Pudhari Durala | मनोज जरांगेंच्या आंदोलनात कोण फूट पाडतंय ? | MANOJ JARANGE | DHURALA PUDHARI

  Рет қаралды 416,354

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #manojjarange #manojjarangepatil #DHURALA #marathinews #marathareservation #marathaaarakshan
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

Пікірлер: 363
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 5 ай бұрын
ग्रेट पुढारी न्यूज
@user-ce5ju9nv9o
@user-ce5ju9nv9o 5 ай бұрын
ताई मराठा समाजाचे क्रांतीसुर्य मनोज दादा जरांगे आहेत आरक्षण सरकारला द्यायचं नसेल तरी पण मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही एक मराठा कोटी मराठा
@dasharathghume3491
@dasharathghume3491 5 ай бұрын
😊
@DilipPawar-om4ig
@DilipPawar-om4ig 5 ай бұрын
सर्व सामान्यांच्या पेक्षा तुम्हा मीडिया वाल्यांना माहिती कोण प्रयत्न करतय ते,कोणीही असोत पण काहीही फरक पडणार नाही आम्हा मराठ्यांना मनोज दादांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे,
@user-uq6xt2xb1s
@user-uq6xt2xb1s 5 ай бұрын
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा ताई बोलतात ते बरोबर आहे त्यांच्यात काही
@PrakashKolhe-zi3rr
@PrakashKolhe-zi3rr Ай бұрын
.‌ज्ञ्मज्ञ‌‌्
@VEBonge
@VEBonge 5 ай бұрын
अंजली दमानिया मॅडम अत्यंत बरोबर बोलत आहात
@laxmanwadje6804
@laxmanwadje6804 5 ай бұрын
हे सत्य आहे
@hanumantsalunke8989
@hanumantsalunke8989 5 ай бұрын
ताई या दुष्ट राजकारणामुळे माझ्या जरांगे दादाला वाचवाव ताई ते उपोषण करून करून त्यांच शरीर झिजल व तो माणूस समाजासाठी पार खचून गेले व्हो अस कस निष्काळजी सरकार आहे . त्यांच्या पोटात एक अन्नाचा कणसुद्धा नाही . जे बोबलत आहेत त्यांना दोन दिवस उपोषण करा म्हणावं ताई तुम्ही त्यांना सांगा उपोषण सोडा म्हणाव
@vishnuchakke7373
@vishnuchakke7373 5 ай бұрын
दादा तुम्ही बोलता ते बरोबर आहे
@parmeshwargarad8481
@parmeshwargarad8481 5 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 5 ай бұрын
अनाजीपंत मराठ्यात फूट पडत नाही आता
@santoshmangdare3128
@santoshmangdare3128 5 ай бұрын
ताई एकच नंबर बोललास तुम्ही धन्यवाद
@abc4467
@abc4467 5 ай бұрын
मराठा समाज तुमचा बरोबर आहे.....
@dashrathgole8998
@dashrathgole8998 5 ай бұрын
भाजप पक्षच नको आता खूप वाट लावली.
@sandipkasar2462
@sandipkasar2462 5 ай бұрын
,100%
@ambadasgawali6388
@ambadasgawali6388 5 ай бұрын
अतिशय छान मुलाखत संपुर्ण टिमला आणि पुढारी न्युजला धन्यवाद
@TukaramDhone-bf4cc
@TukaramDhone-bf4cc 5 ай бұрын
पुढारी चे मनःपूर्वक धन्यवाद
@kailashkolkar5311
@kailashkolkar5311 5 ай бұрын
मराठा समाज मनोज दादा यांच्या ठामपणे पाठीमाग आहे दादा बोलतेन तीच मराठा समाजाची पूर्व दिशा
@saiGarment-pu7lt
@saiGarment-pu7lt 5 ай бұрын
बारसकर तु चुकून झाल आहे, तुला पहीली माफ ,पुन्हा चुकलास तर .....
@navnathvikhe1892
@navnathvikhe1892 5 ай бұрын
मुख्यमंत्री साहेबच गाजर दाखवून मोकळे झालेत
@vikaspatil6168
@vikaspatil6168 5 ай бұрын
आगदी बरोबर
@user-xe8bw9eo2w
@user-xe8bw9eo2w 5 ай бұрын
हे कोर्टात टिकणार नाही,आरक्षण ओबीसींच्या अ़तरगतच देता येते,नो़दीचया आधारें सगेसोयरेची अधिसुचनेवर कायदा करावाच लागेल
@sachinpawar9341
@sachinpawar9341 5 ай бұрын
झाटा घे काही भेटणार नाही आता जरणग्या अस वागला तर
@sayajibardapure6417
@sayajibardapure6417 5 ай бұрын
​@@sachinpawar9341😂😂😂
@ajinathkshirsagar5030
@ajinathkshirsagar5030 5 ай бұрын
पंतांनी मराठ्यात फुट पाडली
@eximsarathi5336
@eximsarathi5336 5 ай бұрын
गेला तो जमाना. ६ कोटी मराठा एकवटला जरांगे मुळे...!
@digvijaybhise8536
@digvijaybhise8536 5 ай бұрын
Hum sab jarange...fut paduch shakat nahi dada.
@navnathvikhe1892
@navnathvikhe1892 5 ай бұрын
सगळेच एका माळेचे मनी आहेत ..यांना निवडूनकी पुरतेच खेळ करीत आहेत....
@suryabhankalane6696
@suryabhankalane6696 6 күн бұрын
अंजलीताई व पोखरकरभाऊ खरी वस्तुस्थितीला धरून बोलले. धन्यवाद.
@cricbhai5168
@cricbhai5168 5 ай бұрын
एकनाथ शिंदे ने मराठ्यांचा विश्वासघात केला 😢😢👎❌माझा पण विश्वास उडाला, आता पाटील म्हणतील तसं ✅☝️🤝🤝
@ankushtaware4071
@ankushtaware4071 5 ай бұрын
दमानिया मॅडमने भुजबळांना सरळ केले. आत्ता कोन खोडा घालतो यावर दमानिया मॅडमने प्रकाश टाकावे.
@Satish-ps2xt
@Satish-ps2xt 4 ай бұрын
सावंत साहेब कशाला टेन्शन घेताय आपली चूक कबूल करा आणि बिनधास्त मोकळं व्हा
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 5 ай бұрын
❤ आम्ही फक्त जरांगे पाटील भक्त❤
@VijayMhaske-kv9gb
@VijayMhaske-kv9gb 5 ай бұрын
24:01
@chandrakantmore920
@chandrakantmore920 5 ай бұрын
मराठी समाजा टक्केवारी बघा आणि OBC समाजाची ठकेवारीपण बघा किती तपावत आहे हे बघूनच न्या करावा
@parmeshwargarad8481
@parmeshwargarad8481 5 ай бұрын
टरबुज्या मडदाबाद
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 5 ай бұрын
आम्ही फक्त जरांगे भक्त
@user-ce5ju9nv9o
@user-ce5ju9nv9o 5 ай бұрын
मराठा समाज कुणबी आहे हे सिद्ध झालं नोंदी सापडल्या 57 लाख आरक्षण घेणार ते पण ओबीसी मधून एक मराठा कोटी मराठा
@rambanait0099
@rambanait0099 5 ай бұрын
Aadhi mumbai mde ha ekda😂😂😂😂
@user-pd8cy6tm1b
@user-pd8cy6tm1b 5 ай бұрын
त्या सर्व नोंदीजुने आहेत भाऊ 😂😂😂😂😂
@user-fy4yi8er7d
@user-fy4yi8er7d 5 ай бұрын
​@@user-pd8cy6tm1b सचिनचा
@dattatrayyeole5882
@dattatrayyeole5882 5 ай бұрын
एका रात्री अपक्ष फोडून सरकार स्थापन होत तरह है का होत नाही
@padmakarchavan6925
@padmakarchavan6925 5 ай бұрын
फूट पडणार नाही,जे विरोधात उठत आहेत त्यांनी प्रथम 10दिवस उपोषण करावे.मग समाजाचां पाठिंबा मागावा
@ravindraghule8029
@ravindraghule8029 5 ай бұрын
पाटील साहेब बरोबर ❤❤
@sharadbhange9565
@sharadbhange9565 5 ай бұрын
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा यांच्या साठी मागणी केली ती योग्य आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान
@RameshAwakale
@RameshAwakale 5 ай бұрын
बरोबर आहे भाऊ जे टिकतय तेच दया एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय
@balajichavanpatil1507
@balajichavanpatil1507 5 ай бұрын
ताई एक नंबर
@user-uq6xt2xb1s
@user-uq6xt2xb1s 5 ай бұрын
बरोबर आहे जरांगे दादाचं बराबर यांनी सरकारने पैसा देऊनच माणसं अंगावर घातले आहे रांगेत दादाच्या
@babansapkal2865
@babansapkal2865 5 ай бұрын
बरोबर आहे ताई 🙏🙏🙏
@chandrakantmore920
@chandrakantmore920 5 ай бұрын
दमालीताई तुम्ही एकदम खरे व परमाणीक ब़ोलता
@user-ll5mq1vn5y
@user-ll5mq1vn5y 5 ай бұрын
बारसकर हे पैसे घेऊन बोलतो आता फक्त जरागे पा सगेसोयरे जर हा कायदा नाही झाला तर जरागे पाटलाला आमदार करनार
@babansapkal2865
@babansapkal2865 5 ай бұрын
दमाण्या ताईंनी जो शब्द केला कि हे आरक्षण टिकले नाही तर सर्व मुख्यमंत्री व‌ आमदारांनी लेकी द्यावे हे आरक्षण नाही टिकले तर सर्व म्हराट्याना सरसकट कुणबी दाखले देणार हि जबाबदारी सरकारने घ्यावी
@yadavkhule7249
@yadavkhule7249 5 ай бұрын
सरकारने लाज बाळगावी
@vittal9723
@vittal9723 10 күн бұрын
ओके दादाओके ताई एक मराठा लाखमराठा
@barlinggiri4266
@barlinggiri4266 5 ай бұрын
सगळ्याच पक्षांनी मराठा आरक्षणाची वाट लावली
@suryabhankalane6696
@suryabhankalane6696 6 күн бұрын
साव लुप्त झालेले (श्री) अंत जन सव्वा दोन कोटी कुटुंबाचा सर्वे झाला.मग महाराष्ट्राची लोकसंख्या किती. ?
@DilipPawar-om4ig
@DilipPawar-om4ig 5 ай бұрын
अनेक कायद्याचे अभ्यासक म्हणतात कोर्टात टिकणार नाही.
@ratankumarsurwase
@ratankumarsurwase 5 ай бұрын
Only Manoj Dada ❤ Ek maratha lakha maratha
@sureshchandradhumal3916
@sureshchandradhumal3916 5 ай бұрын
धन्यवाद असली दमानिया ताई आपले विचार खरोखर आभ्यास पुर्व विचार माडले
@mahadevpawar6502
@mahadevpawar6502 5 ай бұрын
दमानिया ताई आणि त्याचे टीमला मराठा समाजाचा सपोर्ट राहणार जारांगे पाटील जिंदाबाद
@drmanishaugale889
@drmanishaugale889 5 ай бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩💐🙏
@bapumore5533
@bapumore5533 5 ай бұрын
दोनदा टिकले नाही आणि आता टिकेल का छगन भुजबळ खुश आहे याचा अर्थ हे टिकणार नाही सरळ आहे
@digvijaykale3616
@digvijaykale3616 5 ай бұрын
Damaniya madam dhanyavaad tumhi maratha samajala support kelyabaddal
@prasadHawale-qt2fj
@prasadHawale-qt2fj 5 ай бұрын
सरकारने फूट पडण्याचा प्रयत्न करतायत पण फूट पडणार नाही
@ranjanakharat585
@ranjanakharat585 5 ай бұрын
प्रत्येकु जातीचे जनगणना नुसार सर्व जातीचे आमदार रोस्टर प्रमाणे महाराष्ट्रात जागा निवडून टाका
@RamrawPatil-ou4eu
@RamrawPatil-ou4eu 5 ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण
@gorakhnathkapse5019
@gorakhnathkapse5019 5 ай бұрын
अगदी बरोबर आहे गोल मेल
@sunilwalke4368
@sunilwalke4368 5 ай бұрын
असा एकच चायनल आहे तो म्हणजे पुढारी सत्य न्यूज देत आहेत.🙏💐
@hanmantpatil420
@hanmantpatil420 5 ай бұрын
आमचा नेता एकच मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है 💪💪💯
@keshavgiram207
@keshavgiram207 5 ай бұрын
फक्त मनोज दादा जरांगे पाटील
@user-gu5xd4en1b
@user-gu5xd4en1b 5 ай бұрын
सर तुम्ही बरोबर बोलत आहे
@user-gr6zs6et5b
@user-gr6zs6et5b 5 ай бұрын
सात महीन्या पुर्वी का जाहीर केल नाही
@keshavgiram207
@keshavgiram207 5 ай бұрын
एक दम बरोबर बोललात
@ashokkhorde9737
@ashokkhorde9737 5 ай бұрын
साम धाम चा राजकीय वापर करीत आहे
@shivajidegave2859
@shivajidegave2859 5 ай бұрын
पुढारी न्यूज मराठा साठी चांगली माहिती देते
@navnathvikhe1892
@navnathvikhe1892 5 ай бұрын
दहा टक्के आरक्षण कुठल्याच आधार वर टिकणार नाही...कुणबी आरक्षणात आहे.ओ.बी.सी.मधूनच आरक्षण पाहिजे . 11:44
@kailaspawar2121
@kailaspawar2121 5 ай бұрын
अगदी बरोबर दमानिया ताई.
@user-mh1uc5fg7d
@user-mh1uc5fg7d 5 ай бұрын
व्हेरी गुड मुलाखत रिपोर्ट
@bhagachandpopatjadhav1462
@bhagachandpopatjadhav1462 5 ай бұрын
मनोज दादा जिंदाबाद मनोज रांगेची जागा कोणी घेऊ शकत नाही
@user-ro6qr9og3w
@user-ro6qr9og3w 5 ай бұрын
सर्व मराठा समाज हा फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे
@krishnathorat5323
@krishnathorat5323 5 ай бұрын
सगेसोयरेची अंमलबजावणी करायची नाही त्यामुळे जरांगे असे ही ऐकत नाहीस म्हणून असे कुटाणे चालू केलेत पण संपूर्ण समाज मराठ्यांचा, जरांगे याचाच राहील!
@ParvatiMole-jl4dn
@ParvatiMole-jl4dn 5 ай бұрын
एक दम बरोबर दादा
@user-pv3rr5kz5k
@user-pv3rr5kz5k 2 күн бұрын
एकदम बरोबर पण सरकारने आरक्षण टिकणार देणे लेखी पुरावा सकट जय महाराष्ट्र जय जरांगे साहेब
@namdevadhav4608
@namdevadhav4608 5 ай бұрын
Khup chaan
@Yo-cd6qt
@Yo-cd6qt 5 ай бұрын
बाचकर महाराज आम्हाला आजपर्यंत आमच्या समाजाला माहीत नव्हते ते कोणते समाजाचे आणि कोणत्या पक्षाचे आम्ही खेडेगावातली लोक आहोत जातीपाती करत नाही आणखी एक ताई आम्हाला माहीत पण नाही जरांगे पाटलान बद्दल बोलत आहे ही ताई आम्हाला माहित नाही एक मराठा लाख मराठा
@dattakadam181
@dattakadam181 2 күн бұрын
अंजली ताई तुम्ही बरोबर बोलतात
@ranjanakharat585
@ranjanakharat585 5 ай бұрын
प्रत्येक जातीचे एकच आमदार व खासदार महाराष्ट्रात रोस्टर OBC मध्ये अधिकार दया व मराठ्या ना इतर जातीमध्ये एकालाच प्राधान्य दया ही मागणी जरागेकडून मान्य करून घ्या व मगच OBC मध्ये घ्या
@ramharitaware1481
@ramharitaware1481 5 ай бұрын
अगदी रास्त ताई, धन्यवाद.
@SantoshPawar-ko8bc
@SantoshPawar-ko8bc 5 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y 5 ай бұрын
धन्यवाद व अभिनंदन मा़ पत्रकार भगीणीचे व कौतुक ही चर्चा घडवुन आणली चाआता या चर्चेतुन मराठा आरक्षण आंदोलन चळवळ दडपण्याचे षडयंत्र सरकार करत आहे हे उघढ झाले आहे ़50%ओबीसीमधुनच आरक्षण का पाहीजे आहे तर कारण संसदेत या विषयावर चर्चा झाली तेव्हा 50%च्या बाजुने बहुमताने मते पडली ती भाजपाच्या खासदारांनी 50%च्या बाजुने मते दीली तेव्हा मनोज जरांगेपाटलांंच्या 50%ओबीसीमधुनच आरक्षणाच्या मागणीला खंबीरपणाणे सकल मराठा आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा पाठीमागे उभा आहे ़आणी म्हणुन 50%ओबीसी कोठ्यातुन आरक्षण घेतल्या शिवाय सकल मराठा समाज गप्प / शांत बसणार नाही कारण हे 10%वरच आरक्षण देवुन राज्य सरकारची ही दुटप्पी भुमिका सकल मराठा समाजाच्या लक्षात आलेली आहे कारण सरकारला मराठा समाजाला 50% ओबीसी मधुन आरक्षण द्यायला काहीच अडचण नव्हती ़आणी आता आंदोलनाच्या माध्यमातुन ते आरक्षण मिळवल्या शिवाय आंदोलन थांबणार नाही हे सरकारणे नक्की लक्षात ठेवावे वसरकारणे चालवलेला पोरखेळ थांबवावा ़ जय जय मनोज जरांगेपाटील जय भवाणी जय जिजाऊ जय शिवराय ़जय सकल मराठा आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा ़़़
@sarjeraopawar2909
@sarjeraopawar2909 5 ай бұрын
दमानिया ताई तुम्ही सत्याच्या मागे नेहमी असता, परमेश्वर तुमच्या कामाची नोंद निश्चित घेईल. सत्याचा वाली ईश्वर आहे.🎉
@user-ud4oh1zq1t
@user-ud4oh1zq1t 5 ай бұрын
बरोबर बोलते
@sureshchandradhumal3916
@sureshchandradhumal3916 5 ай бұрын
विनोदी पोकरकर साहेब फार चांगले विचार मांडले
@dattakadam181
@dattakadam181 2 күн бұрын
खात्री आयोग मध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी हे ओबीसी मध्ये आहेत फक्त मराठा राहिलेला आहे त्यामुळे मराठा समाजाला मी कुणबी म्हणून घेण्यात यावे एक मराठा लाख मराठा
@user-gu5xd4en1b
@user-gu5xd4en1b 5 ай бұрын
अजनिताई बरोबर बोलत आहे
@user-rr7ix2ew8z
@user-rr7ix2ew8z 5 ай бұрын
ओबीसी मध्ये कसा सवल ते तसेच या दहा टक्के मध्ये आहेत हे सांगावं
@user-fw7ch2lp9v
@user-fw7ch2lp9v 5 ай бұрын
Only Manoj jarange patil
@shraddhadere4839
@shraddhadere4839 4 ай бұрын
ekdam Right madam boltay tumi
@sandeepbhinge4656
@sandeepbhinge4656 5 ай бұрын
मॅङम या मराठी समाजाला आरक्षण मिळाल नाही यात काँग्रेस पक्षही जबाबदार आहेत कारनकी 70 वर्षात जर अरक्षण दिल असत तर आज वेळच आली नसती याचां सगळ्याचां 12 वाजवा निवङनुक मध्ये
@samadhannalawade3528
@samadhannalawade3528 5 ай бұрын
पुढारी च पेपर घ्या मराठ्यां नो 🙏🙏🙏
@prashantbhosale3957
@prashantbhosale3957 5 ай бұрын
अरे हा अनाजी पंत आहे तोपर्यंत आरक्षण भेटणार नाही
@swamirajpawar6261
@swamirajpawar6261 10 күн бұрын
अंजली ताई बरोबर बोलत आहे. सरकार फसवं आहे मराठा समाज खरंच मागासलेला आहे.
@user-mh1uc5fg7d
@user-mh1uc5fg7d 5 ай бұрын
हरकतीचा सबंधच नाही. कुण्या चोरांनी त्या दिल्या फडणीसाची ती पिलावळ असणार.
@vamanmbandalbandsl255
@vamanmbandalbandsl255 4 ай бұрын
Damliya tumcha vishay. Mhtvacha Sahye
@user-gr6zs6et5b
@user-gr6zs6et5b 5 ай бұрын
पाटील सत्य बोलल्या
@user-qp8vn2ws5j
@user-qp8vn2ws5j 5 ай бұрын
अंजली दमानिया ताई तू मी बोलत ते माझ्या मनांतील गोष्ट आहे धन्यवाद
@VinodChavan-ub5zx
@VinodChavan-ub5zx 5 ай бұрын
मनोज दादाच्या मागे संपूर्ण समाज आहे कुणाच्याही बापाला हा समाज फुटणार नाही हा
@shivraje9
@shivraje9 5 ай бұрын
अगदी बरोबररररर टरभुज्याचाच डाव आहे 100%%%%^
@sanjaysuryawanshi1788
@sanjaysuryawanshi1788 5 ай бұрын
दमानिया मॅडम अगदी बरोबर बोलत आहात🌹🙏🙏
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 5 ай бұрын
Anjali madam Dhanyavad Abhinandan.
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 34 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 79 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН