Рет қаралды 417
पुण्यामधील street food फक्त 200/- रुपयांमध्ये.
छोले भटुरे , फालुदा , लसूण चिवडा दाबेली , मसाला डोसा , साबुदाणा वडा
1. छोले भटुरे 60/-
2. मसाला डोसा 30/-
3. साबुदाणा वडा 30/-
4. फालुदा 50/-
5. लसूण चिवडा दाबेली 30/-
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक 👍 करा. असेच नवीन content पाहण्यासाठी आपल्या channel ला subscribe करा
Thank you so much for watching my video 🙏