प्रतापसूर्य बाजीराव पेशवा - निनाद बेडेकर यांचे दुर्मीळ व्याख्यान

  Рет қаралды 985,226

Maratha History

Maratha History

7 жыл бұрын

#MarathaHistory #NinadBedekar #Bajirao
जनसेवा समिती विले पारले यांच्या संयुक्त विद्यमाने सादर आहे निनाद बेडेकर यांचे एक दुर्मिळ व्याख्यान.
१७२० ते १७४० या आपल्या पेशवाईच्या काळात चित्रदुर्ग पासून दिल्ली पर्यंत घोडदौड करणाऱ्या प्रतापसूर्य बाजीराव पेशवे यांच्यावर आधारित व्याख्यान - प्रतापसूर्य बाजीराव.
विशेष आभार - जनसेवा समितीचे श्री. पराग लिमये
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता -
Join us on KZfaq - / @marathahistory
Please subscribe to our channels -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
श्री. निनाद बेडेकर यांनी लिहिलेले अभ्यासपूर्ण पुस्तक 'झंझावात' -
झंझावात - amzn.to/2pRahDP
इतिहासाच्या पाऊलखुणा लेखक परिवार यांची पुस्तके -
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - amzn.to/2oU3Xds
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - amzn.to/2oUfrgI
रणझुंजार - amzn.to/2q2fBR0
समरधुरंधर - amzn.to/2pR7k6h
All images in the video are for representational purpose only.

Пікірлер: 461
@Mayur_Borse_1507
@Mayur_Borse_1507 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ।। श्रीमंत पेशवा बाजिराउ बल्लाळ भट्ट कि जय ।। मराठ्यांच्या देवतांना मानाचा मुजरा।।।
@ganeshkadam3809
@ganeshkadam3809 6 жыл бұрын
श्रीमंत पेशवा बाजीरावांना मानाचा मुजरा हर हर महादेव
@prashantjagtap3937
@prashantjagtap3937 3 жыл бұрын
थोरले बाजीराव पेशवे यांना मानाचा मुजरा 🚩🚩🙏🏻
@avghanekar123
@avghanekar123 5 жыл бұрын
शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण फक्त बाजीरावांनाच संपूर्णपणे राबवता आली. आणि काही प्रमाणात सदाशिवराव भाऊसाहेब.
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 4 жыл бұрын
संभाजी महाराज , राजाराम महाराज , शाहू महाराज , संताजी घोरपडे ,धनाजी जाधवराव, पिलाजी जाधवराव , माधवराव पेशवा , महादजी शिंदे , कान्होजी आंग्रे . .. किती नावे सांगू अजून ?
@dr.rohitkulkarni9640
@dr.rohitkulkarni9640 4 жыл бұрын
बालाजी विश्वनाथ, चिमणाजी आप्पा , नाना साहेब माधवराव प्रथम
@fakefeminism2747
@fakefeminism2747 4 жыл бұрын
@@dhirajjadhav29 Rabavta ali..... yacha arth.... Tase anukul vatavafn milale..... Baki ji nave tumhi lihili ahet..... tya lokanna khup motha sankat sampvaych hota..... Aurangje abi tyachi 7 lakh sena.... Aurangjeb astana bajirav aste tr tyanna hi... hutatma vhav lagla asta........ Tumhala kalale asel mala ky mhanaych ahe te
@experimentsandunboxing9845
@experimentsandunboxing9845 4 жыл бұрын
Madhavrao,Rani laxamibai and Nana phadnavis also.
@ud1976
@ud1976 3 жыл бұрын
96K Rajdhani Satara शिंदेंचीच ४-५ नावे देता येतील!
@sameeramrute930
@sameeramrute930 Жыл бұрын
श्री निनाद बेडेकर यांना सगळा इतहास नावं आणि सानवली सकट तोंडपाठ आहेत. केवढे मोठे काम आहे हे. धन्यवाद बेडेकर साहेब.
@yogeshthakare1492
@yogeshthakare1492 3 жыл бұрын
छत्रपती शिवराय आणि बाजीराव पराक्रमी मराठे शाहीचे पाया आणि कळस
@shantanuambildhok7076
@shantanuambildhok7076 3 жыл бұрын
No !!! Mahadiji Raje Shinde was the one who took Maratha empire on a disciplined epitome
@madhuragholap2629
@madhuragholap2629 4 жыл бұрын
आज २८ एप्रिल २०२०..श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची पुण्यतिथी. आपण सर्व कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी घरीच आहोत. माननीय श्री.निनाद बेडेकर सरांचे हे व्याख्यान आज पुन्हा ऐकले. छत्रपती शिवाजी महाराज,थोरले बाजीराव,सर्व शूरवीर मावळे आणि निनाद सरांच्या ओघवत्या वाणीला त्रिवार मानाचा मुजरा! हा ठेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठा हिस्टरी चॅनलच्या संपूर्ण समूहाचे शतशः आभार!😊😊🙏🙏✨✨🚩🚩
@arvinddorage6742
@arvinddorage6742 3 жыл бұрын
मराठ्यांनी निनाद बेडेकर यांचा अभ्यास पहावा मराठ्यांनी भारतभर राज्य केले आरक्षण काय मागता राष्ट्रनिर्माण करा निनाद बेडेकर साहेब
@dhananjayk130
@dhananjayk130 2 жыл бұрын
I am from Uttarakhand who can speak and Understand Marathi well, so I am grateful to Marathas for Holding Hindu Flag, else all India would have been Muslim
@abhijeetingle2707
@abhijeetingle2707 Жыл бұрын
Thanks brother, the people of Uttarakhand have also shown exceptional bravery for the sake of a our nation and religion🙏
@yogeshpatil8313
@yogeshpatil8313 4 жыл бұрын
अप्रतिम. मस्तानी शिवाय पण इतिहास आहे, आणि मस्तानी शिवाय इतिहास कमालीचा आहे. आजकाल बाजीरावांचा इतिहास मस्तानीरहीत चर्चिला जातो. पण आज मस्तानी शिवाय इतिहास ऐकला आणि आनंद वाटला. अजून पर्यंत बाजीरावांवर मी काहीच फारसं वाचलं नाही पण जे सीरिअल सिनेमा मध्ये पाहिलं ते मस्तानी रहीतच होता. पण मला खात्री होती, मस्तानी विरहित बाजीरावांचा इतिहास जास्तं रोचक असेल आणि नक्कीच! इतिहास रोचकच आहे.👍👌
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 3 жыл бұрын
पेशवे दफ्तर मधे बाजीराव च्या काळातील १०,००० पत्र आहेत ज्यात १० ते १२ च पत्र आहेत ज्यात मस्तानी चे नाव आहे, विचार करा आता की या मस्तानी ला किती फुकट च limelight मिळालं आहे....
@deshmukh815
@deshmukh815 3 жыл бұрын
👌👌👌👌
@blackblack1553
@blackblack1553 3 жыл бұрын
😭😭😭😭 aai ji Krushna puja karat hoti
@balabhadave4071
@balabhadave4071 2 жыл бұрын
आपल्याला तर खोड्या काढण्यातच खुप आनंद होतोय , पन जितके महपुरुष झाले त्यांच्या आपण चुकाच शोधतो चांगले नाही शोधत. त्यांनी त्यांचे जीवण खुप आडचणीत जगले आपल्यासाठी उज्वल इतिहास घडवून ठेवला आपण ते विसरतो . काही चुका शब्द पाळण्यासाठी पन झाल्यात. वचन पूर्ण करण्यासाठी पन झाल्यात...... आणि आपण तर कुठेही चुकाच करतो..... आपले किती चरित्र निर्मळ आहे ते पन पाहावे
@vinod23021979
@vinod23021979 2 жыл бұрын
बाजीरावांना संपविण्याच काम त्यांच्या कुटूंबाने केले, मस्तानीचा व बाजीरावांचा मुलगा पानिपत लढाईत अग्रही होते
@vishalpandule5585
@vishalpandule5585 5 жыл бұрын
बाजीरावांच काम संपूर्ण भारताला आणि महाराष्ट्राला नेहमीचं प्रेरणादायी आहे !! आणि निनादराव बेडेकर यांच्यासारखा इतिहासकार महाराष्ट्राला लाभला याचाही अभिमान आहे !!
@abhiashu01
@abhiashu01 3 жыл бұрын
एकमेव अपराजित सेनानी, अजिंक्यवीर प्रतापसूर्य श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे सरकार यांसी त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा
@manojchavan1817
@manojchavan1817 2 жыл бұрын
मला अभिमान आहे पेशवे च्या जल्मभूमी चा मी, मानाचा मुजरा, जय भवानी, जय शिवाजी,
@dp5384
@dp5384 5 жыл бұрын
इतिहास जवळून पाहिल्याचा अनुभव झाला,,,, खुप खुप आभार🙏🙏🙏
@tejassulakhe5125
@tejassulakhe5125 2 жыл бұрын
माझ्या राजांनी एक एक जण वेचालय ह्या ब्रिगेडच्या इतिहासाकडे लक्ष नका देऊ 🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय पेशवा बाजीराव 🚩🚩
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 Жыл бұрын
तेच हे बी ग्रेड द्वेष पसरवतात शिवछत्रपती पण आपलेच बाजीराव पेशवे पण आपलेच आणि रायाप्पा महार देखील आपलेच 🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@anandsurendrakulkarni7076
@anandsurendrakulkarni7076 5 жыл бұрын
बुंध्यावर घाव घातला की फांद्या आपोआपच गळुन पडतात हे बाजीरावांचे ब्रीद वाक्य होते .
@sanjayjadhav3758
@sanjayjadhav3758 5 жыл бұрын
Dear friends, I lived in Delhi and have travelled to Bharatpur, Kotputli, Jaipur, Kalkazi, Talkatora, etc. I am aware of locations of Firozabad, Alwar, etc. Mr. Badekar have rightly emphasized the relevance and importance of all events and all locations are correctly described. Hats off to Mr. Ninad Bedekar. In childhood, I dreamed of becoming historian. Sadly I could not. But I feel excited to read such stories.
@abhishekk4962
@abhishekk4962 7 жыл бұрын
मराठा साम्राज्याचे सरसेनापती श्रीमंत बाजीराव पेशवा कि जय🚩🚩🚩
@mangeshmahajan3597
@mangeshmahajan3597 5 жыл бұрын
Abhishek kulkarni सरसेनापती नाही, पेशवा अाहेत ते..
@shrivatsadeshpande6780
@shrivatsadeshpande6780 4 жыл бұрын
पेशवे होते
@RohitSharma-rl9zh
@RohitSharma-rl9zh 4 жыл бұрын
Bajirao was the ultimate Kohinoor diamond of India!
@sambron9441
@sambron9441 4 жыл бұрын
Maratha seneche senapati hote. Maratha senapati hote.
@sakshikulkarni2750
@sakshikulkarni2750 4 жыл бұрын
@@sambron9441 Peshwa hote
@avghanekar123
@avghanekar123 5 жыл бұрын
शिवाजी महाराजांच्या नंतर महाराष्ट्रात जे सर्वोत्कृष्ट वीर झाले त्यात बाजीराव राऊ हे एकमेवाद्वितीय आहेत. शक्ती आणि युक्तीचा अद्भुत संगम
@shriparab8476
@shriparab8476 5 жыл бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj,Chhatrapati Sambhaji maharaj nantar bolu sakta tumhi Bajirao was best.
@AnonymousAlien2099
@AnonymousAlien2099 4 жыл бұрын
@@shriparab8476 nope Bajirao is on par with Shivaji.
@SK-xo4hy
@SK-xo4hy 4 жыл бұрын
Yes rau was best
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 4 жыл бұрын
@@AnonymousAlien2099 महाबाहु शहाजी महाराज। छ्त्रपती शिवराय महाराज । छ्त्रपती संभाजी महाराज । शिव-शंभू काळातच अद्वितीय योद्धे झाले आहेत । कोंढाजी फर्जंद , तानाजी मालुसरे , जिवाजी महाले ,शिवाजी काशीद , येसाजी कंक , बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर , मुरारबाजी देशपांडे , अनेक अनेक वीर वीर । त्यानंतर छ्त्रपती राजाराम काळ - संताजी घोरपडे , धनाजी जाधवराव , रामचंद्रपंत अमात्य इत्यादी । छ्त्रपती शाहूराजे काळ- धनाजी जाधवराव , पिलाजी जाधवराव , पेशवा बाजीराव , राणोजी शिंदे , मल्हारराव होळकर , तुकोजीराव । पूर्वेकडे रघुजी भोसलेंची कामगिरी तेवढीच मोठी आहे जेवढी बाजीरावांची उत्तरेत होती । शाहु गेल्यानंतर अनेक अनेक वीर होऊन गेले । महादजी शिंदेनी मराठा साम्राज्याचा भगवा दिल्लीत फडकवला ।
@abhishekgote3208
@abhishekgote3208 3 жыл бұрын
@@AnonymousAlien2099 Tim cook might have given apple new heights but apple is know for steve jobs bro! Same is like with peshwa bajirao and Chhatrapati Shivaji!
@nakshansh6740
@nakshansh6740 2 жыл бұрын
मध्यप्रदेश मधे आणी केंद्र सरकार भारतीय जनता पार्टी चे असुन देखील पेशवा जी च्या समाधीस्थळा ची दुरावस्था व्हावी ही खेद जनक बाब आहे.
@MarathaHistory
@MarathaHistory 2 жыл бұрын
या वर्षीपासून तिथे काम सुरू झाले आहे.
@ashokjoshi4308
@ashokjoshi4308 3 жыл бұрын
श्री शाहूनरपती हर्षनिधान ! बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान !! जय शिवराय! जय बाजीराव पेशवे!! 🚩🚩🚩🕉️🙏
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 6 ай бұрын
निनाद बेडेकर जी यांनी अतिशय कष्टाने अभ्यास करून मराठा इतिहास पुराव्या सहित सादर केली आहे.आणि सत्य समोर मांडल आहे.खूप खूप आभार 🎉🎉
@venkaalful
@venkaalful 7 жыл бұрын
this is how history should be taught. simply based on pure Facts ... hats off ninad saheb...
@user-ik9dq4cx3n
@user-ik9dq4cx3n 2 жыл бұрын
जेंव्हा इतिहासकार बोलायला लागतो तेंव्हा नकली इतिहास करांची पळता भुई थोडी होतें.... विनम्र अभिवादन निनाद काका
@dineshsinghrajpurohitrajpu7131
@dineshsinghrajpurohitrajpu7131 3 жыл бұрын
महान युद्धा शूरवीर बाजीराव पेशवा अपराजिता युद्धा हिन्दू सम्राट बाजीराव पेशवा अमर रे
@pramodjoshi2467
@pramodjoshi2467 6 жыл бұрын
श्रीमंत पेशवाबाजीरावो विजयते हर हर महादेव
@saurabhshukla5552
@saurabhshukla5552 5 жыл бұрын
हर हर महादेव❤
@jitendramhatre7090
@jitendramhatre7090 2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय बाजीराव पेशवे साहेब. महारथी.
@user-ls4bt8nm7r
@user-ls4bt8nm7r 4 жыл бұрын
खुप अनमोल ठेवा आहे हा ..धन्यवाद ...सर श्रीमंत बाजीराव पेशवे समाधी रावेरखेडी #marathashasan2
@user-ls4bt8nm7r
@user-ls4bt8nm7r 4 жыл бұрын
केवळ आपल्या मुळेच आम्हांला आज निनादजींचे स्मरण झाले ...धन्यवाद
@onlinepandit2811
@onlinepandit2811 3 жыл бұрын
अतिसुंदर व्याख्यान. बाजिराव खरोखरच भारताची शान आहेत
@TheUmesh108
@TheUmesh108 5 жыл бұрын
श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्याबद्दल योग्य आणि द्वेष विरहीत पुस्तक अभ्यासायची हृदयापासून इच्छा आहे ! यासाठी मी श्रीमंतांच्या रावेरखेडी समाधीला भेट पण देऊन आलोय ...कृपया मार्गदर्शन करावे
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 4 жыл бұрын
1) Vg dighe:- Peshwa bajirao I and maratha expansion 2) Uday Kulkarni:- The Era of Bajirao
@masalatv2000
@masalatv2000 2 жыл бұрын
प्रत्यक्ष जिवंत अनुभव डोळ्यासमोर येतो व शहारे येतात व्याख्यान ऐकताना.. जबरदस्त इतिहासकार स्व.निनाद बेडेकर
@vinodkale342
@vinodkale342 3 жыл бұрын
मी बाजीरावंच खुप साहित्य वाचले पण तरिही अजून खुप माहित नाही असे वाटते ग्रेट योद्धा होते बाजीराव
@user-gu8yq1es1g
@user-gu8yq1es1g 3 жыл бұрын
लाज वाटली पाहिजे आमच्या सरकारला इतक्या थोर व्यक्तीच कर्तृत्व आम्हाला अभ्यासाला टाकल नाही
@adwaitkarajagi1
@adwaitkarajagi1 7 жыл бұрын
मराठ्यांचा नादच नाही करायचा. हर हर महादेव. धन्यवाद मराठा हिस्टरी.
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 4 жыл бұрын
👍👍🚩🚩
@shantanukantak2361
@shantanukantak2361 3 жыл бұрын
Barobar bolla tu ekdum. 🚩Har har mahadev 🚩🚩. Pan he brigade vale bhimte kartat
@hiteshdeshu1467
@hiteshdeshu1467 3 жыл бұрын
हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो... श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा विजय असो🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@MaheshJawale31
@MaheshJawale31 3 жыл бұрын
श्रीमंत बाजीराव पेशवे 🔥🙏
@PrakashBhilare-ik3gs
@PrakashBhilare-ik3gs 6 ай бұрын
अतिशय सुंदर विचार मांडणी केली आहे आपणास सलाम पहिले बाजीराव पेशवे अतिशय शूर वीर अणि chapal होते...
@MihirAPatel1
@MihirAPatel1 7 жыл бұрын
My dear Marathis, please translate every video into English as subtitles. Believe me it will again a great service to nation as Marathas have always did and still continuing. Having English subtitles will make non-Marathi speakers to understand and pay tribute to great Marathas and Marathi history. The world must know the unprecedented and unmatched history and great works and great sacrifices of great Maratha men and women.
@MarathaHistory
@MarathaHistory 7 жыл бұрын
Will try our best.
@herambkore5677
@herambkore5677 7 жыл бұрын
yeah very true, not only Marathi but for that matter every video containing significant information should be subtitled in English.
@Rohan-gd5sy
@Rohan-gd5sy 5 жыл бұрын
Point noted 👍🏽
@shinde-51
@shinde-51 3 жыл бұрын
Now you can watch the video of maratha history available in hindi and english.
@saffronvalour9467
@saffronvalour9467 3 жыл бұрын
good to see you, unlike other from u r community who thinks otherwise. all Hindus must unite its the need of the hour
@prafulldeshpande7600
@prafulldeshpande7600 6 ай бұрын
श्री निनाद बेडेकर यांची ओघवती भाषा आजही प्रत्यक्ष त्या काळात घेऊन जाते.रणक्षेत्र निवड युध्दाची आखणी व डावपेच हेरांनी दिलेली माहिती व प्रत्यक्ष युध्द हा मराठा योध्दांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात शिकवण्याची आवश्यकता आहे .ही बाब शासनाचे कानापर्यंत जावी ही आई भवानीच्या चरणी प्रार्थना आहे.
@tejas23pawar
@tejas23pawar 7 жыл бұрын
great information once again !!! 🚩🚩🚩🚩🚩 Thorle Bajirao 💪🏻🚩
@sarkarji960
@sarkarji960 4 жыл бұрын
हर हर महादेव जय शिवराय जय श्रीमंत बाजीराव पेशवा
@mangeshkulkarni8251
@mangeshkulkarni8251 2 жыл бұрын
एका अद्वितीय योध्याने पूर्ण मराठा साम्राज्य स्वतःचं रक्तपाणी एक करून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार केलं तरीही त्यांना बदनाम केलं गेलं..
@chetankolhefox8870
@chetankolhefox8870 4 жыл бұрын
शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाांवर चाललेल्या बाजीराव पेशवा चा इतिहास एकूण बर वाटला . मस्तानी आणि बाजीराव यांचा नातं हे खरं निखळ आसायला पाहिजे . बऱ्याच पुस्तकांत त्यांचा उल्लेख आहे.पण आपला अभ्यास खरंच खूप जास्त आहे.
@jaiminirajhans144
@jaiminirajhans144 4 жыл бұрын
बाजीराव पेशवा यांच्यावर अजून संशोधन व्हायला हवे. Like
@sachinchinchansure5256
@sachinchinchansure5256 5 жыл бұрын
I am living in mrathvada n I didn't know about maratha history just because I know ninad bedekar kaka. n I desperately about maratha history n I proud of kaka....
@chinmaydeshpande02
@chinmaydeshpande02 3 жыл бұрын
जबरदस्त जय बाजीराव जय पेशवे हर हर महादेव 🙏🚩
@gopinathsambare3492
@gopinathsambare3492 4 жыл бұрын
खरच बेडेकर सर आपल प्रत्येक वाक्य कान लावुन एकत बसावे वाटते मला एकदा सरांच्या घरी जान्याचा योग आला होता खुप गप्पा झाल्या तुम्ही सदैव मणात राहणार जय हो
@harikulkarni3532
@harikulkarni3532 2 жыл бұрын
खरच छान या वीर पुरुषान शत् शत् नमन .
@AT-wp8ri
@AT-wp8ri 2 жыл бұрын
Chhatrapati shivaji maharaj, Chhatrapati Sambhaji maharaj aani Bajirao Peshwa ya lokkancha itihaas kharach wachnyasarkha aahe! 👌
@makarand1985
@makarand1985 3 жыл бұрын
Shrimant Bajirao Peshwe Yana Koti Koti Pranam !!!
@maheshpatil2017
@maheshpatil2017 3 жыл бұрын
खुप छान माहिती
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 4 жыл бұрын
हा खरा इतिहास आहे, ब्रिगेडी इतिहास नाही याची खात्री झाली
@ichalkaranjefamily6536
@ichalkaranjefamily6536 3 жыл бұрын
À
@Nik-mh5jp
@Nik-mh5jp 3 жыл бұрын
Naman pahilya bajiraoana
@akashjagdhane843
@akashjagdhane843 4 жыл бұрын
श्रीमंत 🙏🚩🙏🚩
@swapnilshirsikar5544
@swapnilshirsikar5544 4 жыл бұрын
खरंच खूप महान होते बाजीराव.
@user-qt2si6wn2w
@user-qt2si6wn2w 2 жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान .....! निनादराव बेडेकर यांना त्रिवार अभिवादन ....!
@kailasmali3839
@kailasmali3839 Жыл бұрын
धन्यवादासाठी शब्द हे अपुरे,असमर्थ निनादजींचा व्यासंग हा अलौकिक सार्थ नमूनी स्मृतीस त्यांच्या व्हावे जीवन हे सार्थ ऐकूनी धन्य,तृप्त,कृतज्ञ ऋषीवाणी समर्थ 🙏🙏🙏 ५००/१००० पानाचा ग्रंथही अपुरा पडावा ह्या रणधुरंधर शूर,समर्थ श्रीमंत सेनापती बाजीरावाला एवढं समजून घेण्यासाठी.प्रत्येक भारतीयाने ऐकावे असे.
@chayasupugade4473
@chayasupugade4473 4 жыл бұрын
अतिशय गौरवास्पद ईतिहास, या मंत्रमुग्ध श्रवणिय व्याखानासाठी निनाद सर आणि यूट्यूबचे शतशः आभार!
@kalpeshpandere4040
@kalpeshpandere4040 3 жыл бұрын
पेशवे बाजीराव म्हणजे मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच स्वराज्य,प्रतिशिव
@satishgadre616
@satishgadre616 3 жыл бұрын
अगदी।खरं
@peshweclassesnagpur
@peshweclassesnagpur 3 жыл бұрын
Great
@sanketpadekar3946
@sanketpadekar3946 7 жыл бұрын
After long time Shri. Ninadji Bedekar, we definitely miss him!
@onkarsh
@onkarsh Жыл бұрын
निनाद सरांचा अभ्यास आणि त्यांच्या स्मरणशक्तीला प्रणाम, नक्की बघा.
@mannooj6547
@mannooj6547 Жыл бұрын
निनाद जी तुम्हाला साष्टांग दंडवत.... 🙏🙏🙏 तुमचा अभ्यास आणि अनालिस्ट ग्रेट आहे... 🙏🙏
@vinayakmutalik1461
@vinayakmutalik1461 2 жыл бұрын
बाजीरावांना मस्तानी बाई आलेल्या असताना काशीबाई नि दिलेली साथ ही एक पतिव्रतेच उत्तम उदाहरण आहे
@raosaheb5637
@raosaheb5637 4 жыл бұрын
what a glorious past. salute to the land that gave birth to sons like bajirao
@aniruddhakarpe8295
@aniruddhakarpe8295 3 жыл бұрын
Itihasatil sarvat upekshit vyakti bhartatil sarvat parakrami Yodha pan jatiyvadacha Bali gela peshwa bajiraona trivar vandan
@Aaccsndiefifn
@Aaccsndiefifn 6 жыл бұрын
Shivaji maharajanche hindvi swarajyache swapna purna karnare shrimant bajirao peshwa
@viveksamant4872
@viveksamant4872 2 жыл бұрын
Bajirao Peshawa the great warrior.
@dattatraynikam4819
@dattatraynikam4819 7 жыл бұрын
आपल्यामुळेच हे knowledge मिळाले धन्यवाद
@abhijeetlavekar1736
@abhijeetlavekar1736 2 жыл бұрын
So inspiring. Jai Shivaji Maharaj and Jai Maharana Pratap
@suhasinidighe6017
@suhasinidighe6017 Жыл бұрын
We feel proud being Maharashtrian.our greatest warrior
@user-kc5pq3fr6r
@user-kc5pq3fr6r 3 жыл бұрын
Best channel on KZfaq 👍❤️🔥🚩🙏
@Sarve_Santu_Niramayah
@Sarve_Santu_Niramayah 5 жыл бұрын
Dhannyawad Sir. Khoop khoop chhan ani abhimanane chhati tatt phugavnari mahiti dilya baddal. Garv vatato mala mi MARATHI aslyacha ani MARATHI matit janmalyacha.
@virajmestry1247
@virajmestry1247 3 жыл бұрын
बेडेकर साहेब, धन्यवाद
@prasadsawant2339
@prasadsawant2339 3 жыл бұрын
शेवटी शेवटी अंगावर अगदी काटा येतो🔥🔥
@mahaldarakash2758
@mahaldarakash2758 6 жыл бұрын
Ninand Sar tumchya pai mala aaplaa itihaas Changla kalaala Mi tumcha aabhari aahe Mi tumhala naman Karto 🙏
@TheAmarpawar5
@TheAmarpawar5 7 жыл бұрын
खूप खूप आभार
@gopaltandale4077
@gopaltandale4077 4 жыл бұрын
Khup khup chaan sir, khupch chaan
@RohitSharma-mi8gt
@RohitSharma-mi8gt 11 ай бұрын
ऐसे पूर्वज लाभले हे सौभाग्य आमुचे
@ashgmudgal
@ashgmudgal 3 жыл бұрын
Faarach Sundar mahiti.. janseva aani channel che dhanywaad he uplabdh karun dilyabaddal
@maheshgulwadi4431
@maheshgulwadi4431 3 жыл бұрын
अप्रतिम... जय भवानी, जय शिवाजी.
@blackblack1553
@blackblack1553 5 жыл бұрын
नीनादजी वंदन आपणास
@chinmaydeshpande02
@chinmaydeshpande02 3 жыл бұрын
अपराजित श्रीमंत बाजीराव पेशवे 🙏🙏🚩🚩🇮🇳
@user-nu7so3he1s
@user-nu7so3he1s 6 жыл бұрын
Mahan yoddhha bajiraw jay shivray
@harikulkarni3532
@harikulkarni3532 4 жыл бұрын
एकदम छान
@pravinthakur9881
@pravinthakur9881 Жыл бұрын
महोदय राम राम, अतिशय सुरेख आणी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आलाय , असेच प्रेरक अनेक-अनेक कार्य आपणा कडुन आई तुळजा भवानी करुन घेवो आणी सुर्य-चंद्र असे पर्यन्त सनातन वैदिक धर्माचा / हिन्दवी स्वराज्याचा भगवा अबाधित राहील अशी प्रार्थना आई भवानी च्या चरणी अर्पण करतो , आभार । * मा. निनादराव बेडेकर यांचे महान व्यक्तिमत्व आहेच बद्दल अभिप्राय देण्या ईतपत आम्ही नक्कीच मोठे नाहीत ॥जयसियाराम ॥ 🌷🚩🌷🚩💐🚩🌷🚩💐🚩💐🚩💐🚩🌷🙏
@prakashsalvi4964
@prakashsalvi4964 19 күн бұрын
🙏खुप अनमोल ठेवा आहे हा ..धन्यवाद ...सर 🙏 मानाचा मुजरा 🙏🙏संपूर्ण समूहाचे शतशः आभार 🙏🙏
@maheshdawkhar9432
@maheshdawkhar9432 3 жыл бұрын
मनापासून खुप खुप धन्यवाद सर ..... असे वक्ते होणे नाही जय शिवराय 🚩
@shekharaai
@shekharaai 5 жыл бұрын
Maha yodhha...Pratap surya Bajirao Peshwe yana mana cha mujara....
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 жыл бұрын
Bajiro was such Warrior who achieved a lot for Maratha Empire during short life of just forty years and after only in period of twenty years as Peshwa .
@aniketj2450
@aniketj2450 5 жыл бұрын
Apratim
@herambkore5677
@herambkore5677 7 жыл бұрын
Thank you for sharing this video. NiNAD BEDEKAR'S vyakhaan has always been an amazing and an eye opener to many hidden unknown tings of History
@anilkale9945
@anilkale9945 4 жыл бұрын
Khup Khup Chhan Vyakhyan Jay Bhavani Jay Shivaji..
@kunalbhatt4143
@kunalbhatt4143 4 жыл бұрын
a person who always try to find cast in valour is totally unacceptable, i belive chatrapati shri shivaji maharaj started fire of freedom and remaining all followers contribute their valuable part no matter what cast they belongs to, britishers try their best to divide hindu casts and they succeeded too. i respect all those great fighters who fought for freedom and religion against moguls. jai hind.
@malhargore7805
@malhargore7805 3 жыл бұрын
*caste
@komalbelwalkar549
@komalbelwalkar549 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद. आमच्या तरुण पिढ़िला हा इतिहास तुमच्यामुळे आम्हाला कळत आहे !
@padmajakulkarni6934
@padmajakulkarni6934 3 жыл бұрын
बाजीराव द ग्रेट
@akasharde1972
@akasharde1972 5 жыл бұрын
Maratha prime minister bajirao ballal great warrior
@ketkioak6688
@ketkioak6688 2 жыл бұрын
I just love to hear you Bedekar Sir...hats off to your detail study sir... Shrimant Bajirao Peshve ki jai🙏🙏
@mayaskitchen8081
@mayaskitchen8081 4 жыл бұрын
फार छान माहिती मिळाली अभ्यास करून इतिहास सांगण्याची इच्छा असावी असावी लागते धन्यवाद
@nitinpawaskar8293
@nitinpawaskar8293 5 жыл бұрын
The best ... Proud to be Maharashtraian
@jostnasahasrabudhe6196
@jostnasahasrabudhe6196 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@vickysawant6127
@vickysawant6127 5 жыл бұрын
Jay Maharashtra Naman tya Matila Jyani asali Sahyadri Sarakhi Balkat Manas JaNmala Ghatali He Sanskar Maharashtra Sanskruti che ahet.🙏🙏aapla itihas aathva ani tase punha Ekatra houta Krupaya.🙏🙏
@barbarik1942
@barbarik1942 2 жыл бұрын
Mi ek brahman ahe ani hi ji peshawai peshwai karun kahi purogami bahujan samaja chi loka maratha ani barhman yanchat wad nirman karycha prytna kartat tyanna ek sangychi iccha ahe. Mulat peshwai kadhi navtich hota te fakta ani fakta chatrapati shasan. गादी nehmich chatrapati shahu mahraj yanchich hoti peshwe hai fakta tyanche vishwasta ani chatrapati hyanche sewak 🙇‍♂️🚩. Jya pramane pitamah bhishm hai kuru samrajyche senapati ani sewak hote tasech peshwe suddha chattapati shahu mahraj hyanche sewak hote. Tya mule apan hindu bandhavani ata hya war bhandnya peksha kasa apla chatrapati shivaji mahraj hyancha vicharancha warsa pudhe neta yeil hai baghyla hava.🙏
@sagar1691
@sagar1691 7 жыл бұрын
game of throne pan fikka padel amchya itihasa samor....
@nikhilkulkarni2431
@nikhilkulkarni2431 6 жыл бұрын
Game of thrones is fiction buddy ! Pity for you
@MARATHIKATTA
@MARATHIKATTA 6 жыл бұрын
पण आपले लोक कधी एवढे भव्य दिव्य बनवू शकतील माहीत नाही. Game of throne सारखे भव्यदिव्य बाजीरावसाहेब आणि शिवाजी महाराज यांच्यावर नक्कीच होईल
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 49 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 30 МЛН
charudutta aphale Maharaj kirtan On Bajirao pesawa
1:59:47
KESARI MEDIA
Рет қаралды 302 М.