Pratibhatai ani Shri Sudhir Chitale- Narmada Parikrameche anubhav

  Рет қаралды 255,303

Vishal Pendharkar

Vishal Pendharkar

2 жыл бұрын

Пікірлер: 417
@manishamarathe1526
@manishamarathe1526 7 ай бұрын
मैया फक्त नर्मदे हर एवढचं म्हणू शकते. अतिशय सुंदर ओघवत्या भाषेत वर्णन. साष्टांग दंडवत.
@yogendrasinghpatil1692
@yogendrasinghpatil1692 7 ай бұрын
नर्मदे हर..प्रतिभा ताई चितळे आपण केलेली नर्मदा परिक्रमा व आपला अनुभव ऐकुन जणु अंगावर काटे आलेत किती महाभयंकर असा हा प्रवास जणु काही मैय्याचीच कृपा खरोखर आपले अनुभव ऐकुन आम्हासही नर्मद हर परिक्रमा केल्याचाच आनंद झाला...🌼🌷🌷
@aparnakalyani2837
@aparnakalyani2837 15 күн бұрын
🙏🙏🙏
@gautamnanabelgavkar3160
@gautamnanabelgavkar3160 6 ай бұрын
आईसाहेब.... तुमच्या रुपाने जणू काही नर्मदामैय्यानेच आम्हाला परिक्रमा समजावून सांगितली.... ऐकताना प्रत्येक क्षणी आपल्याला कधी मैय्याची परिक्रमा करण्याचा अमृत योग येईल हीच भावना प्रकर्षाने मनात येते
@anuradhakulkarni8492
@anuradhakulkarni8492 7 күн бұрын
खरच काटे आलेत अंगावर आदल्या जन्माची पुण्याई म्हणून परीक्रमा पार पडली नर्मदे हर हर 🙏🏾🙏🏾🌹🌹
@sunilkulkarni5522
@sunilkulkarni5522 Жыл бұрын
मातेने आपल्या बालकांना सांगितलेली कथा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.
@msaausa
@msaausa 10 ай бұрын
माऊली आपल्या चरणी साष्टांग दंडवत 💐🙏
@vasudeogajare2051
@vasudeogajare2051 21 күн бұрын
नर्मदेहर.. परिक्रमा अनुभव ऐकून निशब्द होतो.. मैयाची कृपा काय असते याची अनुभूती येते ❤
@nalinirasal8036
@nalinirasal8036 Жыл бұрын
नर्मदे हर अतिशय सुंदर रोमांचकारी अनुभव विनम्र वंदन नर्मदा मैया ला आणि चितळे जोडीला,
@gangadharmagar8739
@gangadharmagar8739 5 ай бұрын
मैयाजी आपण कथा वर्णन ऐकवत असते वेळेस कीती वेळेस डोळ्यातून पाणी येते सांगता येत नाही.
@shantaramkale6169
@shantaramkale6169 10 ай бұрын
अनेकदा ऐकूनही पोट भरत नाही,ऐकत राहावेसे वाटते.नर्मदेssहरsहरson.
@suchetakotwal1516
@suchetakotwal1516 Жыл бұрын
खूपच छान वाणी आहे ताई तुमची आणि तुमचा नर्मदा परिक्रमा चा अनुभव ऐकताना स्वतः परिक्रमा करतोयअसं जाणवत होतं. नर्मदे हर 🙏🙏
@mahadevgole8428
@mahadevgole8428 10 ай бұрын
🚩🌹🙏नर्मदे हर 🙏🌹🚩
@jyotsnatillu9069
@jyotsnatillu9069 7 ай бұрын
@ravindrakende6536
@ravindrakende6536 6 ай бұрын
😊😊
@ganeshmusarif3227
@ganeshmusarif3227 6 ай бұрын
Chhan mahiti.Narmade har. We r going to parikrama on 4 March. Aapla Ashirwad pahije.jai shri Ram.🙏🙏🙏🙏🙏
@avanibonte5244
@avanibonte5244 6 ай бұрын
Narmade Har
@madhurikulkarni4725
@madhurikulkarni4725 10 ай бұрын
नर्मदे हर, परिक्रमेचे वर्णन ऐकून धन्य झाले. तुमच्या ऐव्हढी खडतर नाही पण जमेल तशी परिक्रमा करायची फार इच्छा आहे. 🙏🏼🙏🏼🙏🏼
@balasahebjoshi2653
@balasahebjoshi2653 Жыл бұрын
खरोखर अप्रतिमच अनुभव ताई आपले निवेदन अत्यंत.प्रभावशाली आहे .आपले परिक्रमा अनुभव अत्यंत श्रवणीय आहेत एवढा खडतर प्रवास करत आपण परिक्रमा पूर्ण केली म्हणजे आपण नक्की सुदैवी आहात व परमेश्वराची कृपा दृष्टी प्राप्त असल्याने सर्व आपण साध्य केले.आपला हा अनुभव आपण कथन केला व आम्हाला मिळाला .आपले मनपूर्वक आभार.
@sunilambadkar6029
@sunilambadkar6029 5 ай бұрын
नर्मदे हरे अतिशय छान वाटले ऐकताना स्वतः परिक्रमा करतोय असे वाटत होते . नर्मदे हरे नक्की अनुभव घ्यावा असे वाटतं बघूत योग कसा येईल .
@shailajajoshi1253
@shailajajoshi1253 Жыл бұрын
ताई नमस्कार तुमची सांगण्याची पध्दत ईतकी सुंदर आहे .मी कालच तुम्ही सांगितलेले नर्मदा परिक्रमा चे स्वानुभव ऐकले अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी तरळत होते .नशीबवान आहात तुम्हा दोघान कडून ती परिक्रमा घडली धन्य आहात .नर्मदे हर
@sandhyabhagwat1289
@sandhyabhagwat1289 Жыл бұрын
Narmde Har,Narmde Har, Narmde Har . Pratibha Tai Tumchya Narmada Parikrama che Anubhav Vilkshan....Romanch, Khupch Sunder. Khup ichcha aahe.. Narmda Parikrama chi .. karaychi. Tumhi Divyyaatma aahat.. Dhany zale mi. Dhanyawad. 🙏💐🌺💐🙏
@govindnikam1431
@govindnikam1431 Жыл бұрын
खूप छान अनुभव कथन! हे अनुभव कथन ऐकून अनेक लोकांनी नर्मदा परिक्रमा केली
@umeshpawar3391
@umeshpawar3391 7 ай бұрын
ताई नी खरंच खूपच छान वर्णन केलेत असं वाटतं होतं की जणू आपणच परिक्रमा करतोय खरंच अवर्णनीय 🙏
@mayakale9599
@mayakale9599 Жыл бұрын
नर्मदे हर सांगण्याची पद्धत खुप छान नर्मदा परिक्रमा करत आहोत असे वाटत होते.
@asmitamali733
@asmitamali733 2 ай бұрын
शत शत नमन खूप छान ऐकूनच कान तृप्त झाले तुम्हा दोघांना साष्टांग दंडवत
@shubhamhatre2081
@shubhamhatre2081 Жыл бұрын
ताई नर्मदा परिक्रमेला गेल्यासारखं वाटलं ईतकं सुंदर वर्णन केलत आपण.फारच छान. खूप‌समाधान मिळालं. नर्मदे हर.
@aptiwari8412
@aptiwari8412 9 ай бұрын
नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे हर नर्मदे हर हर हर महादेव ओम नमः शिवाय नमस्तुभयम हर हर महादेव
@vaishalijoshi8392
@vaishalijoshi8392 6 ай бұрын
केवळ अवर्णनीय ,अदभूत ,नर्मदे हर शेवटचं अर्धवट राहिले असे वाटले ,पूर्ण विडिओ बघायचा आहे
@swatijagtap7307
@swatijagtap7307 6 ай бұрын
हो..... पुढच ऐकण्यासाठी खूप आतूर आहोत
@नर्मदा
@नर्मदा Ай бұрын
नर्मदे हर ! परिक्रमेत आपणा दोघांचे दर्शन झाले ! धन्यता वाटली ! नर्मदे हर !
@rajashreebhide9652
@rajashreebhide9652 Жыл бұрын
मी राजश्री भिडे. 3,12,11 मधे नर्मदा😂परिक्रमा केली. आम्ही गाडीत केली बारा दिवसात पूर्ण झाली. ताई तुमचे अनुभव खूप छान आहे परत जून्या आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद नमस्कार. नर्मदेहर, हर हर नर्मदे.
@rohidasgunjal4063
@rohidasgunjal4063 Жыл бұрын
नारायणी नमो नमः या देवी सर्व भुते सु शक्ती रुपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
@MeghaPukale-im8xb
@MeghaPukale-im8xb 7 ай бұрын
नर्मदे हर मैय्या, सगळा आनंदी आनंद, खुपच positive energy, तुम्ही परिक्रमेतील अनुभव सांगितल्यामुळे आयुष्य जगण्यासाठी खुप energy मिळते.
@vinayakgovitrikar354
@vinayakgovitrikar354 Күн бұрын
अनेक वेळा आनंदाश्रू आले . सुंदर अनुभव . नर्मदा मैया की जय .
@user-wf7gj3jy1c
@user-wf7gj3jy1c 7 ай бұрын
नर्मदे हर अतिशय सुंदर माहिती दिली ताई असे प्रसंग आपण सांगितले दोन-तीन वेळेस असं वाटलं प्रसंग ऐकून मन मोकळा करून रडून घैवा मार्मिक आपली भाषा या भाषा शैलीतून अतिशय प्रत्येक व्यक्तीला नर्मदा परिक्रमे ला जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल माहिती सांगितल्याबद्दल आपले दोघांचे खूप खूप धन्यवाद
@purvanchalAshutosh
@purvanchalAshutosh Жыл бұрын
नर्मदे हर माऊली... प्रणाम... दंडवत...
@smitamulye8636
@smitamulye8636 2 жыл бұрын
🙏 हर हर नर्मदे मैय्या , सांगण्याची सुसंबध्छता खूप छान. प्रत्यक्ष. नर्मदा परिक्रमा करतोय असे भासले 🙏
@rashmikantkshirsagar9786
@rashmikantkshirsagar9786 Жыл бұрын
खूपच सुन्दर .👌👌 ऐकत राहावे से वाटते.🙏🙏🙏 नर्मदे हर🙏🙏
@manojmokashi6642
@manojmokashi6642 Жыл бұрын
ताई तुम्ही १ रूपयाची गोष्ट सांगितली होत
@manojmokashi6642
@manojmokashi6642 Жыл бұрын
मिळत नाही.
@manojmokashi6642
@manojmokashi6642 Жыл бұрын
कृपया सांगा हि विनंती🙏😊
@SonaliKulkarni213
@SonaliKulkarni213 10 ай бұрын
अती सुंदर, यंचा पुद्चा भाग कुठे अहै मुलाकत चा
@kavitajoshi8428
@kavitajoshi8428 6 ай бұрын
खूपसुंदर नर्मदा परिक्रमा वर्णन ताई ऐकतच रहावे असे वाटते नर्मदे हर 🙏🏼🙏🏼
@chiragparikh1911
@chiragparikh1911 10 ай бұрын
नर्मदे हर आई तुमची वाणी खुब मधुर वाणी , मी Australia ला राहतो । तुमचा अद्भुत अनुभव आइकलया वर मी पण परीकरमा करावी आसा मनोरथ झाला आहे 🙏🙏🙏
@mrunaldaware104
@mrunaldaware104 Жыл бұрын
खुप छान अनुभव ऐकायला मिळाले. आज योगायोगाने प्रारब्ध या विषयी एका योग साधक बरोबर बोलत असताना त्यांनी सांगितले मी एक व्हिडिओ पाठवतो तो ऐका,जीवन बदलून जाईल. खरोखरच अलौकिक अनुभव. धन्य आहात तुम्ही दोघे.योग आल्यास जरूर भेटू. आमच भाग्य असेल तर भेट होईल. 🙏🙏
@kumhbaraluminumkolhapur344
@kumhbaraluminumkolhapur344 2 ай бұрын
नर्मदे हर मयाजी तुम्ही जे परिक्रमा सांगतली ती ऐयकून असं वाटलं कि माझी परिक्रमा झाली आईसाहेब खरच तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏
@balwantpawar2486
@balwantpawar2486 9 ай бұрын
आपले अनुभव आणि नर्मदा परिक्रमे वरील पुस्तकांचे वाचन यातून एकवेळ छान परिक्रमा माॅ नर्मदा ने करून घ्यावी ही सदगुरूनाथ चरणी प्रार्थना. नर्मदे हर हर हरि ॐ
@sanjayphadke3173
@sanjayphadke3173 Жыл бұрын
अभिनंदनीय तसेच अनुकरणीय खूपच प्रेरणादायी आपल्यासारख्या माणसामुळे ही पृथ्वी तग धरून आहे जय श्रीराम जय नर्मदा माता संजय रघुनाथ फडके नाशिक
@madhavapte7573
@madhavapte7573 Жыл бұрын
नर्मदा परिक्रमा अनुभव अत्यन्त रोमांचक घरी राहून परिक्रमा केल्याचा आनंद अनुभवला धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽
@pravinkulkarni7833
@pravinkulkarni7833 Жыл бұрын
दोघींनाही प्रणाम.. मातृ श्री नर्मदे हर ❤
@sadhanabhatt5798
@sadhanabhatt5798 11 ай бұрын
Maiya and Babaji Pranam.
@vaishalikale3978
@vaishalikale3978 Жыл бұрын
नर्मदे हर खूप छान अप्रतिम अनुभव ऐकून छान वाटले.
@digvijaydeshmukh4205
@digvijaydeshmukh4205 6 ай бұрын
माई नमस्कार खूप छान वाटले सर्व ऐकताना क्षणाक्षणाला वाटत मी तुमच्यासोबत परिक्रमा करत आहे अप्रतिम
@urmilaapte9853
@urmilaapte9853 Жыл бұрын
🎵 मैय्या जी, ओघवत्या भाषेत आपण जे हृद्य कथन करत आहात.... द्रौपदी, प्रहलाद सर्व अनुभव ऐकताना मी अत्यंत सद् गदित होते आहे🎶
@ravindrapunekar8667
@ravindrapunekar8667 9 ай бұрын
अप्रतिम कथन शैली. अंगावर रोमांच येतात आणि बरेचदा अनुभव ऐकताना डोळ्यात पाणी येते. ताई आणि बाबाजी भाग्यवान आहेत.
@studiovivekchavan8756
@studiovivekchavan8756 Жыл бұрын
नर्मदे हर 🙏 ताई प्रत्यक्ष परिक्रमे चा अनुभव आला 🙏
@ananddalvi4930
@ananddalvi4930 Жыл бұрын
त्रिवार वंदन राम राम श्री देवी नर्मदे हर हर हर हर महादेव ओम नमः शिवाय शिव शंकर की जय आपले निरुपण प्रत्यक्ष प्रदक्षिणा घालत आहोत असा भास होत आहे आणि खरोखरच अंगावर शहारा आला सिध्द संत साधूंचे‌ वर्णन फारच छान अप्रतिम श्री देवी नर्मदे मातेची किमया अगाध, अलौकिक ईश्वरी लीला महान‌ धन्यवाद श्री देवी नर्मदे मातेचा विजय असो जय जय श्री राम जय जय श्री हनुमंताचा विजय असो श्री विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमद्खंड श्री विजयी भव.
@sunitadhumal7534
@sunitadhumal7534 Жыл бұрын
Narmade Har Narmade Har Narmade Har.
@manjushakulkarni6153
@manjushakulkarni6153 7 ай бұрын
नर्मदे हर!
@madhuragurav6685
@madhuragurav6685 7 ай бұрын
प्रतिभा ताईंनी इतक्या सुंदर पणे परिक्रमेचे वर्णन केले आहे की प्रत्यक्ष सर्व चित्र डोळ्यसमोर उभे राहून अनुभव घेत आहोत असच वाटतं 🙏
@nutankarkhanis1284
@nutankarkhanis1284 3 ай бұрын
नर्मदे हर खुप छान वाटले ऐकताना . नर्मदे हर
@rashmikantkshirsagar9786
@rashmikantkshirsagar9786 Жыл бұрын
ताई फार सुन्दर कथन केले आहे. ऐकत राहावे से वाटते. नर्मदे हर,🙏🙏🙏 माझी परिक्रमा नाही झाली पण माझ्या प पू. गुरुं न बरोबर भरपूर नर्मदे वर जाणे झाले आहे व Help दशहरा, नर्मदा जयंती सतत मालसर ,गरूडेश्वरि जाणे व नर्मदा स्नान ,पूजा चा लाभ व बरेच अनुभव मिळाले. आमच्या गुरुंची परिक्रमा झाली होती। खूप आनंददायक असते है सर्व कल्पने च्या पालिकडले. खरेच नर्मदा मय्या काय आहे व तीची ओढ़ है अनुभवल्या शिवाय नाही कळत. सुन्दर ,अप्रतीम वर्णन केले आहे तुम्ही. नर्मदे हर। मैया की जय🙏🙏🙏
@chitraborude5161
@chitraborude5161 Ай бұрын
नर्मदे हर हर. खूप छान. सतत ऐकत राहावेसे वाटते अशी तुमची सुंदर वाणी. धन्यवाद ताई❤
@spkings680
@spkings680 7 ай бұрын
Narmde Har, khrch Tumhi parikramche je kathan kele te aiektana aapn swataha parikrama krtoy ase vattat hote, khup Chan dhanya zale 🙏
@karandikar2433
@karandikar2433 Жыл бұрын
नर्मदे हर 🙏🙏 आपल्याला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@arjunmalkar9673
@arjunmalkar9673 Жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर हर नर्मदे हर हर नर्मदे 🙏💐🙏प्रतिभाताई धन्यवाद 🙏🙏फारच अति सुंदर 🙏💐💐🙏
@user-ix2kt3kz8f
@user-ix2kt3kz8f Ай бұрын
ताई आपण केलेली नर्मदा परीक्रमा अप्रतिम असून ऐकून धन्य झालो मन भरून आले डोळ्यात पाणि पण आले खरच आपणास साष्टांग नमस्कार 🙏🌹🙏
@meenaoke4117
@meenaoke4117 Жыл бұрын
नर्मदे हर! खूप उत्कंठावर्धक निवेदन आहे.शतश: प्रणाम!
@surekhakulkarni4432
@surekhakulkarni4432 7 ай бұрын
, कृपया पुढील भाग असेल तर जरूर जरूर जरूर पाठवावा खूपच छान आहे ऐकताना अगदी धन्य वाटते
@dnyaneshwaribhirud2950
@dnyaneshwaribhirud2950 Ай бұрын
Anekada aikun hi punha punha aikavase vatate Dhanywad tai Narmade Her 🙏🙏
@vishwasjoglekar9493
@vishwasjoglekar9493 10 ай бұрын
परिक्रमा अनुभव ऐकून तुम्हाला साष्टांग प्रणाम
@dr.nileshkane3550
@dr.nileshkane3550 Жыл бұрын
अतिशय सुंदर कथन जणू परिक्रमेचा अनुभव
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 6 ай бұрын
एक निरंजन दोन सुखी और तीन खटपट और चार दु,; खी.......🙏🙏🚩🚩
@kalyanigorhe3072
@kalyanigorhe3072 Жыл бұрын
नर्मदे हर 🙏🙏 ताई तुम्ही परिक्रमेचे खूप सुंदर वर्णन केले आहे असे वाटले की आम्ही पण तुमच्या बरोबर चालत आहोत खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@vidyadhamankar7584
@vidyadhamankar7584 Жыл бұрын
आपण खूपच सुंदर वर्णन केलं आहे. ऐकतांनाही डोळ्यात पाणी आलं. 🙏🏻
@neetawable2440
@neetawable2440 Жыл бұрын
प्रत्यक्षरीत्या ही नर्मदा परिक्रमा आता तरी अवघड वाटत आहे परंतु आपण जे परिक्रमेचे अनुभव सांगत आहात ते सर्व ऐकून असे वाटत आहे की आपल्या सोबतच आम्ही परिक्रमा करत आहोत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏 मैया तुम्हाला आणि बाबांना कोटी कोटी प्रणाम साष्टांग दंडवत 🌺🌺🌺
@neetawable2440
@neetawable2440 Жыл бұрын
खूप सुंदर आणि ओघवती वाणी देवी सरस्वतीचे वरदानच आपणास लाभले आहे
@dattatrayphaltankar9741
@dattatrayphaltankar9741 Жыл бұрын
10pm 5.5.23 नर्मदे हर माताजी
@chitrapatel3153
@chitrapatel3153 10 ай бұрын
मैयाजी साक्षात दर्शन दिले असेच वाटते
@sanjivpradhan9456
@sanjivpradhan9456 Ай бұрын
खूपच प्रेरणादायी अनुभव कथन.अप्रतिम ओघवती वाणी.तुम्हाला आलेले अनुभव आम्हीपण अनुभवले.धन्यवाद.
@user-pq3is7yh6h
@user-pq3is7yh6h Ай бұрын
Narmade har 🙏🏻 Khup Sundar video
@narendrasambhus8752
@narendrasambhus8752 2 жыл бұрын
मी यांना प्रत्यक्ष भेटलो होतो, पाया पडलो, माझे नशीब!! पुण्याला त्यांच्या घरी, शिवानगरी मध्ये 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@sangeetashiveshwarkar6178
@sangeetashiveshwarkar6178 2 ай бұрын
आज पुन्हा एक वर्षाने ऐकतेय.तितकाच किंबहुना जास्तच आनंद होतोय.
@snehasawant5961
@snehasawant5961 9 ай бұрын
नर्मदे हर, आपणांस दंडवत नमस्कार .
@sanjaynarhare3671
@sanjaynarhare3671 Ай бұрын
नर्मदा मैया की जय नर्मदा हर नर्मदा मैया की चरणी साष्टांग दंंडवट व ताई आपल्या पण चरणी साष्टांग दंंडवट आपल्या आशिर्वादाने नर्मदा मैया ची परीकर्मा व्हावी ती पण निर्विकार व्हावी यासाठी आपल्या दोघींच्या चरणी साष्टांग दंंडवट परिक्रमा व्हावी 🌸🌺💐🌷🌹🌼🌻🙏👏👏
@yogeshpendse592
@yogeshpendse592 Жыл бұрын
जय माॅ नर्मदे हर जय हो पहिल्या१८ भागातून एकलेल त्यातकाही बदल करून काय आहे पण सुंदर झालय जय माॅ नर्मदे हर जय हो नर्मदेहर
@ArtwithPoonam
@ArtwithPoonam 7 ай бұрын
नर्मदे हर 🙌🏻..खूप छान पणे सांगितले .. आभारी आहे.🙏🏻...छान अनुभव 🙏🏻
@kavitamali9496
@kavitamali9496 Жыл бұрын
खुपचं छान 💐👌👍 जय श्रीराम नर्मदे हर
@mahendrapurohit8640
@mahendrapurohit8640 Жыл бұрын
नर्मदे हर अप्रतीम अनुभव
@नर्मदा
@नर्मदा 2 ай бұрын
नर्मदे हर ! हर हर नर्मदे ! "माझी नर्मदा परिक्रमा " मानस परिक्रमा उपक्रम हर हर महादेव !
@latahaldankar6212
@latahaldankar6212 Жыл бұрын
नर्मदेहर ओम् नमः शिवाय
@SarojjKelaskar-rk9eb
@SarojjKelaskar-rk9eb 8 ай бұрын
मैयाजी खुप छान वाटले, असे वाटले की मी स्वता परिक्रमा करुन् आले . हर् नर्मदे 🙏
@sumatikhairnar453
@sumatikhairnar453 7 ай бұрын
Maiya and babaji pranam
@aaryaglande2830
@aaryaglande2830 Жыл бұрын
Khup sundar sangta tumhi.narmada har har🙏🙏
@milindbhide2506
@milindbhide2506 Жыл бұрын
तुम्हाला साष्टांग दंडवत मैय्याजी 🙏🏽
@sanjaysawant5437
@sanjaysawant5437 11 ай бұрын
😮
@ManishaPatil-zs9dp
@ManishaPatil-zs9dp 7 ай бұрын
Jay सद्गुरू नर्मदे हर ताई खरंच तुमचा अनुभव एकूण अगदी डोळ्यातलं पाणी थांबत नाही खरच मला ऐकून इतकं नेमदा माता खंड होत नाही याचं काय कारण माहिती नाही पण तुमचे पायाचे दर्शन घ्यावेसे वाटते जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच कळवा .जय सद्गुरू नर्मदे हर 🎉🎉🎉अभिनंदन मैया व बाबाजी 🎉🎉नर्मदे हर 🎉🎉❤❤
@user-vz7qi6on8t
@user-vz7qi6on8t 7 ай бұрын
Khupach chhan varnan janu mich parikrama karte ahe ase vatle Narmade har.
@parinasatav7464
@parinasatav7464 2 ай бұрын
Narmade Har 🙏🙏🙏 maiya tumachi Parikrama …Anubhav eaikun …man bharaun gel 🙏 amhala pan javas vatat
@jayaramdurgude4187
@jayaramdurgude4187 Жыл бұрын
नर्मदे हर ॥ नर्मदे हर ॥ धन्यवाद ताई, अतिशय सुन्दर अनुभव....भाग्यवान आहात.
@vrushalijadhav2766
@vrushalijadhav2766 Жыл бұрын
Khup sundar. Aanandashru annare anubhav..Narmade Har🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@mugdhaarekar4106
@mugdhaarekar4106 Жыл бұрын
Moti Ani pol amhala darshan dyaycha ki Mai ......Narmade harrr 🙏
@devikapilankar2205
@devikapilankar2205 Ай бұрын
खूप खूप छान वाटले.धन्यवाद ताई❤🎉
@Shree_kshetra_khardi
@Shree_kshetra_khardi 6 күн бұрын
जय सद्गुरु
@bibishanraskar361
@bibishanraskar361 6 ай бұрын
त्वदीय पाद पंकजम् नमामि देवी नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर
@madhavilapate1554
@madhavilapate1554 6 ай бұрын
आपला प्रत्येक दिवसाचा प्रवास मी ऐकली,पण हे अनुभव ऐकताना अंगावर अक्षरशः शहारे येत होते.
@vinayakkterde5153
@vinayakkterde5153 Жыл бұрын
शत शत प्रणाम मामा मामी
@Adityagokhale11
@Adityagokhale11 8 ай бұрын
I LIKE YOUR SPECH & HISTER NARMADA
@vishwajeetbhosle2231
@vishwajeetbhosle2231 Ай бұрын
nàrmàdeà har dolyansamor sarv kahi ubhà ràhat àkshrshàhà dhànya aàhat màtàji ànd bàbaji nàrmade hàr
@21_viiia_tanvikuwalekar39
@21_viiia_tanvikuwalekar39 21 күн бұрын
Narmade Har❤. खूपच छान
@manjushajoshi9812
@manjushajoshi9812 22 күн бұрын
Narmade har.narmade har.
@vaidehiify
@vaidehiify Жыл бұрын
साष्टांग दंडवत आपणा उभयतांना!
@kavitapatil1816
@kavitapatil1816 10 ай бұрын
नर्मदे हर😇🙇‍♀️🌹🙏
@surekhakatkade1876
@surekhakatkade1876 Жыл бұрын
शतशः प्रणाम 🙏🙏🙏
@vaishalikale3978
@vaishalikale3978 Жыл бұрын
नमामि देवी नर्मदे🙏🙏
@anusayakakade1798
@anusayakakade1798 Күн бұрын
नर्मदे हर माऊली
Narmada Parikrama Anubhav Kathan By Shri Shrikant Godbole part 1
22:22
Shrikant Godbole
Рет қаралды 69 М.
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 89 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 9 МЛН
SAAD MANUSKICHI | BHARTI TAI THAKUR | NARMADALAYA
41:24
Saad Manuskichi
Рет қаралды 22 М.
Kunte Swami  Prakashpura Pravachan 2020 01 12 Part 2
2:13:42
Santosh Shedge
Рет қаралды 76 М.
Antarang With Jagannath Kunte | 11 January 2019
51:11
Zee 24 Taas
Рет қаралды 147 М.
Narmada Parikrama
48:43
kvidyut
Рет қаралды 458 М.
Ashwatthama Bhetala ? Narmada Parikrama Part- 04
36:34
Dnyaneshwar Thorat
Рет қаралды 8 М.
Narmada Parikrama
3:05:27
Vrushali Bapat
Рет қаралды 27 М.
Narmada Parikrama Part 18
21:15
Narmade Har
Рет қаралды 240 М.