हो बरोबर. इतकी लहान मुल आणि त्यांचे बेजबाबदार पालक अस दाखवलय. दुसर्या एका सिरीयलमधेही दोन छोट्या मुली विकृत वागताना दाखवलीय. अशा चित्रीकरणामुळे मुलांवर वाईट परिणाम होतील. मजा म्हणून मुल अस करण्याचा प्रयत्न करू शकतात. या सीनवर बंदी आणली पाहिजे.
@SaritaHaldulkar26 күн бұрын
Mulana lgech haklun dhuyla pahije ul aai mule mul bhighdtach 👍👍🙏
@sanjivanijoshi427726 күн бұрын
मुलं बिघडतील हे बघून
@dipalidhavale409326 күн бұрын
#yes
@sanjivanijoshi427726 күн бұрын
ह्या मालिकेत लहान मुले कसे बिघडतील हे दाखवून दिले आहे व आई वडील कसे असतील हे दाखवून दिले आहे
@user-ll1ny8hj6h26 күн бұрын
सावनीला काय बाळंतपण साठी आणले आहे का ॽ ऊगाचच आचरटपणा दाखवला आहे. घटस्फोट घेऊन तिथेच राहायला येणे विनोदच आहे.