No video

Prakash Ambedkar यांचा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मविआवर घणाघात | Maharashtra Politics | Marathi News

  Рет қаралды 8,330

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

Күн бұрын

#prakashambedkar #reservation #sakal
मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या वादावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, काँग्रेस आणि भाजपचं नाव घेत सर्व राजकीय पक्षांवर सडकून टीका केली.
-------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
-------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZfaq Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...

Пікірлер: 42
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 Ай бұрын
सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका योग्य आणि विचारशील आणि न्यायिक आहे. आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना साथ देणार
@prashantm7587
@prashantm7587 Ай бұрын
बहुजनांचे एकच नेते आदरणीय श्रद्धेय "बाळासाहेब आंबेडकर" 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@amitss6713
@amitss6713 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी✌✌✌❤
@rameshbasudepatil8750
@rameshbasudepatil8750 Ай бұрын
SC, ST, OBC या सर्व संवर्गातील नोकरी, राजकीय याठिकाणी non -creamy layer ची अट घालावी म्हणजे या संवर्गातील गरजु लोकांना लाभ होईल.
@user-pc8lx6ug9m
@user-pc8lx6ug9m Ай бұрын
जोपर्यंत सामाजिक विषमता नष्ट होत नाही तोपर्यंत आरक्षणाची आवश्यकता
@user-tp6br4tw9z
@user-tp6br4tw9z Ай бұрын
साहेब तुम्ही या लोकांच्या मधी पडू नका कारण हे दोन्ही म्हणजे मराठा व OBC हे काँग्रेस.राष्ट्रवादी.शिवसेना BJP या लोकांच्या बाजूने आहेत
@DudhyantKamble
@DudhyantKamble Ай бұрын
❤❤
@DudhyantKamble
@DudhyantKamble Ай бұрын
जयभभिम
@tulsidaspawshe589
@tulsidaspawshe589 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांनी रिझर्व्ह रेशन बाबत बोलूच नये ते तर आंबेडकरांचे नातू आहे मग तुम्हाला आजोबांनी दहाच वर्षं आरक्षण दिले होते मग साठ वर्षं आरक्षण नाचा फायदा घेतात त्याबाबत का काही बोलत नाहीत हा बाबा साहेब आंबेडकराचा आदेशाचा अपमान नाहि का?
@rohidasjadhao922
@rohidasjadhao922 Ай бұрын
तुम्ही जातीभेद नष्ट करा आम्ही आरक्षण सोडतो . जशी तुमच्याकडून जातीवादी विचारसरणी जात नाही तसे आम्ही आरक्षण घेत राहणार . सरकार मध्ये सगळे तुमचेच रक्तसंबांध असताना त्यांनी मर्यादा 10 वर्षावरून जास्त का वाढवली याची विचारपूस करावी .प्रकाश आंबेडकर सत्तेत नाहीत.त्यांची रास्त भूमिका आहे जातीनिहाय जनगणना करा आणि सर्वांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या .
@vijaykhandare5806
@vijaykhandare5806 Ай бұрын
तुमचा अभ्यास कमी दिसतो. म्हणून जास्त खोलवरचं बोलू नये बाळासाहेब आपल्यापेक्षा खूप हुशार आहेत काय बोलावं काय बोलू नये हे त्यांना सर्व समजतं बाळासाहेबा बद्दल बोलायचं असेल तर अभ्यास करून बोलावं एवढीच आपणास विनंती जय संविधान
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 Ай бұрын
आंबेडकर साहेब यांची भुमिका काय समजत नाही पण ते नेहमी जरांगे पाटील असंच बोलतात त्या मुळे त्यांच्या बद्दल आदर वाढतो जय जिजाऊ जय शिवराय
@user-un8yw9hw6i
@user-un8yw9hw6i Ай бұрын
Correct
@user-gc4ri6zu7j
@user-gc4ri6zu7j Ай бұрын
जय संविधान जय भीम ❤
@user-zt2qg8ve9t
@user-zt2qg8ve9t Ай бұрын
मराठा समाज स्वाभिमानी असून स्वलंबी आहे त्यामुळे आपण काळजी करू नका,आपंत BJP चे हित साधत आहेत तर करावे.
@ankushmp3146
@ankushmp3146 Ай бұрын
Jay OBC Jay Dhangar Jay Bhim
@user-ge4fi7ow8f
@user-ge4fi7ow8f Ай бұрын
राज्यात लोकशाही / संविधान आहेच कुठे...अघोषित हुकूमशाही सुरू आहे उच्चवर्णीयाकडून बहुजनांवर...
@bhamidaswaghmare5172
@bhamidaswaghmare5172 Ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर ज्यांचे यांच्या भेटीनंतर लोकसभेत जरांगे यांनी युती करतो म्हणून आघाडी सोबत फारकत घेतली अन् ज्यांचे यांनी सुद्धा युती करण्यास नकार दिला घ्या बदला
@nikhiljankar1872
@nikhiljankar1872 Ай бұрын
SC st समाजातील लोकांना कधी आपले नेते आदरणीय आंबेडकर साहेब यांना एकटे पडू देऊ नका ते जे निर्णय घेतील त्यांच्या विचाराशी पाठीशी रहावो
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji Ай бұрын
दीनदलीत गोरगरीब जनतेचे कैवारी स्वाभिमानी नेते श्रद्धेय आदरणीय. Avd. बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद. 🙏
@balajisalve7189
@balajisalve7189 Ай бұрын
महाराष्ट्र राज्यात जरांगे म्हणतील तेच होणार. सरकारने निर्णय घ्यावयाचा आहे विरोधी पक्षांवर उगाचच खापर का फोडता....ज्यांचे पाटलांच उपोषण सोडताना विरोधी पक्षाला विजचारले होते का.... सरकारने आतापर्यंत जे निर्णय घेतले आहेत त्यावेळी विरोधी पक्षाला विजचारले होते का.....
@dravinashingle2
@dravinashingle2 Ай бұрын
युपीत मायावती आणि महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकरांमूळेच मनूवादी पक्षाचा नायनाट होता होता वाचला. आता आरक्षण बचाव की मनूवादी बचाव ते जनता ठरवेल
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k Ай бұрын
मराठा समाज 1= जरांगे कुणबीच आरक्षण सरसकट मागणारा सकलमराठा 2 = प्रस्थापित राजकीय सरंजामदार झागीरदार ईनामदार जमीनदार देशमुख पाटील धनदांग्यांच पेशवाईच मराठासाम्राज्यच सवर्ण मराठा समाज या दोंन्ही मराठा कुणबीच आहेत म्हणून कुणबीच आरक्षण सरसकट मिळाल पाहीजे. ही जरांगेची मागणी आहे सगेसोयरे चा आध्यादेश काढला आहे म्हणून ओबीसींमधील कुणबीच सरसकट आरक्षण मिळालेच पाहिजे ते मिळू शकत 5:01 5:01 5:01 5:01
@mahadeogund232
@mahadeogund232 Ай бұрын
आंबेडकर साहेब आरक्षण सरकार देणार विरोधी पक्ष नाही हे सरकारला सांगा
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq Ай бұрын
एकच पर्व गरीब,ओबीसी, sc,st सर्व
@sureshpawar6691
@sureshpawar6691 Ай бұрын
यामुळे सर्वच पक्ष वंचितला सत्तेपासुन वंचित ठेवतात त्यामुळे मराठा ओबीसी मध्ये पडुन उपयोग नाही आणि वंचित आघाडी हि भाजपा साठी अप्रत्यक्ष मदत होईल अशी भुमिका असते हे जनतेच्या लक्षात आले आहे त्यामुळेच २०१९ पेक्षा मत कमी मिळाले आहे जर आंबेडकर यांनी निवडायचे असते तर महाविकास आघाडी कडून २/३ जागा पदरात पाडून घेतले असते व ते विजयी झाले असते
@CarryMinati-ee7ng
@CarryMinati-ee7ng Ай бұрын
Saheb tumhi konachihi baju ghya pan tumhala konich sath denar nahi tyach te baghtil baki sagle chup aahet tumhi konachich baju gheu naka jai bhim
@SEducationPlatform
@SEducationPlatform Ай бұрын
प्रत्येक व्यक्तीने अभ्यास करून बोल पाहिजे. आज काल १० वी , १२ वी नापास , तीन वेळा विषय राहिलेलं, कुतून कुतून पास झालेलं सोशल मीडियावर ज्ञान वाटत फिरत आहे. प्रकाश आंबेडकर पहिल्या पासून एकदम क्लिअर दोघांचं ताट वेगळं असावं हे on camera सांगत आहेत. १% शब्दात बदल नाही. इतर सर्व पक्षांना बोलून न्हवे लिहून आपले मत मांडायला सांगा. सर्व समजेल. आणि अभ्यास करावासा वाटेल. कस द्यायचे हे ही माहित असल्याचा दावा ते करतात.पण या सत्ताधारी विरोधी पक्षावर विश्वास नसल्याचे सांगत आहेत. सांगितले तर हे सर्व मिळून त्याचा चूतडा करतील.
@pratikkharat1354
@pratikkharat1354 Ай бұрын
फडणवीसांनी मोठा डाव टाकलंय
@mahadeogund232
@mahadeogund232 Ай бұрын
मराठा OBC आरक्षणाच्या भानगडीत पडू नये कारण आपण सध्या कोणत्याही घटनात्मक पदावर नाही
@user-gc4ri6zu7j
@user-gc4ri6zu7j Ай бұрын
चपटी योद्धा कोणत्या पदावर काम करत आहे मिथुन ची योग्यता काय आहे चौथी नापास बारामतीच्या करामती चिठ्ठी वाचून बोंबलत बसतो 😂
@shankarzol
@shankarzol Ай бұрын
तुम्हाला काही. जमल. नाही. जमणार. पण. नाही का. उगाच. बडबड. करता उगाच. बाबासाहेबाचे नातु. म्हणून. प्रतिष्ठा. आहे. बाकी. काहीही. नाही
@ArvindPayal-qj7nz
@ArvindPayal-qj7nz Ай бұрын
Gulami kiti karavi tech Aambedkri janela padla ahe JayBhim jay shivray
@ankushshinde1939
@ankushshinde1939 Ай бұрын
3:52
@ShivajiShitole-du8kf
@ShivajiShitole-du8kf Ай бұрын
Ambedkar saheb aarakshan baddle aataprayant sarkarne kittibar virodhi pakasla bolviley he pahaya
@duryodhanzine7782
@duryodhanzine7782 Ай бұрын
आरक्षण निर्णय सरकार चे मनावर आहे असे वाटते त्यांनी देऊन टाकले पाहिजे बाकी विरोधीचे कोण एकटे
@gajanankolhe9828
@gajanankolhe9828 Ай бұрын
भाजपकडून मिळाला वाटतय.......
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 6 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 81 МЛН
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44