Рет қаралды 1,490
प्रसाद पवार यांनी आपली चित्रशैली एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. चित्रकला हा छंद म्हणून मर्यादित न ठेवता त्याचा अभ्यास आणि त्यामागील विचार जाणून घेणे हे एका कलाकाराचे काम असावे असे ते म्हणतात.
प्रसाद पवार गेली अनेक वर्ष अजिंठा लेणींमधील भित्तिचित्रांवर काम करत आहेत. त्या कामाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक प्रदर्शने भरवली आहेत. अनेक देशांमध्ये त्यासाठी ते भेट देऊन आले आहेत.
जाणून घेऊ, प्रसाद पवार यांच्या नजरेतून अजिंठा चित्रशैली, डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासोबत.
......................................................................................................
Visit our Website
www.healthymind.org/
www.vedhiph.com/
......................................................................................................
Subscribe to Our Channel
/ avahaniph
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#prasadpawar #ajintha #ajantacaves #research #restoration #ajantaellora #buddhiststory #indianculture #vedh #interview #avahaniph #iph #dranandnadkarni