk8vg5qn8x 18 күн бұрын
1 number 👍
@sukhdeobarahate4196
@sukhdeobarahate4196 18 күн бұрын
Far changli katha ahe
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
बरं' तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......! पुढील भाग लवकरच....
@novnathukale7872
@novnathukale7872 18 күн бұрын
आतुल एकच नंबर काम केले 🎉
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@danyashwarjadhav8613
@danyashwarjadhav8613 18 күн бұрын
बर..😂❤
@sanjivkage6734
@sanjivkage6734 19 күн бұрын
अतुल चे फॅन झालो यार.. मस्त काम केलाय...
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
बरं' तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......! पुढील भाग लवकरच....
@GauravJadhav-ij1yl
@GauravJadhav-ij1yl 18 күн бұрын
अतुल कॅरेक्टर 1no
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@Mahi7770k
@Mahi7770k 19 күн бұрын
Aplyala tar atlyach Kam khup bhari vatal
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@suhasingale7453
@suhasingale7453 8 күн бұрын
यातील भाऊ चे पात्र आणि भूमिका मला खूप आवडली.घरामध्ये वडीलधाऱ्या,शहाण्या माणसांची भूमिका किती महत्त्वाची असते हे भाऊ हे पात्र दाखवून देते. भाऊंच्या तोंडून निघालेल्या प्रत्येक वाक्यातून नीतिमत्तेचे दर्शन होते..
@VIJAY-gh9wj
@VIJAY-gh9wj 14 күн бұрын
आता पुढील भागात त्रिकोणी प्रेम रंगणार वाटत, मळ्यात ल्या कथा मस्त रोमांटीक आहे...
@ppgfilms
@ppgfilms 14 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@VIJAY-gh9wj
@VIJAY-gh9wj 10 күн бұрын
सर आपण असेच रोमांटिक, उत्कंठावर्धक सिरीयल बनवत रहा...
@Morale_Meghraj2873
@Morale_Meghraj2873 19 күн бұрын
मळ्यातली कथा भाग 5 च कोण कोण आतुरतेने वाट पाहत होत😅❤
@SatishMagare-kd9hh
@SatishMagare-kd9hh 18 күн бұрын
❤❤❤mi❤❤❤
@SatishMagare-kd9hh
@SatishMagare-kd9hh 18 күн бұрын
❤❤❤ chhan ❤❤❤
@vikasparse295
@vikasparse295 18 күн бұрын
👍
@deepakshinde-ez8mh
@deepakshinde-ez8mh 18 күн бұрын
👍
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@samadhanshelake1751
@samadhanshelake1751 18 күн бұрын
Atul kam mhnje nilu fule😅 1 kada bai disli ki br madhuri ❤️atul ata intresting story asel sangita atul juna prem ❤💖❤️💯 wait lavkr new episode taka plz timing vadhava 1/2 hour kra so best if luck💖💯❤️
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@samadhanshelake1751
@samadhanshelake1751 16 күн бұрын
@@ppgfilms ho nki 💯❤️
@pareshkadam7117
@pareshkadam7117 17 күн бұрын
Khup chan very interesting
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
Thanks ♥️
@mahendrasonawane2980
@mahendrasonawane2980 17 күн бұрын
महादा भाऊ आपला मर्दपणा दाखवा माधुरीला 💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@rohitpadghan4336
@rohitpadghan4336 19 күн бұрын
अतुल भावू १ नंबर
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
बरं' तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......! पुढील भाग लवकरच....
@ghanshamdhage1367
@ghanshamdhage1367 18 күн бұрын
सगळेच कॅरेक्टर छान आहेत.. जेकी काही कॅरेक्टर्स हे कथेचा गाभा उलगडतात म्हणून ते आपल्याला आवडायला लागतात त्यापैकी अतुल गावाकडचे माधुरी दीक्षित आणि त्याचा बर असं म्हणणं हा डायलॉग फेमस होणार नक्की पहिल्यापासूनच मला फार आवडला होता हा डायलॉग आणि या भागात माधुरीने पण त्या डायलॉगला खेचलेला आहे.. आता रानात काम करायला आलेली संगे पण सगळ्यांना आवडू लागेल थांबा जरा.....
@ppgfilms
@ppgfilms 18 күн бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद , पुढील episode लवकरच.....! तो पर्यंत आमच्या बाकी सिरिज बघताय ना❓
@nandkumarpatil9515
@nandkumarpatil9515 17 күн бұрын
कथानक खूप छान आहे सगळ्याच कलाकारांनी भुमिका अप्रतिम साकारलेलया आहेत सव॔ टीमचे मनापासून अभिनंदन. 😂
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
Thanks ♥️
@FunnyFerryBoat-hq7ci
@FunnyFerryBoat-hq7ci 18 күн бұрын
खुप दवसांनी वाट पाहत होतो... खूप छान वाटत आहे. असच पुढचा भाग लवकर येऊ द्या . मनापासून अभिनंदन....
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@mhetredatta
@mhetredatta 19 күн бұрын
अतुल❤😂 लवकर लवकर एपिसोडआना
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
बरं' तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......! पुढील भाग लवकरच....
@jyotivkhudepatole
@jyotivkhudepatole 19 күн бұрын
Atul sir mst Acting
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
बरं' तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......! पुढील भाग लवकरच....
@Sk-kc9kf
@Sk-kc9kf 18 күн бұрын
बर 👍👍
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@shriharikulkarni1138
@shriharikulkarni1138 18 күн бұрын
भाग ५ आत्ताच पहिला...अतिशय सुंदर कथा आहे खरं तर सर्व कलाकारांच्या बरोबरच कथा लेखक आणि सर्व बॅकस्टेज कलाकार, सिनेमेटोग्राफर आणि सर्व स्टाफ यांचे खरोखरचं खुप खुप धन्यवाद कारण सर्वांनी अतिशय मनापासून काम करुन अतिशय हुबेहुब अश्या ग्रामीण ढंगात कोठेही अतिरेक होऊ न देता ही वेबसेरीज तयार केलीय व आम्हां प्रेक्षकांनासमोर महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचा जीवनपट उलगडुन दाखविताय... पुनश्च: सर्वांचे मनापासून धन्यवाद... पुढील भाग ६ची आम्ही अतिशय आतुरतेने वाट पहात आहोत.,. तरी लवकरात लवकर शूट करुन प्रेक्षकांना पहाण्यासाठी उपलब्ध करुन द्यावा...👍👍🙏🙏👍👍
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@rauljadhav3208
@rauljadhav3208 19 күн бұрын
अतुल आणि तेजू ची लव्ह स्टोरी दाखवता आली असती...बाकी अतुल भारी आहे 👌🏻👌🏻
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
बरं' तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......! पुढील भाग लवकरच....
@vijayjadhav7212
@vijayjadhav7212 19 күн бұрын
बर , अतुल भाऊ एक नंबर
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@anantbhosle5154
@anantbhosle5154 13 күн бұрын
मस्तच आहे की राव . कथानक , चित्रणस्थळ खूप छान आहे . अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वांचा अभिनय खूप छान आहे . पुढील भागाच्या प्रतिक्षेत आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@ppgfilms
@ppgfilms 13 күн бұрын
Thanks 🙏👍🙏
@navnathtalape8062
@navnathtalape8062 18 күн бұрын
लवकर 6 वा भाग घेउन एक नंबर अतुल भावा पुढील भाग लवकर येउद्या ❤❤
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@dnyaneshwarpande4422
@dnyaneshwarpande4422 19 күн бұрын
बरोबर आहे भाऊ तुमचं पाऊसाचे दिवस चालू आहे.
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
बरं' तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......! पुढील भाग लवकरच....
@GaneshGumnar
@GaneshGumnar 19 күн бұрын
अतुल लय भारी 👌👌
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@shivabhandare5638
@shivabhandare5638 16 күн бұрын
1 no❤❤❤
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
Thanks ♥️
@navanathbenke2938
@navanathbenke2938 18 күн бұрын
काय दादा मराठी पिक्चर ल मागे टाकले आहे अशी स्टोरी बनवली आहे यार....मला वाटतं नव्हते संगी आणि अतुल च अस काही कॉन्टॅक्ट असेल जागीच तुम्ही तीत खतरनाक u turn Marla राव .....पण आता मात्र माधुरी ताईच अवघड होणार ती लय खुश झाली होती तेजू पुणे la गेली म्हणून पण आता ....😊😊😊
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@SagarWaghamode-om7rk
@SagarWaghamode-om7rk 19 күн бұрын
अतुल भाऊ 👑❤❤❤❤
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
बरं' तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......! पुढील भाग लवकरच....
@dattutotare9234
@dattutotare9234 18 күн бұрын
कोण कोण आजचा भाग बघत आहेत त्यांनी ठोका लाईक
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@PuneKem
@PuneKem 18 күн бұрын
बर
@ppgfilms
@ppgfilms 17 күн бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद , पुढील episode लवकरच.....! तो पर्यंत आमच्या बाकी सिरिज बघताय ना❓
@kiransawant6102
@kiransawant6102 17 күн бұрын
Kahani me twist next episode 👌
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
Thanks ♥️😍♥️
@CartoonMasti1999
@CartoonMasti1999 19 күн бұрын
आत्ता लवकर 6 ते 10 पर्यंत चे episode एकदाच टाका wait Karu shakt nahi लई उशीर करता राव episode बनवायला
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@GauravJadhav-ij1yl
@GauravJadhav-ij1yl 18 күн бұрын
अतुल ची पुढची लव्ह स्टोरी संगी बरोबर
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@deepakrade1319
@deepakrade1319 18 күн бұрын
Atul and teju best jodi
@santoshmane325
@santoshmane325 18 күн бұрын
अतुल भावा तुमची कथा एक नंबर आहे, आजच्या काळात ही परिस्थिती खरी आहे
@ppgfilms
@ppgfilms 18 күн бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद , पुढील episode लवकरच.....! तो पर्यंत आमच्या बाकी सिरिज बघताय ना❓
@santoshmane325
@santoshmane325 18 күн бұрын
बाकी सिरीज नाव काय
@mrindianbeast7595
@mrindianbeast7595 19 күн бұрын
अतुल भाऊ अख्या गावला पेलुन सोडतोय वाटतं आता…..😂😂😂😂
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
बरं' तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......! पुढील भाग लवकरच....
@dipshikaravindrajadhav5625
@dipshikaravindrajadhav5625 19 күн бұрын
Khub chhan👌👌👌👌👌
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@yogeshdahake6964
@yogeshdahake6964 18 күн бұрын
खुप छान एपिसोड. पुढील एपिसोड ची वाट बघतोय
@swatiowal1837
@swatiowal1837 17 күн бұрын
❤very nice story 👍👌phudhil bhaga sathi
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
Thanks ♥️
@GhutePralhad
@GhutePralhad 19 күн бұрын
6 भाग लवकर शूट करा खूप छान आहे कथा
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@user-ds4ev5ng7j
@user-ds4ev5ng7j 19 күн бұрын
तेजू घोगरा आवाज आपण फक्त तेजू चेच भक्त
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय . बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?
@premanand358
@premanand358 18 күн бұрын
कथा खुप छान आहे. मला वाटते खलनायिका खुशबू काशिद च आहे या कथेत... छान अभिनय सर्वांचा
@ppgfilms
@ppgfilms 16 күн бұрын
धन्यवाद.....! तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?
@rammaindargi3258
@rammaindargi3258 16 күн бұрын
बरं..... म्हटल्यावर आम्हाला सुद्धा बरं वाटतं अतुल भावा...❤ खूप छान.... अप्रतिम एक्टिंग.... Waiting for next episode... Well done guys.... All are you good...🤌🤌💓👏
@ppgfilms
@ppgfilms 15 күн бұрын
धन्यवाद......! तुमच्या सारख्या खऱ्या चाहत्यांमुळेच आम्ही जोमाने काम करतो, पुढील एपिसोड लवकरच.......
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 41 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Reconnect | Getting Back Together With An Ex | Marathi Short Film | Amruta Bane | Niraj Nerurkar
14:46
GiGaMoN! 5 🗿 #gigachad #sigma
0:53
The Logan Chitwood
Рет қаралды 9 МЛН
А ЧТО С ЗУБАМИ ТО?😂😂🦷
0:54
СЕМЬЯ СТАРОВОЙТОВЫХ 💖 Starovoitov.family
Рет қаралды 3,6 МЛН
Rang Pi Liya Mama 😂 #shorts #tiktokvideo #funnyshorts #comedy #ytshorts
0:46
Sukhasan Ka Rahman Bhai
Рет қаралды 29 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
0:40
MrBeast
Рет қаралды 169 МЛН
Rang Pi Liya Mama 😂 #shorts #tiktokvideo #funnyshorts #comedy #ytshorts
0:46
Sukhasan Ka Rahman Bhai
Рет қаралды 29 МЛН