पुणेरी हिसका (सर्वोत्तम केतकर) | पुणेरी कथा । विलक्षण मराठी कथा | pune city | puneri katha | MH 12

  Рет қаралды 154,998

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

3 жыл бұрын

आयकर खात्याला एका पुणेरी व्यापार्यातने शिकवलेला धडा

Пікірлер: 299
@kshripad32
@kshripad32 2 жыл бұрын
वाह वाह,कौतुकास्पद आणि अभिमानास्पद ही आहे, चितले बंधू,आणि कंपनी,खरच ग्रेट!!!!!! चितळे जी नी दाखवलेला संयम,तत्परता ही खूप महत्त्वाची आहे.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@kshripad32
@kshripad32 2 жыл бұрын
@@user-sh3xn7iq7iहो हो,नक्की पाहतो
@anaghasangelkar8287
@anaghasangelkar8287 2 жыл бұрын
खूपच दुर्मिळ किस्सा. चितळे मिठाईवाल्यांच्या सच्चेपणाला सलाम.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@bojoshi
@bojoshi 2 жыл бұрын
खूप छान व शिकण्या सारखा धडा आहे. मला नाही वाटत इतरत्र अशे व्यापारी असतील जे इतके चोख व सडेतोड वागत असतील.
@dhanashreebehere2764
@dhanashreebehere2764 2 жыл бұрын
Very nice.Such persons are really needed to our country.Proud.of such honest persons.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@mohanmane6491
@mohanmane6491 3 жыл бұрын
प्रामाणिकेला कधीही भीती नसते, ते ह्या कथेतून सिध्द होते, खूप सुंदर कथा
@nirmalanabar300
@nirmalanabar300 3 жыл бұрын
Z
@jayantrisbood586
@jayantrisbood586 3 жыл бұрын
👍😄👍
@monatambe8447
@monatambe8447 3 жыл бұрын
आपण हे खूपच छान कार्य हाती घेतले आहे. धन्यवाद. आपली गोष्ट सांगायची शैली आणि सहजता उत्सुकता जास्त वाढवते. आशा आहे की आपण आणखी अशा कथांना जिवंत करून ऐकणाऱ्याच्या कल्पनाशक्तीला आव्हान द्याल. आपल्या मराठी साहित्याचा प्रसार जास्त होत नाही असे वाटते आणि असे कांही मिळाले की बरे वाटते मी सहज ऐकून बघुया असा विचार केला पण सर्वांनी ऐकावे अशी ही साखळी आहे 👌🙏
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
आपण आवर्जून आपली प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रतिसादाची अपेक्षा भविष्यातही आहे.
@shrinivasanantjoshi9040
@shrinivasanantjoshi9040 3 жыл бұрын
माझ्या माहिती प्रमाणे,पुण्यात जे प्रामाणिकपणे आय कर भरतात,त्यात चितळे बंधू मिठाई वाले, यांचा गौरव पूर्ण उल्लेख अनेक वेळा,बऱ्याच वृत्त पत्रानी केला आहे. असो,हा किस्सा मनोरंजक व वेधक आहे यात शंका नाही. पण सरकारी काम काजा बद्दल शंका उत्पन्न करणारा आहे.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Your guss is perfect Appriciate that from bottom of heart Thanks for your encouraging response Regards
@digambarsamant945
@digambarsamant945 3 жыл бұрын
अजुनही सच्ची माणसे या पृथ्वीतलावर ह्यात आहेत,याचे कौतुकच. पण या राजकारण्यांचे काय ?
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Dear sir Thanks for your encouraging response Regards
@dilippawar3494
@dilippawar3494 3 жыл бұрын
गद्य जगछफठधः
@kaleidoscopebymanjushaamde338
@kaleidoscopebymanjushaamde338 2 жыл бұрын
कथा फारच उद्बोधक आहे यात शंकाच नाही. फक्त खूपच पाल्हाळीक आहे. दहा मिनिटांच्या वर जायला नको होती.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@sumatit6335
@sumatit6335 8 ай бұрын
🌹🌹🌹 . We all like 👍👍👍 Chitale Products ! It's tastes are Good 🤗🤗🤗 and in High - Quality 🌟🌟🌟 . 🇮🇳🇮🇳🇮🇳 🙏🙏🙏 💐💐💐
@sadanandmarathe4490
@sadanandmarathe4490 3 жыл бұрын
,आजच्या युगातील या सत्यवानाला त्रिवार वंदन. ......हे सत्यवान कोण आहेत ,हे सूज्ञास सांगणे न लगे..👏👏👏👏🙏🙏
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Appreciate your gusture Thanks for your encouraging response Regards
@Timakiwala
@Timakiwala 3 жыл бұрын
@@user-sh3xn7iq7i मुंबईकर नागपुरकर कोल्हापूर सोलापूर सांगली चंद्रपूर अमरावती चालेल पण पुणेकर नको रे बाप्पा.. फुकटे आहेत साले... मित्रांकडुन फुकटचा चहा नाश्ता ढोसणारे. पुणेकर पाहुण्यांना घरी कधीच बोलवत नाही, समजा आला तर म्हणतात *तुम्ही जेवण करुनच आला असाल, बसा जरा मी जेवून येतो* असे हरामखोर माणसं.. पुण्यात भरपूर साहित्यिक,गायक, कलाकार बाहेरच्या प्रांतांतून आलेले व स्थायीक झाले, पण हे भडवे पुणेकर म्हणतात *हे सर्व आमच्या पुण्याचे हो*(नाकातुन बोलणारे) एका हातात माळ,फुले देवासाठी आणि दुसऱ्या हातात बोलाईचे मटन.
@satishdeshpande2470
@satishdeshpande2470 8 ай бұрын
अभिमानास्पद व आनंददायक. दर्जा व परंपरा चालू राहो. शुभेच्छा.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 7 ай бұрын
आपण आवर्जून पाठविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, महाराष्ट्रात दुर्मिळ अशी काही अभिमानाची स्थळे आहेत हे आपले भाग्यच आहे. या चॅनेलवर अशाच अनेक गोष्टी आपल्यासाठी अहेत, त्यावरच्या आपल्या लक्षणीय प्रतिक्रियांची वाट पहात आहे.
@charusheelagokhale8105
@charusheelagokhale8105 2 жыл бұрын
प्रमाणिकपणाला ,स्वच्छ कारभाराला सॅल्युट!👍
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@amoghpendse214
@amoghpendse214 2 жыл бұрын
अप्रतिम कथन... प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा केलात 🙏
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. या कथा सत्य आहेत का? अशी विचारणा आपण उत्सुकतेपोटी केली आहे त्याचे निखळ उत्तर होय असेच आहे. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
@nilimas5627
@nilimas5627 2 жыл бұрын
Khup छान.
@prashantvathare2708
@prashantvathare2708 3 жыл бұрын
Dear sir, ignore negative comments from few viewer and keep telling such true stories
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Dear sir Thanks for your encouraging response and the courtesy I am also of same opinion of neglecting the rude and negative comments Thanks again Regards Ketkar
@Timakiwala
@Timakiwala 3 жыл бұрын
मुंबईकर नागपुरकर कोल्हापूर सोलापूर सांगली चंद्रपूर अमरावती चालेल पण पुणेकर नको रे बाप्पा.. फुकटे आहेत साले... मित्रांकडुन फुकटचा चहा नाश्ता ढोसणारे. पुणेकर पाहुण्यांना घरी कधीच बोलवत नाही, समजा आला तर म्हणतात *तुम्ही जेवण करुनच आला असाल, बसा जरा मी जेवून येतो* असे हरामखोर माणसं.. पुण्यात भरपूर साहित्यिक,गायक, कलाकार बाहेरच्या प्रांतांतून आलेले व स्थायीक झाले, पण हे भडवे पुणेकर म्हणतात *हे सर्व आमच्या पुण्याचे हो*(नाकातुन बोलणारे) एका हातात माळ,फुले देवासाठी आणि दुसऱ्या हातात बोलाईचे मटन.
@vivekkherdekar880
@vivekkherdekar880 3 жыл бұрын
केतकर साहेब, तुम्ही वर्णन खुप सुंदर सांगितले, हुबेहूब चित्रण उभे केले. धन्यवाद.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
नमस्कार, आपला प्रतिसाद आणि प्रतिक्रियेबद्दल आभार.
@nilakanthnilawar1917
@nilakanthnilawar1917 3 жыл бұрын
वा ! केतकरजी, आपण मराठी व्यावसायकाची ही घटना सांगून, मला खूप आनंद वाटला, अभिमान वाटला, धन्यवाद.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
@narendrakulkarni3709
@narendrakulkarni3709 3 жыл бұрын
खरच अ से व्यापारी लोकच नजरेस पडत नाहीत असे नाही, पण सरकारी कारकूना पासून अति उच्च दर्जाचे अधिकारी देखिल श्रमा पेक्षा दमात घेऊन बोलण्यात धन्यता मानत ईतर मार्ग निघतो का तेच पाहून काम न करता इतर कमायी होते का याचाच शोध घेणारे असतात,हेच आपले दुर्दैव आहे!!!!!!!!!!
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Dear sir Thanks for your encouraging response and detailed comment Hope you have subscribed my channel If not pl subscribe Thanks again Regards
@pravinjoshi5675
@pravinjoshi5675 2 жыл бұрын
गोष्ट बरी आहे पण अतिशय संथ आणि त्याहूनही अत्यंत नीरस कथन. संपता संपत नाही.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली प्रामाणिक प्रतिक्रिया पाहून आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@surekhapatil7554
@surekhapatil7554 3 жыл бұрын
Khup sahaj w yekawishi watanari tumchi wani aahe sunder prastuti
@sandeep40994
@sandeep40994 2 жыл бұрын
छान गोष्ट आहे, पुणेरी हिसका पटला
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. तसेच माझे आणखी दोन चॅनल असून त्यावरचे व्हीडीओ आपण पहावेत अशी विनंती त्या दोन्ही चनेल च्या लिंक खाली देत आहे हिन्दी व्यंगपाठ चॅनल लिंक kzfaq.info/love/qZIjZDucb8rGEGTf1XuWxA रांगोळी चॅनल लिंक kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@pravinmk1
@pravinmk1 2 жыл бұрын
कदाचित हे एकमेव उदाहरण असेल प्रामाणिक पणाचे व त्याच्या ताकदीचे.हॅटस आॅफ चितळे
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@subhashparab4398
@subhashparab4398 3 жыл бұрын
सुभाष परब, ठाणे.👌💐👌 फार सुंदर कथा
@kiranthakkar6110
@kiranthakkar6110 3 жыл бұрын
Truth is always fearless.Thanks Guruji for sharing such a beautiful piece of information 🙏
@rangazep
@rangazep 3 жыл бұрын
अतिशय उत्तम 👌👌
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
@mm9112001
@mm9112001 3 жыл бұрын
Thanks for sharing interesting real story 🙏🙏🙏
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
@anitasamant3109
@anitasamant3109 2 жыл бұрын
फारच सुंदर ह्या माजलेल्या लोकांना शिकवल्याबद्दल.
@anjalideshpande6872
@anjalideshpande6872 3 жыл бұрын
Truth and honesty never fails. Kar nahi tyala dar kashache. Good story.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
@dineshkirtane7865
@dineshkirtane7865 3 жыл бұрын
कथाकथन की सत्यघटना? सत्य प्रामाणिकपणाचं अत्यंत अभिमानास्पद दर्शन
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
It's a true story 😂 name of city is unchanged and names of characters are changed But it's a easy guess to identify name of shop Thanks for your support and encouragement
@umesha8141
@umesha8141 3 жыл бұрын
It's none other than chitale bandhu I guess.
@SachinJadhav-ly4nz
@SachinJadhav-ly4nz 3 жыл бұрын
खुप सुंदर 🙏🙏
@dineshbhoir37
@dineshbhoir37 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली सर.यात तुमची दोन वाक्य खूप आवडली , कर नाही त्याला डर कशाला आणि नियमांनी चाललो तर कुणाला घाबरायची गरज नाही. खरचं आपला कायदा खूप चांगला आहे , गरज आहे आपण सर्वांनी त्याच पालन करायची . धन्यवाद सर
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@sharadsohoni
@sharadsohoni 2 жыл бұрын
ह्या सत्यकथेपासून प्रामाणिक उद्योजकांनी धडा घ्यावा. कथा उत्तम सादर करून सर्वोत्तम केतकर यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची झोप नक्कीच उडवली आहे.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@minakshikhedaskar6690
@minakshikhedaskar6690 6 ай бұрын
Nice👍👍
@vandanachitre9211
@vandanachitre9211 2 жыл бұрын
Thanks for sharing this. 👌👍🙏💐
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@mayureshkatkar6354
@mayureshkatkar6354 Жыл бұрын
तुम्ही खूप छान पद्धतीने कथा सांगता...कोणतीही घाई न करता कथा आणि विनोद मांडणी..प्रत्येक शब्द उच्चार स्पष्ट असतो
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i Жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. तसेच माझा आणखी एक चॅनल असून त्यावरचे व्हीडीओ आपण पहावेत त्या चनेलची लिंक खाली देत आहे रांगोळी चॅनल लिंक kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@frankfernandes1649
@frankfernandes1649 3 жыл бұрын
Correct sir when you are right no one can bend you or do anything to you. Great and honest businessman.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
@frankfernandes1649
@frankfernandes1649 3 жыл бұрын
Mr. Ketkar I remember when I used to work in Bombay Otis lift co. Our office would not even offer tea to the Income tax personals as.our record were straight and our company anywhere in the world no ghol mal. So the guys used to check and quietly go. I can read marathi but I can't from the mobile.
@smitarane
@smitarane 3 жыл бұрын
यालाच म्हणतात पुणेरी बाणा !!
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Respected madam Thanks for your encouraging and spontaneous comment on my video Hope you have subscribed my channel and if not request you to do so Thanks again Regards Ketkar
@latikashinde8981
@latikashinde8981 2 жыл бұрын
खरच खुप छान
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. या चॅनल ची लिंक खाली देत आहे. Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार रांगोळी चॅनल kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@user-ix2tu5xx7k
@user-ix2tu5xx7k 2 жыл бұрын
खूप छान.. अभिमान पुण्याचा.. अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वर पुण्याच्या संबंधात 1) पुणेरी झटका 2) पुणेरी प्रज्ञा 3) पुणेरी धसका आहेत ते पाहून आपण आपल्या प्रतिक्रिया द्याल अशी आशा आहे. तसेच याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
@pramodkulkarni1646
@pramodkulkarni1646 2 жыл бұрын
खरं आहे आणि प्रत्येक माणसाने यातून धडा घेतला पाहिजे
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@mrunmayichitnis5321
@mrunmayichitnis5321 3 жыл бұрын
Farach chhan
@ratnadeepsathye3569
@ratnadeepsathye3569 3 жыл бұрын
उत्तम कथा 👍👍👍👍👍👍👍
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
नमस्कार, आपण आवर्जून दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
@sudattakshirsagar8649
@sudattakshirsagar8649 3 жыл бұрын
I read remarks of others, It's not just story, this has happened it's a FACT. It's Chitale Bandhu mithaiwale. Isn't it ??? I am also Puneri
@dgtalvision
@dgtalvision 3 жыл бұрын
उत्तम सादरीकरण ! 👌👍🙏
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Thanks for your encouraging response Looking forward for your support and response for other videos Hope you have subscribed my channel If not request you to subscribe Regards
@shreekantkarve6131
@shreekantkarve6131 2 жыл бұрын
"करावे तसे भरावे" ह्या म्हणीचीही प्रचिती विश्वनाथरावांनी त्या आयकर अधिकाऱ्यांना आणून दिली. उद्योग चालवावा तर असा.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@amdekarshantaram9234
@amdekarshantaram9234 2 жыл бұрын
फार छान
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
@suyogmarkale3517
@suyogmarkale3517 2 жыл бұрын
जबरदस्त

@vasantraole5766
@vasantraole5766 3 жыл бұрын
Khup chhan prmanik manasachi katha
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Thanks for your special comment Regards
@sadanandkamthe8670
@sadanandkamthe8670 3 жыл бұрын
सुपरहिट विडीओ धन्यवाद😘💕
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Dhanyawad sir Keep your support and response forever Thanks again Regards
@dattabhamburdekar884
@dattabhamburdekar884 3 жыл бұрын
@@user-sh3xn7iq7i आपन मराठी भाषा वाप रू न दिलेल्या अभिप्राय बद्दल आभारी।
@rajannarvekar6553
@rajannarvekar6553 2 жыл бұрын
असले किस्से आमचा मंत्रालयात, parliament... अजून शालेय शिक्षण मध्ये सुद्धा सांगितलं गेलं तर थोड फार फरक पडेल असे वाटते.....
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
@yogeshvadnere4878
@yogeshvadnere4878 2 жыл бұрын
@@user-sh3xn7iq7i ।
@madhukarwakhare3459
@madhukarwakhare3459 2 жыл бұрын
@@yogeshvadnere4878.
@ankushtamnar2765
@ankushtamnar2765 10 ай бұрын
उत्तम खूप छान कथा
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 10 ай бұрын
नमस्कार, आपण आवर्जून पाठविलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. आपण याच च्यानल वरचे इतरही व्हीडीओ जरूर पहावेत ही विनंती. यापुढच्या व्हीडीओनाही असाच प्रतिसाद मिळत राहील ही अपेक्षा
@parajijadhav4483
@parajijadhav4483 3 жыл бұрын
Ha Ek adarsha aahe. Nakki tyache pratekane anukaran karnya sarkhech aahe, very nice Sir
@sachindhere355
@sachindhere355 3 жыл бұрын
ही सत्य कथा खूपच सुंदर आहे
@madhavjoshi5646
@madhavjoshi5646 3 жыл бұрын
Extremely Interesting story.
@Timakiwala
@Timakiwala 3 жыл бұрын
मुंबईकर नागपुरकर कोल्हापूर सोलापूर सांगली चंद्रपूर अमरावती चालेल पण पुणेकर नको रे बाप्पा.. फुकटे आहेत साले... मित्रांकडुन फुकटचा चहा नाश्ता ढोसणारे. पुणेकर पाहुण्यांना घरी कधीच बोलवत नाही, समजा आला तर म्हणतात *तुम्ही जेवण करुनच आला असाल, बसा जरा मी जेवून येतो* असे हरामखोर माणसं.. पुण्यात भरपूर साहित्यिक,गायक, कलाकार बाहेरच्या प्रांतांतून आलेले व स्थायीक झाले, पण हे भडवे पुणेकर म्हणतात *हे सर्व आमच्या पुण्याचे हो*(नाकातुन बोलणारे) एका हातात माळ,फुले देवासाठी आणि दुसऱ्या हातात बोलाईचे मटन.
@Timakiwala
@Timakiwala 3 жыл бұрын
मुंबईकर नागपुरकर कोल्हापूर सोलापूर सांगली चंद्रपूर अमरावती चालेल पण पुणेकर नको रे बाप्पा.. फुकटे आहेत साले... मित्रांकडुन फुकटचा चहा नाश्ता ढोसणारे. पुणेकर पाहुण्यांना घरी कधीच बोलवत नाही, समजा आला तर म्हणतात *तुम्ही जेवण करुनच आला असाल, बसा जरा मी जेवून येतो* असे हरामखोर माणसं.. पुण्यात भरपूर साहित्यिक,गायक, कलाकार बाहेरच्या प्रांतांतून आलेले व स्थायीक झाले, पण हे भडवे पुणेकर म्हणतात *हे सर्व आमच्या पुण्याचे हो*(नाकातुन बोलणारे) एका हातात माळ,फुले देवासाठी आणि दुसऱ्या हातात बोलाईचे मटन.
@narendrasurlikar4460
@narendrasurlikar4460 2 жыл бұрын
अदभुत!🙏🙏
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@shaileshnaik9492
@shaileshnaik9492 2 жыл бұрын
झकास, फारच सुंदर कथन 🙏🏻
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. या कथा सत्य आहेत का? अशी विचारणा आपण उत्सुकतेपोटी केली आहे त्याचे निखळ उत्तर होय असेच आहे. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
@avadhootkulkarni183
@avadhootkulkarni183 3 жыл бұрын
चितळे म्हणजे चोख व्यवहार
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. मी कथाकथनात नावे बदलली आहेत पण आपण योग्य ते नाव ओळखले आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
@shalinipatil8482
@shalinipatil8482 3 жыл бұрын
अहो जो माणूस व्यवसाय करतो सर्व खर्च जाऊन नफा काढतो तो कसला आला चोखं शेतकरी दुध देतो त्यात काय मिसळतात-आणि त्या शेतकर्याला दुधाला फॅट लाऊन दुध घेतात .मग तुमच सरसकट अस कसं व्यापारी माणूस कधिही चोखं नसतो 👎👎
@sudhirkale6297
@sudhirkale6297 2 жыл бұрын
@@shalinipatil8482 vyapar karnyakarta Buddhi vapravich lagte buddhicha Vyavasthit vapar mhanun vyavahar chokh
@vk8554
@vk8554 3 жыл бұрын
Khupach chhan
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Respected sir Thanks for your encouraging response and wish the same in future Pl subscribe my channel Regards
@poonamraut5090
@poonamraut5090 3 жыл бұрын
व्वा!! 😊😊😊👍👍👍✌️✌️✌️
@ChanduKale
@ChanduKale 2 жыл бұрын
पुण्याचे नाव घेतले की चितळ्यांची चेष्टा करतात, पण हा पुणेरी चितळी हिसका त्यांना माहीत होणे आवश्यक आहे.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@varshaghatpande4606
@varshaghatpande4606 3 жыл бұрын
Audio अस्पष्ट वाटला.खरोखर सुंदर अनुभव. सत्याची ताकद
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Respected madam Thanks for your encouraging response Noted your observation on audio quality and I assure you to work on that Looking forward for your comments in future Hope you have subscribed my channel If not request you to subscribe Thanks again Regards Ketkar
@sushamabhosale1397
@sushamabhosale1397 3 жыл бұрын
🙏 सर खूप सुंदर कथा आहे, आपण कोणतेही काम प्रमाणीक पणे केली तर नक्कीच फळं मिळतं. 💐💐☺🙏
@shekharjoshi7929
@shekharjoshi7929 3 жыл бұрын
खूप छान !
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
thanks for your encouraging response , please subscribe my channel
@sureshkhandare8810
@sureshkhandare8810 2 жыл бұрын
Khupch chan...ketkar saheb u presented very nicely ..with regards
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@sureshkhandare8810
@sureshkhandare8810 2 жыл бұрын
@@user-sh3xn7iq7i ji..sure..actually hi video clip amahala w app group war milali...tumche sarwa videos sawadi nusar nakkich bagen...tku so much sir with regards...
@madhurinivendkar
@madhurinivendkar 3 жыл бұрын
अगदीच सत्य घटना घडलेली असेल कारण अगदी असाच अनुभव परळच्या दामोदर दुग्धालय या मिठाईच्या दुकानात इन्कमटॅक्स ऑफिसर्सना आला होता. सुमारे पन्नास अधिक वर्ष झाली. त्यावेळी नुकतच इन्कमटॅक्स ऑफिस पिरामल चेंबरमध्ये सुरू झालं होतं.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
नमस्कार, आपला प्रतिसाद आणि प्रतिक्रियेबद्दल आभार.
@atuldarwatkar1557
@atuldarwatkar1557 7 ай бұрын
Apratim
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 7 ай бұрын
नमस्कार आपण आवर्जून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. या पुढील व्हीडीओना असाच प्रतिसाद मिळत राहील ही अपेक्षा. पुन्हा एकदा आभार
@sgkarande
@sgkarande 2 жыл бұрын
Honesty prevails...
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
@geetashah6663
@geetashah6663 3 жыл бұрын
Pramanik......mansala kaslach bhay nast ..he khar.....🙏🙏👍
@dwarkanaththite4968
@dwarkanaththite4968 2 жыл бұрын
Aatishy sunder
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@vibhakulkarni2491
@vibhakulkarni2491 2 жыл бұрын
Wa! Ketakar kaka mast vidio!
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@sahebraokardekar639
@sahebraokardekar639 3 жыл бұрын
SUNDAR 👍👍👍👍👍👍👍😄😄😄😄😄😄😄
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Dear sir Thanks for your encouraging response. I would request you to subscribe my channel Regards
@vishwanathjoshi2133
@vishwanathjoshi2133 2 жыл бұрын
Great.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. या कथा सत्य आहेत का? अशी विचारणा आपण उत्सुकतेपोटी केली आहे त्याचे निखळ उत्तर होय असेच आहे. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
@ashokmodi7662
@ashokmodi7662 3 жыл бұрын
It's a very rare incident where the shop owner is keeping his account of income and expenditure properly and paying all the govt. taxes. However in majority of the cases the businessmen hide their income and this gives opprtunity to the corrupt govt.officials harass and extract money from them.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Very true sir Some who are clean in business are light houses and those who do mall practice are rocks in sea. Appriciate your detailed response and gesture of putting it forward Thanks again Pl subscribe my channel if you have not yet Regards
@sudhajoshi654
@sudhajoshi654 2 жыл бұрын
Y
@himanshuk.9344
@himanshuk.9344 3 жыл бұрын
Nice story 👍
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
@shrikantbaporikar1503
@shrikantbaporikar1503 3 жыл бұрын
That is why I am proud Puneri
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Yes sir I second your opinion Thanks for your encouraging response
@suyogmarkale3517
@suyogmarkale3517 2 жыл бұрын
पुणेरी हिसका नाद करायचा नाही
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. या कथा सत्य आहेत का? अशी विचारणा आपण उत्सुकतेपोटी केली आहे त्याचे निखळ उत्तर होय असेच आहे. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
@vidyachitnavis5467
@vidyachitnavis5467 2 жыл бұрын
This is too good Income tax officers are always looking for freebies serves them right
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@sarladedhia8436
@sarladedhia8436 3 жыл бұрын
👍👍👍🙏🙏
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Thanks for your encouraging response Request you to subscribe my this channel Regards Ketkar
@adonitechsatara
@adonitechsatara 3 жыл бұрын
२४२९६ चितळे पुण्याचे आहेत का?
@HDHRIDHEIEGEIG
@HDHRIDHEIEGEIG 2 жыл бұрын
ग्रेट
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 3 жыл бұрын
खूपच मजेशीर किस्सा आहे.! मजेशीर एवढ्याचसाठी की आजकाल व्यापारी आणि इतर व्यावसायिक कर कसा चुकविला जाईल याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आणि म्हणूनच आयकर अधिकार्‍यांना साहजिकच त्यांच्याकडून "अर्थपूर्ण" सहकार्याची अपेक्षा असते. इथे तर सर्वच व्यवहार आरशाप्रमाणे स्वच्छ आहेत. आणि म्हणूनच त्यांनी अधिका-यांनी खाल्लेल्या मिठाईचे बिल मागण्याचे धाडस केले. अधिका-यांनी पण आपले काम प्रामाणिकपणे केले पाहिजे.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Thanks for your encouraging response
@chandrakantshewale9438
@chandrakantshewale9438 3 жыл бұрын
चोवीस हजार रुपये ऐवजी चोवीसशे रुपयांचा उल्लेख केला असता तर योग्य झाले असते
@ajitd5371
@ajitd5371 2 жыл бұрын
👍🏻👍🏻🌹🌹
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@pritirajpurkar7916
@pritirajpurkar7916 2 жыл бұрын
पुणेकर असल्याचा अभिमान आहे 👍
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@primeliftspvtltd5752
@primeliftspvtltd5752 2 жыл бұрын
Proud of Chitale Bhandhu
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@nikitadoshi9441
@nikitadoshi9441 3 жыл бұрын
अगदी बरोबर आहे असे च करायला पाहिजे होते
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Thanks for your encouraging response Looking forward for your support in future Hope you have subscribed my channel If not request you to subscribe Regards
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 3 жыл бұрын
जे खरे लोक आहेत ते कोणाला ही भित नाहीत
@nitinpradhan8814
@nitinpradhan8814 3 жыл бұрын
Power of truth
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Dear sir Thanks for your encouraging response It also underlines your taste Pl subscribe my channel Thanks again Regards
@vidyavarma677
@vidyavarma677 3 жыл бұрын
Wa 👍👍
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Respected Madam Thanks for your encouraging response Hope you have subscribed my channel If not request you to subscribe Thanks again Looking forward for your response after viewing other videos Regards Ketkar
@gaurimatkar4427
@gaurimatkar4427 2 жыл бұрын
👌🏻
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
@bhaktiganoo4238
@bhaktiganoo4238 2 жыл бұрын
Hats off to Vishwanat Rao great job
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@scpanandikar
@scpanandikar 3 жыл бұрын
Very nice.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
@scpanandikar
@scpanandikar 3 жыл бұрын
@@user-sh3xn7iq7i नक्कीच.
@rashmijoshi502
@rashmijoshi502 2 жыл бұрын
Best
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली प्रामाणिक प्रतिक्रिया पाहून आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 3 жыл бұрын
ही गोष्ट चितळे बंधूंची आहे,असे वां टते
@tulshidassamant3645
@tulshidassamant3645 3 жыл бұрын
कथेतील प्रामाणिकपणा इतकाच प्रामाणिकपणा आ.केतकर यांच्या मुखावर विलसत होता म्हणून ही कथा काळजाला जाऊन भिडते.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Thanks for your encouraging and very special comment Regards Ketkar
@m.atharqureshi8009
@m.atharqureshi8009 3 жыл бұрын
Besr episode I have ever seen Congrats shri SK.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
@suhasinivichare206
@suhasinivichare206 3 жыл бұрын
ताकद काय, काहीही. हा व्यवहार आहे. उगाच शब्द वापरला
@ujwalathakur3335
@ujwalathakur3335 2 жыл бұрын
अभि मान आहे.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. तसेच माझा आणखी एक चॅनल असून त्यावरचे व्हीडीओ आपण पहावेत अशी विनंती त्या चनेलची लिंक खाली देत आहे रांगोळी चॅनल लिंक kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@sangeetamhaske7174
@sangeetamhaske7174 3 жыл бұрын
शांति व सचोटीचा व्यवहार विरळाच ! 🙏🌷फुकट खायला का द्या ?
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
Respected madam Thanks for your encouraging response Hope you have subscribed my channel If not request you to subscribe Looking forward for your support in future Regards Ketkar
@vrindashenolikar4187
@vrindashenolikar4187 2 жыл бұрын
व्वा.व्वा.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@dilipmalvankar3392
@dilipmalvankar3392 3 жыл бұрын
Laii bhaari dhada shikavla. Asach wagaila pahije
@critic8134
@critic8134 3 жыл бұрын
फारच छान. जरा कथन fast व्हावे
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 жыл бұрын
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
@rajeshshah7848
@rajeshshah7848 3 жыл бұрын
KarNahi TaylaDarNahi SatyaChaNahami VijayHoto
@VSHALETC
@VSHALETC 2 жыл бұрын
खूप छान पण एवढं बिल कसं झालं??
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. आपण बिलाच्या रकमेबद्दल व्यक्त केलेली शंका रास्त आहे. अलाही ही बाब खटकली तेव्हा मी त्या दुकानाच्या मालकांना जावून भेटलो आणि त्यांनी त्याचा खुलासा केला. तो असा की , तपासणी सुरू असतानाच त्या अधिकार्यांेनी सुक्या मेव्याची म्हणजे काजू, बदाम, पिस्ते यांची दुकानात असलेली 500ग्राम वजनाची अनेक पाकीटे आपल्या गाडीत नेवून ठेवली होती आणि त्यांची किंमत धरल्यामुळे बिलाचा आकडा इतका वर गेला. असो. आता याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@whtvrwrks
@whtvrwrks 2 жыл бұрын
I.T. officers must have pretty good appetite to eat Rs. 24,296 worth of sweets (15 years ago) in just 1 day :-)
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. आपण बिलाच्या रकमेबद्दल व्यक्त केलेली शंका रास्त आहे. अलाही ही बाब खटकली तेव्हा मी त्या दुकानाच्या मालकांना जावून भेटलो आणि त्यांनी त्याचा खुलासा केला. तो असा की , तपासणी सुरू असतानाच त्या अधिकार्यांेनी सुक्या मेव्याची म्हणजे काजू, बदाम, पिस्ते यांची दुकानात असलेली 500ग्राम वजनाची अनेक पाकीटे आपल्या गाडीत नेवून ठेवली होती आणि त्यांची किंमत धरल्यामुळे बिलाचा आकडा इतका वर गेला. असो. आता याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
@anug805
@anug805 2 жыл бұрын
ह्याला म्हणतात सच्चा पुणेरी हिसका. .
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 2 жыл бұрын
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार kzfaq.info/love/XbepezAfnlw74AHE_FsSnA
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 15 МЛН
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
1❤️
00:17
Nonomen ノノメン
Рет қаралды 13 МЛН
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН