No video

राज्यात ₹७१०० कोटींचा पीक वीमा मंजूर, तुम्हाला मिळेल का ?

  Рет қаралды 132,787

Prabhudeva GR & sheti yojana

Prabhudeva GR & sheti yojana

Күн бұрын

#PrabhuDevagr
पीक विमा वाटप अपडेट
पात्र अर्ज : १ कोटी १० लाख ५३ हजार
मंजूर विमा भरपाई : ७ हजार १४९ कोटी रुपये
खात्यात जमा : ३ हजार ९६५ कोटी रुपये
शिल्लक रक्कम : ३ हजार ८३ कोटी रुपये
#Pikvima
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ KZfaq - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
00:00 TO 01:00 kharip pik vima vatap update
01:01 TO 02:01 pradhanmantri pik vima yojana Maharashtra
02:02 TO 03:00 sarsakat pik vima 2023 update
05:00 TO 08:00 crop insurance news maharashtra

Пікірлер: 543
@user-qr4me5yf6s
@user-qr4me5yf6s Ай бұрын
सर.काहीही,आसो.पण.आपली.माहीती.ही खरी.इसते.जय.भवानी.जय.शिवराय
@user-im9gs4pz9e
@user-im9gs4pz9e Ай бұрын
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ गटामध्ये पीक विमा मिळाला नाही. जिल्हाधिकारी यांनी संपुर्ण जिल्हा सरसकट पात्र असल्याचे कळविले आहे आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांनी विमा कंपनी चे अपील फेटाळून शेतकऱ्यांना पीक विमा अदा करण्यासाठी आदेश दिला कुठे माशी शिंकली हे आपण सांगावे
@ravi_farmars
@ravi_farmars Ай бұрын
सर बुलढाणा पीक विमा मीनल चालू झाल होत पण 5 टाके लोकांना मिळाला आहे 95 टाके बाकी आहे राहिलेला केव्हा भेटेल
@abasahebjare5177
@abasahebjare5177 Ай бұрын
अहमदनगर जिल्हा पीक विमा आज पर्यंत मिळाला नाही.
@sudershandevkula8201
@sudershandevkula8201 Ай бұрын
सात हजार कोटी रुपयांचा निधी कोठे आहे आता सात महीने झाले सांगू लागले आहेत कुणाला एक रूपये मिळाले नाही
@Vitthal_Kapse
@Vitthal_Kapse Ай бұрын
साहेब हे चैणलम्हणजेच आमचविस्वासाच आहे सत्यमाहीच
@pandurang3684
@pandurang3684 Ай бұрын
ज्याचा हिंगोली2023 रब्बी हंगाम हरभऱ्याचा सर्वे झाला अशा शेतकऱ्यांना विमा मिळालेला आहे आम्ही क्लेम करून आमचा सर्वे झाला नाही तर मिळेल का नाही दादा
@sonbapatange8488
@sonbapatange8488 Ай бұрын
Konta taluka kiti milala
@sonbapatange8488
@sonbapatange8488 Ай бұрын
कोणता तालुका आणि किती मिळाले
@pandurang3684
@pandurang3684 Ай бұрын
@@sonbapatange8488 सेनगाव
@rajupole2887
@rajupole2887 Ай бұрын
औंढा नागनाथ 36000
@shubhamshetkar4985
@shubhamshetkar4985 Ай бұрын
सेम प्रॉब्लेम आहे नांदेड जिल्हयात पण सर्वे केला नाही..., क्लेम केले होते.
@shrutideshmukh1729
@shrutideshmukh1729 Ай бұрын
सर बुलढाणा जिल्ह्यातील कोणते कोणते तालुक्य बसले आहेत पिक विमा साठी
@tanajijadhav2389
@tanajijadhav2389 Ай бұрын
नादेडसरसगट पीक वीमा मजुर झालाका
@ramdasghule7240
@ramdasghule7240 Ай бұрын
परभणी तालुक्याचा समावेश आहे का सर सोयाबीन हरभरा
@somanathgunjawate9296
@somanathgunjawate9296 Ай бұрын
परंतु आजपर्यंत पिक विमा कंपनी चा हत्ती सरकारने पोसला ही योजना सुद्धा आजपर्यंत भ्रष्टाचारा ने बरबटलेलीच होती सध्या सरकारला जाग आल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय दिला जातोय पण गेल्या काही वर्षपासून सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक पिळवणूक केलेली आहे
@krishnajadhavjadhavkrishna4837
@krishnajadhavjadhavkrishna4837 Ай бұрын
सर बिड जिल्हा आहे का कापूस व सोयाबीन
@dipakmagar8191
@dipakmagar8191 Ай бұрын
जय शिवराय सर... शेतकरी जागरुकतचे खुप मोठे काम आपल्या कडुन होत आहे धन्यवाद.
@motirampoul8262
@motirampoul8262 Ай бұрын
सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव घ्यायला हवा यांची चिरी मोरी शेतकऱ्याला पुरणार नाही शेतकरी शेतीपासून दूर जातोय यांच्या असल्या कारभारामुळे निर्यात खुली करावी व आयात बंदी कायमची करावी तरच शेतकरी सुखाने या देशात राहील
@rajendranasurde3676
@rajendranasurde3676 Ай бұрын
अकोला जिल्ह्याच वितरण कधी सुरू होईल?
@Himalay_Wagh
@Himalay_Wagh Ай бұрын
काय माहित दादा
@baliramkamble6710
@baliramkamble6710 Ай бұрын
चाकूर तालूका लातूर जिल्हा 25 % विमा मिळालेला आहे,आता उर्वरित राहिलाय
@santoshghuge5542
@santoshghuge5542 Ай бұрын
परभणी जिल्हा 75%येईलका सर
@janardhalakade4478
@janardhalakade4478 Ай бұрын
अभिनंदन सर.....जय महाराष्ट्र
@shubhangigund8907
@shubhangigund8907 Ай бұрын
सर तुम्ही पुर्वी पासुन शेतकर्याना अंधारापासुन वाचवत आलेला आहात. धंन्यवाद 💥 Sandip janjire
@patil....2756
@patil....2756 Ай бұрын
सर नांदेड मधील एकाच गावातील सर्व शेतकऱ्यांना 25 टक्के विमा मिळाला होता..... आणि आता अर्ध्या लोकांना उर्वरित 75 टक्के विमा भेटलेला आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांना 75 टक्के विमा भेटलेला नाही....तर बाकीच्या अर्ध्या शेतकऱ्यांना 75 टक्के विमा भेटेल की नाही..... सर please replay द्या...
@renukashiradkar249
@renukashiradkar249 21 күн бұрын
@@patil....2756 नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुका शिर्डीचे पिक विमा अर्धा वाटप झालेला आहे तरी कधी भेटणार आहे तारीख फिक्स
@omendrapatle3066
@omendrapatle3066 Ай бұрын
Gondia zilla Pending for approwrl dakhat ahe ....milnar ka ?
@obc1943
@obc1943 Ай бұрын
तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेन वाट बघत असतो
@anilparadhi1463
@anilparadhi1463 Ай бұрын
यवतमाळ मिळेल का सर पीक विमा
@suryakantkanse8309
@suryakantkanse8309 Ай бұрын
नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका कधी मिळणार
@santoshamrute8878
@santoshamrute8878 Ай бұрын
नांदेड जिल्ह्यात मिळेल का
@marotikadam8986
@marotikadam8986 27 күн бұрын
कापूस क्लेमचा मिळाला काहींना
@pravinpingale4738
@pravinpingale4738 Ай бұрын
धाराशिव आहे का
@ramrajepawar7499
@ramrajepawar7499 Ай бұрын
खूप छान सविस्तर माहिती
@girishahirrao230
@girishahirrao230 Ай бұрын
साहेब आम्हाला आधी 25%रक्कम मिळाली आहे अजून आमचे 75%बाकी आहेत तर मिळेल का आम्ही chalisgavkar
@royalpatil6144
@royalpatil6144 Ай бұрын
Sambhaji nagar drought ce clem reject kele hote mg bhetala ka
@satishbangale8248
@satishbangale8248 Ай бұрын
बुलडाणा जिल्ह्यात आम्हाला मिळाला रब्बी पीक विमा हेक्टरी 18000
@gjananpatil6342
@gjananpatil6342 Ай бұрын
तालुका कोणता
@satishbangale8248
@satishbangale8248 Ай бұрын
@@gjananpatil6342 सिंदखेड राजा
@dattamolke6295
@dattamolke6295 Ай бұрын
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कापुस विमा मिळनार का सर
@pratapgangurde9464
@pratapgangurde9464 Ай бұрын
नाशिक जिल्ह्याला कधी मिळणार आहे
@RameshPatil-yl8sf
@RameshPatil-yl8sf 8 күн бұрын
जामनेर हुन मी मागील वर्षी खरीप हंगामात विमा काढला आहे परंतु अजूनही एक रुपया मिळाला नाही
@vaibhavpatil2534
@vaibhavpatil2534 Ай бұрын
जालना जिल्ह्यातील पीक विमा वाटप कधी होणार
@user-mj9mo9hw1m
@user-mj9mo9hw1m Ай бұрын
नांदेड जिल्हा
@vasantjadhav6190
@vasantjadhav6190 Ай бұрын
नायगाव ता
@punjajiwarkad1245
@punjajiwarkad1245 Ай бұрын
अहो साहेब. जालन्यात 25% विमा वितरण झाला आहे. नंतर काहीच नाही.
@Naatepremache143
@Naatepremache143 Ай бұрын
Washim dist kadhi yenar
@gsstudy6435
@gsstudy6435 Ай бұрын
लोणार तालुका केव्हा मिळणार आहे
@anilbhavar5182
@anilbhavar5182 Ай бұрын
अहिल्यानगर च सांगा....
@marotikadam2782
@marotikadam2782 Ай бұрын
हिंगोली जिल्ह्यातील सरसगठ पीक विमा कधी येईल
@user-tt3fy7im8z
@user-tt3fy7im8z Ай бұрын
😂 ganjara ahet hingoli la
@user-tt3fy7im8z
@user-tt3fy7im8z Ай бұрын
Hingoli dist la varasdar koni nahi sagale aple ghar bhartata setkri mela tari kahi ghenden nahi
@DipakKachgunde-nx9bh
@DipakKachgunde-nx9bh Ай бұрын
2017 पासून विमा भरत आहे.. अजून एक ₹ पण मिळाला नाही...
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 Ай бұрын
मी पण पिक विमा दरवर्षीच भरतोय काहीच मिळत नाही👎बहुतेक वकील किंवा CA लावून पहाव म्हणतो
@NarwadeGoutamNarwade-ci9zq
@NarwadeGoutamNarwade-ci9zq Ай бұрын
ग्राहक संरक्षण न्यायालयात वकील लावून बघा, कारण येथे वकील सुध्दा फसवु शकतात ,मी तसा प्रयत्न केला होता पण वकीलाने advocate यांने 600₹ ची फसवणूक केली ,माझा जिल्हा हिंगोली तालुका कळमनुरी ​@@pavanpatilsultane3472
@royalclasher4895
@royalclasher4895 Ай бұрын
Claim kel ka
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 Ай бұрын
@@royalclasher4895 सोयाबीन क्लेम केला सर्वे नाही, कपाशी क्लेम केला सर्वे नाही ,हरबरा क्लेम केला सर्वे झाले
@deelipdevraothombale4928
@deelipdevraothombale4928 Ай бұрын
सर नांदेड जिल्हा,ता.हिमायतनगर मंजुर आहे काय
@santoshkhedkar8644
@santoshkhedkar8644 Ай бұрын
सर कांद्याचा आणि गव्हाचा पिक विमा भरला होता भेटेल का
@farmer3057
@farmer3057 Ай бұрын
जय शिवराय दादा, दादा अकोल्याच सांगा ना काही खरीप आणि रब्बी 2नी नाहीत मिळाले बाजूच्या गावामध्ये मिळाला म्हणतात
@likeshkadu8981
@likeshkadu8981 Ай бұрын
दर वर्षी पीक विमा भरत आहे दर वर्षी नुकसान पन होते पन नुस्त भरपाई नाही मिळत नाही
@SunilRathod-gd3mz
@SunilRathod-gd3mz Ай бұрын
सर यवतमाल पिक विमा मिलेल का माहिती दया ।
@ashokakhare7136
@ashokakhare7136 Ай бұрын
प्रथमच आपला व्हिडिओ बघितला, खूपच मौल्यवान व सविस्तर माहिती मिळाली. पुढेही माहिती मिळावी म्हणून चॅनल सबस्क्राइब केले. अकोला जिल्ह्यातील बर्शिकाकली महसूल मांडला सरसकट पीक विमा मिळेल का हे कुठे पाहायचे ?
@nitinghodskar1913
@nitinghodskar1913 Ай бұрын
Dist. Akola la milanar ka?
@babasahebwagh4049
@babasahebwagh4049 Ай бұрын
जालना जिल्हा कोणते पिक पीकविमा साठी पात्र आहे
@krishnaraodeshmukh9051
@krishnaraodeshmukh9051 Ай бұрын
मी छ. संभाजी नगर जिल्हा तिल असून मला पीक नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही दोन वेळा kyc डॉक्युमेंट दिले इतर शेतकऱ्यांना 4 महिने पूर्वी मिळाले
@VaibhavJadhao-gt7gi
@VaibhavJadhao-gt7gi Ай бұрын
धन्यवाद साहेब
@prakash123-jg6hl
@prakash123-jg6hl Ай бұрын
Se wardha jilhacha rabbi pik vima bhetn chalu ahe ka plz ansr sr
@bhagwatbhavar1594
@bhagwatbhavar1594 Ай бұрын
सर जालना जिल्ह्याचा उर्वरित पिक विमा मिळणार आहे की नाही
@WaghmareAshok-sl7pf
@WaghmareAshok-sl7pf Ай бұрын
सर नांदेड जिल्हा कापूस पिकासाठी लागू आहे का..?
@pramodlende62
@pramodlende62 Ай бұрын
सर बुलडाणा जिल्ह्यातील कापुस व सोयाबीन चा क्लेम करून सुद्धा पीकवीमा भेट ला नाही
@santoshkharmate8359
@santoshkharmate8359 Ай бұрын
सांगली साठी ऐतिहासिक पिक विमा मजुर झाल आहे पण शेतकर्यांच खात्यावर आद्यप ही जमा नाही झाले सर 🙏 😊
@GrShetiYojna
@GrShetiYojna Ай бұрын
होत आहे
@shivajigaddapod6318
@shivajigaddapod6318 Ай бұрын
ता.बिलोली जि.नांदेड पीक मिळणार आहे का सर
@jyotipawar6825
@jyotipawar6825 12 күн бұрын
बीड जिल्ह्यात पाच टक्केच विमा आलेला अन नंतरचा कवा मिळणार पाच लोकांनाच मिळाला बीड जिल्ह्यात
@GrShetiYojna
@GrShetiYojna 12 күн бұрын
काहीही
@sunilchimanpade2566
@sunilchimanpade2566 Ай бұрын
जय शिवराय सर
@balunagre7390
@balunagre7390 Ай бұрын
बुलढाणा जिल्हा काही लोकांना मिळाला आहे भरपूर बाकी आहे आमच्या शेजारी मिळाला आम्हाला का नाहीं त्यांच्याच शेतात जास्त पाऊस पडतो आमच्या 2,3 फुटावर पडला नाही का
@balasahebshinde9412
@balasahebshinde9412 Ай бұрын
लातूर जिल्हा अहमदपूर तालुक्याला कधी मिळणार पिक विमा
@manishgadam7675
@manishgadam7675 Ай бұрын
Akola
@nagesh_suryawanshi
@nagesh_suryawanshi 27 күн бұрын
नमस्कार सर नांदेड जिल्ह्यात खरीप पिकविमा 2023 वाटप चालु आहे त्यातील जवळगाव महसुल मंडळ अपात्र आहे का? कारण त्या मंडळात कोणालाही पैसे पडले नाहीत
@nitinghodskar1913
@nitinghodskar1913 Ай бұрын
Akola la milanar ka?
@shaileshsawant7887
@shaileshsawant7887 Ай бұрын
Sir tumi amravati jilha baddl kahich sangt ka br khi problem ahe ka sangla tumala reliance company ne amcha sobt motha ghat kela ahe ek tri update dyal sir...plz
@amolanbhule3719
@amolanbhule3719 Ай бұрын
सोलापूर जिल्ह्यायाचै काय झाले साहेब पिक विमाचे
@manishnarwade1071
@manishnarwade1071 Ай бұрын
सर यवतमाळ जिल्हा मधे उमरखेड तालुका मधे यलो मोझाक चा क्लेम भरपूर लोकांनी केला होता पण त्यांना विमा मिळाला नाही पण एकसेस rainfall च क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळाला बाकी शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का...
@LaxmanDhumal-iz2nv
@LaxmanDhumal-iz2nv 18 күн бұрын
साहेब नगर मध्ये नेवासा तालुक्यातील विमा मंजूर व ना मंजूर मडंळाची माहिती द्यावी
@ayansadik6388
@ayansadik6388 Ай бұрын
प्रभु सर क्लेम कैलकुलेटर में पैसे दिसते कवा जमा होईल की नहीं यवतमाल जिल्हा
@ganeshshinde-wl6hx
@ganeshshinde-wl6hx Ай бұрын
Sir dharashiv madhe pest attack cha claim kela ahe manjur hoil ka docket id ahe
@LaxmanDhumal-iz2nv
@LaxmanDhumal-iz2nv 18 күн бұрын
नुसकान झाले पण मोबाइल नसल्याने मोबाईल वर तक्रार केली नाही किंवा अशिक्षित असल्याने जमले नाही त्यांचे काय होईल
@nitinghodskar1913
@nitinghodskar1913 Ай бұрын
Akola district ch kay?
@SGN2024
@SGN2024 Ай бұрын
सर भावांतरचे हेक्टरी 5हजार प्रमाणे दहा हजार देणार आहेत ते कधी व कसे मिळणार आहेत 🙏🏼🙏🏼
@GrShetiYojna
@GrShetiYojna Ай бұрын
GR येईल दादा
@SGN2024
@SGN2024 Ай бұрын
@@GrShetiYojna धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼
@SGN2024
@SGN2024 Ай бұрын
यलो मोझाक येईल म्हणून दुष्काळी अनुदान नाही मिळाले आणि यलो मोझाकही नाही काही अपडेट आहे का सर
@sanjaynafade9099
@sanjaynafade9099 Ай бұрын
आमच्याकडे पिक विमा भेटलेला नाही मोताळा तालुका जिल्हा बुलढाणा तुमच्या लिस्ट मध्ये आहे का मोताळा तालुका शेलापुर मंडळ
@tanajijadhav2389
@tanajijadhav2389 Ай бұрын
नादेड मधे नरशी मडळातील पीकवीमा मजुर झालाखा
@sunilkayande2805
@sunilkayande2805 Ай бұрын
रब्बी विमा कढी मिळेल जालना
@rakhamajibeldar1995
@rakhamajibeldar1995 Ай бұрын
सर मला अग्रिम पीक विमा 5000मिळाला आहे मी सोयाबिन cha क्लेम केला पण सर्व झालं नहीं.पीक विमा मिळेल का कापूस या पिकाचा केला पण तो harvest madhe kela त्याचा pn सर्व्ह झालं नाही काही माहिती milel काय बीड जिल्हा
@ajayfasate7793
@ajayfasate7793 Ай бұрын
सर माझा कापूस पिकाचा Claim होता Calculated दाखवत होता रक्कम मंजूर झाली होती पण आता Pmfby पोर्टलमध्ये दाखवतच नाही पॉलीसी
@rakeshkoti
@rakeshkoti Ай бұрын
Solapur dist Mangalwedha taluka Huljanti circle tur n bajrichi yield based claim calculated dakvat hoti but ata status no claim dakvat ahe.....pik Vima milel ki nhi
@navanathmetkari3377
@navanathmetkari3377 Ай бұрын
Nahi bhetnar Aata
@navanathmetkari3377
@navanathmetkari3377 Ай бұрын
Karan pahili Rakkam tumhala bhetali Aahe
@rakeshkoti
@rakeshkoti Ай бұрын
Agrim mnje mid term.... yield based mnje sarasari utpadan kmi...doni claim type vegle ahet....
@user-yr6uc9hn2u
@user-yr6uc9hn2u Ай бұрын
नांदेड जिल्ह्य़ा लोहा तालुका आहे सर
@umeshjadhao1243
@umeshjadhao1243 14 күн бұрын
यवतमाल अर्नी शिरपुर गवत कहीं लोकन बैटलपीक वीमा आमचे का आले नाही जर नाही आले तर हे सरकार गेले
@nitinkhanke1855
@nitinkhanke1855 26 күн бұрын
Sir Chandrapur district kharip cha pik vima 2023 kontya tarkhela yenar aahe
@kiranhariomkale7859
@kiranhariomkale7859 Ай бұрын
जय shivray sir danyawad. मला 25. अ‍ॅग्रीम विमा 4 हेक्टर 25000 हजर मिळाला होता आणि मंडल झरी परभणी जिल्हा sarsagat होता मग आता 75 टक्के मिळेल का मिळेल तर किती हेक्टरी
@abhijeetchitte8777
@abhijeetchitte8777 Ай бұрын
लातूर मधील रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार का
@rameshpatil4535
@rameshpatil4535 12 күн бұрын
Nahi milala
@chandubaravkar8596
@chandubaravkar8596 Ай бұрын
सोलापुर जिलह्हा बाशीॅ तालुका दुषकाळ निधी
@SudhakarJadhav-c8w
@SudhakarJadhav-c8w Ай бұрын
सर बनवस मंडळ परभणी जिल्हा पालम तालुक्या मधला कापसाचा सरसकट मध्ये लागू झालेला विमा किती दिवसात मिळेल
@amolsonwane3686
@amolsonwane3686 Ай бұрын
जालना जिल्हा पिक विमा संदर्भात एक व्हिडीओ प्लिज ❤🎉
@GrShetiYojna
@GrShetiYojna Ай бұрын
बनविला आहे
@yogeshpardhi6295
@yogeshpardhi6295 27 күн бұрын
Dada maza pik vima cleam pan kala sarva complit ahe tari maza pik vima ala nahi mala arajant kahi tari information dyavi hi aplyala vinanti karato
@mohanmali5976
@mohanmali5976 Ай бұрын
सर मला 25/ विमा मिळाले 75/ कधी मिळेल. जि अकोला बाळापुर तालुका
@user-iy6dh7fp6d
@user-iy6dh7fp6d Ай бұрын
दादा शेतकर्यांचे पोरं शेतकरयांना दोनशे रुपये ते पाचशे रुपये दया नाहीतर आठ दिवसांनी या असे शेतकरयांना खानारे भरपूर जन्माला आले आहे म्हणून तर शेतकरी भावाच्या परीस्थिती खालावली आहे
@sadashivdakhore2596
@sadashivdakhore2596 Ай бұрын
भाऊ आम्ही परभणी जिल्ह्यात रब्बी पिक विमा हरभरा ज्वारी तक्रार करुनही रिजेवट केला याबदल माहीती सांगा
@Amol-dq3tu
@Amol-dq3tu Ай бұрын
नाशिक जिल्हा तालुका पण नाशिक क्लेम केलेला नाहीये तर पीक विमा मिळेल का ? अजून काहीच पीक विमा भेटला नाही
@sagarp71
@sagarp71 Ай бұрын
Bhetnar aahe krushi vibhagashi contact kela me
@8805809290
@8805809290 Ай бұрын
धुळे जिल्हा..? क्लेम केला नसेल तर..? 2023
@shobhagulhane6690
@shobhagulhane6690 Ай бұрын
Amravati
@sureshjirankalgi576
@sureshjirankalgi576 Ай бұрын
सोलापूर साठी फळपीक विमा मिळणार आहे काय
@DipakBawankule-d1w
@DipakBawankule-d1w Ай бұрын
Dada chandrapur jila kahi setakache pik vima jama zala aahe .m confuse aahe ki aamhi pik vima sathi claime kela hota bt aamhala jama zale nahi vima pratinidhi choukasi la aale hote pn aamche vima jama zala nahi.aamhala jama honar ki nahi dada.
@digambernarwade600
@digambernarwade600 Ай бұрын
बिलोली ता.पिकविमा मिळाला पण हेक्टरी समप्रमाणात मिळाला नाही.दिड एकरला २३०००रूततर८०००रू
@banjarasatvchannel8580
@banjarasatvchannel8580 Ай бұрын
Kadhi milala claim kele hote ka
@Sdj232
@Sdj232 Ай бұрын
कधी मिळाला भाऊ कोणत्या पिकाचा
@shamraodeshmukh5002
@shamraodeshmukh5002 Ай бұрын
सर हिंगोली जिल्ह्याविषयी हरबरा विमा सांगा की
@ajayphad-js9bj
@ajayphad-js9bj Ай бұрын
चार हेक्टरचा 21 हजार सातशे पंचवीस टक्के भेटला होता वाशिम
@JavedShaikh-wh2mu
@JavedShaikh-wh2mu Ай бұрын
Kannad madhe doght cha klem reject kele hote bhetl ka sar please replay
@SantoshAmbekar-tf4we
@SantoshAmbekar-tf4we Ай бұрын
सर जिल्हा अहमदनगर तालुका संगमनेर पिक विमा भेटेल का
@ankushchavan8546
@ankushchavan8546 22 күн бұрын
Buldana taluka kharip pikvima 2023 cha kadhi milnar Bhau khar sanga
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 4,2 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 52 МЛН
खरीप पीक विमा 2023 वाटप अपडेट #pikvima
3:15
Prabhudeva GR & sheti yojana
Рет қаралды 59 М.
राज्यात पीकविमा घोटाळा #Pikvima
14:49
Prabhudeva GR & sheti yojana
Рет қаралды 36 М.