Pudhari News | भाऊ तोरसेकर आणि लीगल नोटीस, तोरसेकर असं बोलले तरी काय?| Bhau Torsekar| Shweta Shalini

  Рет қаралды 119,200

Pudhari News

Pudhari News

8 күн бұрын

#pudharinews #marathinews #bhautorsekar #shwetashalini
Pudhari News | भाऊ तोरसेकर आणि लीगल नोटीस, तोरसेकर असं बोलले तरी काय?| Bhau Torsekar| Shweta Shalini
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 1 000
@sudhirprabhu4208
@sudhirprabhu4208 6 күн бұрын
भाऊ तोरसेकर हे त्रयस्थ पत्रकार नाहीत ते भाजपाच्या चूकांनासुध्दा नजर अंदाज करून भाजपाचा प्रचार करण्याची पत्रकारिता करतात.
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 6 күн бұрын
"भाऊ तोरसेकर जिंदाबाद " हार्दिक अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! 30+60+90आणि हाप बिर्याणी असली की भाऊंचे हिन्दुत्व जाग्रृत होते. अभिनंदन भाऊ तोरसेकर.
@SSPhysics
@SSPhysics 6 күн бұрын
सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, सौ तोरसेकर हे राजकीय विश्लेषक नसून भाजपचे प्रचारक आहेत. कुलकर्णी विरोधकांच्या कॉमेंट्स ब्लॉक करतात. तोरसेकर जोडी यांनी कॉमेंट सेक्शन बंद ठेवलेला आहे.
@vilasosc
@vilasosc 6 күн бұрын
Mag ha vide chukawar nhavhata ka? Akkal asel tar kadhitari wapravi
@vishwasvichare4314
@vishwasvichare4314 5 күн бұрын
एक नंबरचा अंधभक्त......
@manthandhawale9353
@manthandhawale9353 5 күн бұрын
U r right
@pravinbhabal4626
@pravinbhabal4626 6 күн бұрын
तोरसेकर म्हणजे भाजपचाच कार्यकर्ता आहे(पत्रकार नव्हे ) हे शालिनी मॅडमना कोणीतरी समजावून सांगितले असेल तेव्हा याचिका मागे घेतली असेल.
@suryakantgurav8216
@suryakantgurav8216 5 күн бұрын
इतकी ना समज, की अतीशहाणी
@dinesh675
@dinesh675 5 күн бұрын
वाह वागले, हेमंत देसाई कोणाचे हो
@must604
@must604 5 күн бұрын
सगळे मराठी पत्रकार, उदा.आशिष कुमार,निखिल कुमार,खवटे काका, देसाई कारकून इत्यादि😂😂😂😂😂
@ashokahire4204
@ashokahire4204 5 күн бұрын
Comment off karun thevtat
@dinesh675
@dinesh675 5 күн бұрын
@@ashokahire4204 कारण तुम्ही ऐकायला नाही जात कॉमेंट करायला जाता
@ashokmatre
@ashokmatre 6 күн бұрын
प्रत्येक वेळी भाजपची बाजु घेणारे
@lakhanpawar2235
@lakhanpawar2235 6 күн бұрын
ते हिंदू राष्ट्रा चे पत्र पत्रकार आहे
@bharatimusale1469
@bharatimusale1469 6 күн бұрын
भाऊ ऐकल्या शिवाय बिनडोकांना कलत नाही आणि बिनडोक भाऊंच ऐकायला थांबत पण नाही कारण..भाऊ कलतच नाही ..
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 6 күн бұрын
​@@bharatimusale1469✓
@ganeshpund5351
@ganeshpund5351 6 күн бұрын
पत्रकारिता ही निःपक्ष असावी, अंड बनुन फक्तं एकाची बाजु मांडणे म्हणजे अंधभक्त पत्रकारिता बोलतात
@kishorbelkar9090
@kishorbelkar9090 6 күн бұрын
​@@bharatimusale1469ते भावडय़ा पुर्ण baise आहे
@moryatech4
@moryatech4 6 күн бұрын
No.1 भाजपचां पराभव भाऊ तोरसेकर यांना जिव्हारी लागलेला दिसतो. No .2 पुढारी न्यूज वाले पण भाऊची फिरकी घेत आहेत.. 😂😂
@atulbhabad9980
@atulbhabad9980 5 күн бұрын
Mla tar vatat pudhari vale mjja gheu rahile
@balgondapatil
@balgondapatil 5 күн бұрын
are kuth pakistanat ahes kay ?
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y 18 сағат бұрын
किती आनंद झाला
@mycollegebulletin9455
@mycollegebulletin9455 5 күн бұрын
भाऊ खरच विश्लेषक असतील तर त्यांनी comments open ठेवावी
@keshavgeete2466
@keshavgeete2466 2 күн бұрын
भाऊ ची ती लायकी नाही.
@atmarammestry4137
@atmarammestry4137 6 күн бұрын
भाऊंचे सगळे अंदाज या निवडणुकीत सपशेल फेल झाले. त्यामुळे ते अधिक उद्विग्न झाले आहेत.
@Keshav-lq4of
@Keshav-lq4of 4 сағат бұрын
Are bewada aahe te. .
@user-xf4vt3md9v
@user-xf4vt3md9v 6 күн бұрын
निवडणूक आधी भाऊ ने ह्याच डाटा च्या आधारे bjp ला 370 आणि nda ला 400 पार संगितले होते
@rajendrabandal7955
@rajendrabandal7955 6 күн бұрын
अगदी बरोबर...😂
@smallthings9498
@smallthings9498 5 күн бұрын
Ata to udya bolel mi 1 tas ubha karun shant karu shakto 😂 pan tas hoil ka 😂
@saya2023
@saya2023 6 күн бұрын
तोरसेकर कधी भाजप विरुद्ध बकले का...कायम एकतर्फी बोलतात...🤔
@Rocket_T2
@Rocket_T2 5 күн бұрын
Ek dozen video dakhvato tula
@satyavansatpute818
@satyavansatpute818 5 күн бұрын
​@@Rocket_T2ek dakhv
@advrupalikhare5618
@advrupalikhare5618 5 күн бұрын
मग चांगलं काहीतरी करा की जे तुमच्या बाजूने बोलू शकतील
@swaroopchougule1
@swaroopchougule1 5 күн бұрын
ते कळायला तुझी अक्कल तेवढी आहे का 😂😂😂
@user-tz3kc6bj7e
@user-tz3kc6bj7e 5 күн бұрын
@@advrupalikhare5618 काय मग तीस चाळीस वर्षे हेच सत्तेत होते का ? फक्त मी पुन्हा येणार शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची मारुन जाणार, किन्नरासारखे पुन्हा सत्तेत येण्यासाठी वेशांतर करून जाती जातीत भांडने लावणार हेच केले आहे.
@pravinnarkar7403
@pravinnarkar7403 6 күн бұрын
बंदमुठ्ठी लाखकी खुलगयी तो खाककी असे भाजपचे झालेय . भाऊ त्याला फक्त निमित्त आहेत .
@sunilpawar4827
@sunilpawar4827 6 күн бұрын
वाजले बारा.बाईंनी भाजपची लाज घालवली.
@purushottamgaikwad5265
@purushottamgaikwad5265 5 күн бұрын
भाऊंना भाजपच्या चुका कधीच दिसत नव्हत्या,नशीब या पराभवाला भाऊंनी मतदारांना चुकीचं ठरवलं नाही
@swaroopchougule1
@swaroopchougule1 Күн бұрын
@@purushottamgaikwad5265 जणू काय ठाकरे, शरद पवार आणि इटालियन बाई स्वतःच्या चुका मान्यच करतात
@vikaskadam4820
@vikaskadam4820 11 сағат бұрын
जर नोटिस आली नसती तर भाऊ तोरसेकरांनी या पराभवाला मतदारांनाच जबाबदार धरले असते. तोरसेकरांना चांगलं बक्षीस मिळालं…
@madhavpatange8803
@madhavpatange8803 6 күн бұрын
भाऊच्या बोलण्यावरून पत्रकार सुपारीबाज असतात हें त्यांना म्हणायला वाव दिसतो
@dinesh675
@dinesh675 5 күн бұрын
हो खरच, वागले, देसाई, जाधव उदा
@satishrekhi
@satishrekhi 5 күн бұрын
राजीव पाटील, राहीले ना
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 4 күн бұрын
असे का, मग शरद पवारांच्या जणान खण्यातला मीडिया गेल्या पाच दशकापासून ते आजतागायत पवार आणि महाविकस आघाडीचा चाटू पत्रकारिता करतोय तो सुपरिबाज नाही का ? अनिल थत्ते नी एका व्हिडिओ मध्ये प्रत्येक मराठी वहिनीला किती खोके दिलेत हे सांगितले आहे शिवाय ते जनतेलाही थासुक आहे ! भाऊ हे निस्वार्थ पत्रकार आहेत तुमच्या चाय बिस्कीट सारखे नाहीत !
@prakashchopade9977
@prakashchopade9977 6 күн бұрын
भाऊ तोरसेकर भाजपने पाळलेला पोपट आहे
@lakhanpawar2235
@lakhanpawar2235 6 күн бұрын
हो हिंदू चा पोपत आहे तू गुलामीच्या पोपट
@zakmar9327
@zakmar9327 6 күн бұрын
Kutra ahe
@balajimehetri9695
@balajimehetri9695 5 күн бұрын
पोपट पेक्षा पाळलेला, भुंकणारा म्हंटल तरी चालेल।
@tusharpaigude2504
@tusharpaigude2504 5 күн бұрын
@prakashchopade भाऊतोरसेकर नुसता पोपट नाही पपेट आहेत.
@suryakantgurav8216
@suryakantgurav8216 5 күн бұрын
पाळलेल्या स्लीपर सेल पेक्षा बरे.
@viveknalawade1983
@viveknalawade1983 5 күн бұрын
त्रयस्थ म्हणतोस मग भाजपच्या पराभवाचा कशाला मनस्ताप करून घेतोस, तुु तर भाजपचा सर्वात मोठा कार्यकर्ता आहेस
@ashokgole4013
@ashokgole4013 6 күн бұрын
थोडक्यात समजले... काहींना खूप काही मिळालं. आणि ज्यानं हवं होतं त्यांना काहीच नाही.......
@ShubhadaSahane
@ShubhadaSahane 3 күн бұрын
भाऊ कघीच काँमेन्ट बाँक्स ठेवत नाहीत त्यांना त्यांच्या बाबत लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते त्यांना समजत नाही. पण भाऊच्या राहानीमानातील बदल चेहर्यावरील तेजी सर्व काही सागून जाते इतके दिवस भाऊ बी जेपी ची लाल करत होते ते काही उगाच नाही. आता चांगलच कळल असेल.
@user-iu5im9ti2t
@user-iu5im9ti2t 5 күн бұрын
कीती विनोद. स्वत ला त्रयस्त पत्रकार महणवितो.
@sudhirmungale8073
@sudhirmungale8073 5 күн бұрын
तोरसेकर स्वतःला त्रयस्थ पत्रकार म्हणून घेण्यासारखा दुसरा विनोद होऊ शकत नाही
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 3 күн бұрын
तुम्ही ज्या रंगाचा गॉगल वापरता त्या रंगाची दुनिया दिसते, भाऊ वर टीका करणाऱ्या नी विचार करावा
@ashokkhopade1831
@ashokkhopade1831 Күн бұрын
त्या भावड्याचा गॉगल जरा तुम्हीच तपासा.... आता त्यानं जे पेरलंय तेच उगवतोय.... भाजपचं जे काय खरोखर काय चुकलं ते अजून पण तो बोलतोय का बघा....​@@nitinpimpale9134
@Mode-MIR
@Mode-MIR 16 сағат бұрын
तु त्यांच्यासारखंच नाव कमाव मग बडबड कर
@ashokkhopade1831
@ashokkhopade1831 10 сағат бұрын
@@Mode-MIR एकाच बाजूची चाटणे ह्याला नाव कमावणे म्हणता का?
@Mode-MIR
@Mode-MIR 10 сағат бұрын
@@ashokkhopade1831 बेटा त्यांच आधीच काम खूप जास्त आहे...तु अजुन लहान हाय... बर ते जे हाय ते मांडतात आणि टीका पण करतात...prakhaar हिंदुत्वाचा कुशीत वाढलेले आहेत त्यामुळे घराणेशाही ची तळी उचलणारे लय घाबरतात त्यांना!!
@narendrahadkar5625
@narendrahadkar5625 5 күн бұрын
बातमी अतिशय सुंदर पद्धतीने सादर केली; ज्यामुळे वास्तव सर्वांसमोर आलं. धन्यवाद पुढारी!
@digvijaydinde8951
@digvijaydinde8951 6 күн бұрын
गेली 4 - 5 महिने मराठी मेडिया narrative पसरवण्यात सगळ्यात पुढ होती......HMV पत्रकारिता ......
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 4 күн бұрын
अगदी १०० टक्के बरोबर बोललात
@avinashhulawale1569
@avinashhulawale1569 4 күн бұрын
भाऊ सुद्धा यांच परिवारातले आहेत.
@jitendrakoparde7272
@jitendrakoparde7272 3 күн бұрын
एचएमबी चा नाही वोडाफोन चा पग
@arunsawant5602
@arunsawant5602 3 күн бұрын
​@@ghanshyammore6030अगदी अर्णव गोस्वामीसारखी😂😂😂
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 3 күн бұрын
@@arunsawant5602 सगळ्या मराठी वाहिन्या आणि मराठी मीडिया शरद पवारांच्या जनांन खाण्यात आहे गेल्या पाच दशकांपासून आणि आता महाविकास आघाडी साठी काम करतोय त्यासाठी बरेच खोके घेतले आहेत हे अनिल थत्ते जी ने सांगितले आहे त्यांच्या एका व्हिडिओ मध्ये ,आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही माहीत आहे ! म्हणूनच पत्रकार परिषदेत पवारांना उलट प्रश्न विचारायची हिम्मत नाही तसे संजय राऊत ला पण कुणीच उलट प्रश्न विचारायचा नाही हे खुद्द संजयनेच सांगितले होते एका पत्रकार परिषदेत ,चेक करा आणि खूप मोठे डील झाल्याने फक्त MVA चाच अजेंडा चालवायचा आणि सत्ताधाऱ्यांना वाटेल ते प्रश्न विचारून भंडावून सोडायचे ,जनतेसमोर त्यांचे चांगले काम आणायचे नाही ! थोडक्यात पेड पत्रकारिता करत आहेत ,हे ना कळण्याईतकी जनता मूर्ख नाही ,आता थोडेच दिवस एकदा का तो कायदा अमलात आला की कळेल मीडिया ला ! आणि अर्णव ल मध्ये टक्क्याने कोर्टाने उद्धव सरकारवर कठोर ताशेरे मारलेत ते नाही पाहिले का ? खूप ठोकळा अभ्यास आहे तुझा
@pramodrathod9365
@pramodrathod9365 6 күн бұрын
आसा भाऊ कोणाला भेटू नये..
@chakradharkhansole9718
@chakradharkhansole9718 6 күн бұрын
भाऊ तोरसेकर bjp चे पत्रकार आहेत
@bharatimusale1469
@bharatimusale1469 6 күн бұрын
निश:पक्ष
@lakhanpawar2235
@lakhanpawar2235 6 күн бұрын
हो आहे हिंदू साठी
@anandnagpur111
@anandnagpur111 5 күн бұрын
😅😅​@@bharatimusale1469
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 5 күн бұрын
असू दया
@shashikantshinde9958
@shashikantshinde9958 5 күн бұрын
पत्रकार नव्हे तर चमचा म्हणा.
@SachinJadhao-gw8zy
@SachinJadhao-gw8zy 5 күн бұрын
प्रचार चालू आहे भाऊंचा.... निष्पक्ष पत्रकार नाहीत हे एकतर्फी आहेत. ह्यांनी त्यांचा यूट्यूब कमेंट बॉक्स ओपन ठेवावा. प्रतिक्रिया कळतील बघणाऱ्यांच्या.
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og Күн бұрын
हो पण असेच काही पत्रकार काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे.
@shashikantshinde9958
@shashikantshinde9958 Күн бұрын
बाप जन्मात तो कॉमेंट बॉक्स ओपन ठेवणार नाही.त्याला स्वतः ची लायकी माहिती आहे.जर एका बापाचा असेल तर तसे करुन दाखवावे त्यांने.
@user-gs8of8ds5l
@user-gs8of8ds5l 6 күн бұрын
हा थयथयाट खरंच "अनाकलनीय" आहे. आणि भाऊंचं लिखाण "एकतर्फी"नसतं हा 'जावईशोध' कुणीबरं लावला?? ..... अहो, भाऊंची लेखणी कुठं खर्ची पडते हे काय सांगायला हवं?..!!
@Hard55555
@Hard55555 5 күн бұрын
Arvind kejriwal 🎉 Manish Sisodia 😅..
@user-kf9zs7xw5j
@user-kf9zs7xw5j 5 күн бұрын
aho yaanche old videos paha na mag kalel....
@pradipchaudhari2682
@pradipchaudhari2682 5 күн бұрын
Samannay mansanchya adi adchani kay te kahi denghen nahi fakat Bjp bass ani mhanun Bjp cha parabhav zala
@mangaldasdukare133
@mangaldasdukare133 5 күн бұрын
बर झाल भाऊना लवकरच कळले
@maheshdeshmukh2029
@maheshdeshmukh2029 4 күн бұрын
हा चांगला धंदा आहे चाळीस पैसे देऊन एक रूपयांची नोटीस. आमदनी चाळीस पैसे खर्चा रूपैय्या
@vikasjadhav5309
@vikasjadhav5309 6 күн бұрын
मला जगातले सगळेच कळते मी म्हणजे ग्रेट असे समजणारे एक बावळट व्यक्तिमत्व
@swami_smartha
@swami_smartha 6 күн бұрын
तोरसेकर BJP cc चे पाळीव वकील आहेत😂😂😂
@lakhanpawar2235
@lakhanpawar2235 6 күн бұрын
ते हिदुची बाजू घेतात तुझ्या सारखा उद्दोविद्दिन खान ची नाही
@lakhanpawar2235
@lakhanpawar2235 6 күн бұрын
हो हिंदूचे पाळीव आहे तुझ्या सारखे मुघलाचे नाही
@naturelover9049
@naturelover9049 6 күн бұрын
हो का माहितीच नव्हते 😅
@SSPhysics
@SSPhysics 6 күн бұрын
सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, सौ तोरसेकर हे राजकीय विश्लेषक नसून भाजपचे प्रचारक आहेत. कुलकर्णी विरोधकांच्या कॉमेंट्स ब्लॉक करतात. तोरसेकर जोडी यांनी कॉमेंट सेक्शन बंद ठेवलेला आहे.
@MayaKapoor-ty6vh
@MayaKapoor-ty6vh 6 күн бұрын
Congress chaatu
@rajvilasvishwabhare2119
@rajvilasvishwabhare2119 6 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांचा अपयश लपवण्यासाठी त्यांचं विश्लेषण आधी केलेले चुकलं
@kvp20
@kvp20 6 күн бұрын
He did not get his share of money..as simple as this.
@haridassalokhe160
@haridassalokhe160 6 күн бұрын
हा तोरसेकर चळलाय भाजपा चा पराभव बघुन
@lakhanpawar2235
@lakhanpawar2235 6 күн бұрын
खान सेना
@SSPhysics
@SSPhysics 6 күн бұрын
सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, सौ तोरसेकर हे राजकीय विश्लेषक नसून भाजपचे प्रचारक आहेत. कुलकर्णी विरोधकांच्या कॉमेंट्स ब्लॉक करतात. तोरसेकर जोडी यांनी कॉमेंट सेक्शन बंद ठेवलेला आहे.
@suryakantgurav8216
@suryakantgurav8216 5 күн бұрын
पाकिस्तानात जल्लोष चाललाय स्लीपर सेल जोरात
@suryakantgurav8216
@suryakantgurav8216 5 күн бұрын
खान ग्रेसी
@silvershine712
@silvershine712 5 күн бұрын
अगदी बरोबर आहे यांचे डोळे मिटले तरी हा भाऊ सु सुधारणार नाही
@rajeevkole9884
@rajeevkole9884 6 күн бұрын
या श्वेता शालिनीनी उचललेले पाऊल प्रसिद्धीच्या हव्यासापोटीच!
@smallthings9498
@smallthings9498 5 күн бұрын
Ha tech
@abhaybhope172
@abhaybhope172 6 күн бұрын
😅तोरसकर ह्यांच्या you tube वर channel वर comment off असतात.. 😂एकतर्फी व्हिडिओ
@Mrunal1238
@Mrunal1238 6 күн бұрын
Comment off😅😅😅😅
@rajendrabandal7955
@rajendrabandal7955 6 күн бұрын
कमेंट्स ला घाबरतो आणि म्हणे जेष्ठ पत्रकार😂
@Ghadge
@Ghadge 5 күн бұрын
👍👍👍👍👌👌👌
@narayanhande6229
@narayanhande6229 5 күн бұрын
​@@rajendrabandal7955😅😅😅😅😅😅😅😅
@manojdeshmukh2250
@manojdeshmukh2250 2 күн бұрын
मन की बात 😂😂
@Ganeish15
@Ganeish15 6 күн бұрын
पुढारी वाले पण बीजेपी मय झाले की भाऊंचा लय पुळका आलाय..
@vijaytambe8154
@vijaytambe8154 5 күн бұрын
कोण कोणाचा समर्थक असावा,हा वैयक्तिक अधिकार आहे. पण तोरसेकर यांना पत्रकार म्हणणे ही पत्रकारितेची चेष्टा आहे.
@digvijaydinde8951
@digvijaydinde8951 6 күн бұрын
भाऊंचे video बघितले असते तर...... काँग्रेस ने भाजप ला कधीच हरवलं असत😂😂....भाजपा ची सगळी statergy सांगणारा एकमेव पत्रकार...... खर काही लोकांना फक्त आपली चाटणारे पत्रकार हवे असतात
@Mitraz1212
@Mitraz1212 5 күн бұрын
भाजप ची चाटणारा कुत्रकार आहे khodsalkr😅
@shailendrakamble275
@shailendrakamble275 6 күн бұрын
Eye opening,Very true and correct explanation Bhau Torsekar ji
@user-ou4gt4jk9z
@user-ou4gt4jk9z 6 күн бұрын
तोडसे भाजपच मानुस आहे
@lakhanpawar2235
@lakhanpawar2235 6 күн бұрын
हो आहे हिंदू आहे
@Sbs_1590
@Sbs_1590 5 күн бұрын
​@@lakhanpawar2235चाटू आहे तो
@xb34raunakgadhiya13
@xb34raunakgadhiya13 6 күн бұрын
चाटूगिरी करण्याचं हे बक्षीस आहे भाऊंना.
@pramodbagkar6446
@pramodbagkar6446 5 күн бұрын
तुझी लायकी नाही भाऊ ना चाटू बोलण्या ची.भाऊ नेहमी परखड आणि वास्तव मांडतात
@user-tz3kc6bj7e
@user-tz3kc6bj7e 6 күн бұрын
भाऊचे आयुष्य गेले पवार यांना बदनाम करता करता तेच पाप असेल, दरड पडली की , भुकंप झाला, अतिवृष्टी झाली की पवार कारणीभूत आहेत. भाऊचे व्हीडिओ दर रोज करीत.
@lakhanpawar2235
@lakhanpawar2235 6 күн бұрын
ते हिंदू राष्ट्र चे पत्रकार आहे शरोउद्दिन खान चे नाही
@bharatimusale1469
@bharatimusale1469 6 күн бұрын
जस पवार पाप झाकुन लपणार होत ..भाऊंनमुले जरा लौकर स्पष्ट बाहेर आल ..पवार पुराण बास करा ..कुठे तुमचे गंगु तेली पवार आणि कुठे राजा भोजभाऊ ..
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 6 күн бұрын
​@@lakhanpawar2235✓
@tumbadchekhot
@tumbadchekhot 6 күн бұрын
त्या पवार नीच महाराष्ट्राची वाट लावली, हे अगदी त्यांच्या भागातले लोक सुद्धा म्हणतात. साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर जो माणूस जाऊ शकला नाही ज्यांना कोकणात काही केलं नाही, तो माणूस राष्ट्रीय लेव्हल वर जायला बघणं यापेक्षा वेगळं कुठलंही, हास्यकारक नाही.
@atulkhairkar3547
@atulkhairkar3547 6 күн бұрын
शरद पवारांचे पाप च येवढे आहे की जिकडे बघा तिकडे पवारच दिसणार.... त्यात वाईट काय.....
@PanchfulaPrakashan
@PanchfulaPrakashan 5 күн бұрын
पुढारी वाल्या जोशीला लाज वाटली पाहिजे किंवा किमान संपादकांना तरी लाज वाटली पाहिजे भाऊ तोरसेकर हा भाजपने ठेवलेला पत्रकार आहे..... भाऊ कधीतरी एकतर्फी बोलशील का हो असे म्हणणाऱ्या जोश्याला ऐकवले पाहिजेत..... सर्वच्या सर्व व्हिडिओ हे एकतर्फी असून भाजपची तळी उचलणारे आहेत
@anaghabarve2709
@anaghabarve2709 5 күн бұрын
माहिती न घेता
@SdfhjkkFhjkkll
@SdfhjkkFhjkkll 6 күн бұрын
भाऊ तुम्हाला नाही मिळाले का खाऊ..... भुंकणे चालु ठेवा तुकडा टाकतील विधानसभा निवडनुकित.... थांबू नका.
@ajitchavan2316
@ajitchavan2316 5 күн бұрын
भाऊ.. एव्हढा वयाने झाला तरी.. त्याला पराभव कां झाला याचं खरं कारण समजलेलं नाही.... असे मार्गदर्शक असणे हे... तसं चांगलंच आहे....म्हणजे खरी करणे समजत नाहीत
@vijaymore7724
@vijaymore7724 5 күн бұрын
भाऊ तोरसेकर हि व्यक्ती भाजपचा प्रवक्ता असल्यासारखी पत्रकारिता करतात
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 5 күн бұрын
आहेतच ! भरगछ मानधन कोणाला नकोय?
@narendratendolkar261
@narendratendolkar261 5 күн бұрын
श्वेता शालिनी ह्या कोण हे अध्यापही समजले नाही. मात्र हा मार्ग प्रसिद्धी मिळवण्यासाठी चांगला आहे.
@Sunilgend
@Sunilgend 5 күн бұрын
'एकतर्फी' शब्दावरून पुढारी न्युज च्या पत्रकारांनी तोरसेकर यांची पुरती इज्जत काढली, हे त्यांनाच कळले ज्यांनी भाऊंच व्हिडिओ पाहिले😂
@Ghadge
@Ghadge 5 күн бұрын
👍👍👍👌👌👌😁😀😜
@mastertheblaster1036
@mastertheblaster1036 6 күн бұрын
धंदेवाल्यानी बीजेपी पक्षाचे वाटोळं केल
@deepakbrid5441
@deepakbrid5441 6 күн бұрын
भाऊ ची अवस्था अशी झाली की इतकी भाजपा ची भडवेगीरी करून जितके मिळायला पाहिजे ते मिळाले नाही त्याच दुःख आहे.
@bharatimusale1469
@bharatimusale1469 6 күн бұрын
भाऊ ची ऊंची मोजायला लायकी लागते ..आपल्या बापासारख सर्वांना तोलायच नसत ..वयाचा मान नाही भाषेचा जाण नाही हे असे संस्कार यांच्या पिताश्रींचे हे आपल्या पुत्रावर करणार यांना पुढल्या पिढीसाठी अकबर राज पाहिजे
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 6 күн бұрын
​@@bharatimusale1469✓
@lakhanpawar2235
@lakhanpawar2235 6 күн бұрын
भडवा तर तू आहे 2 टाईम नमाज वाचून येतो वाटते
@sangramdhavale216
@sangramdhavale216 6 күн бұрын
Bhurta
@sangitabangar1286
@sangitabangar1286 6 күн бұрын
भाऊची ऊंची किती आहे😂
@bhalchandrajadhav1001
@bhalchandrajadhav1001 5 күн бұрын
अमोल जोशी आपण भाऊंबाबत परखड व छान विश्लेषण केले आवडले.मी भाऊंचे सर्व व्हिडिओ जरूर पहात असतो. भालचंद्र जाधव.नाशिक
@udaydesai9634
@udaydesai9634 6 күн бұрын
👆🏽भाऊ तोरसे, पत्रकार म्हणजे.. पत्रकरिताचा अपमान होय...🫢 पण काही म्हणा "भाजपा" प्रमाणे बीजेपी BJP IT CELL आयटी सेलचे पण बारा वाजलेत....!🫢🎯🔥 त्याबरोबर "तस्सम" लाभार्थी उघडे पडले....🤣
@Ghadge
@Ghadge 5 күн бұрын
👍👍👍👌👌👌😁😀😜
@ashokkokane5363
@ashokkokane5363 6 күн бұрын
भाऊ तोरसेकर ला पाकीट भेटले नाही वाटत😢😢
@ashutosh2812
@ashutosh2812 6 күн бұрын
भाऊला नोटिस बद्द्ल वाईट वाटणार नाही कारण भाऊ त्यांचंच ग्रुप मधला माणूस आहे. भाऊ हा पत्रकार नाही तर bjp चा भाट आहे पत्रकार हा तटस्थ असतो हा bjp पुरस्कृत पेड पत्रकार आहे जो कॉमेंट ऑप्शन लोकांच्या प्रतिक्रिया ना घाबरून बंद करून ठेवतो तो कसला प्रतीपक्ष ? याचा तर भाजप पक्ष. या माणसाची दाखल घेण्याची काहीच गरज नाही.
@GY67PN
@GY67PN 6 күн бұрын
मूर्खा त्यांना समजावून घ्यायला कुवत लागते..
@lakhanpawar2235
@lakhanpawar2235 6 күн бұрын
तो हिंदूच्या सोबत आहे तुम्ही खान काका सोबत आहे हा फरक देश भक्त आणि खान भक्त मधी
@rajendrabandal7955
@rajendrabandal7955 6 күн бұрын
अगदी बरोबर बोललात...
@Rocket_T2
@Rocket_T2 5 күн бұрын
तुम्हाला तटस्थ वाटणारे पत्रकार फक्त mva ची चाटत असतात. शिवसेना आणि ठाकरेंना कोसण्यात ज्यांची अख्खी हयात गेली ते तथाकथित पत्रकार आत्ता उध्दव ठाकरे किती महान माणूस आहे रोज सांगत असतात.
@sitaramjadhav1475
@sitaramjadhav1475 6 күн бұрын
जिवंत माणसानी ठोकून मारली भाऊ थोडसं
@A1gaming1266
@A1gaming1266 6 күн бұрын
भाऊ तोरसेकर ह्याला पत्रकार म्हणु नका ह्याच्या गळ्यात भाजपाचा पट्टा आहे ह्या माणसाचे सर्व व्हीडीओ एकतर्फी भाजपाच्या बाजुने मांडतो
@lakhanpawar2235
@lakhanpawar2235 6 күн бұрын
तो हिंदूच्या बाजूने मांडतो उधोउद्दिन खान च्यां बाजूने नाही
@rajendrabandal7955
@rajendrabandal7955 6 күн бұрын
अगदी बरोबर...
@Ghadge
@Ghadge 5 күн бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@vijaytalegaonkar1318
@vijaytalegaonkar1318 5 күн бұрын
घरातल्या मोठ्या माणसांनी उनाड पोरांचे कान टोचणे केव्हाही चांगले असते पोरं सुधरावे म्हणून मोठी माणसं बोलत असतात
@amolmhaisane8592
@amolmhaisane8592 6 күн бұрын
एकतरफीच पत्रकार ahe भाऊ तोरसकर
@bharatiyagarva
@bharatiyagarva 3 күн бұрын
मी खालचे reviews वाचले. आश्चर्य वाटलं. आपलं आयुष्य स्वतःला हवं तसं बनवता आलं नाही, करत असलेला जॉब / business आजही व्यवस्थित करता वाढवता येत नाही, स्वताच्या फॅमिलीला जे जे हवं ते सगळ देता आलं नाही, आनंदी ठेवता येत नाही आणि अशी लोकं ज्यांना हे माहीत नाही की आपल्या फॅमिलीला आपण किती % हवे आहोत? आपण फॅमिलीसोबत असलेलं फॅमिलीला हवय की आपण कधी एकदा घरातून बाहेर जाणारे याची वाट बघत असते आपलीच फॅमिली हे ओळखता येत नाही अशी माणसं भाऊंविषयी, पत्रकारितेविषयी comments करताना दिसताहेत. ज्यांना स्वताची फॅमिली आणि आयुष्य सांभाळता येत नाही अशी माणसं देश राज्य कसं चालवायला पाहीजे ही अक्कल शिकवतायेत निर्लज्जपणे. कमाल आहे. खरंच. ज्यांना आपल्या गत आयुष्यावर एखादं पुस्तक लिहिता येणार नाही अशी माणसं दुसऱ्यावर बिनधास्तपणे अगदी सहज टिप्पणी करताना दिसतायेत. यांना अजूनही हे कळलेलं समजलेलं दिसत नाहीये की भारत, हिंदू अतीभयाण संकटाकडे चाललाय. आपल्यासमोर आपल्या बायका पोरांचे जीव जाताना बघायला लागेल अशी भयानक परिस्थिती येऊ घातलीये. क्षणात नाहीसे होऊ. रोज जयचंदची संख्या वाढतेय. ही लिंक पहा. kzfaq.info/get/bejne/g55yns2E2q3eo2g.html
@MilindSawant-jp8ql
@MilindSawant-jp8ql 6 күн бұрын
भाऊ थंड घ्या वय झालं आता
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 5 күн бұрын
अहो भाऊ भाजप ची पिछेहाट ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंना धोका दिल्यामुळे झाली आणि पक्षफोडे,घरफोडे,चोराना भ्रष्टाचाराना पक्षात घेऊन स्वच्छ करणे यामुळे वाताहत झाली त्याचे धडे भाऊ ने भाजप ला दिले पाहिजे
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 12 сағат бұрын
Yancya bolnyala kahich aadhar nahi..aandaz chukle aahet...mhanun manapaman natya suru kele aasave...
@pradeepmahadik1304
@pradeepmahadik1304 6 күн бұрын
पहिली बाब भाऊ पत्रकार नाही।। बिजेपी पोषित पोपट आहे। आत्मचिंतन वगैरे अंधश्रध्दा आहेत। निवडणूकिचं विज्ञान सांगतय,महागाई,आणि बेरोजगारी,भाजपकडून लोकशाहीवर होणारे आघात,ह्यामुळे भाजप हरली।
@manupatil9738
@manupatil9738 3 күн бұрын
कांग्रेस हरली
@gajeneradongare7161
@gajeneradongare7161 6 күн бұрын
तुम्ही सुद्धा भाजप कडून गुप्त बिदागी घेता,हे निर्विवाद सत्य आहे.
@lakhanpawar2235
@lakhanpawar2235 6 күн бұрын
हिंदू साठी
@subhashlakhole3451
@subhashlakhole3451 5 күн бұрын
आता कसं? कळलं का तोरसेकर लोकं भाजपा विरोधात का गेले?
@manughodeswar3408
@manughodeswar3408 6 күн бұрын
भाऊ बिचारे .....दिल्लीतून 550 कोटी येऊनही वंचितच राहिले ,त्यासाठीच ही खटपट
@bharatimusale1469
@bharatimusale1469 6 күн бұрын
मग काय झाल ..मानधनाची किंमत नसते ..देणारे असे जाहिर बोंबलुन सांगत नाहीत ...भाऊना बदनाम करायची चाल आहे
@Saisai-sk7tm
@Saisai-sk7tm 6 күн бұрын
Are yedya you tub varch te khup Kamavat zavanya
@sandeepvadgaon
@sandeepvadgaon 5 күн бұрын
भाऊ तोरसेकर हिंदुत्वा विषयी बोलतात त्यामुळे त्यांना सगळे बीजेपीचे प्रचारक समजतात... हिंदुत्वाविषयी जो बोलेल तो बीजेपी वाला का?
@rajendrajadhav2011
@rajendrajadhav2011 5 күн бұрын
भाऊ जय हिंद जय महाराष्ट्र
@Common_Man926
@Common_Man926 6 күн бұрын
भाजपसाठी भौ भौ करणारे भाऊ हे आपलेच पाळीव पत्रकार आहेत हे मॅडमना भाजप नेत्यांनी सांगितले असेल तेव्हा नोटीस मागे घेतली😂😂
@sachinkadam2393
@sachinkadam2393 5 күн бұрын
😂
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 5 күн бұрын
😂😂
@savitamethe7142
@savitamethe7142 5 күн бұрын
😂😂😂😂
@dhanashreeupalekar4519
@dhanashreeupalekar4519 5 күн бұрын
त्यांच भौ भौ तू पण ऐकत जा योग्य ते जे खरे आहे ते मांडतात. फुकटची स्तुती करत नाहीत कोणाची.
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 5 күн бұрын
Bhouuuuuuuiuiiiuuuuuuuuuu
@digvijaydinde8951
@digvijaydinde8951 6 күн бұрын
भाऊ तोरसेकर भाजप चे पाळीव पत्रकार असतील तर...... बोल भिडू, tv 9 मराठी, abp, असीम सरोदे, निखिल वागळे......हे सगळे शरद पवार, काँग्रेस ने पाळलेले निष्पक्ष पत्रकार आहेत......
@savitamethe7142
@savitamethe7142 5 күн бұрын
यावरुन हे सिद्ध होते कि हा माणुस भाजप चा पाळलेला आहे।
@rajvilasvishwabhare2119
@rajvilasvishwabhare2119 6 күн бұрын
अहो तुम्ही जेवढं उद्धव साहेब ठाकरे यांचा विरोध करता तेवढंच तुम्ही
@lakhanpawar2235
@lakhanpawar2235 6 күн бұрын
खान सेना
@abidikar
@abidikar 6 күн бұрын
DISAPPOINTMENT is a Child of EXPECTATIONS & GRID within you. 🚩🇮🇳🚩
@satishjadhav4388
@satishjadhav4388 6 күн бұрын
पैशाच्या वाटयावरू झाले आहे वरून आलेले पैसे पोचले नाहीत जनतेच्या पैशाची असी लूट चालू आहे
@lakhanpawar2235
@lakhanpawar2235 6 күн бұрын
हिंदू साठी तुझ्या सारखा मुगलाची भाषा नाही करणार
@raj4ever143
@raj4ever143 6 күн бұрын
भाजपला टार्गेट केलंय म्हणतोय हा म्हातारा.... काय विनोद आहे...
@GSPatil-ze7eh
@GSPatil-ze7eh 5 күн бұрын
भाऊंच्या भावना समजल्या. कदाचित लोकसभेला बीजेपी ने पाकीट दिले नसेल. भरपूर शरदचंद्र पवार यांच्या विरुद्ध व्हीडिओ बनवले. परंतू भाजप 23 वरुन 9 पर्यंत खाली आले. याचेच दुःख झाले असावे..
@sudhirlimaye8893
@sudhirlimaye8893 5 күн бұрын
संजय राऊत यांना कधी या बाईने नोटीस दिलेली ऐकली नाही, राऊत तर भाजप नेत्यांना काहीही बोलत होते, तेव्हा कुठे गेला होता राधे सुता तुझा धर्म असे म्हणावेसे वाटते. राऊत बोलत होते तेव्हा कुठे होता तुमचा आयटी cell? भाऊ योग्य ते बोलल्यावर आठवला का?
@manojsurve2436
@manojsurve2436 6 күн бұрын
Ha patrakar nahi bjp cha karyakarta aahe
@dilipambekar160
@dilipambekar160 6 күн бұрын
दररोज एकतर्फी बोलतात. आणि समाजाची दिशाभूल करतात
@sangitabangar1286
@sangitabangar1286 6 күн бұрын
True
@adityafilmsentertainment7357
@adityafilmsentertainment7357 5 күн бұрын
हा भाऊसाहेब स्वतःच्या च्या युट्यूब च्या चॅनल चे कमेंट बॉक्स बंद ठेऊन नेहमी दुसऱ्या वर टीका करतो .पण उत्तर ऐकायची तयारी ठेवत नाही त्याला लगेच उत्तर देऊ शकतात .
@RPatil-kk3tu
@RPatil-kk3tu 4 күн бұрын
भाऊ हैं तों सब मुमकिन हैं.. 🤩 भाऊ आपले मत मांडत रहा आम्ही ऐकत राहु.. 🙏
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 6 күн бұрын
पोटाळु भाऊ
@RamkrishnaGaikwad-v7z
@RamkrishnaGaikwad-v7z 6 күн бұрын
Bhau la bola you tube che comments options chalu kar mag samjel tela
@geetasawant8493
@geetasawant8493 6 күн бұрын
Bhau mhanaje Mody ch ho comment box open nahi thewanar jase Mody man ki baat karatat. Samorchya ne fakt aikayach
@rajendrabandal7955
@rajendrabandal7955 6 күн бұрын
कमेंट्स ला घाबरतो आणि म्हणे जेष्ठ पत्रकार😂
@Ghadge
@Ghadge 5 күн бұрын
👍👍👍👌👌👌😁😀😜
@dnypatil4343
@dnypatil4343 6 күн бұрын
भाऊ तोरसेकर याना भाजप ने शिलाजीत देउन थोड मजबुत कराव
@lakhanpawar2235
@lakhanpawar2235 6 күн бұрын
तुला पाहिजे का
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu 4 күн бұрын
तोरसे हा भाजपचा सच्चा कार्यकर्ता आहे व अंधभक्तांना फार आवडतो
@eknathpakhale4569
@eknathpakhale4569 5 күн бұрын
काही असो पण भाऊ एक प्रतिभावंत पत्रकार आहे.त्यांचे ज्ञान आणि स्मरणशक्ती अगाध आहे हे मान्य करावेच लागेल.
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 12 сағат бұрын
Tumche daivat diste...
@sunilparadkar9379
@sunilparadkar9379 5 күн бұрын
भाजप ची सदैव बाजू घेणार्‍यांना 'घरचा आहेर' आता तरी निष्पक्ष पत्रकारिता करा
@indian-ep7gb
@indian-ep7gb 3 күн бұрын
पाकिटाचा खरा लाभार्थी वंचित राहिला त्याची खदखद बाहेर पडली अस दिसतय.
@chandrakantpriyadarshi8127
@chandrakantpriyadarshi8127 5 күн бұрын
ठाकरे शिवसेना शिवाय बीजेपी महाराष्ट्रात्त शून्य आहे हे सिद्ध झाले आहे सत्ता होती म्हणून थोड़े फार निवाडू न आले नहीतर शून्याच तौरसेकर सारख्या बीजेपी दलनानी कितीही मेहनत केली तरी शून्य
@sandipnarhe4155
@sandipnarhe4155 6 күн бұрын
भाऊ तोरसेकर यांच पत्रकारीतेच विश्लेषण ज्यांना कळतं ते फडतुसांना कळत नाही ?
@dr.amardeepgarad7629
@dr.amardeepgarad7629 5 күн бұрын
भाऊ ला वंचित ठेवलं पॅकेज मिळाल नाही भाजपा प्रचारक असूनही दुखी आहे हार पचत नाही ,आणि पॅकेज ही मिळत नाही
@bharatithakar8247
@bharatithakar8247 4 күн бұрын
अजिबात नाही. भाऊंची यू ट्यूबर म्हणून होणारी कमाई बघा. पैसे मिळत नाही/ मिळाले नाहीत म्हणून आग पाखड करणारे.. भाऊ नक्कीच नाहीत!
@jayashribarve5604
@jayashribarve5604 4 күн бұрын
एकदम बरोबर
@dayanandawashank8474
@dayanandawashank8474 6 күн бұрын
आश्चर्य म्हणजे पुढारी पण अशा बातम्या बनविते.....
@smallthings9498
@smallthings9498 5 күн бұрын
Pudhari ghetoy re bhau chi Maja 😂
@tablacalture
@tablacalture 5 күн бұрын
माहात्मा भाऊ तोरस कर भाजपचे स्टार प्रचारक अक्कल शून्य पत्रकारीता स्वयंघोषीत पत्रकार पत्रकार न् व्हे युट्यूबर आहेत पत्रकारीता खूप वेगळी असते
@dhananjaydeshmukh9516
@dhananjaydeshmukh9516 6 күн бұрын
🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳 आपले ठेवायचे 'च " झाकून , दुसऱ्याच पहीचे 'च" वाकून . तेरीभी चुप , मेरीभी चुप .😂😂😂
@akshayugade3626
@akshayugade3626 6 күн бұрын
पत्रकार ❌ भाजप कार्यकर्ता ✅
@Ghadge
@Ghadge 5 күн бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@Royal_Shetkari14
@Royal_Shetkari14 6 күн бұрын
स्वयघोशित विश्लेषक ..तोरसेकर स्वतःला खूप शहाणा समजतोय...
@mr.mahadeomirgane9874
@mr.mahadeomirgane9874 5 күн бұрын
भाऊ तोरसेकर हे पत्रकार कधीच नव्हते तर ते भाजपचे प्रवक्ते आहेत आणि आता म्हणतात की माझ्या सारखा त्रयस्थ पत्रकार म्हणून घेतात हे किती दुर्दैवी आहे लक्षात घ्या
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 5 күн бұрын
भाऊ तुमचा लढा असाच चालू ठेवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 6 күн бұрын
पोपटलाल😂
@umeshpathare7517
@umeshpathare7517 5 күн бұрын
५५० करोड मधील हिस्सा मिळाला नाही तेव्हा भाजप समर्थक यु टुब वाले नाराज त्यातील एक
@ghanshyamkumbhar1779
@ghanshyamkumbhar1779 5 күн бұрын
I support Bhau, I am His follower and fan since he startered vlogging in Corona period ❤
@satyasatya3154
@satyasatya3154 6 күн бұрын
भाऊ तोरसेकर चं कोणी ऐकत नाही. त्याला प्रसिद्धी देण्यासाठी भाजपचा स्टंट आहे हा...😂
@Rocket_T2
@Rocket_T2 5 күн бұрын
म्हणून ७ लाख सबस्क्राईबर आहेत
@sarangkadam1471
@sarangkadam1471 6 күн бұрын
पुढारी पालटलं वाटतं
@mangeshbhamare4964
@mangeshbhamare4964 5 күн бұрын
Bhau Sir you are Great Go ahaed we are all with you.
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 5 күн бұрын
नोटीस मागे घेऊ नका . त्यांना झेल मध्ये बंद केले पाहिजे .
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 6 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 25 МЛН
Swayam Talks with Dr Uday Nirgudkar
38:02
Swayam Talks
Рет қаралды 139 М.
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 6 МЛН