एवढे गायक आहेत पण रविदास आबा महाराज जगदाळे यांच्या सारखा गायक पुन्हा होणे नाही किती प्रमाण देतात पुष्कळ आणी जितल्या तिथं आजिबात माघे पुढे नाही आवाज पण धडाकेबाज अभ्यास पण भरपुर आहे रविदास आबा जबरदस्त
@dnyaneshwarpawar655
भगुरे गुरुजी यांच्या चरणी साष्टांग दंडवत
@shubhamjambhale1053
शास्त्रीय गायन फक्त भगुरे गुरुजींच्या च तोंडून आईकव खूप गोड गायन ❤❤❤