मुकुंद जी आभारी आहे. एवढा मोठा दुर्मिळ ठेवा आम्हाला दिलात.
@shreenandmehendale40088 ай бұрын
केवळ अप्रतीम! साष्टांग दंडवत.....
@vasantphadke469410 ай бұрын
no words, simply great indeed
@suniljoshi35908 ай бұрын
खूप सुंदर
@shubhibhonsule84233 жыл бұрын
खूप वेळा दिसत.वसंतराव कुलकर्णी, सुरेश हळदणकर यांच्याकडे ते कदाचित येत असावेत. पूर्वी दूरदर्शन वर त्याना अनेक कार्यक्रमात त्याना वाजवताना पाहण्याचे भाग्य मला मिळाले होते.खरोखरच सुंदर वाजवायचे.गायकी अंगाचे व (आम्ही न ऐकलेल्या )बालगंधर्वांच्या युगाची आठवण करून देते.सलाम त्यांच्या कर्तृत्वाला.
@suniljoshi35908 ай бұрын
आपली चूक झाली म्हणून प्रायश्चित घेणे या सारखा विनय खरच आजकाल कोणी घेणार नाही
@amoghdeodhar3474 Жыл бұрын
मराठे साहेब धन्यवाद
@vgwwakankar302011 ай бұрын
शब्द अपुरेच n भुतो भविष्य ती असे पटवर्धन साहेब काय वरणावे ...
@ashoksawant228410 ай бұрын
Simply great.
@vasantkale6922 ай бұрын
🙏
@itsmebunty20074 жыл бұрын
Wow...divine....no words
@samcook76184 жыл бұрын
great interview
@prabhakarmahulikar45162 жыл бұрын
The era of Balgandharva remembered.
@sarojsawant11273 жыл бұрын
Love to listen
@swatithite084 жыл бұрын
Great artist ❤️ 👍
@vishaljoglekar62684 жыл бұрын
खरंच अप्रतिम
@chandrashekharvaidya66104 ай бұрын
अण्णा पेंढारकर आई तूझु आठवण येतै याएकच प्याला गाण्यातल्या हरकती घेताय असे वाटते
@chiragpawarpawar15184 жыл бұрын
Please try to upload individual songs separately so we can find specific song easily. If possible with audio improvisation.