प्रशिक्षण घ्या! उद्योजक व्हा!! (भाग २)

  Рет қаралды 10,946

सचिन चा कट्टा #sachinchakatta

सचिन चा कट्टा #sachinchakatta

Күн бұрын

युवा उद्योजक प्रशिक्षण केंद्र, पुणे
प्रशिक्षण घ्या! उद्योजक व्हा!! (भाग २) #udyojak #marathiudyojak #businesstraining

Пікірлер: 34
@anandoak2189
@anandoak2189 3 ай бұрын
मी अगरबत्ती मॅन्युफॅक्चरिंग उद्योजक टेनिग सुरुवात केली आहे. सर तुमचे मनापासून धन्यवाद देतो कारण खूप चांगल्या प्रकारे माहिती नव उद्योजकांना देता आहे. 👌👌👍👍
@sachinchakatta
@sachinchakatta 3 ай бұрын
पुढील वाटचालीस शुभेच्छा!
@anandoak2189
@anandoak2189 3 ай бұрын
@@sachinchakatta सर तूमच्या सारखा उद्योग विषयांवर टेनिंग देऊ आम्हा नवीन तरुणाई मदत करता त्या बदल खूप खूप धन्यवाद 🙏🙏 सर माझे cmegp project मधून 1 लाख 17 हजार 46 रुपयांचे कर्ज मिळाले आहे. अगरबत्ती मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरुवात करून 3 महिने पूर्ण झाले आहे.
@sachinchakatta
@sachinchakatta 3 ай бұрын
@@anandoak2189 लयभारी 👌🏻🥰
@anandmr19
@anandmr19 6 ай бұрын
युवा उद्युजक विकास प्रशिक्षक केंद्र पुणे, ह्यांच्या कडून वेळेवर माहिती मिळत नाही, माझा अनुभव वाईट आहे, कोणीतरी चांगली प्रशिक्षणाची संस्था सुरू केली पाहिजे.
@sachinchakatta
@sachinchakatta 5 ай бұрын
एक मार्गदर्शन म्हणून ही संस्था खूपच छान आहे, सर्वच माहिती ते पुरवू शकत नाहीत. हा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो.
@ashokkathad2022
@ashokkathad2022 2 ай бұрын
Very nice 👍
@sachinchakatta
@sachinchakatta 2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@user-yt6rb9pb5i
@user-yt6rb9pb5i Ай бұрын
पत्ता सांगा व फी सांगा
@sachinchakatta
@sachinchakatta Ай бұрын
9870591813 no hi पाठवा
@shankargadhave3635
@shankargadhave3635 5 ай бұрын
Fees ? Please.
@sachinchakatta
@sachinchakatta 5 ай бұрын
मी स्वतः दोन दिवसाच्या ट्रैनिंग साठी ३५००/- दिले होते त्या मध्ये एक वेळचे जेवण आणि नास्ता. राहण्याचा खर्च स्वतः करावा लागतो
@shashikantsawant9168
@shashikantsawant9168 6 ай бұрын
सर फी कीती आहे आणि किती दिवसांचा कोर्स आहे
@sachinchakatta
@sachinchakatta 5 ай бұрын
बरेच कोर्स आहेत, काळे सरांचा संपर्क no मी video दिलेली आहेत.
@RupaliKelatkar
@RupaliKelatkar 2 ай бұрын
Sir.yavtmad.satnahka
@sachinchakatta
@sachinchakatta Ай бұрын
9870591813 no hi पाठवा
@conceptclear7935
@conceptclear7935 10 ай бұрын
Sir cleaning products training aahe ka?
@sachinchakatta
@sachinchakatta 10 ай бұрын
विडिओ मध्ये काळे सरांचा no दिला आहे त्यांना संपर्क करा
@boltdarkgamers64xd
@boltdarkgamers64xd 6 ай бұрын
Hi
@sachinchakatta
@sachinchakatta 6 ай бұрын
Hello
@sandeshambekar9282
@sandeshambekar9282 7 ай бұрын
मुंबई ठाणे मध्ये कुठे असतील तर सांगा pls
@sachinchakatta
@sachinchakatta 7 ай бұрын
त्यांची संस्था पुण्याला आहे
@anaghapatil1556
@anaghapatil1556 9 ай бұрын
सर हे प्रशिक्षण कुठे घेतले जाते व पत्ता काय आहे
@sachinchakatta
@sachinchakatta 9 ай бұрын
काळे सरांचा नंबर मी vlog मध्ये दिला आहे
@manojkhairnar3597
@manojkhairnar3597 5 ай бұрын
कोणकोणते प्रशिक्षण आहे
@sachinchakatta
@sachinchakatta 5 ай бұрын
सर्वच लहान मोट्या उद्यागाचे आहे विशेषता फूड प्रॉडक्ट्स बदल जास्त आहेत
@aparnamangsulikar5484
@aparnamangsulikar5484 2 ай бұрын
Sir mala business karaychi khup aawad aahe pls mala oh number dya
@sachinchakatta
@sachinchakatta Ай бұрын
9870591813 no hi पाठवा
@anaghapatil1556
@anaghapatil1556 9 ай бұрын
सर फी किती आहे
@sachinchakatta
@sachinchakatta 9 ай бұрын
अगदी सर्वांना परवडतील अशी आहे मला 9870591813 वर msg करा मी पूर्ण माहिती देतो
@anaghapatil1556
@anaghapatil1556 9 ай бұрын
सरांच पत्ता काय आहे व मोबाईल नंबर मिळेल का
@sachinchakatta
@sachinchakatta 7 ай бұрын
Video मध्ये दिला आहे सरांचा no
@nirmaladatir986
@nirmaladatir986 7 ай бұрын
नाशिक मध्ये कुठे
@sachinchakatta
@sachinchakatta 7 ай бұрын
Nashik नाही पुण्याला आहे हे सेंटर
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 96 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 50 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 17 МЛН