सोपी आहे रेसिपी आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितला आहे
@kalpananarkhede32404 ай бұрын
आजची रेसिपि खूपच सुन्दर आहे
@asn67314 ай бұрын
Khupch chhan
@ujwlaj34384 ай бұрын
Khup chhan 👌👌👍👍👍👍
@user-ky9sj7xd5q4 ай бұрын
ताई तुम्ही खुप छान पद्धती ने समजावून सांगता आम्हा ला खूप आवडते
@sunitasudrik51224 ай бұрын
मस्तच प्रियाताई सुंदर !!🎉
@davidkshirsagar77494 ай бұрын
तुमच्या सर्व रेसिपी खूप छान व सोप्या असतात
@anjalivazurkar52914 ай бұрын
खूप खूप छान आहे❤
@user-yn8mt6vo3n4 ай бұрын
Farach Chan recipe Priya
@deepalib77404 ай бұрын
Thank you for this idea.....
@shobhamukundbhosale4 ай бұрын
खुप छान ताई❤
@vaishalimungi33104 ай бұрын
Khup Mast
@user-gm1yg5cq7i4 ай бұрын
मस्त सोपी आहे रेसिपी अगदी❤
@nehapawar91334 ай бұрын
वाह, क्या बात है.....मस्त झाला आहे स्ट्रॉबेरी क्रश....👌🏻👌🏻🍓🍓😍. प्रिया ताई रेसिपी सरळ, साधी आणि सोप्पी दाखवलात. फ्रेश स्ट्रॉबेरी चा मिल्क शेक मस्तच दिसतोय. चवीला पण भन्नाटच असणार. धन्यवाद रेसिपी साठी....🙏🏻🙏🏻❤️😍🔥🔥.
@PriyasKitchen_4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद नेहा मॅडम 🙏❤️🤝🤝💐
@manjirijoshi27184 ай бұрын
मस्तच👌👌
@yogitamhatre46414 ай бұрын
छानच रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले रोजच खुपच मस्त रेसिपी दाखवतात खूप खूप धन्यवाद प्रियाताई ❤
@pradnyashinde91544 ай бұрын
किती भारी दिसतोय स्ट्रॉबेरी crush❤
@PriyasKitchen_4 ай бұрын
Thank you tai 🙏🤝❤️💐
@umajadhav94324 ай бұрын
खूपच छान अणि सोपी पद्धत. तुमच्या सगळ्याच रेसिपीज खूप मस्त असतात. ❤
@PriyasKitchen_4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏
@sonalipatil7834 ай бұрын
Khupach chan recipe dakhavta ani shikavta hi tai tumhi
@PriyasKitchen_4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏🤝💐❤️
@nutannutanjoshi8994 ай бұрын
नेहमी प्रमाणेच छान व पौष्टिक जास्त काही बोलताच येत नाही इतक्या सुंदर रेसिपीज.नक्कीच करणार,पण आता strawberries मिळतील काय? प्रियाताई तुम्ही कुठे। रहाता ऊतसुकता महणून विचारते आहे.काम काही नाही तुम्ही मुंबईत नसाल तर इथे मुंबईत ठाणयात , डोंबिवलित येऊन आपले कार्यक्रम करा. खूप,छान,प्रतिसाद मिळेल. व माझयाकडेच रहा.
@snehagramopadhye34134 ай бұрын
Khup khup maastach recepie. Mi purvi Mahabaleshwarhun crush aanycho.Tripla gelo ki aanychoch.Ata jaane hoat naahi.Tyamule crush baand zala😂.& tabetimule karne hoat naahi😂.Pan tumhi dakhvilyapramane lonchi karte.🎉 Dhanyavad recepiesathi.
@PriyasKitchen_4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद स्नेहा ताई
@ushapatil4934 ай бұрын
Tai lassichi recepi. Dakhva
@PriyasKitchen_4 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/j89zY9GGy9Wyc3k.htmlsi=VJn4WKqEw0N9fI7N "उन्हाळा विशेष " अप्रतिम चवीचे 'रिफ्रेशिंग 'ताकाचे 3 प्रकार ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@shobhajuvekar75024 ай бұрын
गॅसवर न ठेवता देखील साखर घालून क्रश फ्रीजरमध्ये छान रहाते.
@kalpananarkhede32404 ай бұрын
बेलफळ सरबत रेसिपि दाखवा
@vrushalikulkarni15004 ай бұрын
शिजवायला किती वेळ लागतो
@PriyasKitchen_4 ай бұрын
10 te 12 minutes
@vrushaliindulkar90764 ай бұрын
गुळ वापरला तर चालेल?
@PriyasKitchen_4 ай бұрын
Ho
@nutannutanjoshi8994 ай бұрын
प्रियाताई तुमच्या रेसीपीज फार कमी आहेत पौषटिक व छान आहेत पण कमी आहेत ,असो संख्या कमी पण गुणवत्ता जास्त नेहमीच preferabl e.अशाच गुणवत्ता पुर्ण रेसीपीज सावकाश पण छान टाकत रहा.फकत 12 च रेसीपीज आहेत