No video

Pudhari News |

  Рет қаралды 10,580

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews
Pudhari News | #manojjarangepatil यांचं #prakashambedkar यांना प्रत्युत्तर
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 87
@user-xm9sz8ui9k
@user-xm9sz8ui9k Ай бұрын
वाटले होते लोकसभेला मराठा समाजाचे मतदान मिळेलं. आता विधानसभा आहे म्हणूनOBC ला खुश करण्यासाठी.
@travelnall5233
@travelnall5233 Ай бұрын
Barobar pan tyana kuthe mahit hot ki kahi lok evdhi jativadi ahet ki tyana tumhi dokyavar basavla tari te dokyavar mutnar😂
@amarpawar6417
@amarpawar6417 Ай бұрын
.😅😅😅
@user-xm9sz8ui9k
@user-xm9sz8ui9k Ай бұрын
@@travelnall5233 dutondi nast jamat virodh karayach tr virodh karaycha ekada ya bajune tr ekada......
@travelnall5233
@travelnall5233 Ай бұрын
@@user-xm9sz8ui9k Virodh Kay te clear bolale hote na ki obc chya reservation la dhakka n lagta maratha reservation bhetu shakte mhanun yat Kay dutondi ahe clear ahe na
@user-xm9sz8ui9k
@user-xm9sz8ui9k Ай бұрын
@@travelnall5233 tyna mahiti ahe vegal dil tr tikat nahi
@user-ks3hv8dd6b
@user-ks3hv8dd6b Ай бұрын
आम्ही येणार साहेब जय भीम ओबीसी
@santoshgaikwad-ov9fl
@santoshgaikwad-ov9fl Ай бұрын
Ambedkar साहेब रोज नवीन भूमिका घेत आहेत
@sunilborade8717
@sunilborade8717 Ай бұрын
आंबेडकर याने ओबीसी ची सुपारी घेतली आहे
@AnilWahane-y1y
@AnilWahane-y1y Ай бұрын
सर्व तर वर पासून खालपर्यंत मराठ्यांचीच सत्ता राहिली आहे.मग ते राजकारण असो की नौकरी कारण असो.वरिषठ अधिकारी मराठा च आहे.मग मराठा मागास कसा? हा एक प्रश्न आहे.प्रस्थापित मराठे गरीब मराठ्यांना समोर जाऊ देत नाही ही वास्तविकता आहे.
@arunpisore8984
@arunpisore8984 Ай бұрын
असं करुन ओबीसी आरक्षण घालवतेल
@PKDada-f4h
@PKDada-f4h Ай бұрын
कोणाचेही जाणार नाही
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl Ай бұрын
OBC समाज तुम्ही घरात तुम्हाला आयत खायची सवय झाली आहे. तुम्हाला पक्ष महत्वाचे तुम्ही स्वाभिमानी नाहीत तुम्हाला लाज वाटायला पाहिजे obc म्हणून घायची तुमचं आरक्षण जर दुसरे वाचवत असतील तर.
@namdevgore-tv4yx
@namdevgore-tv4yx Ай бұрын
लोकसभेने सगळे ऊघडे पडलेत,काय फरक पडत नाही
@AnilPatil-et6im
@AnilPatil-et6im Ай бұрын
सत्य काय ते सर्वांना माहीत आहे मराठा समाज कुणबी आहे कुणबी हाच मराठा आहे
@jagandarade2156
@jagandarade2156 Ай бұрын
जरागे तु छगन भुजबळांना शिव्या देतो आता खरंच तुझ्यात धम असेल प्रकाश आंबेडकरांना शिव्या देऊन दाखव आता
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b Ай бұрын
प्रकाश आंबेडकर ओबीसी नाही 😂
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b Ай бұрын
उद्या जर जास्त टीका झाली तर तेहh😮
@rajeshwarmorepatil7831
@rajeshwarmorepatil7831 Ай бұрын
🚩🙏
@rajeshwarmorepatil7831
@rajeshwarmorepatil7831 Ай бұрын
शिव्या कोनाला‌द्यायच्या हे पाटलांना चांगल कळतंय तुकशाला दम काढतोय आम्ही वंशजाचे आदर करतो भ्रष्टाचारी लोकांनचा नाही करत बरबटलेला नेता त्याला कोन निट बोलेल
@snehabodkhe2647
@snehabodkhe2647 Ай бұрын
भुजबळ ला शिव्या दिल्या म्हणजे तुझ्या बापाला शिव्या दिल्या अस होत न्ही आणि राजकारणात आहे राज आणि कारण करत आहे तर लोक स्तुती आणि शिव्या दून्ही देतील पचवायची शक्ती नसेल तर अरक्षणा च्या बाहेर पडला तरी काही हरकत नही
@k.ambore4807
@k.ambore4807 Ай бұрын
हा फडणवीसच्या... तिसरा चेला... बाहेर आला... भुजबळ हाके आणि आंबेडकर...
@SavataRasve-be6ho
@SavataRasve-be6ho Ай бұрын
Ambedkar saheb 💯
@obc7523
@obc7523 Ай бұрын
बरोबर सर
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 Ай бұрын
प्रकाश B टीम आहे बीजेपी चि
@travelnall5233
@travelnall5233 Ай бұрын
Bjp chya lokanche tujhya ghari yene Jane ahe vatat nay layach mahiti diste tula?😂
@amarpawar6417
@amarpawar6417 Ай бұрын
😅😅😅
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 Ай бұрын
@@travelnall5233 तुज्या घरी येत असतील 💯 %
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 Ай бұрын
@@travelnall5233 सांगलीचा सपोर्ट सुपारी नंतर झाला ,
@mahadevpalave2877
@mahadevpalave2877 Ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-uf5jk7uy8m
@user-uf5jk7uy8m Ай бұрын
आंबेडकर यांना मराठा विरोधी आंदोलन करायचे हे त्यांनी ठरवले आहे.मग कुणबी प्रमाणात असलेल्यांना कसं आरक्षण मिळेल.तळयात मळ्यात ही भुमिका बाळासाहेब यांनी सोडली पाहिजे अशी अपेक्षा करणे वावगे ठरणार नाही.कारण डॉ.बाबासाहेबांचा त्यांना वारसा आहे.
@ankushkale1322
@ankushkale1322 Ай бұрын
❤❤
@user-gc1qj1ki9h
@user-gc1qj1ki9h Ай бұрын
जरांगे साहेब।।सगळ्याच्या नादी लागा पण बाळासाहेब यांच्या नादी नका लागु।। आंबेडकर हे एक अस नाव आहे।। त्या नावावर हा देश चालतो।। समजल।। Power of Jay bhim jai shivray..👑💙🧡
@user-vo7qz2qr9w
@user-vo7qz2qr9w Ай бұрын
पलटी बाज😂
@YUw2320
@YUw2320 Ай бұрын
कळलय सगळ्याना..
@m.jjagtap9305
@m.jjagtap9305 Ай бұрын
पलटी माऱ्या
@anilchavan9224
@anilchavan9224 Ай бұрын
अनाजी पांत चे चेले.....प्रकाश ambadkar
@ajay5849
@ajay5849 Ай бұрын
तुझी लायकी आहे का अस बोलायला आंबेडकर साहेबांना..
@gammingkida1432
@gammingkida1432 Ай бұрын
Only jatiwadi jarange 💯💯
@rajendra9259
@rajendra9259 Ай бұрын
काहीही वाकड बोलू नकोस मनोज। तुझ्यात तेवढा दम पण नाही। 45 किलो वजन♎ 5 वी शिक्षण ।
@user-xm9sz8ui9k
@user-xm9sz8ui9k Ай бұрын
@@rajendra9259 बरोबर आहे दम नाही पाचवी शिक्षण आहे त्यामुळे सर्व जाती एक होऊन एकट्या 45किलोच्या माणसाला विरोध करत आहेत सरकार सह बी जे पी चे हुशार असे फडणवीस साहेब SIT लावणे. 45किलोचा माणूस कसा दम असेल.
@m.jjagtap9305
@m.jjagtap9305 Ай бұрын
सरकार पायाशी येत चर्चा करायला बघ किती वजन
@Shblue1153
@Shblue1153 Ай бұрын
BJP chi B team ahe VBA ...
@jyotishinde2987
@jyotishinde2987 Ай бұрын
मतदान
@user-nc7pw1jd6q
@user-nc7pw1jd6q Ай бұрын
भुजबळ परमिशन ना शिव्या देतो तसे आता आंबेडकर साहेबाला देऊन बघ
@pandurangpatilnagalgave267
@pandurangpatilnagalgave267 Ай бұрын
भुजबळ हा उघड भ्रष्टाचारी होता म्हणुण ते त्यांना तस बोलतात
@nitiningole9479
@nitiningole9479 Ай бұрын
😂😂😂😂
@A_B_P_
@A_B_P_ Ай бұрын
आरक्षण भेटल्यावर किती अन्याय करशील गोरगरीबावर आताच येवढं जातीवाद केला
@shrikantyadav6737
@shrikantyadav6737 Ай бұрын
Victim card khara jatiwad tumhi karat ahat
@obc7523
@obc7523 Ай бұрын
@@shrikantyadav6737 तुम्ही आत्याचार खेला
@rajendrawakankar3834
@rajendrawakankar3834 Ай бұрын
तरीही एकाही seat येणार नाही
@YUw2320
@YUw2320 Ай бұрын
ही फंचित भाजप ची B टीम😂
@a.hshirse3669
@a.hshirse3669 Ай бұрын
जारंगे बाळासाहेब आंबेडकर यांच्या बदल बोलतांना इझ्झतीत समजलं... 😡.. आणि जे इथं कंमेंट्स करत आहे त्यांनी सुद्धा लायकीत राहायचं... आगोदर बाळासाहेब एवढा अभ्यास करा मग बोला अबे बाळासाहेब हे मतदान डोळ्या समोर ठेवून बोलत नाहीत कारण कोणी समर्थनात येऊ जा कि विरुद्ध जे बोलायचं ते डायरेक्ट असते समजलं😡
@YUw2320
@YUw2320 Ай бұрын
बस रे...नको सांगु अभ्यासाच तु ...OBC कश्या जाती घातल्या ते ..दुनियेला माहित आहे..डबल ढोलकि ..फक्त राजकिय फायदा कसा होईल एवढच बघतात
@a.hshirse3669
@a.hshirse3669 Ай бұрын
@@YUw2320 बस तुझा पवार बगतो मतदान फक्त त्या पवार ठाकरे काँग्रेस विचार बोला मनं आरक्षण वर.... तुम्ही जाती चा बाहेर निघून कधी मतदान करता का
@YUw2320
@YUw2320 Ай бұрын
@@a.hshirse3669 तुझा पक्ष कुठ असा राष्ट्रीय विचारधारेवर आहे..जातीच्या नावावरच बनलाय ..
@a.hshirse3669
@a.hshirse3669 Ай бұрын
@@YUw2320 🤣🤣🤣🤣🤣 हे तर तुमचं दुखणं आहे कि आम्ही किती पण सर्वसमावेशक भूमिका घेतली तरी तुम्ही जाती चा चस्मा मधून बगता आणि.. तुटलेला फुटलेला पक्ष कोणती पण भूमिका घेतला तरी तो चालतो कारण तो प्रथापित आहेत..... जाती चा चस्मा काडून बघितलं तेंव्हा बाळासाहेब आंबेडकर समजतात.🔥
@bandukhande2392
@bandukhande2392 Ай бұрын
Ya suparibaaj la bhav denyachi garaj nahi
@user-go5zx9kb1i
@user-go5zx9kb1i Ай бұрын
Jarangycelladbandkara
@ashokpanhalkar9266
@ashokpanhalkar9266 Ай бұрын
Manun tar janta ashana vote ny det vichar sarkhe badalne
@travelnall5233
@travelnall5233 Ай бұрын
Jarangemadhe himmat asel tar publically balasaheb yanchyasobat debate kar reservation var😊
@bhaiyarepate4107
@bhaiyarepate4107 Ай бұрын
सुपारी बाज 😂😂😂
@travelnall5233
@travelnall5233 Ай бұрын
Tula bhuk lagli ani tu hotel madhe gela tar vegli thali order karshil ki tithe jo already jevat ahe tyachya tatavar halla karshil.jarange duryachya tatavar halla karnyasarkha karat ahe😂
@bandukhande2392
@bandukhande2392 Ай бұрын
😅
@shrirammunde8013
@shrirammunde8013 Ай бұрын
Great work Ambedkar 🎉🎉
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 Ай бұрын
Jarangya aata kasa khuta marlay aanbidkrne
@shrikantyadav6737
@shrikantyadav6737 Ай бұрын
Vote bank sati kadhi dalit kadhi kabrivar kadhi marathakade kadhi obc kade
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 37 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 37 МЛН