Pudhari News | मुलींच्या उच्च शिक्षणाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

  Рет қаралды 18,901

Pudhari News

Pudhari News

6 күн бұрын

#pudharinews #marathinews #eknathshinde #education #daughter #scream
Pudhari News | मुलींच्या उच्च शिक्षणाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य #eknathshinde #education
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 36
@kakasahebsalunke7129
@kakasahebsalunke7129 4 күн бұрын
एमसीए , एमबीए या कोर्सला प्रवेश मोफत शिक्षण करणं आवश्यक आहे 🙏🙏
@Reddys-77
@Reddys-77 3 күн бұрын
मुलींचे उच्च शिक्षण मोफत केल्या बद्दल शिंदे जी , अजित जि व देवेंद्र जि यांचे विनम्र पूर्वक धन्यवाद.
@pkw11
@pkw11 4 күн бұрын
टोमणे खोरं मौलवी ला... जोरदार चपराक.. दमदार मुख्यमंत्री, धडाडीचे निर्णय.‌ ... मा. शिंदे साहेब ❤
@rameshmestri8597
@rameshmestri8597 4 күн бұрын
मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आपण घोषणा चांगल्या केल्या आहेत परंतु मुली मुलांना तळागाळापर्यंत लाभ मिळत नाही ईकडे लक्ष दया जनजागृती करण्याची गरज आहे
@rameshmestri8597
@rameshmestri8597 4 күн бұрын
सर्व महाराष्ट्रातील शाळेचा आजूबाजूला गांजा चरस सिगारेट सुटका तंबाखू विकला जातो ईकडे लक्ष दयावे
@rameshmestri8597
@rameshmestri8597 4 күн бұрын
महाराष्ट्रात लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी योजना राबविण्यासाठी आणि समजून सांगण्या साठी कमी पडत आहेत
@kirtidehaliya5682
@kirtidehaliya5682 Күн бұрын
भारत माता कि जय, एकनाथ शिंदे यांना कोटी कोटी प्रणाम
@shirishshahane1079
@shirishshahane1079 4 күн бұрын
मुलांना पण मोफत शिक्षण दिले पाहिजे. गरीब कुटुंबात मुले पण शिक्षण घेत आहेत. मुले आणि त्यांच्या पालकांनी निवडणुकीत शिक्षण मंत्र्यांना मत देऊ नये.
@monishbondre
@monishbondre 3 күн бұрын
Protest kelya phahije
@Vipin5239
@Vipin5239 3 күн бұрын
101% correct
@Mansipawar4912
@Mansipawar4912 2 күн бұрын
😊😊😊 😊yoqAAAAAAAAAAAAAAAAQAA@@@A@AA@AAÆ@A@@A@@@😊@@@¹1@@@@@@@@@@@@@@@@£
@Mansipawar4912
@Mansipawar4912 2 күн бұрын
​@@Dayscarzy78A@❤@Q@
@one_side_gaming007
@one_side_gaming007 Күн бұрын
😢😢😢😢😏😏
@artcraft542
@artcraft542 3 күн бұрын
एका पत्रकरणे महत्वाचा प्रश्न विचारला आहे.. मुलींनी फी अगोदर भरायची का नंतर सवलत मिळणार. प्रतिपूर्ती शब्द दुसऱ्या पत्रकारणे संजय गांधी लाभ घेतल्यानंतर या योजनेचा फायदा मिळणार का या दोन्ही पत्रकारांचे हार्दिक अभिनंदन असे प्रश्न विचारणारे पत्रकार पाहिजेत 🙏
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 4 күн бұрын
प्रती पूर्ती नको फी माफ पाहिजे नाहीतर पूर्ण फी भरण्याची ताकदच नाही तर काय उपयोग होणार पुन्हा तेच होणार आधी लेकीने जीव दिला आता लेक आणि बाप दोघाना आत्महत्या करायची वेळ आली आहे त्या मुळे प्रती पूर्ती हा प्रश्न च रद्द करावा नाहीतर सावकार कडुन पैसे घेऊन फी भरून परताव्यची वाट बघावी लागेल विचार करून निर्णय घ्यावा
@manoharjadhavar8691
@manoharjadhavar8691 3 күн бұрын
Ekdam changala nirnay.
@swamii30
@swamii30 3 күн бұрын
अजून काही fee चा gr आला nahi कॉलेज मध्ये
@vaishnavihissal5688
@vaishnavihissal5688 Күн бұрын
Gr kdhi yeil ??????????????
@sunilkumarpatil274
@sunilkumarpatil274 4 күн бұрын
1st year च्या मुलींना फ्री आणि 2nd 3rd 4th year च्या मुलींना पैसे हे कसलं मुलींना मोफत शिक्षण. हा भेदभाव नको
@ShrutiiiBari
@ShrutiiiBari 3 күн бұрын
This is very bad decision
@user-ve4eo9vm7t
@user-ve4eo9vm7t 3 күн бұрын
श्री रामदेव बाबा युनीवर्सीटी Engineering नागपूर, ला मिळेल काय, कॉलेज व युनिव्हर्सिटी दोघांना मिळणार काय
@kirtijoshi3867
@kirtijoshi3867 7 сағат бұрын
ओपन मधील मुलांनी फक्त कर्जाचे हफ्ते भरायचे.😡😡😡
@omkarshinde6907
@omkarshinde6907 18 сағат бұрын
मुलींच्या फ्री शिक्षणाबद्दल GR कुठे भेटेल plzz सांगा
@monishbondre
@monishbondre 3 күн бұрын
#Justequalitythings
@virajmadake9146
@virajmadake9146 4 күн бұрын
हि आहे स्त्रि-पुरूष समानता 😂😂😂😂
@vaishu3356
@vaishu3356 Күн бұрын
Private colleges la ahe ki fakt government??
@mayurjadhav2440
@mayurjadhav2440 3 күн бұрын
तुम्ही अशी काशी करा म्हणजे मुला मुलीत आता अंतर आहेच अजून वाडूदे
@user-is6yi5vs7w
@user-is6yi5vs7w 3 күн бұрын
Va kay hi Stri purush samanata nusati navala 😂😂😂😂😂😂 Constitutional amendment kel pahije
@kirtijoshi3867
@kirtijoshi3867 7 сағат бұрын
साहेब ते ठीक आहे, पण अहो आमच्या मुलांनी काय पाप केलं, म्हणून मुलांना शिक्षणात कोणतीही सवलत नाही?? ओपन मधल्या मुलांना लाखो रुपये फी भरावी लागते. मुलींना शिक्षण मोफत, sc, st, obc मुलांना सवलत, मग ओपन मधील मुलांनी शिक्षण घेऊ नये ह्यासाठी ही सगळी उठाठेव आहे की, ह्या मुलांच्या जिवावर तुम्ही ह्या सवलती देत आहात???
@nirajkokane678
@nirajkokane678 3 күн бұрын
मुलांच्या शिक्षणाच काय
@vikasrathod1681
@vikasrathod1681 2 күн бұрын
Ani mulani kay kel sir ❤
@SB_2124-gq5xy
@SB_2124-gq5xy 4 күн бұрын
Aho pudari Mukhamanti la vichara RTE admission process start kadi honar ahe Mot
@saurabhe3396
@saurabhe3396 3 күн бұрын
Pn khup sarya muli pudhe jaun job nahi karat tyamule mulansathi hi kahi yojana hvi
@sanikamalgunde2849
@sanikamalgunde2849 3 күн бұрын
Private la pn free ahe kaa😢
@arunkhatawkar1675
@arunkhatawkar1675 4 күн бұрын
तो पर्यंत तू सत्तेवर रहात नाहीस
@surekhapawar6167
@surekhapawar6167 4 күн бұрын
Jevnasati oxygen 😂😂😂😂
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 36 МЛН
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 8 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 170 #shorts
00:27
neet परीक्षा नीट का झाली नाही ,
13:21
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 36 МЛН