आदरणीय सर माझ्या १५वर्षाच्या मुलांने आज पहिल्यांदाच आपले हे मौलिक व्याख्यान ऐकले आहे.त्यामुळे मला आज खुप खुप छान वाटत आहे, आजच्या मुलांना वाचनाची,श्रवणाची गोडी लावणे अतिशय अवघड झाले आहे... पण मी माझ्या मुलासाठी,आणि विद्यार्थ्यांसाठी कायम प्रयत्न करीत राहणार आहे.आदरणीय सर आपले असे मौलिक व्याख्याने आमच्यासाठी कायम प्राप्त होवो हीच विनंती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Seemaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@GChidambar2 жыл бұрын
@Alurkar music हे सर्व ऑडिओ उपलब्ध करून दिल्याने तुम्ही खूप मोठे उपकार केले आहेत.....परमेश्वर तुमचे कल्याण करो..👌👌👌👌
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Chidambarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@GChidambar2 жыл бұрын
नक्की
@rahulsakhawalkar Жыл бұрын
@@AlurkarMusicHouse नक्की
@manjushreetathavadekar72625 күн бұрын
फार मौल्यवान शब्दातीत भाषण आलूलकर आपण हि छान काम करता अहात😊
@ravindrasuryawanshi5492 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अलूरकर म्युझिक पार्टी। सुंदर मेजवानी ज्ञानाची। 🕉🕉🕉🌹🌹🌹
@jyotigiram5643 Жыл бұрын
Giram
@manishlimaye9018 Жыл бұрын
किती विस्तृत विवरण ! प्रख्यात योगी श्री अरविंद ह्यांचा समग्र जीवन चरित्र आणि त्यांचे विचार प्रभावी रूपेने प्रस्तुत केले ! सादर नमन ! खूप खूप साधुवाद ! 😊🙏🌸🙏🌼🙏🌺
@appasomohite45032 жыл бұрын
देश प्रेम कसे असावे हे या योगी अरविंद यांचेकडून शिकावे व प्रा भोसले सरांच्या मार्गदर्शनामुळे समजले मन भारावले आमचे जीवन व्यर्थ आहे याचं दुःख होत आहे
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Mohiteji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
मी लहान असतांना आमच्या गावी सर व्याख्यान देण्यासाठी आले होते . तेव्हा माझ्या वडिलांनी नॅशनल चा टेपरेकॉर्डर देऊन पूर्ण व्याख्यान रेकॉर्ड करून आणण्यासाठी दिले होते . मी त्यांचे व्याख्यान ऐकता ऐकता रेकॉर्ड ही केले होते . त्यांचे व्याख्यान ऐकताना श्रोते भारावून जायचे .
@SJ-uj9vs2 жыл бұрын
Great experience to listen to our great personalities through Mr.Shivajirao Bhosle orating skills.
@pravinshimpi84592 жыл бұрын
डॉ.शिवाजीराव भोसले सर. यांची प्रत्यक्ष व्याख्याने ऐकण्याची संधी मिळाली,त्यानंतर आता utube वर आपण त्यांचे व्याख्याने उपलब्ध करून दिलीत,त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार मानतो🙏🌹🌹🙏💐💐💐
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Pravinji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@br.revatidoshi362 жыл бұрын
@@AlurkarMusicHouse .
@mrs.pratimamahajan952 Жыл бұрын
मा. सर मालेगाव( नाशिक) येथे एकदा व्याख्यानाच्या निमित्ताने आले होते. व्यक्ती आणि वक्तृत्व याचा जवळून परिचय झाला. अद्वितीय व्यक्तिमत्व! अरविंद घोषांचे एक पुस्तक वाचनात आलं पण डोक्यावरून गेलं! आज सरांच्या व्याख्यानाच्या साध्या सोप्या भाषेत समजणं सोपं झालं. धन्यवाद!
@shraddhaghag8981 Жыл бұрын
फारच सुंदर व्याख्यान ऐकायला मिळाले. खूप उशिरा एक चांगला विचार मिळाला. खूपच खेप धन्यवाद.
@AlurkarMusicHouse Жыл бұрын
धन्यवाद् Devenji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzfaq.info/sun/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
@lokmanyaelectricals14162 жыл бұрын
धन्य ते भोसले सर व धन्य ती दार्शनिके 🙏🙏🙏🙏🙏
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
kzfaq.info/sun/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
@SJ-uj9vs2 жыл бұрын
आपल्या देशातील महान व्यक्तिमत्त्वांवरील उत्कृष्ट व्याख्यान.
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Satishji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@SJ-uj9vs2 жыл бұрын
@@AlurkarMusicHouse Ho naki channel share Karen 🙏
@akshayscrazyworld83723 ай бұрын
हिमालयाच्या उंचीचे भाषा व व्याख्यान
@DilipBachhavOfficials3 ай бұрын
सरांची अनेक व्याख्याने ऐकत होतो. अरविंद व्याख्यान सुद्धा खूप वेळेस आलं परंतु नंतर ऐकू नंतर ऐकू असा विचार करता करता बरेच दिवस झाले परंतु आज ऐकल्यावर फारच आनंद झाला
@vanitadhuri8949 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हे व्याख्यान अपलोड केल्या बद्दल
@utkarshambhore947 Жыл бұрын
वैचारिक पातळी उंचावणारे हे व्याख्यान... खुप छान👌👌👌
@vinodshinde14884 ай бұрын
Very nice
@gunjkarsv91652 жыл бұрын
आम्ही लहान असताना ही व्याख्याने टेपरेकॉर्डर वर लावून सगळे मिळून ऐकायचो.पण परत आपण ही संधी उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद.🙏🙏
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Gunijkarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@snehalphotos57692 жыл бұрын
Amazing voice
@manishkarnik4212 Жыл бұрын
वाह्हवा गुरूजींच खूप सुदंर व्याख्यान आहे.💐
@jagdishramanathan2091 Жыл бұрын
Thankyou !
@AlurkarMusicHouse Жыл бұрын
धन्यवाद् Rohiniji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzfaq.info/sun/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
@laxmanpatil68862 жыл бұрын
What a great speaker Sir was! A lot of thanks to Alurkars Music.
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Laxmanj i ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@shrikantdavande9728 Жыл бұрын
Khupach chan 👍
@AlurkarMusicHouse Жыл бұрын
धन्यवाद् Shrikantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzfaq.info/sun/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr kzfaq.info/sun/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
@varshajoshi6512 жыл бұрын
Alurkar music co.khup khup abhar evdhi sunder vyakhyan u tub var available kelya baddal.Salute to Prof.Bhosale Sir.
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Varshaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@kedarwakankar2 жыл бұрын
उत्तम विवेचन. अधिक खाद्य देत रहावे
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Kedarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@chandrakantmahajan5576 Жыл бұрын
अतीशय सुंदर बोधपूर्ण.
@sanjeevpradhan99282 жыл бұрын
अतिशय सुंदर
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Sanjeevji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@nimanaik215111 ай бұрын
अतिशय उत्तम आहे अजून काही व्हिडिओ असतील तर टाका
@kamalkishormalpani19552 жыл бұрын
very good...
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Kamalkishorji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@deepalisohani97286 ай бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान
@sangeetakhedkar65612 жыл бұрын
Simply brilliant!!
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Sangeetaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@shyamdhote19515 ай бұрын
Eye Opener..❤
@tejaswininadgonde26992 жыл бұрын
Thank you Alurkar music house & prof shree shivajirao bhosale🙏🙏
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Tejaswaniji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@therollingpsychiatrist Жыл бұрын
Great oratory and voice, especially prior to visiting Auroville
@nimanaik215111 ай бұрын
अतिशय उत्तम आहे
@vaibhavsali7142 жыл бұрын
Thanks..
@shrimantkokate111 ай бұрын
अप्रतिम
@rajeshrane465 Жыл бұрын
खूप सुंदर व्याख्यान 🪷🪷🙏🙏
@vasuparlay938911 ай бұрын
छानच
@darshanamistry49607 ай бұрын
Apratim explanation
@ramdasbokare29 Жыл бұрын
ग्रेट!! बस्स यापेक्षा अधिक काही लिहणं, गैर होईल. इतकं चांगल व्याख्यान ऐकण्याचा योग येत आहे. भोसले सराचे व्याख्यान म्हणजे अमृताचा झरा, एक साक्षात अमृतानुभव.
@sharadgalande9091 Жыл бұрын
Excellent
@nitinvidhale4406 Жыл бұрын
Great 👍 bhuosle saheb
@AlurkarMusicHouse Жыл бұрын
धन्यवाद् Nitinji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzfaq.info/sun/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
@nileshchavhansir1828 Жыл бұрын
खूप मस्त 👌🏻
@yogitapatil13925 күн бұрын
Namaskar sir he pustak kuthe uplabdh ahe
@sunilmalgaonkar8240 Жыл бұрын
Excllent speech
@AlurkarMusicHouse Жыл бұрын
धन्यवाद् Sunilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzfaq.info/sun/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr kzfaq.info/sun/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
धन्यवाद् Pandurangji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzfaq.info/sun/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r kzfaq.info/sun/PLtVoysWT7s1VyRG0Lubu9LCiR3TSCAh9_