प्रतापगड माहिती गाईड कडून | Pratapgad fort information | Pratapgad killa

  Рет қаралды 927,983

EXPLORE WITH AKASH

EXPLORE WITH AKASH

8 ай бұрын

प्रतापगड माहिती गाईडकडून
Pratapgad fort history Pratapgad killa mahiti
Pratapgad fort information Pratapgad fort
Pratapgad mahiti
हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा
सर्व गड किल्ले आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे
व त्याची माहिती आपल्या चॅनेल मधून
दाखवण्याचा प्रयत्न करत आहे 🙏
#pratapgad #pratapgadfort #pratapgadkilla
#pratapgarh #pratapgarhfort

Пікірлер: 323
@vijayvbarde7954
@vijayvbarde7954 8 ай бұрын
लाख लाख धन्यवाद दादा ला संपूर्ण जीवन चरित्र सांगितले छत्रपती शिवराय चे तुम्ही
@dileepnewaskar6352
@dileepnewaskar6352 7 ай бұрын
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇 SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka badshah/mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok... buss ho gaya HINDUVI-SWARAJYA✌🔱🚩✅final 👊,.....
@user-ys8el2uc3t
@user-ys8el2uc3t 5 ай бұрын
Khar aahe bhava pan fakt Hindvi swaraj
@user-xi6ez2nn6f
@user-xi6ez2nn6f 19 күн бұрын
मावळा हा शब्द आणि या शब्दाचा अर्थ किती समर्पक सांगितला पण हल्ली लोक फक्त एकाच जातीचे महाराज होते आणि मावळे फक्त एका जातीचे होते अशे काही ठराविक जातीवादी लोकांनी ठरवले परंतु त्यांनी या महान व्यक्तीचे विचार ऐकले पाहिजे
@onlyentertainment-7756sk
@onlyentertainment-7756sk 6 ай бұрын
👌☺️🚩💯शेवटचं वाक्य खूप छान बोलले दादा " तू जर थडग्यातनं उठशिल तर तुला मी परत थडग्यात गाडील ...😅❤🔥💪💯
@deepakmatale1751
@deepakmatale1751 7 ай бұрын
आमचे मिञ - अनंतराव उतेकर एक अभ्यासू शिवभक्त व आई तुळजा भवानीचे निस्सीम भक्त....!!!! जय शिवराय......
@rajkadale4103
@rajkadale4103 7 ай бұрын
🌹🙏🌹अतिशय अभ्यासपूर्ण आणि सोप्या भाषेत माहिती देण्यात आली आपल्या यशस्वी कार्याला मानाचा मुजरा अतिशय सुंदर उपक्रम हाती घेतला आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास घरोघरी पोहोचला पाहिजेत आपल्या यशस्वी कार्याला मानाचा मुजरा 🌹🙏🌹
@user-nd9zq5jd4k
@user-nd9zq5jd4k 5 күн бұрын
खरोखर दादा माणुस जगाव तर छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणुनच, खरोखर तुम्ही फारच छान माहिती दिली आहे छत्रपती शिवरायांचा ईतिहास , समजावुन सांगितले आहे 🙏🙏🙏🙏काय करणार आम्हाला गड किल्ले बघायचे आहेत परंतु मला साथीदार भेटत नाहीत, नांदेड जिल्ह्यातील कोणीतरी शिवप्रेमी भेटाव लागते तेव्हा नकिच मी शिवरायांचे किले नकिच बघनार 💪💪💪💪💪🙏🙏🙏🙏🙏
@jivanraut8850
@jivanraut8850 15 күн бұрын
दादा आपण खूप विश्लेषण करून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती दिली धन्यवाद तुमचे
@vishwajitpadvi5290
@vishwajitpadvi5290 22 күн бұрын
भाऊ,जबरदस्त सुंदर विश्लेषण करून माहीती दिली...👌👍🙏🙏💐💐 ...
@chagangikwada1621
@chagangikwada1621 8 ай бұрын
खुप खुप छान माहिती सांगितली ,शिवरयब्द्दल्च्लचे प्रेम मनामध्ये दाटून आले .धन्य तो राजा आणि धन्य ती प्रजा .जय शिवराय .
@ganeshnikam8359
@ganeshnikam8359 7 ай бұрын
🚩 प्रतापगड आई तुळजा भवानी मंदिर च्या पेन्टींग कामा निमित्त एक महिना मी तिथे होतो . आनंद उत्तेकर दादांनी खुप सहकार्य केले . पर्यटकांना प्रतापगडाची संपूर्ण माहिती पण खुप चांगली सांगतात .🙏🚩
@maheshdesai2217
@maheshdesai2217 8 ай бұрын
आपली माहिती देण्याची पद्धत +सुंदर शब्द प्रयोग, हिंदू पध्दतीचा वाढदिवस विषय, संपूर्ण आवडले, धन्यवाद 🚩 जय शिवराय 🚩 ,
@sudhirpatil8224
@sudhirpatil8224 8 ай бұрын
खरेच सर्व किल्ला बागितला ,शिवाजी महाराज हे कसे दिसत होते ,कसे होते ते बघायला खूप इच्छा होते
@Vikram_maske103
@Vikram_maske103 7 ай бұрын
वा एकदम गड किल्ल्याची माहितीसुंदर आहे आम्ही आपले आभारी आहोत
@Omkarmurudkar07891
@Omkarmurudkar07891 7 ай бұрын
आपले मार्गदर्शन पुढील पिडीला आपल्या राजांचे ऐतिहासिक मार्गदर्शन खूप महत्वाचे ठरेलं.....
@decentagencies6563
@decentagencies6563 7 ай бұрын
आपली विचार धारा सुंदर,,बहुजन समाजाला ऐक करणारा विचार व सत्य सांगणे हे मावळ्याचे कर्तव्य आहे,,असाच समृध्द वारसा सांगा,,धन्यवाद,,,,अंधश्रद्धा देखील. दूर करत आहात काका मी ज्या वेळी प्रतापगड पाहण्या साठी येईल त्या वेळी आपली गाठ भेट व्हावी हीच इच्छा आहे, काय वाचावे काय सांगावे याच भान आणि जान आपल्या जवळ आहे,, जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम महाराज जय शाहू फुले आंबेडकर जय प्रबोधनकार ठाकरे ,
@ajaywarat3718
@ajaywarat3718 8 ай бұрын
आम्ही गेलो होतो तेव्हा उत्तेकर दादांनी खूप छान माहिती दिली
@Ayushnagare
@Ayushnagare 12 күн бұрын
है सगळ ऐकून महाराजांच्या काळात गेल्यासरख वाटत आहे 💯🔝🚩 जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🔝🚩
@prakashkhade5627
@prakashkhade5627 8 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती धन्यवाद, जय शिवराय, जय महाराष्ट्र,
@anandkmanjrekar4451
@anandkmanjrekar4451 8 ай бұрын
54 मिनिट मंत्रमुग्ध अवस्था इतिहास माहीत होताच परंतु ओघावती वाणी शिवराया बद्धल प्रेम मजा आली 🙏 नमस्कार दादा जय शिवराय. हो माझं वय 65 असून पण प्रत्येक वेळी ऐकताना अंगावर शहारे येतात
@Akashbirajdar25
@Akashbirajdar25 8 ай бұрын
कोण चांगली प्रतिक्रिया देतात तर कोणाच्या काही वेगळीच प्रतिक्रिया पण हे आम्ही गडावरती जाऊन जे तिथे आम्ही अनुभवलो ते व्हिडीओच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवतो तुमचे कमेंट मुळे आम्हाला समजते की आम्ही काही वाईट दाखवत नाही हे नक्की बाकी बरेच व्हिडीओ आहेत जे तुम्हाला मनोरंजन करुन देतील पण हे व्हिडीओ फक्त शिवरायांनी पराक्रम केले त्या गडाची थोडीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवली काही चुकल असेल तर माफी असावी धन्यवाद
@BasavrajAlange
@BasavrajAlange 7 ай бұрын
Abhinav..sarvotttam..!!! Talmal 💯 Abhinandan..!!! Aabhaar Manhapoorvak Chhatrapati Jai Jai Shvraay..!!! Chhatrapati Prabhu Shivraay..!! Jai ho..!!!
@deepakpatil4675
@deepakpatil4675 7 ай бұрын
Best
@vijaysunkale9921
@vijaysunkale9921 6 ай бұрын
काही दिवसांपूर्वी शिवतीर्थ प्रतापगड पाहिला. कार्यालयीन टोळी बरोबर होतो म्हणुन मार्गदर्शक घेतला नाही. पुन्हा या पावन स्थळी येईन तेव्हा दादां सोबतच गड दर्शन करेन. दादांच्या कडून इतिहास समजून घेत गड भेट करण्यात खूप आनंद मिळेल यात शंका नाही. जय भवानी जय शिवराय!
@vaibhavsonwane9036
@vaibhavsonwane9036 20 күн бұрын
Jay shivray 🚩 khup Chan mahiti dilit tumhi Dada jay shivray 🚩🙏🚩
@rajeshkadam9872
@rajeshkadam9872 8 ай бұрын
अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला हा पराक्रम (प्रताप) शिवाजी महाराजांनी केला, त्यानंतर ह्या गडाला प्रतापगड असे सांगितले नाव पडले, ह्या व्यतिरिक्त चार नावं आहेत हि माहिती मिळाली.....जय शिवराय 🚩🚩
@lakeshparte9745
@lakeshparte9745 7 ай бұрын
खूप छान काका साहेब आजच नाही नेहमीच तुम्ही महाराजांबद्दल सांगत असता तेव्हा ऐकत बसावं वाटतं
@revansidhajavalkote
@revansidhajavalkote 5 ай бұрын
जय शिवराय, आपण खूप छान माहिती दिलेली आहे. आज आम्ही प्रत्यक्षात अनुभव पहिला.एकदा तरी या गडावर येऊन शिवरायांच दर्शन घेणार.धन्यवाद दादा. जय भवानी,जय शिवराय,जय श्रीराम 🙏
@SandeshMahadik-dw6ic
@SandeshMahadik-dw6ic 7 ай бұрын
उतेकर साहेब शिवाजी महाराजांचा इतिहास खुप सुंदर सांगितल्या बद्दल आपले खुप आभारी आहोत
@mohansuryawanshi7161
@mohansuryawanshi7161 5 ай бұрын
अतीशय उत्कृष माहिती दिली. सय्यद बंडा हे नाव नसून बडा सय्यद हे त्या अंग रक्षकाच नाव होत.
@kakasahebkale5057
@kakasahebkale5057 7 ай бұрын
खूप छान माहिती, धन्यवाद दादा.प्रतापगड दर्शनवेळी आपल्याही भेटीचा योग असेल!
@rsgharge338
@rsgharge338 2 ай бұрын
मार्मिक माहिती..... अनुभवी वास्तवरूप.. ....... इतिहास अभ्यासू मावळा
@user-py8uu5fm2e
@user-py8uu5fm2e 26 күн бұрын
जय भवानी जय शिवराय अनंतराव आपण छत्रपती महाराज बद्दल सांगितल्याबद्दल खूप आभारी आहोत
@deepakdhonde6561
@deepakdhonde6561 7 ай бұрын
वा! वा!! वा!!! थोर शिवरायांच्या वरील प्रसंगाचे व शिवराज्याचे वर्णन करण्याची तुमची शैली खरोखर छान - ओघवती आहे !
@marutigavnang9921
@marutigavnang9921 8 ай бұрын
आपली माहिती सुंदर आहे
@digambarpophali9137
@digambarpophali9137 26 күн бұрын
खूप सुंदर माहिती देत आहात मन लाउन ऐकत आहोत आपले आभार
@abhi8967
@abhi8967 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद दादा..
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 12 күн бұрын
शिवाजी शब्दांमध्ये शेवटी "जी" आहे. त्यामुळे शिवा या नावापुढे जी शब्द लावल्यामुळे शिवाजी हे नाव देखील आदरार्थी आहे. औरंगजेब देखील त्याच्यातील न्यूनगंडाने महाराजांचा सीवा असा एकेरी नावाने उल्लेख करीत असे.
@hanumankarale
@hanumankarale Ай бұрын
आनद.उतेकर.मामा.मि.एनेक.वेळा.प्रतापगडावर.आलो.आपली.भेठ.झाली.नाही.पुन्हा.आलयावर.आवष.भेठ.घेईन.कारण.प्रतापगडावर.येण.शिवरायाच.वैभव.पाहान.हा.माझा.छेंद.आहे.माझ.वय.साठ.वर्ष.आहे.तरी.देव.दिका.पेक्षा.मी.शिवरायाचा.ईतिहास.जासत.पहातो.अभिनंदन.आनद.मामा.
@ajaybandre2006
@ajaybandre2006 8 ай бұрын
दादा छान माहिती शिवतीर्थ किल्ले प्रतापगडा विषयी दिलीत धन्यवाद
@harijayswal9720
@harijayswal9720 3 ай бұрын
Kankhar mazbut aawaz.. Pratapgarhavaril khol gyan asse hya Guiderupi mavalyala pranam 🙏 Jai Shivaji 🚩 Jai Maharashtra 🚩 Jai Bhawani 🚩🌺 🙏
@MagheshDeshmukh
@MagheshDeshmukh 2 ай бұрын
Khup chhan mahiti diliy dada ,Shivkirtan aikley aamhi Jay bhavani Jay Shivray
@sambhajimore2420
@sambhajimore2420 7 ай бұрын
उतेकर साहेब.... जय शिवराय जय महाराष्ट्र
@sanjaypurswani1567
@sanjaypurswani1567 Ай бұрын
Waa waa uttekar kaka
@vinodappaligade5149
@vinodappaligade5149 3 ай бұрын
व्वा काय छान माहिती दिली आपण,त्या काळात गेल्यासारखे वाटत होते. ऐकतांना अंगावर शहारे येत होते. अप्रतिम भाऊ. खूप खूप धन्यवाद ! 💕🙏🏼💕🚩🚩🚩 जय शिवराय ! जय भवानी ! 🚩🚩🙏🏼
@samadhanGaikwad3802
@samadhanGaikwad3802 5 ай бұрын
आपली सुंदर वाणी खूप छान आहे. आपली माहिती ही अधिक इतिहास की यतीहाशिक आहे 🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🙏
@shraddhavichare9385
@shraddhavichare9385 Ай бұрын
khupach sundar... angavar kaata aala
@user-oc1ej2ie1g
@user-oc1ej2ie1g 18 күн бұрын
अतिशय सुंदर आणि छान अशी उपयुक्त माहिती दिली. आभारी आहोत. 🙏
@babakokewar9348
@babakokewar9348 2 ай бұрын
गडाबददल खुप छान माहिती दिली अभीनंदन आनि सुभेतछा जय शिवराय.
@babakokewar9348
@babakokewar9348 2 ай бұрын
जय शिवराय गडहेच आमचवैभव.
@pradeepbachhav430
@pradeepbachhav430 12 күн бұрын
Perfect Jai Chhatrapati Shivaji Maharaj 🚩🚩
@jayashreejadhav3027
@jayashreejadhav3027 6 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे आणि अभ्यास पुर्वक धन्यवाद सर
@vinodbiradar-bn6qt
@vinodbiradar-bn6qt 7 ай бұрын
खुप छान माहीती दिली दादा धन्यवाद जय शिवराय 🙏🙏
@rajendrapawar4587
@rajendrapawar4587 3 ай бұрын
आतिश अतिशय उत्तम माहिती सांगता कोटी कोटी कोटी धन्यवाद दादा तुम्हाला
@bhushansathe4286
@bhushansathe4286 8 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत दादा
@prabhakarpatil5127
@prabhakarpatil5127 Ай бұрын
अनंत उतेकर good guide 👍👍
@user-fx4me6sh5o
@user-fx4me6sh5o 4 ай бұрын
खुपच उपयुक्त माहिती आजच्या नवपिढीने खूप काही शिकण्याजोगी सखोल व वित्तभूत माहिती सलाम तुम्हाला आणि तुमच्या कणखर आवाजाला सर तुम्ही शिवकाळींन माहिती देत असताना जणू राज्यांच्या सोबतच आहोत असा भास होतो अप्रतिम आपला सखोल अभ्यास सर जय शिवराय
@user-tl1np2gy6m
@user-tl1np2gy6m 7 ай бұрын
सुंदर माहिती. जय भवानी। जय शिवराय।🙏💐🚩
@mp-vy2pz
@mp-vy2pz 7 ай бұрын
यात जावलीचे चंद्रकांत मोरे याची काहीच चुकी नव्हती कोण आपले स्वतेचे राज दुसरायला देईल आता कोणी स्वतःची चपल देणार नाही मग राज कसे देईल छत्रपती शिवाजी महाराज महान आहेत त्याचा मुले मराठी माणसे राहिली नाहीतर सर्व मुस्लिम झाले असते पण मोरे सुद्धा आपल्ह्या जागी बरोबर होते
@nileshshellke6952
@nileshshellke6952 8 ай бұрын
Mazya aushyatla pahilela sarvat aprtim vedio, JAY SHIVRAY ,jay shriram
@VK00042
@VK00042 8 ай бұрын
मावळा म्हणजे जात धर्म नव्हे❤ जय शिवराय🚩
@siddhantjadhav3528
@siddhantjadhav3528 5 ай бұрын
🤗🌍 तुम्हाला पाहून असं वाटत आहे की खरंच आज एक महाराजांचा मावळा आहे. तुम्ही सांगितलेली माहिती ऐकून खूपच छान वाटलं दिव्याचं उदाहरण मस्त दिल दादा तुम्ही.🔥🚩जय जिजाऊ🧡🙇 जय शिवराय 👑💪जय शंभुराजे.⚔️🙏
@sharadjadhav1175
@sharadjadhav1175 8 ай бұрын
Angaver kata yet hota bhau aiktana mahiti khup Chan padhtini dili Jay jijau Jay shivray Jay shambhu raje 🚩🚩🚩🚩🚩🚩
@SanjaySolanki-ll3bx
@SanjaySolanki-ll3bx 6 ай бұрын
दादा अतिशय सुंदर आणि सुरेख माहिती सांगितली कोटी कोटी धन्यवाद .....आपल्या सारखाच एक छत्रपती शिवाजीमहाराज भक्त
@sanbippatil1518
@sanbippatil1518 2 ай бұрын
🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩
@vt473
@vt473 4 ай бұрын
सविस्तर ,सुंदर माहिती दिलीत त्या बद्दल खूप खूप धन्यवाद ! 'मावळा ' शब्दाचा अर्थ छान उलगडून सांगितलात ते फारच स्तुत्य आहे ,काका आपल्या ह्या कार्याला प्रणाम I
@gauriborhade-kb7rq
@gauriborhade-kb7rq 7 ай бұрын
... मी बळीराम (बलभीम ) नारायण बो-हाडे मु. पोष्ट धामणी , ता. आंबेगांव जि. पुणे , भुजलतज्ञ , 10-1-2024 , 7:08 pm' ❤ खुप छान माहिती दिली गाईड साहेब , नमस्कार ❤ ...
@jagannathindore6159
@jagannathindore6159 6 ай бұрын
आमचे परम मित्र.. अनंत उतेकर. 16 वर्ष नंतर दर्शन खूप ज्ञान उत्तम सा दरी करन ❤
@nandkumarghatge
@nandkumarghatge 8 ай бұрын
Superb Informative Vlogs Tya Guide Dadana Sudhha Mana cha Mujra Jasti che Shikshan Nasel pan Itihaskara Nasel Itki Mahiti tyana Aahe Salam Tyana Khup Chhan Jai Shivrai.....
@user-jq9yi1vi1r
@user-jq9yi1vi1r 20 күн бұрын
1 नंबर माहिती जय शिवराय
@ashokgondane2412
@ashokgondane2412 2 ай бұрын
जय भवानी जय शिवराय
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 2 ай бұрын
SUNDER MAHITI MILALI.DHANYAWAD BHAU.
@s.kwasim1921
@s.kwasim1921 7 ай бұрын
The 🇮🇳Great Indian Mughal Empier🌎🌙 🇮🇳मलिकुल हिंन्द हजरत औंरगजेब आलमगिर रेहमुतला अलैय
@Samrudhi79
@Samrudhi79 8 күн бұрын
@@s.kwasim1921 तुझ्या आईचा दाना त्या लांड्याचा उदात्तीकरण करू नको.ज्या दिवशी सपडशिल ना त्यावेळी राहिलेलं पण छाटून टाकणार
@yogyavaibhaya.2comedyvede
@yogyavaibhaya.2comedyvede 15 күн бұрын
खूप छान. एक मावळा असा संदर्भ देऊ शकतो. हर हर हर महादेव🚩🚩
@gurunathjadhav4678
@gurunathjadhav4678 5 ай бұрын
गाईड खूप छान माहिती दिली धन्यवाद. 🚩🙏
@sambhajikarpe8231
@sambhajikarpe8231 4 ай бұрын
अनंतराव उतेकर साहेब खूप छान भाषेत माहिती दिली, धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय
@sachinbhise9631
@sachinbhise9631 8 ай бұрын
🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 खूपच छान माहिती दिली
@anilambadekar
@anilambadekar Ай бұрын
अतिशय सुंदर वर्णन 👏🙏
@panjabraopawar9179
@panjabraopawar9179 Ай бұрын
Khupach sunder mahiti dhanyawad
@vidarbhainfotechwashim994
@vidarbhainfotechwashim994 Ай бұрын
खूपच छान
@madhavdeshpande9006
@madhavdeshpande9006 Ай бұрын
🎉🎉 वा वा एकदम सुंदर माहिती😅
@manoharbhovad
@manoharbhovad 8 ай бұрын
व्वा... 👍 खूपच छान माहिती दिलीत..! धन्यवाद....
@madhavimore120
@madhavimore120 4 ай бұрын
Margadarshak aaplya sarkhe labhale aamha hich aamchi punyai 🎉 jay SHIWAJI JAY BHAWANI❤
@hemantchavan8406
@hemantchavan8406 5 ай бұрын
आनंद उतेकर दादा एकदम छान माहिती देतात
@SandeepKoli-bs5uv
@SandeepKoli-bs5uv 8 ай бұрын
जय शिवराय दादा
@mrspatil5421
@mrspatil5421 Ай бұрын
Jay shivray ❤❤
@shirkeds2859
@shirkeds2859 2 ай бұрын
Khup Knowledge
@wadekarsinfonews212
@wadekarsinfonews212 7 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण ही माहिती दिलेली आहे अप्रतिम सुंदर आणि मनाला भावेल व मनात शौर्य निर्माण होईल अशी माहिती सर आपण दिलेली आहे. आपले खूप खूप अभिनंदन असेच आपले माहितीपट आम्ही नेहमी बघणार आहोत आता
@ravibhosale6513
@ravibhosale6513 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे भाऊ 👍👍 जय शिवराय
@nishichavan5860
@nishichavan5860 3 ай бұрын
🙏🏻🚩👌🏻👍🏻जय भवानी जय शिवराय
@ajayyadav8522
@ajayyadav8522 7 ай бұрын
54 मिनिटे कशी अगदी मंत्रमुग्ध होऊन ऎकलं , खूप छान वाटले दादा
@VP93455
@VP93455 21 күн бұрын
जय शिवराय ❤️🙏
@chandrakantbhapkar2002
@chandrakantbhapkar2002 7 ай бұрын
अतिशय उत्तम... जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी
@NarayanSurvase
@NarayanSurvase 26 күн бұрын
जय भवानी जय शिवराय ❤❤
@shirishmoharil6386
@shirishmoharil6386 5 ай бұрын
तुळजापूर फोडला त्या वेळेस अफझल सोबत मराठे सरदार होते...फार वाईट वाटते
@shrinathgaming8375
@shrinathgaming8375 8 ай бұрын
उपयुक्त माहिती..
@vasantghadi4980
@vasantghadi4980 10 күн бұрын
छान माहीती दिली खुप छान
@sandipjadhav5277
@sandipjadhav5277 19 күн бұрын
मस्त माहिती सांगितली दादा 🙏🙏
@chandrasenmhaskar7852
@chandrasenmhaskar7852 7 ай бұрын
Khup Changli Mahiti Sangitlya Baddal Dhanyawad Jai Bhawani Jai Shivray .
@GunderaoPatil25
@GunderaoPatil25 2 ай бұрын
Uttam mahiti
@shivajimaske-ub3mn
@shivajimaske-ub3mn 2 ай бұрын
आपण.गडकिल्लाची.माहीती.आणी.वाढदीवस.कसा.साजरा.करावा.ही.माहीती.मला.खुपच.आवडली..जय.भवानी.जय.शिवराय
@shirkeds2859
@shirkeds2859 2 ай бұрын
Jai Shivray
@jagdishkulkarni3453
@jagdishkulkarni3453 6 ай бұрын
🙏जय शिवराय 🙏अशी माहिती पाहिलांदा च ऐकली 🙏
@sandyj6904
@sandyj6904 6 ай бұрын
Jai Bhavani... Jai Shivraay
@nandkumarwaidande
@nandkumarwaidande 7 ай бұрын
खुप सूंदर माहिती उतेकर. धन्यवाद 🙏🚩
@bramhagiri5910
@bramhagiri5910 8 ай бұрын
खूपच छान माहिती दिली भाऊ
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 39 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 5 МЛН
УДИВИЛА ПАРНЯ🤯👏
0:20
Бутылочка
Рет қаралды 7 МЛН
Девушка великан ходит по городу #фильм #кино
0:48
Папа гений
0:23
Вельзевул
Рет қаралды 3,5 МЛН