Prakash Ambedkar यांच्या Vanchit चा बहुजन आरक्षणासाठीचा ठराव की Maratha Vs OBC संघर्षातील नवा डाव?

  Рет қаралды 10,610

Maharashtra Bhumi

Maharashtra Bhumi

Күн бұрын

#prakashambedkar #vidhansabha #obcreservation #maratha
‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
►Website - maharashtrabhumi.in/
►FB - / maharashtrabhumi22
►Insta - / maharashtra_bhumi_offi...
►Twitter - / mahabhumi22
►KZfaq - / @maharashtra_bhumi_off...
दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW...
Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
Whatsapp: +91 99555 24242
Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD
#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Пікірлер: 64
@Party_Line
@Party_Line Ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळावे पण ते कायद्यात टिकणारे आणी OBC आरक्षणाला धक्का न लागता दिले पाहिजे ही पहिल्या पत्रकार परिषदेपासून बाळासाहेबांची भूमिका आहे. मेडीयने भांडणे लावणे सोडून शेतकरी प्रश्न, धंदे, शिक्षण, बेरोजगारी या प्रश्नाबद्दल बोलावे. वंचित बहुजन आघाडीचा - विजय असो ✊
@subhashkakde3997
@subhashkakde3997 26 күн бұрын
ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये हीच मागणी मुळात घटनाबाह्य आहे राज्यामध्ये 60% ओबीसी असताना सुद्धा प्रकाश आंबेडकर का निवडून येत नाहीत प्रकाश आंबेडकरांनी राजकारण खुशाल करावं पण आता यापुढे महामानव बाबा साहेब आंबेडकरांचा वारसा सांगू नये कारण ते रक्ताचे वारस असू शकतात पण विचाराचे वारस नक्कीच नाहीत कारण इथे बाबासाहेबांचा विचार न्यायला इथेली जनता समर्थ आहे आणि ती प्रकाश आंबेडकर यांना कधीच साथ देणार नाही अशी घटनाबाह्य भूमिका घेऊन फक्त राजकारणासाठी मराठा समाजाला... विरोध......प्रकाश आंबेडकर साहेब अशी घटनाबाह्य भूमिका जर घेत असतील आणि समाजात तेड निर्माण होत असेल तनाव निर्माण होत असेल तर वजन मात्र नक्कीच कमी होईल त्यांना जो आदर मिळत होता त्यातही कमी होईल....कारण ओबीसी समाज प्रकाश आंबेडकर यांना कधीच मतदान करीत नाही आणि करणार सुद्धा नाही त्यांनी किती ओबीसी समाजाची बाजू घेऊ द्या ओबीसी समाज त्यांना निवडून देणार नाही म्हणजे नाही कारण ओबीसी समाजात भाजपचा डीएनए आहे भाजपबरोबरच राहणार आहे प्रकाश आंबेडकर यांनी लक्षात घ्यावी परंतु याला आता काही पर्याय नाही प्रकाश आंबेडकर यांच्या लक्षात येईल तेव्हा खूप उशीर झालेला असेल
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 21 күн бұрын
Vanchit obc st yani uti karavi
@रोकठोक
@रोकठोक Ай бұрын
महाराष्ट्रातील जनता विचार केला पाहीजे तुमच्या हितचl नेहामी विचार करनारे बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यान्ना कामयाब करा..
@vijaykhandare5806
@vijaykhandare5806 Ай бұрын
आता ओन्ली एससी एसटी ओबीसी ची वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🌹🙏
@RameshAthawle-gs5rv
@RameshAthawle-gs5rv Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सी एस टी एस सी आणि ओबीसीचा विकास होईल
@gautamkankal8594
@gautamkankal8594 Ай бұрын
मीडिया वाल्यांनो मूर्खपणा करू नका..हे काय मतांसाठी राजकारण नाही.. संविधानिक बाजू समजून घ्या..
@RameshAthawle-gs5rv
@RameshAthawle-gs5rv Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी विधानसभेत आपली ताकद दाखवून देईल
@gajendrakamble383
@gajendrakamble383 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी बरोबर मत मांडले आहे जय शिवराय
@user-st6wt9er4p
@user-st6wt9er4p Ай бұрын
जय भीम जय संविधान
@user-eo4rc8om6i
@user-eo4rc8om6i Ай бұрын
100% बरोबर
@ajinkya4310
@ajinkya4310 Ай бұрын
VBA कायम सत्यासोबत 👍🏻
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 21 күн бұрын
आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतच
@goutamd3457
@goutamd3457 Ай бұрын
VBA❤ vijay aso ❤
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 Ай бұрын
वंचित बहूजन आघाडी फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब
@SwapnilBansode-sv5lz
@SwapnilBansode-sv5lz Ай бұрын
Only vba
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 21 күн бұрын
आरक्षणासाठी सर्वात आधी जातीय निहाय जनगणना व्हावी. म्हणजे कोणता समाज मागास आहे हे सिद्ध होईल 🙏
@pratibhaacharya4570
@pratibhaacharya4570 Ай бұрын
हा daw नाही वस्तुस्थिती आहे
@anandghate7625
@anandghate7625 29 күн бұрын
Only Prakash Ambedkar..vba
@rahulugadi8451
@rahulugadi8451 29 күн бұрын
Only B ,R ,Ambedkar
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k Ай бұрын
आज सुध्दा sc st o b c समाज साजीक मागासवर्गीय आहेत गोरगरीब गरजवंत मराठ्यांनाच वेगळ आरक्षण दिल पाहीजेत
@bapunile-fg3cr
@bapunile-fg3cr 28 күн бұрын
साहेबांचे धोरण योग्य आहे,शका घेण्याचे कारण नाही,
@sudhirwaghmare3717
@sudhirwaghmare3717 Ай бұрын
वंचित समाजाला काँगेस ने बीजेपी संविधान बदलणार अशी आवई उठवली व लोकसभेला वंचित समाज फसला गेला आहे पण तो विधानसभेला फसणार नाही. याची खात्री आहे.
@rahulugadi8451
@rahulugadi8451 29 күн бұрын
janta bholi nahi konachy sangnyvarun vot denyala ,lokana phayda , nukasan samjate jay bhim ,,,,,,, fakt Babasaheb ambedkar
@user-fm1ul7tv3n
@user-fm1ul7tv3n Ай бұрын
Vba.
@digambarsonune6047
@digambarsonune6047 Ай бұрын
ohc जागे व्हा वंचीत ला मतदान करा
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Ай бұрын
हाड ये हाड फक्त भारतीय जनता पक्ष 😁😂😂😂😂😂😂
@sureshkhillare3371
@sureshkhillare3371 Ай бұрын
OBC kart kart sc vote bank nighun jate
@digambarsonune6047
@digambarsonune6047 Ай бұрын
@@sureshkhillare3371 आता फीक्स आहे
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 29 күн бұрын
​@@vishwastripure6010 आबेडंकरी विषय सोडून इतर ठीकाणी पण कमेटं करण्यास भो भो करत जात जा की,फिरून फिरून इथेच न बोलावता येतो😅
@vishwastripure6010
@vishwastripure6010 29 күн бұрын
@@kundlikparihar2986 अभिव्यक्ती स्वातंत्र्य 😂😂😂😂😀😀😀😀😀😀
@ashokkolhe-rr8cm
@ashokkolhe-rr8cm Ай бұрын
ओबीसींना जगु द्या काय लावलं आरक्षण ?
@subhashkakde3997
@subhashkakde3997 21 күн бұрын
@@ashokkolhe-rr8cm जो हमाल मापाडी ड्रायव्हर वॉचमन ऊसतोड कामगार मजूर या गरीब मराठा समाजातील माणसाने जगू नये का? तो मेला तरी त्याची कदर करायाची नाही का? तो भारताचा नागरिक नाही का?
@madhukarwagh8639
@madhukarwagh8639 Ай бұрын
Please,correct that Siamon Commission was arrived in 1928A.D.in India.
@bhaskarkhandibharad3753
@bhaskarkhandibharad3753 Ай бұрын
Sc st सुद्धा वंचित la मतदान करणार नाहीत तर ओबीसी व मराठा समाज कसे मतदान करतील
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा Ай бұрын
एकटा बास =मनोज जरांगे पाटील 💪🏻💪🏻🚩
@sureshingle3459
@sureshingle3459 29 күн бұрын
मराठा बांधवांनी बौद्ध बांधवां विषयी कधी तरी मैत्रीपूर्ण राजकारणां साठी पाऊले उचलली काय?
@subhashkakde3997
@subhashkakde3997 26 күн бұрын
ओबीसी प्रवर्ग महाराष्ट्रात 60%आहे तरी वंचित व प्रकाश आंबेडकर यांचा पराभव सतत का होतो......
@ashokraut247
@ashokraut247 Ай бұрын
वंचितने खूप मोठी चूक केली.आता ती सुधारु शकत नाही.निदान चार खासदार वंचितचे राहिले आसते.वंचितचे सवर्ण उमेदवार आंबेडकरी जनतेला पटत नाही.
@Shivsena554
@Shivsena554 Ай бұрын
हे फक्त व्होट division करतात 😂😂
@SagarWankhade-nc3cd
@SagarWankhade-nc3cd 29 күн бұрын
मनुवादी विचाराचे मिडिया
@AshokGaikwad-qn2lr
@AshokGaikwad-qn2lr 29 күн бұрын
मराठा ओबीसी मध्ये च आहे हे आता सिद्ध झाले आहे
@hinduwarriorS98
@hinduwarriorS98 29 күн бұрын
वंचित वाले कधी एका मतावर ठाम.नसतात 😂😂 नेहमी तळ्यात मळ्यात डराव डराव 😅
@MK-rq7dk
@MK-rq7dk Ай бұрын
लंबेडकर विधानसभा 00000 महानगर पालिका 00000 सर्व स्थानीक 000000 😁
@ravigawande3274
@ravigawande3274 Ай бұрын
Shejaryachya mulane comments karu Naye pratham Dnyan Ghyave Mag dyave 😜
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 Ай бұрын
निच निच वृत्ती. Ambedkar जगप्रसिद्ध आडनाव आहे.
@rajendratodkar5316
@rajendratodkar5316 Ай бұрын
Ssssss
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Ай бұрын
Obcla dhaka na lavta maratha araksion bhetne khre nahi balasaheb bhumika kontehi partisi julun genechi dist nahi te mule swatacha umedvar nivdun yene avgad hote
@user-ko9ro9de9c
@user-ko9ro9de9c Ай бұрын
Bin pende ka lota 😂😂😂😂
@jagdishnikose6690
@jagdishnikose6690 Ай бұрын
तुझा. Ga...... घोटा.
@sudhadhabarde8389
@sudhadhabarde8389 Ай бұрын
Obc kabhi bhi vancit ko kabhi bhi vot nahi denge
@ajinkya4310
@ajinkya4310 Ай бұрын
आम्ही ओबीसी या विधानसभेला वंचित ला च मतदान करू 👍🏻👍🏻
@ajinkya4310
@ajinkya4310 Ай бұрын
जो आमच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी ..थैंक्स आंबेडकर साहेब ✌️
@user-lj3gy8ol2d
@user-lj3gy8ol2d Ай бұрын
Khalas, aata wanchit guntun padnar yach,, Maratha,, OBC sangharshat,, Ambedkar neta changla aahe,, pan Rajkarnatil TIMING adyap tyana jamlele nahi,,
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 31 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 28 МЛН